अपमान चा बदला घ्यायला शिका | How to Revenge the Insult? | Snehankit Motivational Speech
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- अपमान चा बदला घ्यायला शिका | How to Revenge the Insult?
Snehankit Motivation Channel Link:
/ snehankitmotivation
जेव्हा तुमच्या नात्यांमध्ये तुमची जवळची व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा त्याचा बदला कसा घ्यावा हेच आजच्या मराठी मोटिवेशनल व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
खरच स्नेहा तुम्ही motivation speech queen आहात , खूप tyalent आहे तुमच्यात, तुमच्या speech ने बहुतेक लोकांना फायदा होत असणारच, आम्हाला अभिमान आहे की तू मराठी असल्याचा, धन्य ते माता पिता ज्यांनी तुला जन्म दिला
khhuup khuuup dhnyvaad
खूपखूप छान आवडले धन्यवाद 🙏🙏
खुप छान दिदी तुझे सर्व व्हिडीओ छान आहेत. खूप काही शिकत आहे मी तुझ्याकडून.
..
@@gajananpandule155 mala khup savdaly tuz sheha didi
तुम्ही जे बोललात त्याचा फरक माझ्यात झाला thanks 😊👍तुमचे व्हिडिओ मला आवडला👏🤝
🌷 बरोबर आहे ताई 🌷
मी असच जिवन जगणार आहे
🙏 जय गुरुदेव माऊलीजी 🙏
दिदी तुझे खूपच सुंदर विचार आहेत तुझे । मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे तुझी
दुसऱ्यांसाठी जर आपला माणूस आपल्याला ४ गोष्टी ऐकावत असेल तर काय करायचं
हे बरोबर आहे पन दूनीया असी नाहीना -'!
खूप सुंदर मार्गदर्शन 👏👏🙏🙏👌👌
Thanks so much very good beta
Kharch tai aasch jagat khoup kahi loka ahe je dusarayala kami lekhatata aasya lokana bolaoon kahich aarth nahi tuze word manala lagale tu khoup chan shikavale saglayala jagala dhana ahe tai khoup aabhiman ahe mala tumache sarvha video khoup chan ahe tai tuzyat khoup jadu ahe
khup khup dhnyvaad
जीवनामध्ये अप्रतिम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ताई तुमचे विचार खरोखरच अनमोल आहेत
आयुष्य असं रहात
Correct
दुसरयालाकमजोर.समजनेकोनी.कोणाचे.नसते.हेच.वेळ.अल्यावर. कळते...
Thanks Sneha 🙏 tujye srv videos mala khup inspired krtat ,tyamule je tu kahi boltes te mi blindly follow krto ❤️ani majyat tumchya mule khup improvement jhale aahet 🔥I absolutely thank, thanks a lot,,, sneha...🙏
खुप खरे आणि सुंदर मार्ग दर्शन 👌👌👍👍🙏🙏🤍🤍🙏🙏
किती छान समजावले आहेस मस्तच.. असेच छान छान विडिओ बनवत रहा आणि मार्गदर्शन करत रहा..
I Love You ❤❤ ताई
Your voice is very very nicee di .... ..... Your spekas tricks is good , ..... Your pronounciation is very very good And u are ideal girl in motivation speech for me
Thanks a lot 😊
हे लोक चार लोकात अपमान करतात, आपण उलट बोलू शकतो, पण दुसर्याच्या कार्यक्रमात भांडण होऊ शकते म्हणून आपण गप्प बसतो, नक्कीच ते जळतात, हेही समजले.
हे लोक कायम असे अपमान करत राहतील, किती दिवस सहन करायचे, काय उपाय करावा म्हणजे हे लोक गप्प बसतील की आपण पण त्यांचा अपमान करायचा, ते तर वयाने मोठे आहेत, म्हणून आपण गप्प बसतो
खरच खुप छान वाटले मला पण असच वाटत कि जिथे बोलणे गरजेचे आहे तिथेच बोलणे नसता आपल्या कृतीतून दाखवून देणे खुप छान स्पीच
Thank you didi
अश्या लोकांचे तोंडच पहायचे नाही ठरवले तर दुसर्या लोकांच्या कार्यक्रमात पाहिले हजर असतात की जिथे आपल्याला जावेच लागते. की ह्यांच्या घरी जाऊन घरच्यांना सांगून हे बंद झाल पाहिजे
Thanks didi ❤️ look
स्नेहा तुझा फोन नंबर दे मला काहीतरी बोलायचे
Very important information...
Nice video di👈👌
छानच माहिती धन्यवाद जीवन जगण्याचा सोपा मार्ग सांगितल्याबद्दल अभिनंदन
तुला राग येईल दीदी पण तुझ्या स्वभावासांरखी प्रत्येकाला मुलगी,बहीण,सून, वाइफ, ई. मिळो त्यामुळे कुठे तरी आपल्या आई वडील, सासू सासरे यांना वृद्धआश्रमाला जायची वेळ तरी येणार नाही.खूप छान विचार आहेत तुझे.काही चुकून बोललो असेल तर मी माफी मागतो.
खूप त्रास देतात मला सगळे जण काय करू गं मी यार कंटाळलोय मी सहन करून करून प्रत्येकवेळी मीच वाईट ठरतो सगळ्याला 😥😢😢😥😥😥😥😥
खूपच छान स्नेहा आय प्रौड ऑफ यू
Than you very so much...
तुमच्या मागदर्शनाने जीवनात एक नवीन मार्ग भेटला. तुमच्या मार्गदर्शनातून खचलेल्या वेक्तीला जीवनात नक्कीच रस्ता सापडेल.तुमचे विचार जीवनाला खूप उपयोगी आहेत.
👏👏Wa 😊didi tu khup chhan sangate 🥰🥰1number
किती छान समजावले तू ताई मस्त असेच छान छान व्हिडिओ बनवत , राहा 👍🙏
खूप मस्त दिदी मला तु सांगितलेल आवडल माझ्यात पण बदल घडतोय
Nice
Best video
प्रत्येक टाइम्स मीच चिकीची आहे अस दाखावून देतात
Sneha Tu chhan disates, chhan bolates, tuzya hatachi bote lamb aahet, Tu kalakar aahes
Aawaz change Kara...tumcha
खूप खूप छान सांगितले मॅडम तुम्ही
खुप छान माहिती सांगितली आहे. Thank you....!
👌👌👌👌💯☝
Thank you so much 😊 Sneha Didi.
सांगणे सोपे असते.प्रत्येकाचे प्राब्लेम वेगळे असतात.
खरंच तुझा व्हिडिओ छान
✨❤️ Great.... great... Sneha you are absolutely very very Great yarrr....Tu je boltes te as it is Mazya life vr boltes as watat. Aani tyamule mla khup tyacha fayda hoto.
I am literally you are Big... Big fan yar...
Nd ✨❤️Thank you thank you thank you so much dear sneha...for inspiring me... 🥰😘
thnk u so much Sanket
Nice👏
💐nice 👍👌📚
खूप छान स्नेहा मला तुझी स्पीच आवडली खरच खूप छान
Sneha
माझ्या डोक्यात खूप गंभीर विचार चालू आहेत 2,3 वर्ष झाले सगळे जण त्रास देतात मला खूप अपमान करतात माझा सगळे जण 😢😢😢😢😢😢😢😢😢😢 खूप सहन केलं आत्तापर्यंत मी मी आत्ता 12वी ला आहे आणि पुढल्या महिन्यात परीक्षा आहे बोर्डाची परीक्षा आहे 18 जुलैपासून तर माझा अभ्यास पण होत नाहीये काय करू मी 😢😥😥😥😢😥 माझे विचार संपत नाहीये काय करू मी 😭😭😭😭😭😭😢😭😢😭😭😢😭😢😢😢😢 जगणच कठीण झालय आता मला
Hi My Kedar Joshi Kalyan West Tilak Chowk Lele Ali Snehabandhan Society Kalyan West
Nice
एवढ्या कमी वयात तुझे विचार किती चांगले आहेत स्नेहा तुझे आई वडील धन्य आहात तुझ्या सारखी मुलीला जन्म दिला बेटा 🎉😅
🥹🤗🙏
Hello
Ho Mam
Nice job 👍 best 👌
खुप छान विचार आहेत तुमचे,👌👌
Great tai..Thank you for motivate us
Nice information
Nice dear 👌👌👌😊😊🤗🤗🤗
nice nice nice video 💯
स्नेहाताई तुम्ही तुमच्या बोलण्यातुन जे काही बोललात ते चांगल्या उच्च शिक्षीत पीएचडी असलेले सुध्दा तर्कवितर्क व सिद्दांत मांडु शकतील अस नाही वाटत, वा छान धन्यवाद! 👆🙏🙏💐💐
khup khuup dhnyaavaad🙏🙏💐💐🤗
Didi you are Great
ग्रेट ताई,खूपच छान आणि अतिशय महत्वाची माहिती सांगितलंत .धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u so much madam
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही
Grear Words
ग्रेट ताई,खूपच छान आणि अतिशय महत्वाची माहिती सांगितलंत .धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jar patnar ni aachank bolne band kele aahet tar kay karavet wp insta bolck nhi kele aahet pn bolat nhiyet call vr kele bolck khi zale nahi tari aachank bolne band kele aahet
nice word..
खुप छान सांगितलस....😊😊
Majja yete tyana office madhe mhanun kartat chuk nastana
Good thought
Om Mani Padme hum 🙏
Ani ithas gavah hai saglayt jasti apmaan aaplaych lokani kelay
Jeva aaple aaplaysobat vaiet vaagyaat teva khupch tras hoto
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली 🙏🙏👌
Nice ❤
Nice..👌👌
Manus jagasobat ladhu shakto pan aaplaysobat nahi
Excellent motivational speech video madam keep it up
Thanks a lot
Nice di💞
Nice 👍👍👌👌😊😊 I am so happy
Ur so great friend.....💞💯✌
खूप छान ताई
❤️❤️❤️❤️❤️❤️khupach chan , budhdha bless u
ताई खूप छान समजून सांगितलं
अप्रतिम ताई ,, धन्यवाद
Very good 👌👍👍
Beautiful thoughts and good direction for life
छोटी गुड्डी किती बिनधास्त आणि छान बोलतेस मस्तच
खरचं Great आहात Mam
खूप छान
Very very very very very good
सही 👍💯
Wow so beautiful video
👍
Barobar pan trass hoto ase boltat vait watteh
My friend thank you
किती छान सांगते बेटा 👍
Very nice 👌
जय हरी माऊली.. 1 नंबर विचार
Thank you so much diii😊
Very nice
अतिशय सुंदर उदाहरण 👍👍👍💐
अतिशय सुंदर उत्तम उदाहरण