किती सुंदर निसर्ग.कोकणी बांधवांनो परप्रांतीयांच्या घशात कवडीमोल भावाने वाडवडीलांनी जतन केलेल्या जमिनी विकु नका.जंगलतोड,वणवे, उत्खनन, डोंगर खोदकाम यावर एकत्र येऊन कोकणाच सौंदर्य जतन करणे ही काळाची गरज आहे
KHUP CHHAN GAON AHE PAN TIGER LION LANDGE CHI BHITI NAHI KAHO GAWALA KARAN JUNGLE ALE MHANAJE JUNGLI ANIMALS ALECH KI AMCHYAKADE KHUP PLAIN AREA AHE LASALGAON TAL NIPHAD NASHIK

सुंदर, शांत निसर्ग व कोकणी माणसाच जीवन .
किती सुंदर निसर्ग.कोकणी बांधवांनो परप्रांतीयांच्या घशात कवडीमोल भावाने वाडवडीलांनी जतन केलेल्या जमिनी विकु नका.जंगलतोड,वणवे, उत्खनन, डोंगर खोदकाम यावर एकत्र येऊन कोकणाच सौंदर्य जतन करणे ही काळाची गरज आहे
गाव व तेथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या गावाला शुभेच्छा
Khoop. Sundar. Nisarg 💕
मस्त विडिओ सुंदर ♥️
खूप छान आहे दादा गाव मला याव वाटले ईथे
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आज्जीच घर बघून खूप छान वाटल❤❤. भाऊ खूप छान👌👌
आमचं गावं ,खुपचं सुंदर
Chop sundar aahe gaon
Really amazing😍keep it up...keep doing many more videos on our village..we loved that💗
Sure 😊
Mast video👌
Thanks
मीही कोतेरीची आहे
Description मध्ये गावाची माहिती दिली असती तर बरे झाले असते
नक्की साहेब ,नवीन चॅनल आहे, नक्की माहिती शुद्ध टाकतो
Chan Gao hai
KHUP CHHAN GAON AHE PAN TIGER LION LANDGE CHI BHITI NAHI KAHO GAWALA KARAN JUNGLE ALE MHANAJE JUNGLI ANIMALS ALECH KI AMCHYAKADE KHUP PLAIN AREA AHE LASALGAON TAL NIPHAD NASHIK
इकडे बिबटे आहेत पण ते माणसावर हमला करत नाहीत फक्त गावातील कुत्रे उचलून नेतात, धन्यवाद
thanks