महंत नामदेव शास्त्री आदरणीय व्यक्तिमत्व चुकीच्या माणसाला का समर्थन देत आहेत हेच कळत नाही शास्त्रीजी त्या देशमुख सरपंचाचे कुटुंब होरपळते अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय गुन्हेगार हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत नैतिक जबाबदारी स्वीकारून तरी देशमुख कुटुंबाच्या मागे उभं राहायला हवं होतं शास्त्रीजी धनंजय मुंडेंना समर्थन देऊन तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे
संपूर्ण भगवानगड मुंडे यांच्या पाठीमागे उभा राहिला तर इतर सर्व वारकरी संप्रदायातील पंथ आणि बाकीच्या धार्मिक गुरु मुनी साधुसंत तळागाळातील सर्व जाती धर्माचे लोक संतोष देशमुख च्या पाठीमागे आहे . भगवानगड बघू काय करतोय ते ? आगे आगे देखो होता है क्या फक्त संतोष देशमुख ला न्याय द्या......
मला तर असे वाटु लागले कि तो ऐक फरार खुनी भगवान गडावर आंधळे कुठे लपलेला नसावां.नाहितर लहानपणी.मामाचा ऐनक गोष्ट ऐकली होती तसे नसेल तर बरे..येथेही योग्य चौकशी वशोध घेतला जाईल सिआयडि कडून अशी अपेक्षा...
या सर्व घटनाक्रमात धनजय मुंडें दोशी आहेत, हे सर्वसामान्य जनतेलने अधोरेखित केले आहे. आता सरकारनेच जनतेचा कौल बघुन मुंडे चा राजीनामा द्यावा. गुन्हे गाराला सरकार समोर उघडे केल्या बद्दल बाबाचें धन्यवाद.
नामदेव शास्त्री ना संत महंत म्हणू नका त्यांच्या या मुंडे प्रकरणामुळे े त्यांना ते शोभत नाही भगवान गडाचा ताबा काढून घ्या दुसऱ्या एखाद्या माणसाची निवड करानामदेव शास्त्री मुंडेंच्या या प्रकरणाच्या वाटेवर निषेध फक्त निषेध
महंत नाही तो पटंर आहे तो धनंजय मूंडेचा.
हा कोण शास्त्री हा कोण न्याय देणारा न्यायादिश आहे का?
NAMDEV SANAP
जेवढे संत आत्ताच्या काळात आहेत. बरेच जेल मध्ये आहेत. हे पण त्याच वाटेवर आहेत. याला पण मध्ये टाका.
तो, शास्त्री,नाही, मिस्त्री आहे
Mistrina kami lekhu naka.
तो शास्त्री नसून सानप आहे
महंत नामदेव शास्त्री आदरणीय व्यक्तिमत्व चुकीच्या माणसाला का समर्थन देत आहेत हेच कळत नाही शास्त्रीजी त्या देशमुख सरपंचाचे कुटुंब होरपळते अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय गुन्हेगार हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत नैतिक जबाबदारी स्वीकारून तरी देशमुख कुटुंबाच्या मागे उभं राहायला हवं होतं शास्त्रीजी धनंजय मुंडेंना समर्थन देऊन तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे
नामदेव शास्त्री यांची काही मुंडे साहेबांना पाठिंबा दिला तो बरोबर नाही आहे नामदेव शास्त्री महाराज राजकारणाने त्या लोकांना कधीही सपोर्ट देऊ नये
खंडणी मधून देणगी यांना पण मिळाली असेल कदाचित त्यामुळे बाजू घ्यावी लागली?
करुणा मुंडे चे गाडीत पिस्तुल कोणी ठेवले हे मंहताला माहीत असेलच करुणा मुंडे याणा गडावर बोलवुन विचार पुस केली का
असा संत कुठे असतो का
वा हा रे नामदैव पूरा गढ मिट्टी मे मिला दिया.बह़ोत बुरा किया.
धनंजय मूंडे नी केल काय आहे.नाहीतर फडणवीस इतका वेळ या गोष्टीवर बरबाद केल नसत.
संपूर्ण भगवानगड मुंडे यांच्या पाठीमागे उभा राहिला तर इतर सर्व वारकरी संप्रदायातील पंथ आणि बाकीच्या धार्मिक गुरु मुनी साधुसंत तळागाळातील सर्व जाती धर्माचे लोक संतोष देशमुख च्या पाठीमागे आहे .
भगवानगड बघू काय करतोय ते ?
आगे आगे देखो होता है क्या फक्त संतोष देशमुख ला न्याय द्या......
अहो नामदेव काय केले नुसते धोंडे अंगावर पाडून घेतले, आपल्याला मानणाऱ्यानी सुद्धा आपल्या धुलीस मिळवले
हा नामा पंटर दिसतो.
महंत तुम्ही कोण आहात अणि कोन झालात छान भगवान बाबा पहातोय वरूण बस इतकेच
मला तर असे वाटु लागले कि तो ऐक फरार खुनी भगवान गडावर आंधळे कुठे लपलेला नसावां.नाहितर लहानपणी.मामाचा ऐनक गोष्ट ऐकली होती तसे नसेल तर बरे..येथेही योग्य चौकशी वशोध घेतला जाईल सिआयडि कडून अशी अपेक्षा...
अरे पूरी चौकशी होवून जाऊ द्या, अगोदरच ईतक्या निच स्थराचे आरोप प्रत्यारोप करताय स्वताची जीभ संभाला ?
हा नामदेव सानप वंजारी शास्त्री नसून एक मोठा वंजारी डॉन आहे
या सर्व घटनाक्रमात धनजय मुंडें दोशी आहेत, हे सर्वसामान्य जनतेलने अधोरेखित केले आहे.
आता सरकारनेच जनतेचा कौल बघुन मुंडे चा राजीनामा द्यावा. गुन्हे गाराला सरकार समोर उघडे केल्या बद्दल बाबाचें धन्यवाद.
देणगी मिळाली 1 पेटी नामदेवराव शास्त्रीला मुडे च्या बाजुने बोलण्यासाठी
नामदेव शास्त्री च मेन आहे टाका आत त्याला.
कसले नामदेव आणि कसले शामदेव! आपली कृष्ण कृत्य लपविण्याकर्ता असेल वामदेव उपयोगी पडतात!
नामदेव शास्त्री ना संत महंत म्हणू नका त्यांच्या या मुंडे प्रकरणामुळे े त्यांना ते शोभत नाही भगवान गडाचा ताबा काढून घ्या दुसऱ्या एखाद्या माणसाची निवड करानामदेव शास्त्री मुंडेंच्या या प्रकरणाच्या वाटेवर निषेध फक्त निषेध
नामदेव सानपच म्हणा
शास्री नाही. नामदेव सानप म्हण.
कोण होता स तू काय झालास तू
Pinjara jala ,navin film kadava. Mhnun aanna khatana vichar karava.
याचा सगळा पोपट झाला आहे
दमानिया यांची क्लिप कुठे आहे.
गडा वर जाऊन घड भेटला का
Dvendr fadanvis sahebanch barobar ahe dhanjy mundecha rajinama ghene he. Pawar sahebach Kam ahe
Shasri luthbharya kutra ahe dhanjay mundhe yacha
Fadnvis sahebana hi dosti mahagat padel kay fadnvis saheb aamhi tumhala premane mat dilit tumhi tari devachya aalandi jave hi prarthana choranchi aalandila khup gardi aahe
Bare zale mahantchi changlich kadli no 1 khotarda ahe mahant
Sevtchi fad fad
Madam kaliyug ahe asech honar.ek to NAMDEV jyachya bhatipdhe PANDURANG dolayache ani ata ha NAMDEV khunyachyapudhe lotangan ghaltoy.kahi tari kalebere ahe?
Yogi ast tr ar karkta krikarma kala. Asta ni milala asta
सुपारी वाला आहे हा महंत म्हणायची लाज वाटते किती nic पना आहे ह्या लोकांचा
BANAVAT SATTEE
कसले महंत त्यानाही आत टाका .