वारकरी परंपरेतील किर्तन चाली| किर्तनातील निवडक प्रमाण| महेश्वर भगुरे गुरुजी| रविदास महाराज जगदाळे|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • 🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
    🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
    हेच खरे देशाचे मानकरी 🚩
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय UA-cam Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
    We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
    त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
    आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
    आम्हाला मो.9421415475 संपर्क करा

КОМЕНТАРІ • 12

  • @aalluarjun3034
    @aalluarjun3034 21 день тому +2

    गूरूवर्य श्री रोविदास महाराज जगदाळे यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @umakantsurnar6847
    @umakantsurnar6847 2 дні тому +1

    रोहिदास महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो ❤

  • @sampatpagar1307
    @sampatpagar1307 3 дні тому +1

    खुप छान ❤

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon Місяць тому +3

    महाराष्ट्र भूषण ह.भ.प.रविदास महाराज जगदाळे आबा खुप छान गायन

  • @saibhagwatofficial3386
    @saibhagwatofficial3386 Місяць тому +2

    गुरूजी ❤

  • @user-bc4fx9ez9k
    @user-bc4fx9ez9k Місяць тому +1

    Apratim gayan

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon Місяць тому +1

    खुप छान गायन ह.भ.प.भगुरे गुरुजी

  • @user-nv1mc3cw4r
    @user-nv1mc3cw4r Місяць тому +3

    पंढरीनाथ महाराज कदम या त्रिकुटाच्या जोडीला पाहिजे च होते🤝 🤞🤞🙏🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Місяць тому +2

      अगदी बरोबर 🙏

    • @-deepak_veer
      @-deepak_veer Місяць тому +3

      रविदास आबा महाराज जगदाळे गायनाला असल्यास रंग लई वाढतो कीर्तनाला

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Місяць тому +1

      👌🙏

    • @annasahebkolpe
      @annasahebkolpe Місяць тому +2

      प्रमानाचा.बादशहा. एकच दादा रविआबा.काय.माहोल. केला. माझ्यादादा. आभीनंदन माझ्या दादा