VISHAL PATIL | महाराष्ट्र विधानसभेत भाजपचा पराभव होणार, विशाल पाटलांच धडाकेबाज भाषण
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- #Vishalpatil #rahulgandhi #MaharashtraHeavyRai #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #KolhapurFlood #IchalkaranjiFlood #SangliFlood #KrishnaRiver #PanchagangaRiver #RiverFlood #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
मत वाया गेलं नाही.विशाल दादा पाटील जय हो.
हा नेता पहिल्यावेळेस निवडून आलाय...किती जबरदस्त बोलतोय..नाद खुळा
#* सांगलीचे युवा खासदार विशाल पाटील यांनी केंद्रीय अधिवेशनात युवक व शेतकरी वर्गांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि सरकारला धारेवर धरले.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
संजय राऊत बघ कसा वसंतराव दादा चा नातू........ विशाल पाटील जिंदा बाद
Jabardast
❤❤❤❤
Point to be noted ❤
70 साल मे काँग्रेस ने क्या किया सांगली के लिये
@@sangannagujare4075तुला काय दिले भाजप ने 15 लाख का 15,000😅😅
विशाल पाटील महाराष्ट्राचा नेता आहे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी स्वाभिमान आहे
वारे वारे वसंतदादा पाटील यांच्या वारसाला सलाम
खासदार असावा तर असा सांगलीकर खरंच हुशार आहेत काय माणूस निवडून दिला आहे 100% अस्सल हिरा
सांगलीचा वाघ संसदेत गरजला आमचं मत वाया गेलेलं नाही
, 👏👏👏👏
भाऊ आता सांगलीचा कसं म्हण्याच.. हा वाघ तर महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे.. आपण आधी नेपोटिस्म म्हणायचो.. आता कळाल बऱ्याचदा घरातून विचारांचा चांगला वारसा पण येतो.. आणि विशाल पाटील सारखं वाघ येतो
याला म्हणतात खराखुरा असली हिरा ,,,असा नेता असावा
45 years
@@prashantingawale5344
४१-४२
@@prashantingawale5344
४१-४२
खरच आज अस वाटत की विशाल पाटलांना जनतेनी दिलेल मत वाया गेले नाही हिरे की पैछान आज हुई कांग्रेस का भावी केंद्रीय मंत्री जरून बनेगा किती अभ्यासपूर्ण भाषण आगे बढो सारी जनता आपके साथ है 🎉🎉
काँग्रेस का भावी केंद्रीय मंत्री
वाह...रे गब्बरु
वाह...रे पट्टा
शालीनीताई वसंतराव दादा पाटलांच नाव काढले
जबरदस्त ॲक्शन
डायरेक्टर बाय:-विश्वजीत पतंगराव कदम.हिरो का नाम:-विशाल प्रकाश पाटील (वसंतराव दादा पाटील माजी मुख्यमंत्री)
खरंच चुक झाली होती पाटललांना टीकीट नाही दिलं. बरं झालं ते जिंकून आले.
जिंकून येण्यासाठी च टिकिट नाही नाही दिले 👍🏻राजकरण आहे हे बीजेपी चा उमेदवार ला हरवन्या साठी
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🙏❤️❤️❤️👍❤️
जगात भारी आमची सांगली ✌🏻ओन्ली विशाल दादा पाटील 👑
असाच.महाराष्ट्र.साठी. अवाज. उठवा.विशाल.दादा.good
मी सांगलीच्या तमाम जनतेचां खूप खूप आभारी आहे ज्यांनी असा हुशार अभ्यासू आणि बुद्धिमान खासदार निवडून दिला अशाच तरुण खासदारांची गरज आहे महाराष्ट्रला आणि देशाला ❤❤
महाराष्ट्र खरा खाजदार हे आहे अभिमान आहे तुमी महाराष्ट्र बदल बोले 47 खाजदार झोपी गेले फ़क्त एकता काफी आहे
Maharastacha बुलंद आवाज विशाल पाटिल......
महाराष्ट्र काँग्रेस चे नेतृत्व विशाल भाऊ यांनी करावं.....❤❤❤
नकीच
कॉंग्रेसमधील म्हातारे असं होऊ देणार नाहीत
Great vishal dada
सांगली जिल्हाच्या पहिल्यांदाज आवाज अशा प्रकारे संसदेत गजावणारे आपण खासदार आहात 🎉🎉🎉🎉
सांगलीत लोकांनी हिरा निवडून दिला आहे.
10 वर्षातून सांगली चा आवाज लोकसभेत आला
साहेब एक नंबर महाराष्ट्र मधून असेच खासदार निवडून दिले पाहिजे जे की महाराष्ट्राची बाजू दिल्लीत मांडणारे साहेब नंबर एक
महाराष्ट्राचा अभिमान...
राणे पिलावळींनी शिकवणी घेतली पाहिजे विशाल दादा कडून.
सुसंस्कृत नेतृत्व
माननीय वसंत दादा पाटील यांचे संस्कार आहेत आणि खूप ताकदीचे आहेत. विशाल पाटील जबरदस्त......
आम्हाला गर्व आहे आपल्यावर....
मा.बाळासाहेब कदम यांचा योग्य निर्णय. आणी त्याना जनतेनी दिलेली साथ योग्य ठरली.Greate खासदार विशाल दादा.
खरच वसंत दादाच नाव राखल्यास पटयान Good सांगलीचा आवाज बुलंद केला.
काँग्रेसचे सर्वात प्रभावी नेतृत्व हे साहेब सिध्द करणार नो डाऊट भावी पंतप्रधान जय हो
तुमच्या तोंडात साखर पडो
आम्ही तुमच्यासाठी काम केल त्याच चीझ केल
👌👍🙏 आभारी आहे विशाल दादा.
धन्यवाद प्रकाश आंबेडकर साहेब , तुम्ही छान नेतृत्व हेरलं आणि पुढे आणले. धन्यवाद .
जय जिजाऊ ! जयंशिवराय !!जयभीम!!!
Swatacha jivavar var aley nivdun❤ ambedkarla ugach credit deu nako 🤮 to swataha jinkla nahi tyacha pakshache vaat lagli 3 election madhe 00 amdar 00 kasdar aley 😅🤮😁
हिरा निवडला ❤ सांगलीकरानी
विशाल जी एकदम जबरदस्त
खुप छान विशाल दादा आमचं मत हे ह्यावेळी खरंच तुम्हाला दिलं याचा अभिमान आहे आमचं मत वाया गेल नाही दिल्लीत सांगलीचा आवाज घुमला
महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित आहे.
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी दिल्ली चे तक्त राखतो. महाराष्ट्र
Dada Vishy hard❤
विशाल पाटील आगे बढो.महाराष्ट्राचा बुलंद आवाज.
आज खरच तुमच अभिनंदन करावं तेवढ कमीच. सांगली न तूम्हाला अपक्ष असताना पण का निवडूण दिल याच उत्तर आज पुर्ण महाराष्ट्र ल भेटल.
विशाल पाटील हे महाराष्ट्रचा बुलंद आवाज आहे
माननिय खासदार साहेब येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्यासारखे हीरे निवडूण यावेत यासाठी जनता विचार करून मतदान करेल.. महाराष्ट्राचा बुलंद आवाज विशाल पाटील...
श्रद्धेय बालासाहेब अंबेडकर साहब ने सही आदमी को सपोर्टकिया। जय शिवराय जय संविधान।
😂🤣🤣 कोणाच काय, आणि कोणाचं काय!😂😂😂
Swatacha jivavar var aley nivdun❤ ambedkarla ugach credit deu nako 🤮 to swataha jinkla nahi tyacha pakshache vaat lagli 3 election madhe 00 amdar 00 kasdar aley 😅🤮😁
सांगलीचे युवा तडफदार खासदार विशाल दादा पाटील ❤✌️🔥
सांगलीकर...... वा.... संसद्देत तुम्ही वाघच पाठवला 🙏
मी कोल्हापूरचा आहे पण विशाल पाटील very nice
खरचं छान, वारसा असा असतो, वाह; पठ्या पश्चिम महाराष्ट्राचा , अभिमान 😊
विशाल दादा भाषण ऐकून आपल्या ला मत दिल्याच समाधान झाले दहा वर्षांत त्याने तोंड उघडले नव्हते
💪💪💪💪🚩सांगलीकरांचे मनापासुन अभिनंदन,,असा खासदार संसद भवनात पाठविले
सांगली चा वाघ
जय महाराष्ट्र
हा आवाज सांगली जिल्ह्याच्या 🐅वाघचा आहे येणाऱ्या काळाचे देशाचे उगवते नेतृत्व भावी पंतप्रधान खासदार विशाल दादा पाटील
महाराष्ट्राला हिरा लाभला जय सांगलीकर
Nice दादा महाराष्ट्र मधून 48 मध्ये 10 जरी असे दमदार खासदार असले तरी दिल्लीत सरकार ला जबरदस्त वटणीवर आणतात
अभ्यासपूर्ण संसदीय भाषण असे असावे याचा उत्कृष्ट नमुना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा राजकीय ठसा गाजवणारे माननीय विशाल दादा.पाटील मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🙏🙏
सांगली की आवाज ने सब को हिला दिया
विशालजी दादांचा वारसा शोभून दिसतो आहे
खूप खूप छान भाषेन, छान संसदपटू आपला अभिमान आहे. सांगली करा ची निवड योग्य आहे हे सिद्ध केले.
विशाल पाटील साहेब लोकसभा गाजवली
मला खरोखर खासदार महोदय यांच्या पेक्षा सांगलीच्या जनतेला धन्यवाद द्यायचे आहे त्यानी संसदेत एक अनमोल हिरा पाठवला आहे खरोखर सलाम त्या सांगली करांना
दबंग खासदार
सुंदर विशाल पाटील
या लोकसभेत एक मात्र झालं अभ्यासू लोक लोकसभेत निवडून आलेत
सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज खासदार मा,श्री विशाल दादा पाटील
वा काय खासदार आहे विशाल पाटील
दिली चे तख्त राखतो महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातील खरा खासदार, वाघ आहे खरच..
जय महाराष्ट्र, जय शिवराय 🙏🙏
King🎉
पाटील साहेब गुड स्पीच वेलकम सांगली
एकच नंबर विशाल दादा महाराष्ट्राचा खणखणीत बाणा❤
Vishal patil beta tumachya Aai papana maghakoti koti pranam ahe ki Deshyasathi wa janatesathi hira dewane dila tumala.............
विशाल पाटील एकच नंबर आवडला तुमचं भाषण
वसंत दादा पाटील यांचे नातू
Wah re पट्ट्या
विशाल पाटील 1नंबर
मराठा आवाज पाटील पाटील पाटील,❤❤❤
😅😅😅
दादा सलाम तुम्ही पहिल्यांदा खासदार झाले.पण संसद दणाणून सोडली.असे नवीन आणि आपल्या मतदारसंघातील बाजू मांडणारे उच्चशिक्षित तरुण निवडून जाणे गरजेचे आहे.🙏🏻🙏🏻
विशाल दादा आमचे मत तुम्ही वाया जाऊ देणार नाही ही आम्हाला खात्री होतीच....... जय महाराष्ट्र
वारे पट्ट्या वसंत दादा चा नातू आणि प्रकाश बाबू चा सुपुत्र खूप दिवसांनी सांगलीचा आवाज गरजला संसद भवन मध्ये 🙏🙏👍👍
शाब्बास . अपन वसंत दादा यांच्या घराचे नाव अपन उज्जवल करत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र माझा🚩🚩🚩🚩🚩
पक्ष चोरून पळून गेलेले सर्व आमदार खासदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र व्हायला पाहिजे 6 वर्षांसाठी ...🤬फिर आयेगा मजा
सांगली मतदार संघातील लोकांनी निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान केले आहे. जयमहाराष्ट्र.
अप्रतिम
मा विशाल पाटील साहेब मी आता पर्यत्न आपल्या ला मतदान दिले न्हवते पण आपल्याला सांगली मतदार संघाची विकासाची खरोखर काळजी आहे येथून पुढे देखील आपणच खासदार सांगलीचे असावेत
पुढील मतदान माझ आपल्यांना असेल
जय हिंद जय महाराष्ट्र विशाल दादा भावी वाटचालीच्या शतकमय शुभेच्छा
Dada king
जय हिंद जय महाराष्ट्र जय कांग्रेस जय वि पाटील
Vishal PATIL BRAHO ..WE R PROUD OF YOU...FIRST TIME MP N SO MUCH STUDIOUS SPEECH...WELL DONE ,VERY GOOD .
सांगली करानी खरा हिरा निवडला असेच खाजदार असावेत 👌👌👌
छान बोलतायत विशाल पाटील. जो है
महाराष्ट्र के सांसद जो है. 😅😅
सांगली के जो है. 😅😅
बोलणे मे हुशियार जो है😅😅
जो है जो है. 😅😅😅😅😅😅
दादा आपण फार अभ्यासू आहात हे तुम्हाला भेटल्यानंतर जाणवत होते पण सलाम तुमच्या हुशारकि ला कारण पहिल्यांदा निवडून येऊनही आपण एवढे जबरदस्त बोलत आहात. अभिमानाने ऊर भरून येत आहे दादा तुम्ही असेच बोलत राहा अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे.
अभिनंदन आणिपुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. वसंतराव दादांचे नाव राखणार. अभिमान वाटतो आपल्यासारख्या तरुण नेत्यांचा.
सांगलीकरांनी चांगला माणूस लोकसभेत पाठवला आहे
सांगली करांचे आभार तुम्ही असा खासदार निवडून दिला 👌👌👍👍
राज्यातील खासदार संसदेत असतील तर बोध घ्यावा आपल्या माणसापासून
पक्ष कोणताही असो महाराष्ट्राचा असा आवाज घुमला पाहिजे 🔥🚩
महाराष्ट्राचा वाघ❤विशाल दादा पाटील..नक्कीच सांगली स्मार्ट सिटी बनेल....
आतापर्यंत महाराष्ट्र राज्य आसा बघितला नाही विशाल पाटील यांना खासदार
सांगली साठी आणि महारष्ट्र चे चांगले मुद्दे मांडले त्याबद्दल धन्यवाद
बिलकुल दुरूस्त खासदार विशाल दादा पाटील. Jay hind jay Maharashtra. Jay sangli
खूप छान तूम्ही सरकारला माहिती दिली आणि धारेवर धरलं त्यांना कुठे महिती महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज आहेत आता पर्यंत कुणी विचारल न्हवत ते खासदार विशाल पाटिल साहेब यांनी सरकारला जाब विचारला आणि विचारणारा सांगलीचा वाघ.
साहेब तूम्ही अपक्ष निवडून आलात पण गर्व आहे आम्हाला तुम्ही वसंतराव पाटिल यांचे नातू असल्याचा आम्हाला पण अभिमान वाटला तुमच भाषण ऐकून
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या 💐💐
एक चांगला खासदार सांगलीने दिला आणि उबाठाने लंकेच्या बाबत जी चुक केली तोच विशाल पाटलांबाबत केली🙏🙏
अभिनंदन विशाल पाटील जय महाराष्ट्र
महाराष्ट्र के विकास बिना... भारत का विकास नही हो सकता.,.. जय महाराष्ट्र ❤️❤️❤️