जुन्नर तालुक्यातील सफरचंद शेती | Apple Farming In Maharashtra | सफरचंद शेती संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2023
  • जुन्नर तालुक्यात सफरचंद पिकवले जातात असं तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल काय? हो पण हे खरं आहे. फळांमध्ये आपली वेगळी ओळख असलेल्या सफरचंदाची शेती चक्क जुन्नर तालुक्यात एका व्यक्तीने केली आहे.पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत अर्धा एकरात सफरचंद लागवड केली आहे. सध्या या झाडांना सफरचंद लगडली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
    अशोक नामदेव जाधव, प्रणय अशोक जाधव, तुषार बाळासाहेब जाधव हे जाधव कुटुंबीय हे पारंपरिक शेतीबरोबर गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ द्राक्ष उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला मिळणारा अनिश्चित दर यामुळे त्यांची दोन्ही पदवी व पदवीधर शिक्षण घेतलेली मुले प्रणय जाधव (एम. कॉम.) व तुषार जाधव (बी. कॉम.) यांनी नोकरी, व्यवसायाच्या मागे न लागता शेतातच नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.
    Location
    Dropped pin
    maps.app.goo.gl/hUrVmZjdXJimH...
    apple farming,farming,apple farming in kenya,apple farming in usa,apple farming in china,apple farm,custard apple farming,apple,apple harvesting,apple farming technology,apple tree,apple picking,apple harvest,apple farming up,farming apple,apple farming tips,apple farming guide,apple farming video,apple farming punjab,apple farming kerala,apple farming in india,apple farming haryana,apple orchard,apple farming in africa
    सफरचंद शेती,सफरचंद शेती महाराष्ट्र,सफरचंदाची शेती,सफरचंद,कशी करावी सफरचंद शेती,सफरचंदाची शेती कशी करावी,सफरचंद लागवड,सफरचंद शेती माहिती व मार्गदर्शन,सफरचंद शेती जालना शेतकरी,सफरचंद शेती जालना,शेती,सफरचंद शेती यशोगाथा,सफरचंद शेती विषयक माहिती,मराठवाड्यात सफरचंद शेती,महाराष्ट्रात सफरचंद शेती,माळरानावर फुलली सफरचंद शेती,सफरचंद लागवड महाराष्ट्र,सफरचंद बाजार,सफरचंद रोपे मिळतील,महाराष्ट्रात सफरचंद फळाची शेती,सफरचंद लागवड संपूर्ण माहिती

КОМЕНТАРІ • 95

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 Рік тому +17

    छान ,,,,प्रयोग,,,,तुम्हाला भरपूर यश मिळो,,,,अशी शेतकरी मुलं प्रत्येकाच्या कुटुंबात जन्माला यावीत,,,,❤

  • @preetamkurhade8015
    @preetamkurhade8015 Рік тому +11

    एक प्रगतिशील शेतकरी.. उत्तम प्रयोग तुम्हाला भरपूर यश मिळो..

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Рік тому +16

    हल्ली मी कायम पाहतोय... जेवढं नवीन नवीन प्रयोग युवक शेती मध्ये करताना दिसतोय... तेवढाच जास्त त्याचा शेती बद्दलचा आत्मविश्वास वाढताना दिसतोय... अशी जर नवीन सुरुवात केली तर पुढची पाऊले आणि market जास्त अवघड नसतं...

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Рік тому +5

    खूपच धाडशी प्रयोग केला आहे ,छान

  • @brandedattitude5517
    @brandedattitude5517 Рік тому +4

    छान प्रयोग केला. खूप खूप अभिनंदन जुन्नर मधील पहिलीच लावगड

  • @Rdc8321
    @Rdc8321 2 дні тому

    अत्यंत प्रेरणादायी.

  • @RajashriKatkarVlogs
    @RajashriKatkarVlogs Рік тому +4

    छान 👌👌

  • @arjundoke571
    @arjundoke571 Рік тому +5

    Atishay chhan 👌🙏 Jay shivray🚩🚩

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Рік тому +5

    वा छान. एअरपोर्ट वर बसून व्हिडिओ बघत आहे.😊😊

  • @pranjalitambe9482
    @pranjalitambe9482 Рік тому +1

    बोलायला शब्दच नाही सुंदर

  • @vinayakkorake6933
    @vinayakkorake6933 Рік тому +2

    छान प्रयोग केला आहे. तुमचा आदर्श घेऊन धाडस करने शेतकऱ्यांनी फार गरजेचे आहे

  • @dineshhadawale2549
    @dineshhadawale2549 Рік тому +5

    आम्ही जुन्नरकर.. 💪💪

  • @navnathpawade7072
    @navnathpawade7072 Рік тому +3

    खुप छान चित्रण आणि एडिटिंग...👌👌👌🌴

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Рік тому +3

    Nice Kavita
    Sheti badal tumhala avad ahe.
    Thanks..

  • @ramnathlende5936
    @ramnathlende5936 Рік тому +3

    Congratulations Tushar shet

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s 5 днів тому +1

    Very proud of you ❤❤❤

  • @user-wl4rd6oj3j
    @user-wl4rd6oj3j Рік тому +1

    अभिनंदन🎉🎉

  • @siddheshwarghule1174
    @siddheshwarghule1174 10 місяців тому +1

    अभिनंदन भाऊ

  • @shriniwasgandhamal4013
    @shriniwasgandhamal4013 Місяць тому

    Excellent! All the best. Keep it up.👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 Рік тому +3

    खूप खूप छान धन्यवाद.🙏🌹

  • @yeD.k
    @yeD.k Рік тому +1

    No 1❤❤

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s 5 днів тому +1

    VERY GOOD 🎉🎉🎉

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Рік тому +2

    अभिनंदन !

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 Рік тому +1

    खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा छोटा youtuber आहे.

  • @nijamgolandaj3340
    @nijamgolandaj3340 7 днів тому +1

    Nice

  • @simongumes1896
    @simongumes1896 7 днів тому +1

    Nice 👍👍👍

  • @farihashaikh298
    @farihashaikh298 Рік тому +3

    I am junner kar

  • @vickyjagtap8859
    @vickyjagtap8859 Рік тому +2

    Mast.... Me junnarkar.... I proud of you

  • @ajitdurgude007
    @ajitdurgude007 Рік тому

    आम्ही पिंपरीकर @जुन्नर💪♥️

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Рік тому +2

    छान पण तुम्ही ह्या शेतकरी मुलांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही..

  • @PRAVINPAWAR-ri7up
    @PRAVINPAWAR-ri7up 11 місяців тому +1

    Keep going bro

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 Рік тому +2

    👍👌👌👌👌

  • @radius7777
    @radius7777 Рік тому +2

    👍

  • @ganeshraomakode9826
    @ganeshraomakode9826 Рік тому +1

    Congratulations

  • @bhanudasgaykar6845
    @bhanudasgaykar6845 Рік тому

    🙏

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 9 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 2 місяці тому

    तुम्ही जुन्नर चे मी ता.आकोल्याचा .

  • @Reddygroup99
    @Reddygroup99 Рік тому +2

    Hii tai mi tumche sagle vdo pahilet khup chhan ahet..
    Proud of you ek navin young generation inspiration ahat..
    Mla pn agriculture mahe carrer karayche ahe kahi navin ani unique karayche ahe tr tyasathi madat krtal ka please 🙏
    Ajun ekda tumchya puthil vatchali sathi manapasun subhechha....!!!!

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому

      Ho nkki मदत करेल..!!

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 11 місяців тому

    7:40 hich mentality shetakaryala marate, swatah vikri na karta vyaparyala vikanyacha kal jyast aahe;

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Рік тому

    Congratulation Please . Address for nursery

  • @achurambabu6694
    @achurambabu6694 9 місяців тому

    Where it this in Maharashtra

  • @sharadrathod8988
    @sharadrathod8988 Рік тому

    Sir Yala kont khat dyava lagto

  • @jayashrirandivehomegarden800
    @jayashrirandivehomegarden800 Рік тому +1

    Kiti varshNi fruit lagatat

  • @vithumaulifilmcreations
    @vithumaulifilmcreations Рік тому +1

    मी आपले व्हिडीओ नेहमी पाहतो जुन्नर ला ही येत असतो आळेफाटा येथे भाऊ आहे रयत शिक्षण संस्थेत आपली भेट होईल का?

  • @priyankakakade4044
    @priyankakakade4044 Рік тому +1

    तुम्हाला भेटायला आवडेल एकदा ताई..

  • @avinashlandge925
    @avinashlandge925 Рік тому +1

    सफरचंद झाडाला फळ लागल्या वर कोणतं औषध द्यावे लागेल?

  • @mahendragavit9770
    @mahendragavit9770 Рік тому

    महाराष्ट्रत नंदुरबार या जिल्ह्या मध्ये काळी माती आहे सफरचंद लागवड केल्यास उत्पन्न भेटेल का मॅडम किवा ते झाड जगु शकेल का

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Рік тому +3

    जुन्नरच्या मातीत यश नक्कीच येते

  • @user-nd6oc2sy4n
    @user-nd6oc2sy4n Рік тому +1

    Tumchya through rop bhettil ka

  • @prakashhiware6369
    @prakashhiware6369 Рік тому +1

    रोप कोठून आणली हे सांगा

  • @smitakabadi2285
    @smitakabadi2285 Рік тому +2

    Nice experiment....🪴

  • @dilipvarpe3501
    @dilipvarpe3501 Рік тому +1

    ही सफरचंद चवीला कशी आहेत?

  • @aniketbijwe5508
    @aniketbijwe5508 9 місяців тому

    चव कशी आहे सफरचंदाची

  • @vitthalchavan7292
    @vitthalchavan7292 5 місяців тому

    Madyam हया शेतकऱ्याचा मोबाईल नंबर पाठवता येईल का मी 200 चे zhad लावलेले आहेत

  • @icc-internationalcricketco9582

    Madam amhla ya जुन्नर करांचा मोबाईल नंबर असेल तर पटवा ना plz

  • @atulbomble2211
    @atulbomble2211 Рік тому +1

    आमच्या कडे मिळेल सफरचंदाची रोपे

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Рік тому +2

    आपला फोन नो पाहिजे

  • @sandipkawal9683
    @sandipkawal9683 8 місяців тому

    शेतकऱ्याचा नंबर मिळेल का

  • @pravinmail367
    @pravinmail367 Рік тому

    या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या न

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Рік тому

    मॅडम शेतकरी दादा चा फोन नंबर द्या प्लीज