पृथ्वीवरील स्वर्ग ! मंत्रमुग्ध करणारी हालगी आणि आश्चर्य चकित करणारा वादकांचा उत्साह. खरच आश्चर्य. देव करो हि कला परंपरेने अशीच शेवटपर्यंत चालत राहावी आणि त्याचं जतन व्हावं.
महाराष्ट्रात लोप पावत चाललेली कला आपण जिवंत केलीत.. नक्कीच आता दिवस हालगीचे च येतील यात शंका नाही.. कारण यातील गोडवा अन्य वाद्य वाजत असताना दिसत नाही...
हलगी कशी बोलती ती इथच ऐकावे हीच कला एखादी ब्राह्मणांची असती तर नाशनल लेवल वर कौतिक झाल असत परंतु गरीब लोकांची कला असल्यामुळे तीला मोठ्या लोकांच्या वरातीत आणि मडे उचलायला मर्यादित ठेवली।वेवस्थेन
महाराष्ट्रा सारखे वाद्य जगाच्या कोणत्याच ठिकाणी नाही. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा ❤️🙏🏼🚩
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
हलगी ही मातांगाची शान आहे
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🙏🙏🙏🙏
पृथ्वीवरील स्वर्ग !
मंत्रमुग्ध करणारी हालगी आणि आश्चर्य चकित करणारा वादकांचा उत्साह. खरच आश्चर्य. देव करो हि कला परंपरेने अशीच शेवटपर्यंत चालत राहावी आणि त्याचं जतन व्हावं.
धन्यवाद
धन्यवाद
@@prashantggadekar Q11
काकाकाकू क
@@prashantggadekar अ१©अअअअ
शंभर हत्तींच बळ अंगी आणणारे हलगी वादन 👌👌👌
अंगावर रोमांच करणारे वादक आहेत. महाराष्ट्राची परंपरा चालवत आहेत. अभिमान आहे अशा कलाकारांचा
Thank you
Khoop chan ahe yancha vajavna mala awadlay aapratim best of the best 👌 lay bharrri
Thank you
एक दम जबरदस्त भावानो राडाच केला की राव तुम्ही
महाराष्ट्राची परंपरा तुम्ही जपताय, मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏🙏
धन्यवाद
खूप छान हालगी वाजतात तूम्ही ताल चेंज करत रहा आणखी छान वाटेल
Thank you
वाह,जबरदस्त, ही परंपरा अशीच टिकून राहीली पाहिजे, फार छान
Thank you
महाराष्ट्रात लोप पावत चाललेली कला आपण जिवंत केलीत.. नक्कीच आता दिवस हालगीचे च येतील यात शंका नाही..
कारण यातील गोडवा अन्य वाद्य वाजत असताना दिसत नाही...
धन्यवाद सर तुमचे आशिर्वाद खूप मोठे आहेत
इथं आंग आपोआप हालायल रे भावा नादच नाय करायचा हलगी चा
Thank you
एक नंबर भावानो,अशीच कला जतन केली पाहिजे...
Nakich
गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा वा एक नंबर परंपरा छान 💐💐💐💐💐💐💐🔥🔥🔥🔥🙏🙏💯💯👍👍
एकच नंबर भावनो मस्त एकदम वाजवला .....👏👏👏👏👏👏👏
एकच नंबर,,जाळ आणि धूर संगटच👌
अशी हलगी आधी एकली नाही, फारच छान
Thank you
खरच १ नंबर रे भावांनो डीजे बेंजो पेक्षा 👌👆👌
जब्या बी आशीच हालगी वाजवायचा, आता त्यो शिनेमातला लय मोटा टार झालाय, लय भारी वाजावताय लका
तुमचे आशीर्वाद
हलगी कशी बोलती ती इथच ऐकावे हीच कला एखादी ब्राह्मणांची असती तर नाशनल लेवल वर कौतिक झाल असत परंतु गरीब लोकांची कला असल्यामुळे तीला मोठ्या लोकांच्या वरातीत आणि मडे उचलायला मर्यादित ठेवली।वेवस्थेन
एक नंबर भावांनो
नाद खुळा
Ekdam kadak aapli parampara ashich gajli pahije halgi pramane 🚩🚩❤️
अंगावर काटा आला भाई हलगी ऐकून जाळ आणि धुर 💥🔥🔥🔥🔥
काय वाजवता रे हलगी एक नंबर,👌👍
धन्यवाद
👌👌
Ararararararaaaa..... Nad khula 😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
काय प्रॅक्टिस असल राव खरच अप्रतिम भावांनो
Thank you
मस्त.... अंगावर काटा आला राव... शाब्बास 👌👌👌👌
धन्यवाद
अर्रेरेरेरेरेरेरर हा हा हा हा झकास नाद करायचा नाय ❤️
Thank you
१च नंबर मस्त रे जय लहुजी
भावानो तुंमचा नाद करायचा नाय👏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद
👍👌wahh Kay vajavla bhavanno😊👍
Thank you
अप्रतिम...जबरदस्त सादरीकरण full energetic
Kadakkkk bhavano 1 numbar
कडक्क भावांनो! एकाच नंबर. हान की बडीव
Radaaaa kadakkk re bhavano
Bhavano.. 1 number.. 😍😍😍
1 no bhavano kaddddddddk
भावांनो बोलायला शब्द च नाहीत यार खरंच खुपचं सुंदर
धन्यवाद
एकच नंबर मित्रानो सुपर
👌👌👌👌👌
Thank you
Kdkkk yek nanbar 🔥🔥🔥💯
Thank you
कडकडाट
जाळ आणि धूर
अप्रतिम वादन
Thank you
Kadakkk bhau👍👍👍💯💯👑👑😢💥💥🔥🔥
जिंकलं रे भावानो 😍❤❤🙏
Thank you
हान कि बडिव एकच नंबर भावानो
अप्रतिम भावांनो .🌷🌷 एकच नंबर.🌷🌷
धन्यवाद
khup chan vajvta ...mast From Atpadi
Thank you
Oha bhau kadak vajwale sagdyni khup chaan kala ahe bhau
Thank you
खतरररररररररंरररररनाक एकदम कडडडडडडडडडंडडडडक☝️☝️☝️👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😆😄👌बार्शी
धन्यवाद
Bhava kadak....
Lay bhari bhavano 1 no....
Ekdam Kadak Halgi !!! नादखुळाच !!!
Thank you
Nusta raddaachki 🔥🔥🔥🔥🔥🔥🙏❤️❤️❤️
Thank you
Are vava dostano chhan halgi
Thank you
i shappat khatarnak
Melela murda pan uthun nachacha
Bosh
Zabardast
Vishay load aaha kadakkkkk🤩🤩🤩🤩🤩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you
Oyeee hoyyye super 👌👌👌👌👌👌👌
Thank you
Kaddk bhau
एक नंबर भावाने 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
1 dam kadak bhauuu no.1
Thank you
Nice bhai 💖🔥🔥👌👌👌🙏🙏
1no bhawano Jay lahuji
सलाम भावानो nice yar 😘
धन्यवाद
धन्यवाद
Khup Chan bhavano mala mast vatali halagi
Thanks
1 no bhau
Ekch no
Kdkkkk re bava nice hlgi
laiiiiiiiiiii bhariiiiiiiiiiii jai lahuji
Kadak bro💥💥
Super se Upper... Great
Kdkk bhwano halgi rada 🔥
Thanks
काय वाजतय राव कककककडक
धन्यवाद
Khup chan mast kadam
Thank you
एक नंबर भावांनो 🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💓💙💙💓💓👌👌👌👌👌👌👌🙋🕺🕺🕺💃🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
शब्दच नाहीत .काय बोलणार पुढं
सुपर पार्टी..👌🏻👍🏻
एकच नंबर भावानो
Thank you
Bhavano jabardast
Kadakkkkkkkk Nista Radaaaaaaaaa
थैंक यू
खूप छान यार वादन
खरच लय भारी..
Thank you
Dj पेक्षा भारी हालगी 1n. bro,👌👌👌👍👍KDk
Kitty Bhari Bhari Bole Bole Tumi kon panathuku Bhari Bole mulaku
Banjo picture halgi Bhari Hai Kitni Khoobsurat Surat
धन्यवाद
@@sonilankeshwar3050 f
एक नंबर बादशाह पार्टी भावांनो हगलीचा आवाज ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं...🙏🙏
Are bhava haglicha nahi halgicha
Mastch 👍👍👍
नाद खुळा 💪💪💪💪⚔️⚔️👈👈👈😎😎
धन्यवाद
1 number, kadak
अप्रतिम भावा
khup khup mast...1 no
Thank you
No 1 bhavano
Thank you
नादच खुळा भवा
Thank you
Superb 👍👍👍
एकच नंबर..👌
Thank you
घुमकं मस्त वाजतय
Thank you
Kdk re 👍
एकच नंबर
Thank you
#नाद्भरी
इशयच नाय
Thank you
Lay bhari mitranno🙏🙏
जोतीबा च्या नावानं चांगभलं
महाराष्ट्राची आन बान शान
Kadak 👌
जबरी....💥🎇🎆👌👌👌