मला तर खूप अभिमान आहे .. या चित्रपटाचा मी एक छोटा भाग झालो आणि ह्याच नृत्यात मी पहिलाच आहे...! मी खूप ऋणी आहे ... ! त्या वेळची संपूर्ण गोष्ट कशी मांडतात किंवा ती कशी मांडली हे मी जवळून बघितलं आहे धन्य ती लोकधारा..!! ❤❤❤💃💫
शाहीर साबळे माझे एकदम आवडते शाहीर, महाराष्ट्राची लोकधारा हा त्यांचा सुप्रसिद्ध कार्यक्रम पाहताना मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्यांच्या शाहिरी मूळे ते अजरामर झाले आहेत.
Jo paryant original song laagat nahi to paryant agri-koli lagn lagn vatat nahi. Ghabru naka tai shahir sable ne ashi jadu karun thevli ahe ki original song koni visru shakt nahi.
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
0
मला तर खूप अभिमान आहे .. या चित्रपटाचा मी एक छोटा भाग झालो आणि ह्याच नृत्यात मी पहिलाच आहे...! मी खूप ऋणी आहे ... ! त्या वेळची संपूर्ण गोष्ट कशी मांडतात किंवा ती कशी मांडली हे मी जवळून बघितलं आहे धन्य ती लोकधारा..!! ❤❤❤💃💫
Khoop Chan
Good 😊😊😊
महाराष्ट्र शाहीर मधले सगळे songs ❤😘🕺✨🔥🥳🙌🏻👍🏻
Ha cinema world famous zala aahe..... Hmm... Masta aahe ya picture madhle song.... 😘😘😘😘😘😘😘
शाहीर साबळे माझे एकदम आवडते शाहीर, महाराष्ट्राची लोकधारा हा त्यांचा सुप्रसिद्ध कार्यक्रम पाहताना मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्यांच्या शाहिरी मूळे ते अजरामर झाले आहेत.
महाराष्ट्राचि लोकधारा म्हणजे जीव कि प्रांन
खूप छान सादर
हेच गाणं चित्रपटात अर्ध दाखवलं आहे.. पूर्ण गाणं आम्ही Miss केलं!
ह्या गाण्यांनंतर हळू हळू मूळ गाणी लोकं विसरतील 😢
Jo paryant original song laagat nahi to paryant agri-koli lagn lagn vatat nahi. Ghabru naka tai shahir sable ne ashi jadu karun thevli ahe ki original song koni visru shakt nahi.
Waa waa यांचीच तर वाट पहात होतो धन्यवाद
मस्त झालंय गाणे.
मला प्रदीप पटवर्धन आठवला.
He gan aamhala aamchi aaji ekvaychi miss u aai😢
Maze lahanpan Shahir Sable yanchi gani aiknyat gele.Khup enjoy kela he gana movie madhe pan ani ata pan.
शाहिर साबळे यांचा कर्यक्रम माझ्या नेरळ मध्ये झाला होता खूप छान होता त्या वेळेस केदार शिंदे हि होते खूप मजा आली होती
Nice song
नवीन पिढीत उगले मस्त गाणी म्हणतात
Va Lay भारी मस्त❤❤
Super song n very meaningful song
Nice song Dada
Wa
जमलं की...❤❤❤
मराठी पाउल पड़ते पुढे 🎉
Pudhe nako cinema gruhat have 😅
मस्त गाणे 😃
❤❤❤❤
या गाण्यासाठी खरे तर पहाडी आवाजाच्या शाहिराची आवश्यकता होती . तरीपण गायकाने या गाण्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
Juni gani sone👌👌
❤😊
गाणे कमाल झाले आहे फक्त orignal जे
शाहीरांनी गायले आहे त्या गाण्या पेक्षा ह्या गाण्याचा tempo थोडा फास्ट आहे...बाकी खूप छान पारंपरिक वाटलं❤️
Playback speed 0.75 var original feel yeto...
दिल्ली चे तक्त राखतो महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र,,🚩🚩🚩🚩🇨🇮
Kokanat lganatil famous song
Bhau picture nahi baghitlya ajun pan ya madhle sarv gani khup bhari aahet ...❤
❤❤🔥🔥🕺🕺
प्रदिप पटवर्धन यांची आठवण झाली... खु😊प!
❤🕺✨🔥🥳
Sarv Song che making Taka na
❤❤