Absolutely wonderful recipe. Tooooo good. But video (with the irritating backgorund music) was long with stores from Vishnuji about bura sugar etc. Actually bura sugar also called as tagar has been existing in north India since hundreds/thousands of years before the experience from Telangi achari.
विष्णू मनोहर जी नमस्कार तुमच्या रेसिपी बघत असते नेहमी तुम्ही नवीन अमरावतीला हॉटेल ला जेवण केलं केळी तज्ञ के बी पाटील जळगाव आणि लेखक सुधीर भाऊ भोंगळे पुणे खूप छान होते डाळ पालक भाजी आणि लसूण चटणी खूपच छान वाटले अख्खा लसूण कसा म्हणजे होऊ शकतो हे कळतच नव्हते आमच्या जळगाव खान्देश भरीत केले होते तो फोटो बघून फार आनंद झाला आमच्या जळगाव खान्देश पण उघडा नमस्कार
आम्ही नव्या ला मलीद्याचे लाडू बनवतो पण असे नाही नविन गहू निघाला की बनवतात जाडसर पोळी लाटून त्याचा मलिदा बनवुन त्यामध्ये गुळ तुप दाळवा घालून बनवतात ६० वर्ष झाली मला आठवते तसे त्याच्या पहिले पण बनवत असणार हे नवं अमरावती साईडला करतात गुढी पाडव्याच्या पहिले बघा तुम्हाला आवडली माहिती तर
There was no need to mention of caste of the achari (i.e. Telangi). We can just say achari instead of Telangi achari. At the end of the day, an achari is an achari irrespective of the caste. Nagpur (capital of deeksha bhoomi) has tried very hard to abolish caste system.
@@MasteerRecipesThank you for resolving the confusion Sir. I now understand that Telangi can have 2 meanings first meaning someone who is from Telangana or second Telangi could mean the Dhangar caste which is nomadic tribe in India.
तुम्ही फार छान, छान रेसिपी व खेळीमेळीने सांगता ऐकत राहावे लागते 🙏👌
एक बार फिर एक अनोखी रेसिपी बनाई आपने... सुपर लड्डू... 👌👍
Bahot acche lagate hyyy
खूप छान रेसिपी
खुप छान लाडू केले आहेत व बुराची माहिती पण छान समजून दिली धन्यवाद विष्णूजी
Apratim ch
खूप छान लाडू केले 👌🏻👌🏻
खुप छान चविष्ट लाडूची रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
छानच. आवडली रेसिपी. 👌
बेसनाचा लाडू करताना आम्ही बुरा साखर वापरतो.
हा प्रकार फ्रेश वाटतो.
उरलेल्या पोळ्यांचे लाडू करतांना गूळ वापरावा. खमंग लागतात.
Wah ekdum bhari recipe nakki karnar 😋😋
लाडू मस्त👌
Wa kiti chhan ahe aawadala
मस्त 💐🙏💐
Akram malisa ladoo recipe khupach chhan watli.🎉🎉❤
Mast try karun baghnar mi pn tyala Akram ladu ka boltat👌👌
मस्तच लाडू,,
Wow❤️सुंदर 😋😋❤️❤️👍👍👌👌🙏🙏
Khupch Chan 👌👍🙏
Mast ladva recipe 👌
Wah❤❤❤
खूप छान आहे लाडू ची रेसिपी
सर पारंपरिक वाटल्या डाळीचे लाडू ची रेसिपी दाखवा
Khupch chhan resipi 🙏🌷
जय श्रीराम, छान झालेत लाडु!!
Mast लाडू.
खूपच छान...दादा,पाकात लिंबू पिळलेले असेल तर त्याची साखर नाही ना परत बनविता येणार...
I would always watch your serials on Colours Marathi TV and liked all your recipes very much ❤❤❤❤❤
खूप सुंदर रेसिपी ,चुर्म्याच्या लाडवा सारखे दिसत आहेत,नक्की करून बघणार 😊
खूप छान लाडू
फारच छान आहे रेसिपी.विष्णू सर तुम्ही सांगता छान प्रकारे .त्यामुळे ऐकत रहावेसे वाटते.धन्यवाद .🙏👌👌❤️
Very nice
❤प्रथम हार्दिक अभिनंदन. आम्ही पोळीचा लाडू करतो. पण हा लाडू पण करून बघू.❤
Yummmmy
Aamhi chapati pasun maleda karto pan ase try karen ghari 😊
खूपच मस्त 👌👌
Bahut acchi❤🎉
Mast🎉
सर तुम्ही खूप छान समजावून सांगता ❤❤❤❤
Ladu chhan vatla
खुप खूप सुंदर
Chhan 🌹🙏
Absolutely wonderful recipe. Tooooo good. But video (with the irritating backgorund music) was long with stores from Vishnuji about bura sugar etc. Actually bura sugar also called as tagar has been existing in north India since hundreds/thousands of years before the experience from Telangi achari.
Sir me parvach Maleda kela hota 😊 , aamhala khup aavadato , tumche pan Maleda laddu chan jalet 😊
This Akram Malida recipe of Laddoos is very good 👍 but little confused with the name of this delicious recipe
Khupach sundar recipe aahe sir kuthun shodhta tumhi
Juni pustaka
आम्ही अजून करतो
मी लहानपणी असा लाडू खाल्ला होता पण तो तुमच्या पाच लाडूचा एक लाडू होता एवढा मोठा असायचा.
Good old days I still remember ❤❤
Bappreeee
किती गोड पणे सांगता like share subscribe करा इतके गोड बोलल्यावर कोण नही करणार
नमस्कार,गुळाचा चहा लहानपणी आम्ही पण घेत होतो
Aamhi pan pyaycho lahan Astana gulacha chaha
गुजरात आणि राजस्थान मध्ये ह्या लाडुची परम्परा आहे।
विष्णू मनोहर जी नमस्कार तुमच्या रेसिपी बघत असते नेहमी तुम्ही नवीन अमरावतीला हॉटेल ला जेवण केलं केळी तज्ञ के बी पाटील जळगाव आणि लेखक सुधीर भाऊ भोंगळे पुणे खूप छान होते डाळ पालक भाजी आणि लसूण चटणी खूपच छान वाटले अख्खा लसूण कसा म्हणजे होऊ शकतो हे कळतच नव्हते आमच्या जळगाव खान्देश भरीत केले होते तो फोटो बघून फार आनंद झाला आमच्या जळगाव खान्देश पण उघडा नमस्कार
Dhanyawad
Thank you अर्णवच्या छोट्या भुकेसाठी पोषटीक खाऊ हवा होता.
1 li coment mazi..masat testy.ladu. navin recipe dakhavlit..🙏🙏 .
Thank you for first comment 💓
Aamhi besan ladu kartana bura sakharch vaprto
पितळी भांडी वापरता ते खूप छान वाटले
सोजीचे लाडू,सरळ नाव
Amhihi karato
😮
लाडु पाठवुन घ्या चव पहाण्यासाठी.
Ho adresss pathawa 😊
गव्हाचे जाडसर पीठ घेतले ते चालेल का?
Hoo
Pan bhajlyane jasta khamanga hote
चुरमा लाडू सारखं लागतं का
Ho sadharan
हा लाडू अक्रम नावाच्या हलवायानं बनवला असेल म्हणून त्याला त्याचं नाव दिलं असेल😂😂
एक प्रश्न होता,साखरेचा बूरा केला की त्यांतले केमिकल कमी होतांत कां? प्लीज़ सांगा। धन्यवाद।
Asa kahihi aikiwat nahii
@Vishnumanohar_1 thanks पण मला ही माहिती हवी,बघू कधी मिळते
T.V. सारख्याच जाहिराती 😶
गुळाचा चहा कसा बनवायचा
Dakahawatooooo
आम्ही नव्या ला मलीद्याचे लाडू बनवतो पण असे नाही नविन गहू निघाला की बनवतात जाडसर पोळी लाटून त्याचा मलिदा बनवुन त्यामध्ये गुळ तुप दाळवा घालून बनवतात ६० वर्ष झाली मला आठवते तसे त्याच्या पहिले पण बनवत असणार हे नवं अमरावती साईडला करतात गुढी पाडव्याच्या पहिले बघा तुम्हाला आवडली माहिती तर
Ho nkki
चवदार नक्कीच पण नाव अक्रम का असेल
चकरम हवे का 😂
Shodhacha vishay aheee
गहु भाजा ,मग बारीक करा,त्यापेक्षा सोजी(दलिया)वापरून केले तर बनतील का?मान्य आहे दोन्ही ची चव वेगळीच असेल.
Why Akram name
this recipe is wriiten in old book more than 100 years old and it is mentioned the name as akram ladoo
तुम्ही वापरत आहात ती परात आली का विक्रीसाठी तुमच्याकडे
Ho
There was no need to mention of caste of the achari (i.e. Telangi). We can just say achari instead of Telangi achari. At the end of the day, an achari is an achari irrespective of the caste. Nagpur (capital of deeksha bhoomi) has tried very hard to abolish caste system.
It’s not about cast it’s about the place where he came from please don’t misunderstand
@@MasteerRecipesThank you for resolving the confusion Sir. I now understand that Telangi can have 2 meanings first meaning someone who is from Telangana or second Telangi could mean the Dhangar caste which is nomadic tribe in India.
Kach kach nahi ka lagnar
Nahi
अक्रम लाडू बघून चक्रम झाले
दुधामुळे हे लाडू अजिबात टिकणार नाहीत.
वेलची पूड घातले ती दिसली नाही
Garajjj nahiii tasech khamanga lagtat
वेली व चिमटी मीठ
बुरा विकतही मिलतो
नोकदार रुबाई गाजवतो