Pune Nashik Highway Accident | पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो, एस टी, कार अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #pune #nashik #punenashikhighway #caraacident #narayangaon #zee24taas
    Pune Nashik Highway Accident | पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो, एस टी, कार अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 7

  • @ravindrakshirsagar6340
    @ravindrakshirsagar6340 20 днів тому

    अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    जग जरी वेगाने पुढे जात असले तरी आपण आपली गाडी संयमाने चालवली पाहिजे आपल्या थोड्याश्या आनंदासाठी निष्पाप लोंकांचे जीव जाता कामा नये.
    वाढलेले गाड्यांचे प्रमाण आणि चालवणाऱ्यांची शिस्त बघता, किती वेगावर आपण आपली गाडी जागेवर थांबू शकतो याची चांगली तपासणी करून गाडीचा वेग ठेवला पाहिजे.
    बोलायचं महामंडळ बदल तर, बऱ्याच बस अचानक बंद पडतात, त्याच नेमकं कारण काय ते समजून घेतलं पाहिजे दुरुस्ती किंवा सर्व्हिसिन्ग वाले नीट काम करत नाही कि चालकांचा काही प्रॉब्लेम आहे किंवा अजून काहि.
    माझा स्वतःच एक अनुभव आहे, मी भीमाशंकर ला जात होतो बस ने चाकण पर्यंत गेल्यावर बस एकदा बंद पडली, त्यावर ती चालू झाली परत, पण समस्या आहे हे माहिती असून पण चालक आणि वाहक यांनी आपापसात निर्णय घेतला कि कसतरी मंचर पर्यंत नेऊ आणि मग बघू. याचा परिणाम असा झाला कि पुढे खेड घाटाच्या पुढे बस बंद पडलीच आणि ती रस्त्याचा एका लेन मध्ये आणि अगोदर एक मोठे वळण म्हणजे जोराने येणाऱ्या गाड्यांची किती फजिती बघा.
    असो महामंडळ ला विनंती आहे कि त्याच काहीतरी बघा पहिले आणि दुसर गाव तिथे ST हे ब्रीदवाक्य महामंडळ विसरलं आहे , अगदी हायवेलाच असणारी दोन प्रमुख शहरात असणारी छोटी मोठी गावांमध्ये बस चा मोठा अभाव आहे।

  • @dhirajkokane7037
    @dhirajkokane7037 22 дні тому +4

    9 jan ahe madam

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 22 дні тому

    He bhagwan 😢

  • @SUPRIYAKALE-l7e
    @SUPRIYAKALE-l7e 22 дні тому

    Sagalyat imp mhanje shasnane jr fakth malvahtuk gadyansathi vegla mhanje aahe tya rstyat participate kel trihi apghat khup kmi hotil