सूपर खूप सोप्या आणि छान भाषेतून समजावलं तुम्ही आणि ते समजले आणि तूम्ही 4 गोष्टी सांगितलेल्या माझ्या आयुष्यात होत आहेत आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी खरंच आहे त
दादा माझ प्रेम आसच आहे पण मला खूप त्रास देतो इथं जाऊ नको याला बोलू नकोस मला स्क्रीन शॉट टाक हे बोलतो मला खुप वैताग आला आहे पण मला सोडतच नाही मला बोलतो तुला मारेन मी मरेन पण सोडणार नाही
Right all point. पण कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी सुरवातीला च दाखवल्या जातात. एकदा गरज संपली मन भरलं की मग विचारत देखील नाही. ह्या मुळे मुलींचं आयुष्य खराब होत. कारण सुरवातीला मुली ओळखू शकत नाही. की नंतर कोण कस बदलेल ???
दादा सलाम आपल्या वृत्तीला....तुला सापडत सापडत इथपर्यंत आलोय.....आज तुला काहीच सांगत नाही....अशीच घटना घडली आणि mpsc ची तयारी सुरू केली.या वर्षी PSI ची एक्साम अर्थ्या मार्क ने गेली.पण हरलो नाही...येनर्या काळात इतिहास घडवणार.....दादा वोळख ठेव कारण माझी पण असच काहीशी कहाणी आहे.जी मला तुला सांगुन youtube वर तूझ्या तोंडून ऐकायची आहे....हवं तर सदाशिव पेठेत एनार असेल तर...मला पण भेट.....
दादा आमच्या रिलेशनशिप मध्ये या सर्व गोष्टी होतात.... ते माझ्या पासून खुप दूर आहे पण तरी पण ते माझी काळजी घेतात मला समजावून सांगत खुप जीव लावतात..... But l misssss you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा आमचं रिलेशन असा आहे की आम्ही नऊ वर्ष रिलेशन मध्ये असून तुमचं लग्न नाही झालं एकमेकांशी तरीही ती माझ्याशी कॉल मेसेज करते आता दोन महिने झाले ती मला कॉल नाही केली..
Dada mi एकावर प्रेम करते व तो पण माझ्यावर करतो आम्ही फक्त दोन महिने बोलत आहोत पण तो मला आपण क्लोज होऊ अस सारख मानतो पण तो सारखा काम करत असतो Tayla vel नसतो भेटायला मी काय करू
अगदी खरा आहे मी तर प्रेम केला पण तिला कधीच ओळखाता आला नाही असो काही गोष्टी नशी बाने घ्यावी लागतात, ती माज्या पेक्षा आयुष्यात तिच्या कैरियर मधे यशस्वी आहे मला आनंद आहे भले ही मला भेटली नसेल तरीही ती सुखी आहे ईतका च आनंद आहे mmm तू माज्या साठी खास होती स आहेस अणि आ स शील जर मला जर marriage झाला अणि मला मूल गी झाली तर तुझा च नाव ठेवीन, ह्या जन्मा त जे नहीं झाला पण पुढील आयुष्यात नक्कीच तुला भेटेल प्रॉमिस, सुखी रहा 😊🙏
Sir but. Relationship private rkhne chahiye n..... Jb khud ka kuch carrier hi tb he. Btan chahiye na ghar...... Or bhar. Bhi Or ha jitna private utna aye jayega Pyaar btna nhi jtna ana chahiye
Pn kahi Jan ase astat ki prem tr khul kartat pn tyana Prem vyakt karta yet nahi Prem te nast je lokana dakhavnya sathi karat kahi Jan ase astat tyana Prem dhakhavayla nahi tr te Prem japayla aawadt
Dada ek खर सांगते मी प्लझ मला सांग की खर काय आणि खोटं काय माझा लग्न झाल होत पण त्या मुला साठी माझ्या आयुष्याच खरब करून घेतलं पण आता तो मुलगा माझ्या सोबत लग्न नहीं करू शकत अस म्हणतोय पण खर प्रेम आहे असं म्हणतो म्हणजे त्याचं खर प्रेम आहे का माझ्या सोबत त्यांनी काय टाईमपास केलं काय हे सांग न dada...? Plz 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
Sir.jee very very nice sangitlay pn hach partner vivahit asto & Statingl aschach lovechas 🌧️☔care Respect♥️karto💝💖 2 varshaa aadhi atta tr Mla Hi skarff lavava lagto & all Love c+Respect Kami keley , Pahile gift shopping firne khup asayche atta 3 Rd party mule Kami kelay , mob.hi 3_rd party kade aahe but 3_rd party tyanchyashi no love no care no respect hote 27 varsha nanatar Agged maddhe 3_rd party ne Husband la varyawar Sodun Dil atta takun dilya paitichas pichha karte laksh thevte talaq maanstey !! Patila Jevan sex det nahi ?? Swata khaat nahi ?? Dusryala hi khaau det nahi ?? Hi hadlin wife tyanchyasobat Kadich patichya mana sarkhi Vagat nahi aikat nahi sasar zagda bhaandne ja vaishaa randalade ja bolun tu mokli Pati chya jawabdaritun !? My lover😏tyache wife la sodat nahi karan tyanche 29 varshaa Pahile love🤵👰palun kelay♥️💝pn atta💔talaq👍 wife patisobat firayla kontyach Samaajik sukha dukhat jat nahi tri pn patichya all property var dola theun aahe & tyacha all Paisha swatakade ghete + Ti job karat nahi ?? Pati ne Dabull gregute kalay Tila vivah zalyavar tri satat Pati chya khaanda Sobat😏bolat nahi wife+fri.maddhe hi all world pati chi burayi karte tr tya laalchi fake wife pasun My lover la sodvayche aahe !! Kase sosvu tya chetkinpadun aaj tyanche job maddhe ijjat Ghaalavli aahe !! ti wife pati cha haat pakdat nahi ?? Pati la hi haat lau det nahi ?? 5 varshapadun chandaline Swatahun takun dikey pati la tri pn tyanchya gharat rahte tech ghar Tichya navabar Karun maahte tiche paishe wale maahwrchi dhamki dete Pati che gold Bank Book all Chetkin ne Swata jawal thevlay Pati 🤵👰purvipadun pati la🙂🍾🍷chi savay aahe ti Sid bolte tr pati bolto tu pn tambaku masheri lavaichi sod tr ti sidat nahi ?? My lover tya devmaansala tya fake wife pasun sodvayche aahe help Kara sanga Mi Kay Karu Shakte tyanchyasathi !! Jawai sun yenar hya vayat ti Awife 24x7 karjat paishechi Dimaand karte shivyashaap Dete maarte upashi thevte Pati la , ghara Baaher palvte Pati la ?? aal publice samaajat kaamdanat tichi chhi chhi thu thu hote ti 👹🧟aahe ?? Plz help me kara Sir.jee sanga Aamhi kay karave lover ne !! Mla chorun call kartat pn bhet nahit ?? tyanche fir.ne chugli keli aahe tyanche wife kade aamchi♥️ aaj 15-9-23 help My pla Sir.jee Devmaansala vachva tya👹🧟🤑☠️👽pasun sodva pati la🔥 Tyanche Aptte hi ☠️🧟che👍 Ikatat te hi lafdebaaz aahet & Tyanchaa no respect no care no Love karata ?? Only papa paishe dya asech Bolnar matlabi kaame karun Ghetat khup jalii hitat 24x7 day pn te konach😏🙈🙉🙊nahit ase honar tr tyana💔yeil tase Nako vhayla plz thambva
दादा माझी बायको मलाच धमकी देत राहाते आणि पुष्कळ वेळा पैसा साठी त्रास देत राहाते आणि फाशी घ्यायची प्रयत्न केले त्यामुळे माझे आई वडील घरात नाही म्हणत आहे please help mi
ओम साई राम खर सांगताय दादा त्याच खरं प्रेम नाही कारण तो मला स्वतः हून कधीच मेसेज करत नाही मी केला तर रिप्लाय देत नाही त्याला काही गरज असते तेव्हा तो मला फोन मेसेज करतो आणि मी नकार दिला तर काही न बोलता निघून जातो
सूपर खूप सोप्या आणि छान भाषेतून समजावलं तुम्ही आणि ते समजले आणि तूम्ही 4 गोष्टी सांगितलेल्या माझ्या आयुष्यात होत आहेत आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी खरंच आहे त
खुप छान सांगितले आहे सगळं बरोबर आहे दादा ❤
जय महाराष्ट्र कडवट शिवकन्या रेणुका खाडे मनसे सैनिक फार छान समजून सांगितलं सर हा फायदा ईतरानला हैऊ शकतो 😊❤❤❤❤❤खुप खुप धन्यवाद
दादा माझ्या रिलेशनशिप मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात पण त्याची आणि माझी जात वेगळी आहे. मला काय करु समजत नाही तु please काय करु ते सांग💔🥀😭
दादा माझ प्रेम आसच आहे पण मला खूप त्रास देतो इथं जाऊ नको याला बोलू नकोस मला स्क्रीन शॉट टाक हे बोलतो मला खुप वैताग आला आहे पण मला सोडतच नाही मला बोलतो तुला मारेन मी मरेन पण सोडणार नाही
दादा आमच्या रिरेशन शिप मध्ये असे काहीच नाही होत.🥺😭😭 पण मी त्याच्या वर खरचं मना पासून प्रेम केले होत
😢
आमच्या रिलेशनशिप मध्ये ह्या चार सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ❤thanks bro
Right all point. पण कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी सुरवातीला च दाखवल्या जातात. एकदा गरज संपली मन भरलं की मग विचारत देखील नाही. ह्या मुळे मुलींचं आयुष्य खराब होत. कारण सुरवातीला मुली ओळखू शकत नाही. की नंतर कोण कस बदलेल ???
🙏🏻👌🙏🏻
दादा सलाम आपल्या वृत्तीला....तुला सापडत सापडत इथपर्यंत आलोय.....आज तुला काहीच सांगत नाही....अशीच घटना घडली आणि mpsc ची तयारी सुरू केली.या वर्षी PSI ची एक्साम अर्थ्या मार्क ने गेली.पण हरलो नाही...येनर्या काळात इतिहास घडवणार.....दादा वोळख ठेव कारण माझी पण असच काहीशी कहाणी आहे.जी मला तुला सांगुन youtube वर तूझ्या तोंडून ऐकायची आहे....हवं तर सदाशिव पेठेत एनार असेल तर...मला पण भेट.....
😊
मला या दादांचा नंबर सेट करा किंवा मेसेज करा ना
😊
पर माझ्या घरच्या ना love marriage नाही पाहिजे माझ😢😢😢😢😢😢😢 त्या मुळे खुप problem आहे 🥺🥺🥺🥺🥺😔😔😔😔😔😔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
दादा आमच्या रिलेशनशिप मध्ये या सर्व गोष्टी होतात.... ते माझ्या पासून खुप दूर आहे पण तरी पण ते माझी काळजी घेतात मला समजावून सांगत खुप जीव लावतात..... But l misssss you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🏻 खूप सुंदर सांगितलं दादा ह्या 4 गोस्ट्टी होतात 👍
दादा मला तुम्हाला भेटायच आहे मी खुप प्रॉब्लेम मधे पडलोय plz मला एकदा भेटायच आहे
Dada nat lpvt nahi ahe pn ...jevha mi आजाराच्या अभावी जाते तेव्हा तो दुसऱ्या मुलीचा सहारा घेतो त्यांच्या सोबत timepass mnun nat chalvt asto
दादा maz prem ५ vrshacha Rileship aahe to पहिल्या नीट वागायचं आता खूप अलग वागतो
खरं दादा तुमचं बोलणं मला पटलं 🥺🥺
Piyush dada अप्रतिम बोला आहे तुम्ही.
खूप छान सांगितलंस दादा तु ❤ माझा पार्टनर सेम असाच आहे रे खूप प्रेम करतो माझ्यावर ❤Tysm bro 🙏🏻
ho ka tai
दादा आमचं रिलेशन असा आहे की आम्ही नऊ वर्ष रिलेशन मध्ये असून तुमचं लग्न नाही झालं एकमेकांशी तरीही ती माझ्याशी कॉल मेसेज करते आता दोन महिने झाले ती मला कॉल नाही केली..
खरोखर बोलता दादा खरच हे बरोबर आहे तुमच बोलण😢
Dada mi एकावर प्रेम करते व तो पण माझ्यावर करतो आम्ही फक्त दोन महिने बोलत आहोत पण तो मला आपण क्लोज होऊ अस सारख मानतो पण तो सारखा काम करत असतो Tayla vel नसतो भेटायला मी काय करू
माझा.नवरा छान आहे खूप माझ्यावर प्रेम करतो मि पण माझा नवरावर माझ पण प्रेम आहे तूमी खूप सुंदर सांगीतला दादा
Dada माझ pn असच होत पण मला त्यानं धोका दिला त्यानं 😢😢😢
Prem Bim kay karu naka focous on carrer ani aie bappacha swapn purn kara ❤❤❤❤❤
Khray dada 😢😢😢😢😢😢😢
मला आदि आस दाखवल कि मि फक्त तुझाये कारन त्याला गरज होति माझि आज त्याला परत ति भेटलि मि मात्र 😢😢😢😢😢
अगदी खरा आहे मी तर प्रेम केला पण तिला कधीच ओळखाता आला नाही असो काही गोष्टी नशी बाने घ्यावी लागतात, ती माज्या पेक्षा आयुष्यात तिच्या कैरियर मधे यशस्वी आहे मला आनंद आहे भले ही मला भेटली नसेल तरीही ती सुखी आहे ईतका च आनंद आहे mmm तू माज्या साठी खास होती स आहेस अणि आ स शील जर मला जर marriage झाला अणि मला मूल गी झाली तर तुझा च नाव ठेवीन, ह्या जन्मा त जे नहीं झाला पण पुढील आयुष्यात नक्कीच तुला भेटेल प्रॉमिस, सुखी रहा 😊🙏
Very good thouts
खुप छान दादा नवीन नात टिकवण्या साठी काय करायचं ते सांगा दादा एक व्हिडिओ त्यावर बनवा
दादा दीड महीना झाला फोन हरवला आहे पण फोन नाही केलाय पाटनर काय करतोस कसा समजेल
खुप छान सांगितल दादा
मला तुमच्या टिप्स खुप आवडल्या
Sir but. Relationship private rkhne chahiye n..... Jb khud ka kuch carrier hi tb he. Btan chahiye na ghar...... Or bhar. Bhi
Or ha jitna private utna aye jayega
Pyaar btna nhi jtna ana chahiye
खरं आहे दादा है माझ्या सबत झाल आहे आता मी एकटा पडलो आहे 😔😔😔 मला सोडुन गेली ती😔😔
माझे सगळं अविश उदवत केले ओ आणि आता मजैत जगतो
दादा खरं आहे हो डोळ्यातुन पानी आलं हो
Right सर्वात जास्त timepass करतात म्हणून love पासून दूर रहा 😢😢
माझा गैरसमज झाला होता तो आता दूर झाला आहे दादा
खुप छान सांगितल दादा
लग्न झालेल्या बरोबर प्रेम. करू शातो का
Mi Prem kartoy pan dada malakahich malasamjena thaympaas karteki kar prem
Dada lagn zhalel asl baich ani mulga unmarried asel tr mulga yekahadya samor hi mazi bayko ahe as ka sangu shakt nahi
खरच माझ मन थोड हलक झाल दादा तुमच्या गोष्टी ऐकून. ❤🥲
Khar aahe dada tumch Aaj ha video baghun khup radle dada mi tumcya sarv goshti barobar aahet👍💯
खरं आहे दादा व्हिडिओ खूपच छान
दादा व्हिडिओ मनाला लागला राव आई शप्पथ सांगतो ❤️🤞
Pan dada jar lagn zalel Aasel doganch pan tar ti vekti charjanat kas kay sangel hi mazi koni tari Aahe
😢😢😢Dada 4 peki 2 ghoshti astilbtar
O dada Ani jo manus apali char choghat ijat kadar asel tou manus kasa asel nat tikavnara ki nat todnara
Pn kahi Jan ase astat ki prem tr khul kartat pn tyana Prem vyakt karta yet nahi Prem te nast je lokana dakhavnya sathi karat kahi Jan ase astat tyana Prem dhakhavayla nahi tr te Prem japayla aawadt
खरोखर बोलतात दादा खरच हे बरोबर आहे तुमच बोलण ❤❤
👍👍👍
Dada ek खर सांगते मी प्लझ मला सांग की खर काय आणि खोटं काय माझा लग्न झाल होत पण त्या मुला साठी माझ्या आयुष्याच खरब करून घेतलं पण आता तो मुलगा माझ्या सोबत लग्न नहीं करू शकत अस म्हणतोय पण खर प्रेम आहे असं म्हणतो म्हणजे त्याचं खर प्रेम आहे का माझ्या सोबत त्यांनी काय टाईमपास केलं काय हे सांग न dada...? Plz 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
Same
Sir.jee very very nice sangitlay
pn hach partner vivahit asto &
Statingl aschach lovechas 🌧️☔care Respect♥️karto💝💖
2 varshaa aadhi atta tr Mla
Hi skarff lavava lagto & all
Love c+Respect Kami keley ,
Pahile gift shopping firne
khup asayche atta 3 Rd party
mule Kami kelay , mob.hi 3_rd party kade aahe but 3_rd party tyanchyashi no love no care no respect hote 27 varsha nanatar
Agged maddhe 3_rd party ne
Husband la varyawar Sodun Dil
atta takun dilya paitichas pichha karte laksh thevte talaq maanstey !!
Patila Jevan sex det nahi ??
Swata khaat nahi ??
Dusryala hi khaau det nahi ??
Hi hadlin wife tyanchyasobat
Kadich patichya mana sarkhi
Vagat nahi aikat nahi sasar zagda bhaandne ja vaishaa randalade ja bolun tu mokli
Pati chya jawabdaritun !?
My lover😏tyache wife la sodat nahi karan tyanche 29 varshaa Pahile love🤵👰palun kelay♥️💝pn atta💔talaq👍
wife patisobat firayla kontyach
Samaajik sukha dukhat jat nahi
tri pn patichya all property var
dola theun aahe & tyacha all
Paisha swatakade ghete +
Ti job karat nahi ??
Pati ne Dabull gregute kalay Tila vivah zalyavar tri satat
Pati chya khaanda Sobat😏bolat nahi wife+fri.maddhe hi all world pati chi burayi karte
tr tya laalchi fake wife pasun
My lover la sodvayche aahe !!
Kase sosvu tya chetkinpadun
aaj tyanche job maddhe ijjat
Ghaalavli aahe !!
ti wife pati cha haat pakdat nahi ??
Pati la hi haat lau det nahi ??
5 varshapadun chandaline
Swatahun takun dikey pati la
tri pn tyanchya gharat rahte tech ghar Tichya navabar
Karun maahte tiche paishe
wale maahwrchi dhamki dete
Pati che gold Bank Book all
Chetkin ne Swata jawal thevlay
Pati 🤵👰purvipadun pati la🙂🍾🍷chi savay aahe ti Sid bolte tr pati bolto tu pn tambaku masheri lavaichi sod
tr ti sidat nahi ??
My lover tya devmaansala tya fake wife pasun sodvayche aahe help Kara sanga Mi Kay Karu Shakte tyanchyasathi !!
Jawai sun yenar hya vayat ti
Awife 24x7 karjat paishechi
Dimaand karte shivyashaap
Dete maarte upashi thevte
Pati la , ghara Baaher palvte
Pati la ??
aal publice samaajat kaamdanat tichi chhi chhi thu thu hote ti 👹🧟aahe ??
Plz help me kara Sir.jee sanga Aamhi kay karave lover ne !!
Mla chorun call kartat pn bhet
nahit ??
tyanche fir.ne chugli keli aahe tyanche wife kade aamchi♥️
aaj 15-9-23 help My pla Sir.jee
Devmaansala vachva tya👹🧟🤑☠️👽pasun sodva pati la🔥
Tyanche Aptte hi ☠️🧟che👍
Ikatat te hi lafdebaaz aahet &
Tyanchaa no respect no care no Love karata ??
Only papa paishe dya asech
Bolnar matlabi kaame karun
Ghetat khup jalii hitat 24x7 day pn te konach😏🙈🙉🙊nahit ase honar tr tyana💔yeil
tase Nako vhayla plz thambva
🙏🙏🙏✨💫💯
खूप छान काही माहिती पाहिजेल अजून
Ani bandan kart aslyav sarkha call kelyav chidan
दादा खरंच खूप भारी संघितलं
Mazi vali mala lai swapn dakhvli pn atta Mala ignore kart aahe 😔 pahil sarkh nahi rahil
Mala pan ak vicharaych Aahe pan kas vicharu
आभारी आहे
Majhya sobat pan asch jhaly o dada khar aahe tumch
दादा माझी बायको मलाच धमकी देत राहाते आणि पुष्कळ वेळा पैसा साठी त्रास देत राहाते आणि फाशी घ्यायची प्रयत्न केले त्यामुळे माझे आई वडील घरात नाही म्हणत आहे please help mi
Khup chan sangitla dada ekdam barobar sangitla
अगदी खरं बोलले दादा ❤
Majya sonu khar Prem krto
❤❤❤❤❤❤❤ बरोबर आहे दादा ❤❤❤❤❤
बरोबर बोलला दादा तू.......❤❤❤❤
मी पण खरच पेम केले पण तेने धोका दिला दादा
Dada tumch number dya na mla tumchi help payje ahe plz dada
बरोबर आहे दादा
Age aste ka pramat important
सगळ खर आहे तुमचं
Dada mala help havi aahe tumchi
खरच आहे दादा
या जगात प्रेम काय नसत असतं ते वासना मतलब
Yes
Khup chan dada super
😢😢😢😢😢😔😔😔😔
🥹🥹🥹.. खरं आहे तूमच बोलन सगळं..मनाला लागल राव..😥
Chan dada
खरच आहे दादा तुमच बोलन आसच आहे सगळ
Thanks dada i m so lucky
बरोबर आहे dada tuj
दादा तुझा नबर दे ना
No send kra na dada tumcha
खरच खूप छान सांगितलंत दादा
Very nice thouhts
Dada ata pasun maza Tyla maza ram ram 🥺🙏
दादा तुमचं विडिओ खुप heart touching asta
Maza partner asacha same ahe.
ओम साई राम खर सांगताय दादा त्याच खरं प्रेम नाही कारण तो मला स्वतः हून कधीच मेसेज करत नाही मी केला तर रिप्लाय देत नाही त्याला काही गरज असते तेव्हा तो मला फोन मेसेज करतो आणि मी नकार दिला तर काही न बोलता निघून जातो
Dad Mazi bayko 3manth pragenat aahe Ani mala block kelay maheri gelyaver ...mi Kai keru...please replye mi.
सुंदर बोललास भाऊ.
प्रेम भावना खूपच व्यापक आहे त्यामुळेच हे जग सुरळीत चालू आहे. आपल्या प्रेमाची जाणीव ठेवा , आयुष्यात काहीच कमी पडणार नाही.
Thanks dada Ani he 4 गोष्टी माझा सोबत वागळे परकरे होतात मी खरचं खूप लकी आहे ..की मला अशा पटणार मिळाला mazha bhutkal mahit asun autha 🙏 thanks
😢😢😢😢😢
Thank you so much brother 😢 kalale mla kon kas ahe te🥺
पण जर मुलगी विवाहीत असले? अविवाहित मुलगा तिच्यावर प्रेम करत असले तर? ते कसे ओळखावे
Khup chan... Barobar dada..Tumchya bolnyane bhauk zale, dolyat pani aale, pan i'm lucky . Thank you🥰🥰
Thank you thank you so much ❤
Khup jiv laun Kahich upayog nay jala khup samjun ghetal aaja prent......dogini pan changle vichyar ani ek mekan sobat changl bol tar relationship kadich tutat nay
दादा, आजकाल मुलीचे आई वडील मुलीच्या संसारात लक्ष घालत असेल तर काय करावे.
मुलगी पण त्यांचेच ऐकते..
Very true point.
खरं आहे दादा खूप मनाला लागला तुमच बोलन 😢
Dada khar ahe
खोटे आहे सगळं