मराठा आरक्षणाची आग शिंदे-फडणवीसांनी लावली | विजय वडेट्टीवार | Vijay Vadettiwar | SP24 Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मराठा आरक्षणाची आग शिंदे-फडणवीसांनी लावली | विजय वडेट्टीवार | Vijay Vadettiwar | SP24 Taas
    आरक्षणाची एका माचीस आग लावलीये आता ती विझवताना वेळ लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लागावला..
    2014 पासून मराठा समाजाला झुलवत ठेवण्याच काम सुरु आहे.. भावनेच्या भरात निर्णय होत नसतात.. गिरीश महाजन म्हणतात तसे जर सगेसोयरे न्यायालयात टिकणार नसेल तर कायद्याचा अभ्यास करुन आश्वासन आणि लेखी देण महत्वाच होत..विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता यांनी शिर्डीत म्हटल..
    #sp24taas #vijayvadettiwar #manojjarangepatil #maratha_reservation #marathaaarakshan #laxamanhake #eknathshinde #devendrafadnavis #मनोजजरांगेपाटील #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण

КОМЕНТАРІ • 46

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 3 місяці тому +18

    वडेट्टिवार तु विस्तव् पेरू नकोस,तु सुद्धा या आगीत जळून जाशील.

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 3 місяці тому +24

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 3 місяці тому +7

    तुम्ही मराठा समाजाला विरोध केला आहे, विधानसभा आहे.

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 3 місяці тому +9

    काँग्रेसचे वाटोळं करू नको रे बाबा तुझ्यामुळे एकही जागा येणार नाही विधानसभेला लाख मराठा कोटी मराठा

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 3 місяці тому +13

    वडेट्टीवार तु मराठा समाजासाठी काही केले नाही. जरांगे पाटील वर्षे होतं आले आहे त्यावर नाही बोलला कधी. पाच दिवस हाके उपोषणाला बसून तेपण पाणी पिवून. जरांगे पाटील यांची बरोबरी करतो.

    • @महाराष्ट्र302
      @महाराष्ट्र302 3 місяці тому

      भाऊ यापूर्वी काही जन सलाईन लाऊन रात्री गोधडीत काजु बदाम खाऊन उपोषण करणारे पण होते

    • @ऊध्दवआवरगंड
      @ऊध्दवआवरगंड 3 місяці тому

      उपोषण करावे जरूर करावे पण कोणाला विरोध म्हणून नाही. यशवंत सेनेचे कार्य करते आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत आहेत. त्यांना जर पाठिंबा दिला असता तर धनगर समाजाला आरक्षण मिळाले असते. विरोध करायचा आहे म्हणून विरोध करायचा.

  • @maulib5965
    @maulib5965 3 місяці тому +8

    विजय वडेट्टीवार तुझी एवढी अवकात नाही मराठा विरोधात बोलण्याची 50 टक्के च्या आत मध्ये कसे बसवता येतील ते बघा विजय

  • @santoshghumareamrutaghumar5632
    @santoshghumareamrutaghumar5632 3 місяці тому +9

    एक मराठा कोटी मराठा

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 3 місяці тому +2

    हा काँग्रेसचा फडणवीस

  • @btmore7636
    @btmore7636 3 місяці тому +7

    जर तुम्ही सरकार मध्ये असले असते तर OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आणि कमी न होता कसे व कुठून किती दिले असतै. किंवा संविधानच्या माध्यमातून देता येत असल्यास ते जनते समोर सांगायला हवं होतं. तर सर्वांच्या लक्षात आले असते.

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 3 місяці тому +5

    मराठा आहे लक्षात आसूदे

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 3 місяці тому +2

    तुमच्यासारख्या दळभद्री नेत्यांकडून कोणाचेच प्रश्न सुटणार नाही, खरंतर आम्हाला तुमच्या सारख्यांचा खोटा उपटायचा आहे, मराठा आंदोलनाच्या आगीत, काँग्रेस असो व भाजप असो, व शिवसेना, कोणाचाही करेक्ट कार्यक्रम लागू शकतो

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 3 місяці тому +6

    ❤एक मराठा लाख मराठा ❤

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 3 місяці тому +3

    ओबीसी नेत्याचे बैठकीत शासनाने लेखी स्वरुपात आश्वासन दिले होते आसे असूनही पुन्हा लेखी का? पाहिजे.बरे असो.मग मराठ्याच्यां व जरांगे पाटील यांचे नाव घेऊन का बोलता. यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी हे उपोषण आहे.

  • @knivara9122
    @knivara9122 3 місяці тому +1

    हाके वडापाव खाऊन आंदोलन करत आहे त्याला आंदोलन म्हणत नाहीत

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 3 місяці тому +2

    शिंदे ,फडनविस ,यांचा गनीमी कावा मिडीयाच्या माध्यमातुन जनतेच्या लक्षात एतय हे सरकार बरखास्त होनार

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 3 місяці тому +1

    माधव नावाचा फॉर्मुला कोणी आणला महाराष्ट्रामध्ये त्यानुसार मतं कोणी मागायला चालू केली मग आता जेव्हा न्याय मागण्या कोणताही समाज मागू त्या मागण्या नाही मिळाल्यास ते उपोषणाला करणारच आहेत आणि आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढणारे आहेत

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 місяці тому +3

    हा तर बीजेपी मध्ये जाणार आहे

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 3 місяці тому

    Jarange पाटील यांनी मराठा समाज भाजप सेनेचे आहोत हे दाखवून दिले पाहिजे

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 3 місяці тому +3

    रमेश पाटील तुम्हाला बोलले तुम्ही काय केलं समजा एखादा गरीब माणसाने तुम्हाला बोलले असते तर तुम्ही त्या माणसाला तुम्ही उचललेले असते ,तुम्ही कुणबी आहे पूर्ण विदर्भ तुमच्या मतदानावर काही परिणाम होणार नाही ,तुमचा सगळा अभ्यास केला साहेब , आमच्या Western महाराष्ट्रात पवार साहेब यांनी आग लावली आणि तुम्ही विदर्भवादी काहो घेणे देणे नाही ,आणि काही लोकांनी duplicate कुणबी दाखले बनवले 200000 लाख देऊन आणि ते लोक आज नोकरी मध्ये आहे ,समजा एखाद्या डिपार्टमेंट मध्ये 10 ओबीसी आहे तिथे 5कुणबी जॉइंट झाले, आमच्या 5जागा गेल्या.

  • @VittaleKolhe
    @VittaleKolhe 3 місяці тому

    तुम्ही तेल टाकून आले तिथून

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 3 місяці тому

    मराठ्यांचा विरोधात बोलू नका एक मराठा लाख मराठा

  • @GangadharTodmal
    @GangadharTodmal 3 місяці тому

    Tu gapp bas tula aarkshan pahije

  • @rishikesh445
    @rishikesh445 3 місяці тому +2

    Tu pan poli bhajtoy

  • @GangadharTodmal
    @GangadharTodmal 3 місяці тому

    Saman nagri kayda lagu kar tuzi gunvatta tula kalel tuzya samajachi pan

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 3 місяці тому +1

    जाती निहाय जनगणना करून, बिहार सरकारने दिलेला आरक्षण कोर्टाकडुन रद्द करण्यात आलं.
    मा.जरांगे पाटलांनी आरक्षणची मांडलेली बाजू ( 50%obc )मधून हिच मागणी योग्य आहे. सरकार ने दिलेलं 10% आरक्षण टिकणार नाही..
    #मराठा आरक्षण ओबीसीमधुनच.....

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 3 місяці тому +1

    Maratha na tumhi lok target krta laj vatu det

  • @masterbodhi9737
    @masterbodhi9737 3 місяці тому

    Waddettiwaar Kunbi PATIL aahey 😅

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 3 місяці тому

    Jarange ne nit study karun आरक्षण magayala pahije hot, शैक्षणिक आरक्षण magayla pahije hot tyane राजकीय आरक्षण madhe ghusayacha प्रयत्न kela mhanun he sagal hotay.....अशिक्षित la kay samjel, जातिवाद zala tyachyamule

  • @Ya-sh155
    @Ya-sh155 3 місяці тому

    काही मिळत नसत

  • @aruningle1901
    @aruningle1901 3 місяці тому +2

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी