चिपळूण पण आमचा खेड पण आमचा... बोलताना नीट बोल... ज्यांना ज्या ठिकाणी नोकरी भरती असेल त्यांनी तिकडे करावी... उगाच कंपनी मोठी असंली म्हणून तिच्या गांडीत घुसून बोलू नये.... आणि आळसी तू असशील उगाच रहिवाशी्यांना बोलू नकोस.... 😡 मी मुळात तिथला रहिवासी नाहीच पण मी कोकणं रहिवासी आहे...
भाऊ हे पिढ्यांनपिढया चारकमनीच म्हणुन मिरवणार कोकणात कुठलाच प्रकल्प हे लोक होऊ देणार नाहीत 😢 रिफायनरी सोडा ती गेलीच पाहीजे पण असल्या प्रकल्पाला विरोध करण चुकीच आहे उठ सुठ बॅगा भरा जावा मुंबईला
मोदी अमित शहा आणी महाराष्ट्र मधले चोळे फसनवीस आणी पार्टी ह्यांना काहीही पडलेली नाही सेम परिस्थिती अमूल कंपनी ने केली स्थानिक ना एक दोन आठवडे कामाला ठेवले मग दोन तीन आठवड्या ने त्यांना बेंच वर ठेवलं आणी मग काम नाही म्हणून काढल सर्वना आणी मग गुजरात आनंद चा सर्व स्टाफ मुंबई आणला आणी स्थानिक केला.. हे फसनवीस सरकार आहे काहीच मिळणार नाही तुम्हाला
योगेशला आणी ऊदय ला तुम्हीच परत निवडुन देऊन परत रोजगार मिळवून दिलात ना ... त्यांनी तुम्हाला नेहमी प्रमाणे गोड आमीषे दाखवून आपली पोळी भाजुन घेतली ... आता रहा तुम्ही ऊपाशी आणी ते खातील तुपाशी ...भोगा आपल्या कर्माची फळं आणी फुकट पोसा याना पुढील पाच वर्षे....
Technical competency is the requirement but local people are reluctant to get technical competency..At least ITI candidates are required for any factory..!!
स्थानिक लोकांना रोजगार संधी कळूनाच देत नाही, गट तट बाजूला ठेवा असंख्य तरुण बेरोजगार युवकांना कप बशी पुसायची लाज नसली पाहिजे, बाहेरगावी जाणाऱ्या प्रत्येक वर्गाची उपयुक्तता कंपनी ने समजून घ्यावी ❤
रिफायनरीचं सुध्दा असेच होणार आहे.स्थानिकांना नोकरी मिळणार नाही.
निवडणुकीत उमेदवाराकडून पैसे घेऊन मत दिल्यावर दुसरे काय होणार?
चिपळूण ची लोकं आता बाहेरची झाली??? स्थानीक लोकांकडे जशी योग्यता असेल तशीच नोकरी मिळेल... कांमचोर पना कमी करा आणि नोकरी प्रमाणे योग्यता बनवा
कोकोकोला आला कि तुझ्या घरी.....???
चिपळूण पण आमचा खेड पण आमचा... बोलताना नीट बोल... ज्यांना ज्या ठिकाणी नोकरी भरती असेल त्यांनी तिकडे करावी... उगाच कंपनी मोठी असंली म्हणून तिच्या गांडीत घुसून बोलू नये.... आणि आळसी तू असशील उगाच रहिवाशी्यांना बोलू नकोस.... 😡 मी मुळात तिथला रहिवासी नाहीच पण मी कोकणं रहिवासी आहे...
भाऊ हे पिढ्यांनपिढया चारकमनीच म्हणुन मिरवणार कोकणात कुठलाच प्रकल्प हे लोक होऊ देणार नाहीत 😢 रिफायनरी सोडा ती गेलीच पाहीजे पण असल्या प्रकल्पाला विरोध करण चुकीच आहे उठ सुठ बॅगा भरा जावा मुंबईला
जे बोलताय त्यांचं वय आहे का नोकरी करायचं हे ठेकेदार😮😅
मोदी अमित शहा आणी महाराष्ट्र मधले चोळे फसनवीस आणी पार्टी ह्यांना काहीही पडलेली नाही सेम परिस्थिती अमूल कंपनी ने केली स्थानिक ना एक दोन आठवडे कामाला ठेवले मग दोन तीन आठवड्या ने त्यांना बेंच वर ठेवलं आणी मग काम नाही म्हणून काढल सर्वना आणी मग गुजरात आनंद चा सर्व स्टाफ मुंबई आणला आणी स्थानिक केला.. हे फसनवीस सरकार आहे काहीच मिळणार नाही तुम्हाला
कोको कोला कंपनी नक्की कोणाच्या आशीर्वादाने असा अन्याय स्थानिकांवर करत आहे?
योगेशला आणी ऊदय ला तुम्हीच परत निवडुन देऊन परत रोजगार मिळवून दिलात ना ... त्यांनी तुम्हाला नेहमी प्रमाणे गोड आमीषे दाखवून आपली पोळी भाजुन घेतली ... आता रहा तुम्ही ऊपाशी आणी ते खातील तुपाशी ...भोगा आपल्या कर्माची फळं आणी फुकट पोसा याना पुढील पाच वर्षे....
कंपनी सुरू होवून जमाना झाला आहे. मराठी लोकांनी आळस सोडून स्वतःचा प्रामाणिक पने काम करूंन दाखवा
आळस वाटतो मराठी माणूस तर म कश्या आय घालायला कंपन्या घातलानी कोकणं भूमी वर.... एक नारळ फिरला तर कंपनी हाय कि नाय ते पण समजणार नाय
Technical competency is the requirement but local people are reluctant to get technical competency..At least ITI candidates are required for any factory..!!
कोकणातल्या तुमच्या भावी, कैवारी,भाग्य विधाते, गरीबांचे वाली, आधारवडांना विचारा, त्यांचा वाटा पोहोचला कधीच, आता करा त्यांच्या नावाने शिमगा
दया मोदी ला मत मत घ्या शेकवून
पहिले स्थानिक आहेत त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे
घ्या उडुन BJP सरकार
कोकोकोला कंपनी ने मुंबई जवळ हलवावे.... ह्यांना मुंबई मध्ये येऊन वडापाव खाऊन कामं करायची सवय आहे .... चाकरमानी बिल्ला मिरवायचा आहे 😂
हो कां ❤ ड्या 🤣😄 माहिती नाही कां भिवंडी वाड्यात खूप वर्ष पासून कोको कोला आहे.. कुडूस ला
@@vikram3713मगं अजुन एक कंपनी येऊदे मुंबई जवळ तुमची लायकी असेल तर तिथे या नाहीतर बसा रडत .... गुंडगिरी करून नोकरी मिळतं नसते 😂
Shinde BJP pe la Hakala
अरे राज्यांनो प्रकल्प येऊदेत नको ती कारण नका देऊ आधिच विकासाबाबत तीनतेरा वाजलेत येणार्या पिढीला पण मुंबईतच पाठवणार आहात का ?
येडा आहेस तु ह्याचत कामगार बिहारी आणि कोको कोला हे सिगरेट पेक्षा हानिकारक आहे m
Hich paristhiti Kudus Wada ( Palghar)madhe ahe. Sarv bhayye bharle ahet.Local pudhari pan yat samil ahet.
कोकणकरांचा एकच ध्यास
उठ सुठ बॅगा भरा चला मुंबईला 👍
Barobar Sthanikana Nokri nahi baherche yeun gabbar zalet Sthanik taprya takun cha vadapav viktoy
He rajkarni asech lukkhe astata mahit nahi ka
Nokri sathi kamit kami technical knowledge tari pahije...phakt local asun kay faida??Skills pahije...
Phakta radu gane gaun nokri karta yenar nahi.
स्थानिक लोकांना रोजगार संधी कळूनाच देत नाही, गट तट बाजूला ठेवा असंख्य तरुण बेरोजगार युवकांना कप बशी पुसायची लाज नसली पाहिजे, बाहेरगावी जाणाऱ्या प्रत्येक वर्गाची उपयुक्तता कंपनी ने समजून घ्यावी ❤
कोको कोला पियु नका भावांनो ह्याचात शुगर असते आणि ही कंपनी कधी सांगणार नाहीं.