EPS 95 पेन्शन कोण पात्र आहे । who is eligible for higher pension | employees pension scheme 1995
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- Based on the judgement passed by Supreme Court #epfo has circulate a new circular on 20th February 2023. In which the eligibility of #retired employees and #pensioners for #higher_pension under #eps95pension scheme.
EPFO Circular dated 29/12/2022
www.epfindia.g...
EPFO Circular dated 20/02/2023
www.epfindia.g...
Supreme Court Judgement dated 04/11/2022
main.sci.gov.i...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
-------------------------------------------------------------------------------------
higher pension under eps 95
latest news on eps 95 pension
employees pension scheme 1995 news
eps 1995 higher pension
eps 95 latest news today
epfo new circular regarding pension
epfo new circular 2023
epfo new circular on higher pension
epfo latest circular
eps-95
higher pension scheme
epfo pension latest update
eps 95 higher pension update
eps 95 supreme court order
eligibility in higher pension scheme
#eps #eps95pension #eps_95 #pensioners_news #governmentschemes #seniorcitizen
Disclaimer:
The information available on this UA-cam channel is for educational and information purpose only. This UA-cam channel does not provide financial advice. This UA-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
उपयुक्त माहितीसाठीखूप खूप धन्यवाद 🌹🌹
Khup chan mahiti dilyabaddal dhanyawad 🎉
मला माहिती हवी आहे २००५ पासून जुनी पेन्शन योजना बंद आहे पण २००५ नंतर सेवेत कार्यरत झाले परंतु २००५ पूर्वी जाहिरात किंवा कॉल लेटर अथवा मैदानी किंवा लेखी परीक्षा दिली असेल अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन चा लाभ मिळेल
Khup chan information sir, ashi informative information nehami takat raha.
Thanks keep supporting
मराठीत माहिती सांगितली धन्यवाद..जे, नागरिकांना वाचता येते पण मधे विसरायला. होते . मूलांना वेळ नसतो.. माहिती मराठी त सांगितले धन्यवाद
माझे मिस्टर गिरणी कामगार होते दोन हजार सहा साली वारले दोन हजार नवु सालि मला पाचशे रुपये पेन्शन सुरू झाली आता मला एक हजार मीळते तरी मला आता वाड मीळेल काय
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Ni i
Very useful information, thank you so much sir 👏
Always welcome, keep supporting
ज्या karmcharayna माहितीच नव्हते 2022 नंतर अशी schem निघणार त्यांनी काय करायचे..
Rajkarni lok 1 varsha cha tarm pan purun kart nahi Tyanna pension scheme lagu hote pan aushbhar Kam karnar ray employee la nahi hi durdeva ahy...
Good information.. 👍
छान माहिती
छान माहिती दिली
Thank you, keep supporting
आमदार खासदार पीएफ चे सभासद नसताना पेन्शन कशी लागू केली. दीड ते दोन लाख दरमहा पेन्शन कशी झाली आहे. काही सांगू नका
Me Cooperative Bank madhe hoto me 2022 la retire zalo aahe me he from faru shskto ka.. Cooperative Bank pn he highest pension scheme lagu aahe ka sir please sang
Very good Information
Thanks
महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद, keep supporting
आमच्या सारख्या ही उच पेन्शन मिळणार नाही.कारण आम्ही हे रक्कम भरू शकत नाही.2018 ला निवृत्त झालो आहे.
Sir,mi higher pension form bharnyasthi enquiry Keli tar tyani sangitle ki pensenable salary hi kamitkami Rs.15000 pahije tech applicable aahet
Mazi penseioable salary Rs.14600 aahe retired year 2021 aahe.tar kay karawe samjat nahi.
Majhye vadil 2001 madhe varlye mom pension ghyete higher pension sathi eligible ahe ka mi please sanga
Sir please help Akhadi vyakti jr deth zaleli asel tr tyanchya mises la arj kru shakta yeto ka .please riply.
Sir त्याबद्दल स्पष्ट माहिती बहुतेक अजून उपलब्ध नाहीये
मी स्वतः सेंच्युरी मिल मध्ये 12 वर्ष 10 महिने काम केले आहे.आणि .मला आता 967 रू.पेन्शन मिळते,आणि माझे आता चालू वय 60 वर्ष आहे,तर मला जी ई.पी.एस.95 ची वाढीव पेन्शन 7500रू .मिळेल का?
मी नोव्हेंबर 2015 ला रिटायर्ड झालो पण मी 31आगस्त 2018पर्यंत pf भरला व मला 1022 रुपये पेन्शन मिळते आहे. आम्हाला pf ऑफीस कडून काय करावे याची कोणता पर्याय घ्यावा याबद्दल कोणतीच सुचना दिल्या गेली नाही.आता आम्हाला सुधारित पेंशन मिळेल का,?
थकीत बाकी मिळणार का ?
Establishment not available against member id? what to do
2003 मध्ये वडील वारले होते त्यांची आई ला पेन्शन भेटत आहे
Mi 2018 la retire zalo,mala pension rs.1684/- milate, mi aply Karu shakato ka?
pension dharak mayat asel tar tyanchya varsani kasa Arj Karava
गिरणी कामगरांसाठी कमीत कमी R.5000TE
7000 पेन्शन मिळालं पाहिजे.मी एक गिरणी कामगार आहे माझे वय 66 आहे सध्या मला
1101 पेन्शन मिळत आहे. पणखऊन
थुंकणे इतकी आहे.माझे आयौश कसे जाणार
या गोष्टीचा विचार करून नि्णय घावा
(मी सोलापूर गिरणी कामगार आहे)
शेख आ.गाणी माुलासाब सलगर वस्ती
सोलापूर जिल्हा सोलपूर.
मी 1 मार्च 2020 रोजी रिटायर्ड झालो आहे, मी को-ओप. बॅंकेत सर्विस ला होतो.
त्यावेळी शेवटी मला बेसिक - ₹659/= व डीए (DA) -₹48628/= इतका पगार होता.
सध्या मला बॅंकेच्या नियमानुसार ₹3622/= मासिक पेन्शन मिळत आहे., तरी मला EPS-95 नुसार Higher Pension Scheme चा लाभ मिळु शकतो का?, मी ह्या स्कीम मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे काय?
धन्यवाद 🙏
सर्वात मोठी दु:खाची गोष्ट सरकार गरिबांचा विचार करत नाही
Good information
Thanks
same question sir
धन्यवाद.
Most Welcome, keep supporting
Very useful information. Thanking you. Those who are retired on or before 18.01 2005,how much amount will have to be contributed to pension fund with interest and how much pension will increase.
Hello sir, epfo will circulate new circular for calculation instructions. We'll definitely create a detail video on that.
Thank you
Retired before 2014 direct option higher pention send to epfo mumbai no reply has been received nor rejection also not received yet
2012 LA retried ahe lab bhatel ka
Maze Mr 2010 madhye expired zale. Mala navin yojna lagu hoil ka
Kuthli serenity hoti he kahich mahiti nahi. Hi mahiti kuthe milu shakel
Sir Widowed Person Eligible aahet ka Higher Pension sathi?
1/9/14 पुर्वी मृत्यू झाल्याले एस टी कर्मचारी यांची पेंशन 1000रु वरून 7500होईल का
Sir Husband death pension मिळतेय.. मला वाढीव पेंशन मिळेल..
Same my question reply sir
Maza dad covid made warley hote papa chi pension aai la bhetatey tar aai la ajun wadun bheten ka sir plz reply
Yes
2003 मध्ये वडील वारले होते त्यांची आई ला पेन्शन भेटत आहे
तर वाढ होईल का मग
Maza pan same question aahe tr ashay vyaktini kuthe apply kRyach kivha form bharyach
Form chukla aahe ata edit kivha navin nahi bharata yet kay kru shkto
PF Office la contact karun paha
Superannuation, type of pention आहे तर काय प्रकार आहे आता फाॅर्म भरला आहे वाढीव मिळेल का ? आहे ती कमी होईल
Pension calculations अजून epfo कडून आलेले नाही सर. त्याबद्दल आता काही सांगता येणार नाही
खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी यात तरतुद आहे का
Sir do we need to pay extra amount for higher pension and if so then what is the calculation for paying extra amount to get higher pension ? How much we have to pay and how much pension we will get ?
Hello sir,
May be EPFO will soon circulate new circular about all these calculations. Then only we can calculate the amount.
हायर.पेंनशनचा.र्पश्न.मिटला.
पण.आता.जोहायरपेंनशनमध्ये
येत नाही.त्याचेकाय.तो.अजुनही
अर्धपोटीच.राहीलका
Joint option म्हणजे काय साहेब
थोडक्यात सांगायचे तर तुम्ही PF मध्ये जमा होत असलेल्या contribution मध्ये आणखी अतिरिक्त रक्कम जमा करू इच्छित असाल तर, employer सोबत घ्यायचा असतो तो joint option
जास्त रक्कम EPS मध्ये जमा होणार म्हणजे जास्त pension मिळणार
Maze Mr 2010 la exipard zale tyanchi pension milte tr Higher pension cha labh milel ka te sanga plz
मी स्वतः दि सेंच्युरी टेक्सटाइल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड,मुंबई वरळी या मिल मध्ये कामगार होतो,आणि मी 2000 साली राजीनामा दिला,आता मला 967 रू.पेन्शन मिळत आहे,तर .मी वाढीव पेंशनला पात्र आहे का?आणि जर पात्र असेल तर मला वाढीव पेन्शन किती व कधी मिळणार.आणि त्याच बरोबर राहिलेली थकबाकी ती सुध्दा मिळेल का?
माझे पती आता जिवंत नाही आहे, तर मी अर्ज करू शकते का! , हे जरा मला सांगाल का!
सर माझे पती 14 वर्ष झाले वारले मला १९०० रू पेंशन मीळते तर मला आता EPFOपेंशन वाठीसाठी काय कागदपत्रे तयार करावे लागेल
I m your New subscriber thanks for the information,m ,mi 2008 la vrs ghetl,Mazi pension ata 2023 Feb pasun challu zali 1684 ,i m elligible for higher pension scheme please reply, thanks
रिटायरमेंट पूर्वी जॉइन्ट ऑप्शन घेतला होता का तुम्ही?
@@MahitiMedium joint option manhje kay,,
what about the employee is no more and pension to his family please answer
Hello Sir, If you are asking about family pensioners, I think there is no information available yet. But I'll surely update you if I found anything.
Thank you
@@MahitiMedium Thanks
मी 2019 ला लागलो आहे. मला हा form भरता येईल का ❓
माझे मिस्टर 2015 ला रिटायर झालेले आहेत 2020 मध्ये मृत्यू झालेला आहे मला आता 1187 पेन्शन मिळती मला वाढीव पेन्शन मिळेल का
ही माहिती कार्यालयात मिळू शकते
मी 2002 साली VRS घेतली खाजगी कंपनी मधून आता मला 831 रुपये पेन्शन मिळते तर मी या स्कीम ला पात्र आहे का नाही आणि मी फॉर्म भरू शकतो का
मी 2007 ला वी आर एस घेतले आहे मला 1114 पेन्शन मिळत आहे माझी पेन्शन किती वाढेल हे कळेल का
नविन जोईनींग आहे माझी (२०२२). मला आहे का
❤
एखादी व्यक्ती मृत झाली असेल आणि त्यांची पेन्शन त्यांच्या पत्नीला मिळत असेल तर ती व्यक्ती अर्ज करू शकते का, आणि असेल तर कसा करावा
Same question sir. Plz reply urgently..
Same question sirji
Same question sirji, please reply
Same question
Same question sir reply please 🙏🏻
1 सप्टेंबर 2014 पूर्वी रिटायर झालेल्यांना पेन्शन मिळणार की नाही याचे उत्तर मिळावे
👍👍👍👍👍
Nila lamture mazi sarvice,1980 to 2011 2011 madhe vrs ghetle aahe, old pension 1657, milte aahe tari me highier pension from bharava ka
सर video मध्ये दाखवल्या नुसार तुम्ही त्या श्रेणीत मोडत असाल तर मिळू शकते
१ सप्टेंबर २०१४ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना साठी पात्र आहेत का?
Sir jar tumhi EPS babat vicharat asal tar nahi, 2014 nantar join jhalelya karmcharyansathi bahutek patrta nahiye
Don't understand anything.My mother is getting 1000/- pension. Will it increase or not?
If she is eligible as per the information given. Also if she's the first pension holder & not family pensioner
Cमाझे मिस्टर पी एम टीत होते परंतू वीस वर्षे झाली तरी 1750 पेन्शन मिळते
माझे वय 35 असून 2012 पासून नोकरी करतोय, अजून सेवेत आहे...
सेवेतील कर्मचाऱ्यांनी कोणता फॉर्म भरावा लागेल व
सर video मध्ये दाखविल्या नुसार तुम्ही पात्र असाल तर फॉर्म तुम्हाला एकतर तुमच्या विभागातून, PF office मधून किंवा online मिळू शकतो
sir link kevha chalu hoil
Link suru jhali ahe
Mi 2018 la retire zalo,mala pension rs.1684/- milate, mi aply Karu shakato ka?
No
सर सर्व पात्रता video मध्ये नमूद केलेल्या आहेत. सध्या फक्त त्याच कर्मचाऱ्यांना online फॉर्म भरता येत आहे जे 2014 पूर्वी रिटायर्ड झाले आहेत तसेच joint option घेतलेला आहे.
आणि असे कर्मचारी जे 2014 पूर्वी आणि नंतर कार्यरत आहेत पण joint option घेतलेला नाही.
@@MahitiMedium joint option manjhe kay?
माझे वडील 2002 ला वारले , माझ्या आईला 1000 रुपये eps पेन्शन मिळत आहे ,त्यामधे वाढ होईल का , आणि होत असेल तर काय करावे लागेल
Hello Shubham,
Family pensioners साठी अजून स्पष्ट माहिती बहुतेक उपलब्ध नाहिये. मिळाली tat कळवतो
@@MahitiMedium ok thank you
Maza pn hach question ahe tumala kalya var mla pn sangal
@@MahitiMedium reply sir
माझे पती वीज महामंडळात महापरेसण कंपनी मधे मुंबई हेड आँफीसला डीऐ म्हणून 14सपटेंबर 2008 ला मुंबईला रिटायर झाले आहे पणत्याची मयत 11आगसट2021 झाला आहे त्यांना1729रुपये पेंशन मिळत होती तर मी फार्म भरावा का आणि कसा ते कृपया सांगावे नम्र विनंती 🙏
मी बीएसएफ मध्ये 10 वर्षे 5 महिने 22 दिवस नोकरी केली का मला पेन्शन मिळेल 95 पासून 2005 पर्यंत...
मी 31/7/2013 ला 10 महिने आगोदर एस. टी.मधुन व्हि.आर.एस घेतली .तर मी र्अज करू शकतो का.
सर epfo मार्फत याबाबत अजून तरी कुठलीही माहिती आलेली नाही. पण जर तुम्ही epfo च्या सूचनेनुसार पात्र असाल तर अर्ज करता येऊ शकतो.
तुम्ही 2014 पूर्वी retirement घेतली आहे पण joint option घेतला होता का?
@@MahitiMedium महोदय जाॅइंट ऑप्शन हा प्रकार खरच कळला नाही आणि कित्येक जणाना समजला नसेल.
I am retired in 2008 I am eligible for new pension
If employee died before 1 Sept 2014 during his tenure. Kindly discuss the case??
Aamhala pension 898 Rupaye milat aahe Tar te pension vadali aahe ka mala vatata sarvat jast lok aashyach paristitit aahet konala hajar konala navashe Tyanche kay he kon sangat nahit karan tee lok sath varashache var zale aahet Tar tyani kay karayche te sanga aata aamhala kiti milanar aani aamhi aata kay karayche Jay hind Jay maharashtra vande Mataram Jay kokan ⚘️🌹🌷💐🚩🇳🇪❤️🙏
I had retired on 16.07.2005. Am I not entitled for increase in pension? Presently I am paid only Rs.1534 per month. Please advise.
Gra jwati.Kay.taky.aste
Modi sarkar kahi denar nahi.
Tyanchi mothi swapne ahet ti puri karavyachi ahet.11 varshat vadh ketki nahi ata kay karnar time pass chalu ahe.
जरा गरीब लोकांचा विचार करा
1/9/14 पूर्वी निवृत्त झालेले व ज्यांचे पेन्शन काॅनटृरीबयूशन बेसिक डीए 5000 /6500 पेक्षा जास्त रकमेवर कट झालेला आहे ते पात्र आहेत. हा मुद्दा तूम्ही सांगीतल नाही.
पत्नी मयत झाली असल्यास पेन्शन चालू आहे पती घेत आहेत ते अर्ज करू शकतात का
माझे मिस्टर एस टी कंटक्टर होते त्यांच्या
मृत्युनंतर मला 1000 पेंशन मिळते. 2007ला मृत्यू झाला तर 2008 पासुन पेंशन मिळते तर आता मला वाढीव पेंशन मिळेल का
मी 2005 ला रिटायर झाले मी काय कराव समजत नाही मार्गदर्शन करणार का
रिटायरमेंट पूर्वी जॉइन्ट ऑप्शन घेतला होता का तुम्ही?
bhashan bandkara lagukadhi
बकवास आहे म्हणून मी त्याकडे पाहू लागलो
शेवटच्या टेबल मध्ये चूक आहे. 2014 नंतर रिटायर झालेल्यांचा उल्लेख नाही.
EPS 95 योजना ही विधवा महिलांसाठी आहे का नाही
good information
👍👍👍👍👍👍