धन्यवाद कुमार सप्तर्षी साहेब आपले मराराष्टातील वर्तमान स्थिती सांगितली ़हे मार्गदर्शन महाराष्ट्रात चाललेले मराठा आरक्षण आंदोलन पुढे योग्य दिशा घेईल व यशस्वी होईल असा विश्र्वास निश्चितच वाटतो धन्यवाद ़़ जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा ़़
खूप छान विश्लेषण... सामाजिक बांधिलकी जपणे हि काळाची गरज आहे... मला वाटत सर्व समाजानी स्वतः थोडं थोडं आरक्षण कमी करून मराठा बांधवांना सामावून घेतला पाहिजे आणि थोडं राजकारणात बदल हेने गरजेचे आहे ... जातीवादी राजकारण थांबलं पाहिजे... दुष्काळ, महागाई बेरोजगारी , भ्रष्टाचार यावर कुणी बोलत नाही राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत
Vp सिंग ला याच मराठा समाज ने पाठीनबा दिला नोहता ब्रामन्ही वर्चस्व ला साथ दिल्ली होती, पूर्व प्रधानमंत्री वीपी सिंह याना विरोध लाल कृष्ण आडवाणी ला साथ दिली,
भावा, पाठिनबा नाही तर पाठिंबा ब्रामन्ही ब्राम्हणी दिल्ली नाही दिली असतय राहिला विषय राजकारणाचा मतदान झाल्यानंतर पक्ष आणि निवडून आलेले सदस्य सरकारला पाठिंबा देतात. एखादा विशिष्ट समाज पंतप्रधान पदाला समर्थन किंवा विरोध करत नाहीत.
तसें असते तर शरद पवार विलास देशमुख विखे भुजबळ सुशील शिंदे इत्यादी इत्यादी काँग्रेस्सी २०१४ पर्यंत सत्ता भोगत असते का मराठ्यानं २०१४ पर्यंत मनुवादी दूर ठेवला उलट मुंढे भुजबळ शेंडेगे इत्यादीइत्यादी मनुवादी असो कि काँग्रेस सो फायदा उचलत राहिलेत
👃🏾 उपयुक्त चिंतन. मराठा हा गोड माणूस आहे हे अगदी बरोबर आहे. मंडल आयोग आला त्यावेळी उत्तर भारतात त्याविरुद्ध मोठे दंगे झाले पण महाराष्ट्रात पान पण त्यावेळी हलले नाही. गेल्या काही वर्षात भावनिक राजनीतीच्या पडद्या आड देशाची अर्थव्यवस्था, तिजोरी लुटली गेली आहे, संपत्तीचे प्रचंड प्रमाणात केंद्रीकरण सरकारी पैशावर नवीनच तयार झालेल्या बड्या व्यापाऱ्यांनी ज्यांना अचानक तयार झालेले अब्जाधीश म्हणता येईल अशांनी केले आहे आणि त्या मुळे सर्वच सर्वसामान्य जनतेचे वेलफेअर , जीवनमान नष्ट होत आहे.
, कुमार सप्तर्षी साहेब यांना मी चाळीस वर्षांपूर्वी पासून ओळखतो.फार सौम्य स्वभावाचे आहेत.मी नगरला कालेजला असताना त्यांच्या संघटना मध्ये सहभागी असायचो.फार मृदू व्यक्तीमत्व.मी त्यांचा फँन आहे.फार मौलिक विचारांचे गृहस्थ आहेत.खरोखर सध्याचे ते महाराष्ट्राचे गांधीजी आहेत.साहेब परमेश्वर तुम्हाला खूप खूप आयुष्य देवो.हीप्राथना. गांधीजी विचारांचा जय जय कार.
डॉक्टर साहेब आपण अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहेत. त्यातल्या त्यात अंतर्गत वर्ण / जाती व्यवस्थेचे भाष्य आणि मनोज जरांगेंच्या नेतृत्वात हा लढा पुढे जातोय या बाबी निर्विवादपणे अधोरेखित होतात.सर्व बाबी स्पष्ट , वास्तववादी मांडणी केल्याने सर्व गोष्टी स्पष्ट होतात शिवाय कोणालाही तंतोतंत पटणाऱ्या सोप्या शब्दात मांडलेल्या आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी निश्चित पणे कौतुकास्पद आहेत
महाराष्ट्र मध्ये जितके कर्मचारी असतिल लहान मोठे त्याची जातीनिहाय माहिती द्यावी सगळे समजून जाईल आरक्षणाचा फायदा कोणाला झाला he समजेल कोणाला आवश्यकता आहे हेही समजेल
स्वराज्यासाठी आपले रक्त सांडलेले मराठे आज यांना तालीबानी वाटतात आणि आपल्याला जातीयवाद सोडा म्हणताय.... यांचा pattern आता लक्षात आलाय आपल्याला..... आता हे पुरोगामी विचाराचे आपल्याला lecture दयायला येतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपली एकजूट ठेवा फक्त.... एक मराठा
@@someworld55 21 ऑक्टोबर 2023 ला तू तुझे account तयार केलेय जे ओपन करताच माहित पडते फेक आहे याचा अर्थ तू एकतर it cell चा आहेस किंवा एखाद्या पक्षाचा निष्ठावान चड्डी कर्यकर्ता .... तुझी youtube link share केली आहे बघूया तुझा नाव पत्ता मिळतो का
स्वराज्य साठी फक्त एकाच जातीने रक्त सांडले का ? सर्वात जास्त अन्याय अत्याचार दलित आदिवासी मागास्वर्गीयांवर कोण करते ?. आम्ही उगाच ब्राह्मण समाजाला बदमान करतो आहे या मध्ये. त्यांनी तर गेल्या ७५ वर्षात अत्याचार केले ला कधी पहिला नाही महाराष्ट्र मध्ये
जाती निर्मुलन होणे आवश्यक आहे तर मग सरसकट जातीचे आरक्षण बंद केले तर जाती निर्मूलन होऊ शकते. जातीचे आरक्षण बंद केल्यानंतर फक्त आर्थिक निकषावर गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे. ज्यांनी आजपर्यंत आरक्षण घेऊन सरकारी नोकऱ्या वर आहेत तेच लोक फक्त पैसा फेकून आपल्या पोरांना परत कामावर ठेवतात . पण गरीब SC/ST वाले आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही आणि पैसे नसल्यामुळे आपल्या मुलांना सरकारी नोकरी वर ठेऊ शकत नाही.
मा ना आ श्री श्री कुमार सप्तर्षी साहेब आपण अजूनही ७० च्या दशकात वावरत आहात पवार आणि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी ला मदत होईल असे वक्तव्य करत आहाण
श्वेत पत्रीका शासनाने काढण्यासाठी च तर सरकारणे दोनाही विधीमंडळा चे सभागृहाचे संयुक्त आधिवेशन सरकारने स्वतंत्र मराठा आरक्षण या विषयावर विस्तृत चर्चा घडवुन आणणेसाठी म्हणुनच तर बोलवावे कारण मराठा आरक्षण हा आज एक संविधानिक ंगंंभिर एक जटील विषय गेल्या 40 वर्षापासुनचा प्रलंबीत प्रश्न आहे श्रेयवादाच्या लढाईत मराठा आरक्षणाचा मुद्दा आडकु नये कुमार सप्तर्षि साहेबांचे हार्दीक अभिनंदन ़़व धन्यवाद जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़
नमस्कार सर आपलें विचार खुप चांगले आहे त पण मराठा समाजानी शेतीमालाच्या भावा साठी लडा देवुन रासत भाव पदरात पडले तर कर्व प्रस्न सुटतील गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
वाण उद्धारासाठी,विश्वकर्म्यांचे आणि विस्थापितांचे आरक्षण काढून मुखिया आणि आदर्शने ते स्तोमी तथा खली कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. पातळी-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे.
Sir, this is basically an internal dispute between higher caste 96 kuli Marathas and low caste Kunbi Marathas, which is very difficult to resolve ! Besides this maratha reservation issue is still pending in Court !
सामाजिक मागासलेले नाहीत आर्थिक मागास मग त्यांच्या वाट्याचे कोणी नेले सरकारने राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची यादी जाहीर करावी. कोण कोणाचा द्वेष करतो ते सर्वांना कळेल
मुळात संसदीय लोकशाहीत आंदोलन,सत्याग्रह, बहिष्कार, उपोषण या मार्गांनी प्रश्न सोडवता येणार नाहीत तर संसदीय मार्गानेच म्हणजे कायदेमंडळ व न्यायपालिका यांच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतील असे खुद्द डॉ आंबेडकरांनीच म्हटलेल आहे .मग उपोषण व आंदोलन कायदेशीर कसे? व मूलभूत अधिकार कसा?
@@जय....1997 te tharwayla tu kahi SC cha judge nahis baala 😂 te Amhi amacha ladha pahun ghetoy, tumhi Tumche kam dhande bagha... Maratha samjavr jalan soda 😂
ज्या कोणी घरे जाळली त्यांवर गुन्हा झालाच पाहिजे सर तुम्ही चुकीचा बोलता गुन्हेगारी करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी काही सरकारी बस जाळे नाही कोणाच्यातरी घर जाळे त्या घरामधे महिला, लहान मुले एक कुटुंब राहत होता
या लोकांना सरकार ला काही करायची गरजच नाही उगीच फूकट ह्ववेत लोकांना भरकटत ठेवण्यात वेळ आणि पैसा उधळू नका फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनाच नीट समजून सांगा उगीच स्वार्थासाठी आंबेडकरच फक्त नाव घेऊन चालणार नाही घटनेशिवाय भारताची घडी बसणार नाही
धन्यवाद कुमार सप्तर्षी साहेब आपले मराराष्टातील वर्तमान स्थिती सांगितली ़हे मार्गदर्शन महाराष्ट्रात चाललेले मराठा आरक्षण आंदोलन पुढे योग्य दिशा घेईल व यशस्वी होईल असा विश्र्वास निश्चितच वाटतो धन्यवाद ़़ जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा ़़
साहेबांचे विचार फारच आनमोल आहेत मराठा तरूनाणी याच विचाराचा आवलंब केला पहीजे हेफार अनुभवी आहेत
अति सुन्दर विश्लेषण 🙏🙏
BAROBAR .
महाराष्ट्रात कोणत्या जातीचे किती सरकारी कर्मचारी आहेत याची शासनाने स्वेतपत्रिका काढली पाहिजे म्हणजे नेमके वास्तववादी चित्र समोर येईल....
BAROBAR .
@@shivnathshinde1395😮😮😢
Mi sangato Buddhist lok phkt 4.1%ahe sarvat Kami kalka jay bhim
सराटी मध्ये लाठीहल्ल्यात च कळलं 🤔🤔🤔
एकदम बरोबर आहे
कुमार खूप वर्षांनी कौतुकास्पद, वस्तुनिष्ठ बोलले!
अभिनंदन.
खूप छान विश्लेषण... सामाजिक बांधिलकी जपणे हि काळाची गरज आहे... मला वाटत सर्व समाजानी स्वतः थोडं थोडं आरक्षण कमी करून मराठा बांधवांना सामावून घेतला पाहिजे
आणि थोडं राजकारणात बदल हेने गरजेचे आहे ... जातीवादी राजकारण थांबलं पाहिजे... दुष्काळ, महागाई बेरोजगारी , भ्रष्टाचार यावर कुणी बोलत नाही राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत
उत्कृष्ट मार्गदर्शन व विश्लेषण आदरणीय डॉक्टर साहब सप्रेम नमस्कार
BAROBAR .
खूप खूप धन्यवाद शतशः प्रणाम अतिशय महत्त्वाचीच कामगिरी केली आहे
डॉक्टर साहेब वास्तववाद मांडणी धन्यवाद
Great analysis Saptarshi sir ❤
Please listen all Marathas
मराठ्यांच्या मनातील शब्द, धन्यवाद
Vp सिंग ला याच मराठा समाज ने पाठीनबा दिला नोहता ब्रामन्ही वर्चस्व ला साथ दिल्ली होती, पूर्व प्रधानमंत्री वीपी सिंह याना विरोध लाल कृष्ण आडवाणी ला साथ दिली,
BAROBAR .
भावा,
पाठिनबा नाही तर पाठिंबा
ब्रामन्ही ब्राम्हणी
दिल्ली नाही दिली असतय राहिला विषय राजकारणाचा
मतदान झाल्यानंतर पक्ष आणि निवडून आलेले सदस्य सरकारला पाठिंबा देतात. एखादा विशिष्ट समाज पंतप्रधान पदाला समर्थन किंवा विरोध करत नाहीत.
तसें असते तर शरद पवार विलास देशमुख विखे भुजबळ सुशील शिंदे इत्यादी इत्यादी काँग्रेस्सी २०१४ पर्यंत सत्ता भोगत असते का
मराठ्यानं २०१४ पर्यंत मनुवादी दूर ठेवला
उलट मुंढे भुजबळ शेंडेगे इत्यादीइत्यादी मनुवादी असो कि काँग्रेस सो फायदा उचलत राहिलेत
👃🏾 उपयुक्त चिंतन. मराठा हा गोड माणूस आहे हे अगदी बरोबर आहे.
मंडल आयोग आला त्यावेळी उत्तर भारतात त्याविरुद्ध मोठे दंगे झाले पण महाराष्ट्रात पान पण त्यावेळी हलले नाही.
गेल्या काही वर्षात भावनिक राजनीतीच्या पडद्या आड देशाची अर्थव्यवस्था, तिजोरी लुटली गेली आहे, संपत्तीचे प्रचंड प्रमाणात केंद्रीकरण सरकारी पैशावर नवीनच तयार झालेल्या बड्या व्यापाऱ्यांनी ज्यांना अचानक तयार झालेले अब्जाधीश म्हणता येईल अशांनी केले आहे आणि त्या मुळे सर्वच सर्वसामान्य जनतेचे वेलफेअर , जीवनमान नष्ट होत आहे.
साहेब योग्य मार्ग दर्शन केले धन्यवाद .
, कुमार सप्तर्षी साहेब यांना मी चाळीस वर्षांपूर्वी पासून ओळखतो.फार सौम्य स्वभावाचे आहेत.मी नगरला कालेजला असताना त्यांच्या संघटना मध्ये सहभागी असायचो.फार मृदू व्यक्तीमत्व.मी त्यांचा फँन आहे.फार मौलिक विचारांचे गृहस्थ आहेत.खरोखर सध्याचे ते महाराष्ट्राचे गांधीजी आहेत.साहेब परमेश्वर तुम्हाला खूप खूप आयुष्य देवो.हीप्राथना. गांधीजी विचारांचा जय जय कार.
खुप छान विचार मांडलेत
डॉक्टर साहेब आपण अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहेत. त्यातल्या त्यात अंतर्गत वर्ण / जाती व्यवस्थेचे भाष्य आणि मनोज जरांगेंच्या नेतृत्वात हा लढा पुढे जातोय या बाबी निर्विवादपणे अधोरेखित होतात.सर्व बाबी स्पष्ट , वास्तववादी मांडणी केल्याने सर्व गोष्टी स्पष्ट होतात शिवाय कोणालाही तंतोतंत पटणाऱ्या सोप्या शब्दात मांडलेल्या आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी निश्चित पणे कौतुकास्पद आहेत
BAROBAR .
महाराष्ट्र मध्ये जितके कर्मचारी असतिल लहान मोठे त्याची जातीनिहाय माहिती द्यावी सगळे समजून जाईल आरक्षणाचा फायदा कोणाला झाला he समजेल कोणाला आवश्यकता आहे हेही समजेल
स्वराज्यासाठी आपले रक्त सांडलेले मराठे आज यांना तालीबानी वाटतात आणि आपल्याला जातीयवाद सोडा म्हणताय.... यांचा pattern आता लक्षात आलाय आपल्याला..... आता हे पुरोगामी विचाराचे आपल्याला lecture दयायला येतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपली एकजूट ठेवा फक्त....
एक मराठा
👍🙏🙏
@@someworld55 21 ऑक्टोबर 2023 ला तू तुझे account तयार केलेय जे ओपन करताच माहित पडते फेक आहे याचा अर्थ तू एकतर it cell चा आहेस किंवा एखाद्या पक्षाचा निष्ठावान चड्डी कर्यकर्ता .... तुझी youtube link share केली आहे बघूया तुझा नाव पत्ता मिळतो का
@@someworld55 ज्याअर्थी तू कॉमेंट मध्ये पूर्णविराम स्वलपविराम वापरले आहे त्यावरून it cell चा कार्यकर्ता असण्याची शक्यता जास्त वाटते
स्वराज्य साठी फक्त एकाच जातीने रक्त सांडले का ? सर्वात जास्त अन्याय अत्याचार दलित आदिवासी मागास्वर्गीयांवर कोण करते ?. आम्ही उगाच ब्राह्मण समाजाला बदमान करतो आहे या मध्ये. त्यांनी तर गेल्या ७५ वर्षात अत्याचार केले ला कधी पहिला नाही महाराष्ट्र मध्ये
Zattya भूतकाळातून बाहेर ये...आणि स्वराज्याला विरोध करणारे मोरे,जावळे , कोण होते भोसदीच्या
I have proud and believe on your speech
सर्व समाजामध्ये अशीच लहान मोठी पध्दत आहे
कट्टर जातीयवादी मराठा आहेत कधीच ओबीसी वंचीत च्या नेतृत्व ला मतदान करणार नाही 😊😢
BAROBAR .
केलल का सुरु भांडण
Brobar
बरोबर हे लोक मतदान ब्राह्मणवाद्यांनाच करतात।
अरे भडव्या ओबीसी तील जाती नि कुठे जातीभेद सोडला आहे त्यांच्यात ही जाती आहेत मग त्यांना कसे मिळते आरक्षण
बरेच दिवसा नंतर रोखठोक मार्ग दर्शन
मिळाले
❤ जयभीम ❤ जय संविधान ❤ नमोबुध्दाय ❤सर जाती निर्मुलन होणे आवश्यक आहे ❤
जाती निर्मुलन होणे आवश्यक आहे तर मग सरसकट जातीचे आरक्षण बंद केले तर जाती निर्मूलन होऊ शकते. जातीचे आरक्षण बंद केल्यानंतर फक्त आर्थिक निकषावर गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे. ज्यांनी आजपर्यंत आरक्षण घेऊन सरकारी नोकऱ्या वर आहेत तेच लोक फक्त पैसा फेकून आपल्या पोरांना परत कामावर ठेवतात . पण गरीब SC/ST वाले आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही आणि पैसे नसल्यामुळे आपल्या मुलांना सरकारी नोकरी वर ठेऊ शकत नाही.
धन्यवाद
अगदी बरोबर !
मा ना आ श्री श्री कुमार सप्तर्षी साहेब आपण अजूनही ७० च्या दशकात वावरत आहात
पवार आणि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी ला मदत होईल असे वक्तव्य करत आहाण
🎉 jaibhim
He should have been the cm. Such a wise man .
सत्याचा आग्रह आम्ही धरला आहे. परंतु न्यायासाठी जगाच्या अंतापर्यंत थांबायला आम्ही तयार नाही
जय शिवराय जय भिम 💙🚩
वास्तव विषद केले आहे साहेब 🎉
Ek number
श्वेत पत्रीका शासनाने काढण्यासाठी च तर सरकारणे दोनाही विधीमंडळा चे सभागृहाचे संयुक्त आधिवेशन सरकारने स्वतंत्र मराठा आरक्षण या विषयावर विस्तृत चर्चा घडवुन आणणेसाठी म्हणुनच तर
बोलवावे कारण मराठा आरक्षण हा आज एक संविधानिक ंगंंभिर एक जटील विषय गेल्या 40 वर्षापासुनचा प्रलंबीत प्रश्न आहे श्रेयवादाच्या लढाईत मराठा आरक्षणाचा मुद्दा आडकु नये कुमार सप्तर्षि साहेबांचे हार्दीक अभिनंदन ़़व धन्यवाद जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़
एवढे साधे सरळ मुद्देसूद पध्दतीने आरक्षणावर आज पर्यंत आपल्या व्यतिरिक्त कोणीही मार्गदर्शन केलेले नाही.
आमची जात श्रेष्ट आणि आम्हाला आरक्षण पाहीजे.
बरोबर ☝️👌👏
Samata, nyay, bandhuta...
Jay Bhim
Jay Shivray
Super speech.
RSS नीती आहे.अतिशय सुंदर विश्लेषण
Hech khar ahe
नमस्कार सर आपलें विचार खुप चांगले आहे त पण मराठा समाजानी शेतीमालाच्या भावा साठी लडा देवुन रासत भाव पदरात पडले तर कर्व प्रस्न सुटतील गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
Bajarbhaw jar yogya bhetale tar maratha aagdi anandat rahil bahutek Jan rijarvetion cnhya maghe dhavnar nahit. Krishimulya aayog lagu Kara.
या महाराष्ट्रात मराठा ही जात आहे की नाही?? असेल तर तुम्ही जे सांगितलं ते सर्व खरं!!!! आणि जर नसेल तर मराठा हे कोण आहेत हे तर सांगा.
👌👌
Every Maratha should listen to this.
आपन कीती ही सांगीतलात तरी ते जीतीय भेदभाव संपवणार नाहीत . ते खुप श्रीमंत आहेत . राजकारण त्यांच्या हातात आहे . संस्था शाळा दुध डेअरी त्यांचीच आहे .
Sir you are absolutely right talk about Maratha caste so they can think internal mind and select correct pathway.
JayBhavani Jayjijau JayShivaji VeryNice 100Barobar
Salute sir, real analysis sir
U r great sir❤
फारच छान महत्वाची माहिती दिली याबद्दल धन्यवाद जयभिम जयसविधान जयशिवराय. आभार.
Very great thinking we are big fan of you sir
❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤
Excellent presentation and interpretation, congratulations to dr Kumar saptarashi. - dr s s muneshwar.
वाण उद्धारासाठी,विश्वकर्म्यांचे आणि विस्थापितांचे आरक्षण काढून मुखिया आणि आदर्शने ते स्तोमी तथा खली कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
पातळी-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे.
आरे मराठे मणजे तुमी नाही मराठे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व आहेत हे लक्षात ठेवा
mg te tr sangtyt na 96kuli 92 kuli he ky
Sir, this is basically an internal dispute between higher caste 96 kuli Marathas and low caste Kunbi Marathas, which is very difficult to resolve ! Besides this maratha reservation issue is still pending in Court !
Khup wastav mahiti dilebadel abhinandan sir
Very nice
फार सत्य
Great new..100 % correct
Good
सामाजिक मागासलेले नाहीत आर्थिक मागास मग त्यांच्या वाट्याचे कोणी नेले सरकारने राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची यादी जाहीर करावी. कोण कोणाचा द्वेष करतो ते सर्वांना कळेल
Correct 💯
मुळात संसदीय लोकशाहीत आंदोलन,सत्याग्रह, बहिष्कार, उपोषण या मार्गांनी प्रश्न सोडवता येणार नाहीत तर संसदीय मार्गानेच म्हणजे कायदेमंडळ व न्यायपालिका यांच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतील असे खुद्द डॉ आंबेडकरांनीच म्हटलेल आहे .मग उपोषण व आंदोलन कायदेशीर कसे? व मूलभूत अधिकार कसा?
100% Right
He kadam barobar she saheb
जात ही खऱ्या अर्थानं विश्लेषकानी सुध्दा आपल्या मनातून काढली पाहिजे आता ...तेच तेच दळण दळत बसतात लोक...
Maratha loka, swatala uchh samajtat,...ani aarakshan pan pahije? 😂😂😂😂😂
Vichitra paristhiti ahe Baba
शुद्ध ढोंगीपणा आहे त्यांचा राजे म्हणा आणि आरक्षण द्या 😂😂
Marathe mhanaje Kunbi ahet
Baala, amhala arakshan gahu tandul anayla pahije nahi, amhi desh patlivr, state level vr nokari Ani changlya education sathi arakshan magat ahot... Amhi rajkiya arakshan magat hi nahi
@@pramodajadhav8304मग तर नाही भेटणार 🤣🤣🤣
@@जय....1997 te tharwayla tu kahi SC cha judge nahis baala 😂 te Amhi amacha ladha pahun ghetoy, tumhi Tumche kam dhande bagha... Maratha samjavr jalan soda 😂
Jaybhim
शेवटी असे सांगायचे की सगळ्या समस्या ब्राह्मण, संघ, भाजप व मोदीमुळे आहेत.
Veery nice speech sir EK Maratha Lak maratha
Ekdam best
मराठा समाजाने बारा बलुतेदाराना सबळ ल. आहे आणि आता त्यालाच परत त्याग करावा याला. सांगतात धन्य आहे बहुजनसमाज
fakt kunbya ni nahi tar mali samajane pan kele ahe hey kaam
कुणबी आणि मराठा यांची लोकसंख्या किती आहे महाराष्ट्र मध्ये ?
आपले स्पष्ट विचार मार्गदर्शक ठरतील, असे वाटते
32 takke ahe
ज्या कोणी घरे जाळली त्यांवर गुन्हा झालाच पाहिजे
सर तुम्ही चुकीचा बोलता गुन्हेगारी करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे
त्यांनी काही सरकारी बस जाळे नाही कोणाच्यातरी घर जाळे त्या घरामधे महिला, लहान मुले एक कुटुंब राहत होता
बरोबर आहे
या लोकांना सरकार ला काही करायची गरजच नाही उगीच फूकट ह्ववेत लोकांना भरकटत ठेवण्यात वेळ आणि पैसा उधळू नका फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनाच नीट समजून सांगा उगीच स्वार्थासाठी आंबेडकरच फक्त नाव घेऊन चालणार नाही घटनेशिवाय भारताची घडी बसणार नाही
Jati cha maj Khup ahe tyana.. Maharashtra madhe vanchitan vr srvat jast atyachar krnara समाज.. maratha ahe
सरांचा अभ्यास कमी प्रत्येक जातीत अशा अंतर्गत उपजाती आहे आकार बरा आमच्याजडे सगळ्या जातीत आहे त्याच्यात लग्न होत नाही
तुम्ही काहीही सांगितले तरी मराठा लोकांना त्याबद्दल विश्वास वाटणार नाही व्यर्थ विचार मांडणे आहे
100%👍👍👍
का...
50 टक्के च्या आत जे करायचे ते राज्य सरकार करू शकते!वर म्हंटलं तरच केंद्रसरकार कडे अधिकार!
best....sir..
Good thoughts
मराठा जेंव्हा आरक्षण मागतो तेंव्हाच हे शहणपन शिकवायला निघतात..
100 जेसीबी फुले उधळणारे मागास कसे असु शकतात?
Tula koni advile ka 150 jcb lavoun tuzy netvar fule udvon ghe tuze log tar yeila pahije na ha khara prashan ahe 😮😅😊
Aata tumhi aaram kara saheb.
वेङ लागलय का? देवेंद्रच्या हाती उच्च वर्णीय मराठे आहेत? फङणवीसांवरील राग समजू शकतो , पण काहीही विवेचन कशासाठी?
100% ❤❤❤❤
Khup Sundar mulakhat
Kumar saheb tumhala aajun kaslya vatechi apeksha aahe.58 Marche he kashache pratik aahet.
जय ओबीसी
आपले विचार ऐकण्यासारखे
nice
👌
एक कुणबी लाख कुणबी. मी असं म्हणतोय कारण मराठे कुणबी म्हणून सर्टिफिकेट घेत आहेत आणि कुणब्यांना ते कमी समजतात.
👍👍
❤❤❤
You talked about history of Marathas. Today we don't have internal differences. Marathas are against casteism.
मराठा आरक्षणावर वार जातीय वाद करतोय
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Kumar saptrshi brhaman nasun manshya manav manavtavadi aahet pràtham naman sir aaplya payashi