,,,,,वा बाळा किती सुंदर व सुमधुर आवाजात माता रमाई व बाबासाहेबांवरील गीत गायलेस तु तुझे कितीही कौतुक केले तरी थोडेच आहे,,,,,,, 🌹 जय भीम, नमो बुध्दाय 🌹,,,,,,,,,
ते काय म्हणता ना ..माणूस शिकून नौकरी ला लागू शकतो पण एक कलाकार होण्या साठी आख अविष्य घालावं लागत ...आणि ती कला प्रतेका मध्ये नसते ....जय भीम ताई असच पुढे जात रहा ...
,,,,,वा बाळा किती सुंदर व सुमधुर आवाजात माता रमाई व बाबासाहेबांवरील गीत गायलेस तु तुझे कितीही कौतुक केले तरी थोडेच आहे,,,,,,, 🌹 जय भीम, नमो बुध्दाय 🌹,,,,,,,,,
चिमणराव, आमदार,साहेबांनी, या, मुली साठी, काही, केल, पाहिजे,👌👌, खुप सुंदर,👍👍
आरे काय लता मंगेशकर च घेऊन बसलात हि आमची खानदेशातील लता सलाम दिदी तुला ( सुपर से उपर )👍👍🙏🙏
नाव काय आहे❓ दीदीचे
नाव काय आहे❓ दीदीचे
नाव काय आहे❓ दीदीचे
माला पन माहित नाही
संध्या..
काय जबरदस्त आवाज आहे निशब्द.मी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तुमचा फॅन सलाम असो तुझ्या आवाजाला
खूपच छान आहे तुझा आवाज... मनाचा कडक जय भीम 🙏🙏🙏
ताई खूपच चांण गान गाईलश जय भीम
संगम बँड चा नांदच खुडा 🙏🙏🙏🙏जय भीम 🙏🙏ताई
जय भिम. ..... आणि संगम बॅन्डवर माऊलीचा फोटो पाहून आनंद झाला. ..
Jay shivray Jay bhim
जय भिम.. 🙏 खूप सुंदर आवाज. आहे तुझा... 👌👌👌👌😍😍
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई , जय भीम नमो बुध्दाय 🙏
जय भिम, खूप मस्त आवाज आहे,ह्या दिदीला मोठा platform मिळालाच पाहिजे
नाव काय आहे❓ दीदीचे
क्या बात है सद्या जी very nice मनाचा जय भिम ,जय लहुजी ,जय शिवराय🙏🙏🙏
केआइगु
गीत..संगीत,आवाज,क्या बात है!
जयभिम..
#sureshkadamsong
👍👍👍❤️❤️❤️❤️
Proud of your band Jay bhim dear sister and my god bless you ☺☺🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏
Nice
जय श्री राम।
जय महाराणा।
🙏🙏
मी मराठा आहे पण ताई माझे सर्व मित्र परिवार सर्व समाजाचे आहेत खरच खूप छान आवाज आहे तुमचा मी दररोज 7ते 8 वेळेस तुमचे हे सॉंग ऐकतो.....
जय शिवराय जय भीम
😍वा ताई काय गाणं गायलस अप्रतिम खुपच सुंदर😍💞❤🔥👌🏻🙏
B no h$)4_
M. In this
फारच अप्रतिम
सुंदर गायन आणि वादन 💙जय भीम...💙💜
लय भारी ताई .जय शिवराया .जय भिमराया.
दीदी खुपच छान गण गायल... jay bhim🙏🙏🙏🙏
This Voice Is. God gift..really.. Amazing... More than.. Very clear voice
खुप छान
जय महाराष्ट्र राज्यगीत एकदा बोला ताई🙏🏻🚩👌🏻👌🏻
फार छान आवाज आहे मातंग समाज आहे माजा
ताई मनापासून खरंच गीत खूप छान म्हटलं
लेडीज Shingar osm आवाज खूप सुंदर गाण्यात हरकत वगैरे मस्त घेतात
मस्त आवाज ताई जय भीम जय शिवराय 🙏
Tai khup chan 👌👌👌👌
हाय हाय काय गोड आवाज आहे या ताईचा फॅन झालो यार या आवाजाचा
_Nice Singing 🎤_💙 खूप छान
ते काय म्हणता ना ..माणूस शिकून नौकरी ला लागू शकतो पण एक कलाकार होण्या साठी आख अविष्य घालावं लागत ...आणि ती कला प्रतेका मध्ये नसते ....जय भीम ताई असच पुढे जात रहा ...
Activepad walya bhaula salam 1 number bhau
एक नंबर ताई खुपच सुंदर
संध्या आवाज खूप छान आहे तुझा 🎤🎤🎤
ताई चा अप्रतिम आहे ❤️❤️❤️❤️💕💕💕💕😎😎😎😎👍👏👏👏👏💓💓💓🙏🙏🙏💐💐💐💐
नाईस सिंगर 👍👍
एकच नंबर बँड खूप छान आवाज आहे जबरदस्त जय भीम
Super song my big sister. 💙💙💙💙 krantikari Jay bhim🙏🙏🙏
kadak Nila bhadak manacha jay bhim 💙
खूप छान ताई आवाज खूप गोड आहे👌👌🎉🎉
खुप छान दिदु मनाचा जय शिवराय जय भिम👌🙏
Jay bhim sister 💙bhuddha bless you🇪🇺
ताई मन जिंकले तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा जय अहिल्या जय मल्हार जय भीम
Outstanding 🕺🕺🕺
Tai 🙏🙏🙏 1 dum Kadakkkkkk 🙏👍👍👍👍👍👍👍👍super awaj tai🙏
जबरदस्त मॅडम गायन आहे तुमच....
मधुर स्वर आहे तुझे भविष्यात खूप समोर जाशील
jay bbim nice supar 🔥💯 singing
Little baby khup chan gate ...ajun jast mhent kar ....Ani Raj thakre sahebana samor performance dakhva nakkich Raj sir help kartil tumhala ...best of luck ......*(yek Maharashtra seenik )
(🙏_💙_🙏जय_भिम_🙏💙_🙏)
ताई अप्रतिम गाणं गायलस खुपच सुंदर मनाचा जय भिम जय शिवराय.......
Starting no words this tune 😮
No. 1 Voice, singing &pad rythm
Jay bhim 😈
खुप छान ताई मस्त आवाज आहे तुझा 🎈🎈❣❣👌👌👌👌👍👍👍💙💙❣❣❣💙💙💙💙💙
Gulad baba bhi pahle hai nice song . Kadkkk jai bhim 🙏 👍
Mind blowing voice dear keep it up sis❤
जय भीम जय लहुजी खूप छान 🙏🙏👌👌👌
एकदम मस्त जय शिवराय जय भीम
खूपच सुंदर
Khup Sundar aavaj aahe tuza
Congratulations 🎉🎉🎉 Didi
Khup Chan 👌Jay bhim 💙💙
Khupch caan aavaj aahe aprtim gaan mhtl💙💙💙
❤सप्रेम जयभीम मॅडम जी.. आवाज़ सुंदर आहे.
Jay bhi sandya tai 😊🙏👂👌👌👌👌👌
Jay bhim🎼🎶Nice Na👌👌👌
खुप छान गायलं.जयभीम
देवा
ताई खरचं खुपच च्यान गान मटल आहे तु तुझ्या हींमत ला सलाम आहे माझा जय भिम जय लहुजी जय शिवराय
Khup chhan tai 🔥
Jay Bhim
🙏💙🙏
Jay bhim
Orgon and pad super trr✌️✌️✌️😇
दीदी तुला भावी वाटचालीस खुप खुप सुभेछा ***जय भीम
👆Ek number band👆👌👌👌👌👌👌👌
आवाज ताईचा लय भारी,शाब्बास
Khup Chan voice aahe 👍👍😘😘😘 tai tujha lockdown madhe band chalu aahe ka chalu asel tar no. Mention kara🙏🏻🙏🏻
लै भारी दॅट्स ब्युटी
जय भीम खूप सुंदर गाणं गायलीस बाळा 👌
Kkkkdk jay bhim 🙏🏻💙💙🇪🇺🇪🇺🙏🏻 Tai band chalu asel tar no. mention kara 🙏🏻💙💙🇪🇺🇪🇺🙏🏻
एकच नंबर आवज ताईसाहेब
JAY BHIM khup chan👍👍👍
खूप छान आवाज आहे ताई - जय भिम
Didicha ek number aavaj aahe ❤️
Nice tai you sound good🔥🔥🔥🔥👌👌👌👌
कडक जय भीम तुला 🇪🇺 ____🙏🙏
Khup mast awaj 👌👌
माझ आवडते गाणे आहे jay bhim 🙏
Hii
जय भिम ताई खुप छान भिमगित गाईले तुम्हि
Kay gaylis didi tu super 👌 Jay bhim 💙
band kddddddddk ahe singer vajwnare 😎❤️😍💥🔥🤟👑😘 manacha jay bhim 🙏🙏🇪🇺🇪🇺
S:R
💐💐💐💐💐💐💐💐💐🌹💐💐 । मस्त।दिदी।खुप छान जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 भिम
वा मस्त आवाज ताई खुप छान....
नाईस नाईस 🙏👍
एक नंबर 👌👌👌😘
Khupch mast jay bheem 🙏🙏🙏
Bole to kdddkkkkk 🔥
👍👍❤️❤️❤️❤️
हेडफोन्स लाऊन इकल्यावर खूप मस्त वाटत..
🙏 khup chan 🙏
Khup chan gaylas apratim 👌👌
28 एप्रिल 2021 ला बुक आहेत तुम्ही..अमाच्या गावाला भीम जयंतीला नो द्या
Hi bhau tuz gaav kont
अप्रतिम 👍👍
Khup chan😊
All the artists performed very well.....very good singing didi
Ek no band aani aavaj bhari