"आई माझी कोणाला पावली" वर दिला आनंद शिंदेनी अफलातून Performance | Singing Star
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Anand Shinde leaves everyone awestruck with his performance on "Aai Majhi Konala Pavali".
दादा तुम्ही आपल्या महाराष्ट्राची आण बाण आणी शान आहेत जय आगरी कोळी जय भीम 🙏
महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकगीतांचा बादशाह गायक !!🎉
Dada world's best folk singer ahet shinde saheb
दादाचे Lyrics अगदी पाठ असतात , कडक आवाज, हसरा चेहरा आणि classical चा तडका👍
समोर शब्द प्रॉम्प्ट होत असतात स्क्रीन वर😅😅😅
@@pawmah602ते आनंद शिंदे आहेत आज कालचे autotune वाले गायक नाही ,
गणेश घाणेकर . कुर्ला .
आगरी कोळी भाषेत आणि माणसानं मध्ये जो गोडवा तो कुठेच नाही भेटणार .
तसच आगरी कोळ्यांची हळद आणि लग्न संपूर्ण जगात भारी .
जय आगरी कोळी .
आई एकविरा माऊलीचा उदो उदो .
जय एकविरा आई .🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
Thanks dada
नाचणे... ह्या शब्दातील ज्याला 'न' देखील माहीत नसेल त्याला नाचायला लावणारा आवाज म्हणजेच "आनंद प्रल्हाद शिंदे"
अख्या महाराष्ट्रातील लोकांना आपल्या गाण्यांवर थिरकायला भाग पाडणारा आवाज म्हणजे "आनंद प्रल्हाद शिंदे"❤❤❤❤
ua-cam.com/video/DhSxI5-Iyyk/v-deo.htmlsi=isUVlS7kqb49X_AN 😊
👌🏻एकविरा आई चं गाणं ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आलेली smile 🥰💯
शिंदे साहेब अतिशय उत्तम रीतीने गाणे गायले आहे.आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.
हे गीत ऐकल्यावर सगळं टेंशन दूर होऊन मन अगदी आईच्या भक्तीत भरून येतो... सगळ्यात बेस्ट सॉंग... आई तूला नवस काय काय बोलू गं.. 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏⛳️⛳️⛳️⛳️.. आई तुझी भक्ती मनात कायम राहूदे त्यामध्ये कधीच खंड नको पडुदे ही तुझ्या चरणी प्रार्थना... आई माऊलीचा उदो उदो 🙏🙏🙏जय आगरी कोळी किंग ❤️❤️❤️👌👌🙏🙏
कशी हायत आमची कोळीगीत नाचाला लावणारी आम्ही आगरी कोळी
Ek number all my favourite ❤️❤️❤️🚩🚩❤️
धम्माल आहे
1dam झक्कास
कोळी गाण्यांना तोडच नाही😉👌
पावली कोळी या लोकांना गो कोळी या लोकांना...
शिंदे साहेब तुम्ही हजार साल जीवो 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
द्विअर्थी गाणी ते भक्तिगीत कोणत्याही प्रकारच्या गाण्यासाठी फिट होणारा पाहाडी आवाज म्हणजे आनंद शिंदे... ❤❤❤
भाई नुसती धूल आणि धुरला घातले...... माझ्या हलदीत असाच बार उडवाचाय......धूड़गुस फक्त
Naad krycha nahii Anand siranacha ...kadak .......so nice voice...........
आनंद सिंदे all राउंड मानुस आहे गायक आहे यांना भारत रत्न दिल पाहिजे ,,त्या सिवाय कमी नाही
T:
आधी आपण respect द्या याला बोलण्या ऐवजी यांना बोला🙏
00
Khara bollas yarr 😍
@@sanikamhatre7024 barobar
जेव्हा जेव्हा गाणं ऐकतो..अंगावर काटा येतो
जगात भारी आपले कोळी आणि आगरी
सर्वकालीन आवडते गायक आनंद शिंदे #shindeshahi
आई एकविरा माऊलीचा उदो उदो 🚩🕉️
खूपच सुंदर आनंद शिंदे महाराष्ट्र ची शान
जय एकविरा आई जय आगरी कोळी 😍😍😍😍😘
कार्यक्रम कोणाचाही असो..गाणी कोळ्यांचीच वाजणार❤
आधी फक्त बॅंड वर ऐकलो होतो.खूप शोधून भेटलं हे गीत.कोळी गीत खूप ऐकीव आहेत👌👌3 च महिने पेण ला राहिलो आहे. खरंच आगरी लोक जाम दिलदार असतात.जिवाभावाची.❤️
आगरी लय जिगरी 🚩👑🔥
1. No Voice Aahe😍👌
Og songs कुणाचे आहे
Hi
@@pravinpatil1715 Mangesh Datta
Anand sir tumcha aagree koli song boltanna aaj first time aikla mi 😍 majja ali 🔥🔥jay ekvira 🙏
पहाडी आवाजाचा बादशहा.. आनंद शिंदे दादा..
आनंद साहेब तुम्ही एकदम खतरनाक आहात .. 🙏
हीच खरी आगरी कोळ्यांची दौलत ❤️
1q
Hii
❤❤
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे ची आठवण आली... शिंदेशाही सलाम.... ❤️❤️💙
मराठीतील स्वर सम्राट फॅमिलीला मनापासून सलाम
🙏जय एकविरा 🙏
गर्व आहे मला मी आगरी- कोळी असल्याचा 💪❤️🥀
1no sir.
Angavr kata ala aaiktana ❤🚩
Jai aagri koli
वा आनंद दादा मानाचा मुजरा
शिंदे शाही बाना तोडच नाही
सर्व संगीत प्लेअर यांना वंदन आपल्या शिवाय हे गीत पूर्ण होऊ शकत नाही
शिंदेशाही कार्यक्रम ..तर फारच सुंदर.......अफलातून च.....
Audience full support on Background Music 🥰 Maharashtian Bolte 🤟🔥 Ek dam Kadak 🔥
आपल्या आनन्द दादाचा रुबाब आहे राव आवाजात दमदार
दैवी आवाज आनंद शिंदे सर
सॅल्युट सर
मी हे गाणं खूप वेळा पाहिलं आहे परंतु प्रत्येक वेळी अंगावर काटा शिवरतो...
Respect button for legend
खूप छान
वादक सुद्धा नाचतायेत
कोली ब्रँड,,, एकविरा माता की जय,,,आमच्या पाठीशी एकविरा आई आहे I'm koli
Shinde saheb ek number bhari
Mumbai koli lokanchi nai konacha bapachi💪💪
आगरी कोळी बांधवांचा ❤
Aamchi mumbai💪💪💪
Aamchi mumbai👌👌💪💪
नाद खुळा आवाज आनंद सर❤️❤️❤️❤️❤️💙💙💙💙💙💙
जेव्हा आईची आठवण येते तेव्हा हे गाणे ऐकतो
आई माऊली चा उदो उदो
शिंदे शाही तोडा
लय भारी, नाद खुळा
Ti line....
Majhi wadalat sapadli naav rey...dur kinari hay maja gav re....
Kharach ek veglach emotion ahe...ani ajchya tarkhela sajel Ashi line ahe saglyancha ayushavar❤
Proud to be KOKNI❤
Jai Aagri Jai Koli..1no Dada
आनंद शिंदे वाह... ❣️❣️
श्रीमान साबळे साहेब, महाराष्ट्राची लोकधारा
Sarva prakarche gane titkyach takdine Sadar karnyachi kshamta aslela awaj mhanje Anand Shinde🔥
Very nice song sing by Sh Anand Shinde saheb all' the best ❤
जबरदस्त आनंद शिंदे साहेब.❤️❤️❤️
पहिल्यांदा मंद पब्लिक पहिली गाणं कोळी आगरी त्यात आनंद शिंदे स्टेज तुटला कसा नाही ......
कोळी गाणी गायली ती फक्त एकच नाव.. विठ्ठल उमपदादा..
बाकी हे सगळे वडापाव..
पब्लिक मंद नाही..गायक पोपटराव आहे..
तुझ्या घरी आले होते का आगरी कोळी.
घाटी गाण्यापेक्षा कोळी गीत १०० पट चांगली
@@Skygaming07764 तुला मराठी कळते का मित्रा ?की शिकवायला येऊ तुझ्या घरी ........नीट शकवेल तुला मी तुला ही कोललं आणि तुझ्या घरच्या ना पण
@@Skygaming07764 detos ka number tuza
1 Number Song JAY EAKVERRAa. AAI❤❤❤❤
कोळ्यांची शान 🥰👑👑👑
😌aai mazi ekvira mauli😍🙏🏻🌎
Maharashtrat rachi Shan anandaji shinde. Great singer
Anil Patil
Anand sir great मस्तच....सलाम तुम्हाला
जय आगरी कोळी
THANKYOU........
1 no shinde Saheb 🎉🎉🎉🎉❤❤❤
Aaikun kata yeto angala.....Aai maulicha Udo udo....Jay Agri koli...❤️
अप्रतिम आनंद सर खूप आवडतो मला song
आणी तुमचे सर्व गाणी आवडतात मला
ua-cam.com/video/DhSxI5-Iyyk/v-deo.htmlsi=isUVlS7kqb49X_AN 😊
1 No shinde saheb. ❤❤❤❤❤❤❤
Aai Mauli cha Udo Udo... Jam Bhari
Aanand sir Gre8 Voice...! 1 nambar Nachyala Laglo amhi....👍😊😊☺️☺️
🕺🕺🕺💃💃💃 khup Maja yete hi gani aikun
Ek no shinde saheb👌👌👌👌👌👌
Maharashtracha Buland Aawaj Ahe😍😍😍😍🙏🙏😘
अफलातून आनंद शिंदे.मानल भाऊ तुम्हाला.
ua-cam.com/video/DhSxI5-Iyyk/v-deo.htmlsi=isUVlS7kqb49X_AN 😊
🚩🙏🏻❤️ ।। आई एकवीरा ।। ❤️🙏🏻🚩
शिंदेशाही चा नाद खुळा
All Time Favorite Person Aanand Shinde Sir❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंद शिंदे गायकीचा बॉस😎 जय हिंद सर
🙆🏻♂️♥️ Legend
हाच आवाज आता विधानपरिषद वर धडाडणार.
एकविरा आईचा उदो उदो🙏🙏❤️
He songs aiklyavar angat veglach josh yeto🔥❤️❣️
खुपच छान आनंद दादा...
❤️
Anand Shinde....kharach khup chhan...song....
Sir tumhi awesome song gaailay 👍🏻
No कपात only brand
👑कोळी👑
कड़क आवाज सेम आगरी वताटय🔥🚩🤘🏻
Jay ekveera❤️🙏
Jay agri koli🥳
Apratim.....Shabd kami padtil stuti karnya saathi....Absolutely amazing....
अभिमान महाराष्ट्राचा
Jay koli jay Ekvira....❤️🙏
Khup chan 🙏
जय एकवीरा जय आगरी कोळी
Out standing voice dada🙏
Jay ekavira🔥💗 kadak... Song
Jay ekvira aai jay aagri koli.💗
🙏🏼आई माऊलीचा ऊदो ऊदो 🙏🏼
Badshah only Badshah Anand Shinde💙💙 Jay Bhim💙💙 Namo buddhay🙏🙏
?
Aagri Shi ya m kadhiv gandit dam hay t
@@patilchaitnya10 yevda dum aahe Gandit tar gavtun baher pad ani MPSC UPSC KAR nako titech dum daku nakos .
अप्रतिम 👌👌
Jay aagari jay koli ❤️
Aai ekavirecha udo udo 🙏🙏
जय एकविरा आई