फिक्स आमदार निवडून येतील खालीलप्रमाणे: १) देवकर आप्पा (जळगाव ग्रामीण) २) गिरीष भाऊ (जामनेर) ३) रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) ४) संजय सावकारे (भुसावळ) ५) अनिल भाईदास पाटील (अमळनेर) टीप : लढाई काटे की टक्कर पण १००% हेच उमेदवार निवडून येणार.
गिरीश महाजन अन गुलाबराव पाटील 10 वर्ष पासून मंत्री आहेत...एकही भरीव काम जिल्ह्यात आलेलं नाही..... तरुणांना साठी एकही काम नाही..... सर्वांना विनंती आहे की या दोघांना थोडा आराम द्या ... नाहीतर पुढील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही.
दिलीप खोडपे सर गुलाबराव देवकर एकदम प्रामाणिक माणूस कायम कुठेही कुणाचे बालेकिल्ले राहत नाहीत बदल हवाच निसर्गाचा नियम आहे भरपूर झाले 20 वर्ष 30 वर्ष 100% बदल हवा सर्व ठिकाणी परत शेतकरी बेरोजगारी एमआयडीसी वगैरे असे प्रश्न सुटतील
महाराष्ट्र भारत देशात फक्त एकच समस्या आहे मुसलमान मुस्लिम धर्म बाकी कोणत्याच समस्या नाहीत भाजप व महायुतीच्या प्रचारात मुसलमान हिंदू धर्म खत्रे मे है एवढेच प्रचार चालू आहे जणू काही महाराष्ट्रात शिक्षण आरोग्य बेरोजगारी या समस्याच नाहीत शेतीमालाला बाजार भाव महागाई हे तर काहीच नाही
जळगाव ग्रामीण देवकर आप्पा मुक्ताईनगर खडसे तुतारी जामनेर खोडपे सर रावेर चौधरी काँग्रेस हे उमेदवार 100% निवडून येतील असं दिसत आहे कारण जरांगे फॅक्टर चालणार आहे
हेच पत्रकार लोकसभेच्या वेळी बोलत होते की खासदार पाच दहा हजार मतांच्या फरकाने निवडून येईल पण अडीच लाखाच्या फरकाने जळगावचे दोन्ही खासदार निवडून आले यांच्यावरून समजत ह्या पत्रकारांना घंटा काहीही समजत नाही😂
काहीपण... विश्लेषण निवडणूक सर्वासामान्य लोक हातात घेत असतात... बीवीध लोकविधायक कल्याणकारी योजना राबवल्या व विकासकामे मतदारसंघात झाली.. त्यामुळे महायुती fix 🚩
राम कृष्णा हरी जोरात वाजवा तुतारी,खोडपे सर निवडुन येणार आहे हे निश्चित
वाजवा तुतारी अन् विटेचा तुकडा घेऊन जा मुतारी त...😂🤣😂
देवकर आप्पा विजयीभव
खोडपे सर निवडून येणार ही खरी परिस्थिती आहे..💯
मी जामनेर मध्ये राहतो महाजन येणारे ते😂
@@ChandrakantJadhav-m9t Liha Tanda cha video pahila nahi ka
@@Anonymous-rh8jp लिया तांड्यात पण तोच लीड वरती आहे.
@@ChandrakantJadhav-m9t नंबर टाका पैज लाऊ
@@ChandrakantJadhav-m9t
या वेळी महाजन घाबरलाय ..
😂
जळगाव ग्रामीण फिक्स आमदार देवकर आप्पासाहेब 🎉🎉🎉❤❤
देवकर आप्पा चा महा विजय होईल 100% gurantee कारण मतदार संघात खूप भयंकर लाट आहे आप्पा ची म्हणून पाटील साहेबाना अवघड आहे यंदा
गिरीश महाजन यांनीच जळगांव जिल्ह्याची वाट लावली आहे..
जामनेर खोळपे सर यांना विजयी
खरच शेतकरी असाल तर महायुतिला मतदान करु नका तुम्हाला माझी शेतकरी म्हणून विनंती हिंदू खतरे नही शेतकरी खतरेमे है
💯 khare ahe
आताशा पिस्तुल्याची वटवट ऐकायला मिळत नाही.
देवकर ,खोडपे,100%निवडुन येईल
माहाविकास आघाडी 182+
सत्तांतर अटळ...
गिरीश भाऊ आता विश्रांती घ्या. खूप चातेगिरी झाली.😮😮😮
फिक्स आमदार निवडून येतील खालीलप्रमाणे:
१) देवकर आप्पा (जळगाव ग्रामीण)
२) गिरीष भाऊ (जामनेर)
३) रोहिणी खडसे (मुक्ताईनगर)
४) संजय सावकारे (भुसावळ)
५) अनिल भाईदास पाटील (अमळनेर)
टीप : लढाई काटे की टक्कर पण १००% हेच उमेदवार निवडून येणार.
Devkar aapa fix aahet❤
चोपड्यात मशाल 🎉
तुतारी लय जोरात आहे .......!!!
जामनेर खोडपे सर 🎉🎉
मतदान करताना कापूस सोयाबीन चे भाव डोक्यात ठेवा .
girish ya vedes padel
या वेडेस तो पडलाच पायजेल 😅
गिरीश महाजन अन गुलाबराव पाटील 10 वर्ष पासून मंत्री आहेत...एकही भरीव काम जिल्ह्यात आलेलं नाही..... तरुणांना साठी एकही काम नाही..... सर्वांना विनंती आहे की या दोघांना थोडा आराम द्या ... नाहीतर पुढील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही.
चाळीसगाव मधुन मशाल निवडून येत आहे जळगाव ग्रामीण मधुन देवकर आप्पा येत आहे त 💯🚩⚡
कोणताही चॅनल लावा, B J P किंवा महायुतीची जाहिरात असतेच. कुठून आणले येवढे पैसे (पैका)
हि जाहिरातच त्यांना पोहचवणार योग्य ठिकाणी.
फक्त देवकर आप्पा
दिलीप खोडपे सर गुलाबराव देवकर एकदम प्रामाणिक माणूस कायम कुठेही कुणाचे बालेकिल्ले राहत नाहीत बदल हवाच निसर्गाचा नियम आहे भरपूर झाले 20 वर्ष 30 वर्ष 100% बदल हवा सर्व ठिकाणी परत शेतकरी बेरोजगारी एमआयडीसी वगैरे असे प्रश्न सुटतील
महाराष्ट्र भारत देशात फक्त एकच समस्या आहे मुसलमान मुस्लिम धर्म बाकी कोणत्याच समस्या नाहीत भाजप व महायुतीच्या प्रचारात मुसलमान हिंदू धर्म खत्रे मे है एवढेच प्रचार चालू आहे जणू काही महाराष्ट्रात शिक्षण आरोग्य बेरोजगारी या समस्याच नाहीत शेतीमालाला बाजार भाव महागाई हे तर काहीच नाही
मराठा जय मराठा 🚩🚩🚩🚩🚩
जळगाव ग्रामीण पुन्हा देवकर आप्पा
Jamner khodpe sir ✌️
रावेर फिक्स धनुभाऊ निवडून येतील हाताचा पंजा
महाविकास आघाडीच निवडून येईल
जळगाव ग्रामीण देवकर आप्पा
मुक्ताईनगर खडसे तुतारी
जामनेर खोडपे सर
रावेर चौधरी काँग्रेस
हे उमेदवार 100% निवडून येतील असं दिसत आहे कारण जरांगे फॅक्टर चालणार आहे
महा विकास आघाडीच येणार
Jalgaon gramin devkar Appa fix
चोपडा त आमदार कार्यालय दाखवा 1 लाख मिळवा
सर्वसामान्य माणसाला श्री दिलीप खोडपे सरांना निवडून द्या .
MVA 200+
Only natha bhau🎉🎉🎉
चोपडा मशालच येईल खड्डे युक्त आमदार पडणार
देवकर आप्पासाहेब 🔥 फिक्स
Only गिरीष भाऊ लावा म्हणा ताकद
गिरीष भाऊ हेच आमचं नेतृत्व
#GirishBhau he naamdaar aahet #aamdar nahi
गिरीष जी
तालुक्याचा विमा भाऊंनी दिला नाही आम्हाला त्यांच्याबद्दल बातमी टाका
महा आघाडी
आमची रोहिणी ताई
भाऊंच नेतृत्व खरच खूप प्रेरणादायक आहे
देवकर आप्पा पुन्हा रामकृष्ण हरि वाजवा तुतारी 🎷
Gulab.girish.cha.ahnkar
nasht.zalach.pahije.
आमचं ठरलं आहे
Devkar Aapa ✌️✌️
Khodpe sar tutary vajanar
शिरीष दादा अमळनेर फिक्स आमदार ❤️❤️❤️❤️
तुम्ही आहात म्हणून आमचे काम होतात आमचं मत फक्त तुम्हाला
कोण तुम्ही?
@@Patil-m8o फक्त भाऊ
फक्त गुलाब भाऊ . जय महाराष्ट्र
जळगांव शहर अश्विन भाऊ सोनवणे 💯
एकच भाऊ गिरीषभाऊ
50% 50% हे समीकरण आहे
गिरीश भाऊ तुम्हीच जामनेरचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता
गिरीश महाजन भाऊ तुमच्या कार्यामुळे जनतेला विकासाची नवी दिशा मिळाली आहे
Yes Fakt Bhau
Kay vikas kela Girish mahajanane te sanga
गिरीश भाऊ तुमच्यासारखा नेता जनतेसाठी योग्य आहे
चोपडा आणि जळगाव ग्रामीण मध्ये मशाल फिक्स आहे 🔥🔥🚩🚩
एक मराठा लाख मराठा
गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रात एकही सभा घेतली नाही त्याचे लाईट लागले आहे
Appa 100% win ❤🎉
महाविकास आघाडी😢जिंदाबाद
पिस्तुल्या ह्या election मध्ये कुठेही दिसला नाही
गुलाब आणि गिरीश महा घरचा रस्ता दाखवा
दिलीप खोडपे सरांनी गिरीश भाऊंना स्थानबद्ध केलं जामनेर मध्ये
गिरीश महाजन भाऊ तुमच्यासोबत जामनेरचा प्रत्येक नागरिक आहे
Only #GirishBhau
Amalner only anildada
खोडपे सर देवकर उन्मेष दादा
गुलाबराव देवकर विजयी होतील
सर्व मतदार बंधु याना विनंती आहे,की आपन आज, तेलाचे,खोबरेचा, दाल,यांचे भाव , व सोयाबीन,कपासी चे भाव हे प्रश्न विचार करुण मतदान करा
कुणीही यावे फक्त गरिबांच्या साठी कामे करा आनि सत्ता आल्यानंतर माजु नये.
भरपूर झालेत 30 वर्ष करा बदल
गिरीश महाजन अनार सम्राटके
ओबीसी सर्व एकत्र या बीजेपीला मतदान करा
गिरीश भाऊ तुमच्यासारखा खरा कार्यकर्ता नाही
गिरीश भाऊ तुमच्या नेतृत्वात जामनेरची उन्नती झाली आहे
Only Bhau
जनतेला गिरीश महाजन भाऊंसारख्या सक्षम नेत्याची गरज आहे
MVA zindabaad🙏.
हेच पत्रकार लोकसभेच्या वेळी बोलत होते की खासदार पाच दहा हजार मतांच्या फरकाने निवडून येईल पण अडीच लाखाच्या फरकाने जळगावचे दोन्ही खासदार निवडून आले यांच्यावरून समजत ह्या पत्रकारांना घंटा काहीही समजत नाही😂
नोकर्या आहेत का इंजिनीअर लोकांना जळगाव ला
महाविकास
हा जिल्हा 25 ते 30 वर्षा पासून युतीचा आहे आणि राहणार
गिरीष भाऊ rock बाकी सब बकवास
फक्त मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील साहेब हेंच विजयी होणार
Ek no toch padnar...shevti gaddar ch
Only Maruti Das Jalgaon jila
तुमच्या जळगांव जिल्हा विधानसभा मतदारसंघात "जळगांव शहर" येत नाहीं का?????.. इतक्या दुर्लक्षित मतदारसंघात येतो का "जळगांव शहर"????
Girish bhau mahajan fiks aamdar jamner
गिरेगा गिरीश ....!
आम्हा गरिबांचा आवाज गिरीष भाऊ
काहीपण... विश्लेषण
निवडणूक सर्वासामान्य लोक हातात घेत असतात... बीवीध लोकविधायक कल्याणकारी योजना राबवल्या व विकासकामे मतदारसंघात झाली.. त्यामुळे महायुती fix 🚩
गिरीश भाऊ तुमच्याशिवाय जामनेरला खरा आधार नाही
बारामती, संगमनेर ला जाऊन विकास पाहावं
Mva🎉🎉🎉
येणार तर गिरीश भाऊ
@@RavindraPatil-et2dqघरी का?
वरून खाली ...! 😂
Apan #naamdaar nivadto #Aamdaar Nahi. #Jamner la Nivadun #GirishBhau Mahajan ch yennar
100 smart cities banavalyat.....MAHAGAI kami zaliy.......BJP la 288 seats miltil......😉
Yaar karan pawar sathi pan he lok tech mhanat hote
Amalner amche shirishdada Choudhary yenar
M V A❤❤❤❤❤❤❤
Mhayuti hatao mharasht bachao