Lovely 👌 suvarna ji itna technical kisi ka nahi hai papad vlog too creative and very expert ho tum kya baat hai mast 👌🤗🙏 thank you for your recipe ❤. Nagpur maharashtra se hoon main.
सुवर्णा ते वाफेवरचे पापड मी केले तुमचा व्हिडिओ पाहून. पण. तुटत होते माझे पापड व्यवस्थित झाले नाही. पातेल्यात पाणी. खूप. वरती.येत.होत.. तुटले माझे पापड वाफेवरचे . त्याच्यापेक्षा खिशीचे पापड दाखवले असते आम्हाला..
मस्त. मी पण करायचे आधी. आता नाही करत. खूप वेळ द्यावा लागतो. एकट्याने नाही जमत कुणीतरी जोडीला हवे मग लवकर होतात.
Can we make these sweet?
मस्तच रेसिपी आमच्या कोल्हापुर मध्ये याला papdya म्हणतात v याला खूप शांती लागते सर्वांना जमेल as नसते papdya सुगरणीचा as म्हणतात पन ❤❤
Thankyou 🥰
खूप छान समजून सांगितले धन्यवाद
Mst zale
छान आहेत पापड
अप्रतिम पापड ताई❤
Khupch chhan 👌
Nice tai
Chamchachy sahayyany tatavar gol Karu shakto ka
Lovely 👌 suvarna ji itna technical kisi ka nahi hai papad vlog too creative and very expert ho tum kya baat hai mast 👌🤗🙏 thank you for your recipe ❤. Nagpur maharashtra se hoon main.
तुम्ही खुप hard working आहात 👌👌
Thanks 🥰
खूपच छान आहे रेसिपी पण ताई जर ऊन नसेल तर सावलीत म्हणजे पंख्या खाली वाळवले तर चालेल का
Ho
Khup chan zale ahe
Khup Chan aahe
Tai sabudana टाकायचा का
मला अजून पर्यंत नाही जमले ट्राय करून थकले. ताताटावर घातलेला पापड उकळत्या पाण्यात गळून पडतो. तुम्ही खूप छान बनवता आहात .👍🙏
पापड करायला पातळ पत्र्याचे स्टॅन्ड मिळतात.एकावेळेस सहा पापड होतात.
मला खूप आवडतात हे पापड😊
Khup chan lagat asel khaylapn
Tai tumhi tel konte वापरता तलनिसाठी
खूपच छान पापड ताई तुम्ही केले
खूप छान दाखवले ताई पापड येत नसले तरी तुमचे पाहून करावेसे वाटते.
Thankyou 🥰
अप्रतिम
Total 3 divas bhijvavae na
Very nice .
खूप छान पापड 👌👌
आमच्याकडे याला फेण्या म्हणतात
खूपच छान बनवले ताई तुम्ही पापड 👌👌👌💐💐
ताई ने छान बनवले पण तुम्ही कधी बनवणार
खुप छान
सुंदर छान
Very nice ❤❤
खुपच छान
आमच्या आगरी लोकांच्या haldila करतात यांना paprya मनतात होळीला hi करतो आम्ही आगरी खूप छान लागतात
Khoop chan
Khup chhan
Very nice
Wow super
खूप छान ताई तुमची पध्दत पापड बनवनाची
नवीन आणि जुना तांदूळ कसा ओळखावा
तांदूळ मुठ्ठीत धरून सोडून द्यावा हाताला जर खूप चीटकुन बसला तर नवीन आहे अस समजावं. नाही मोकळा खाली पडला तर जुना...आहे..
भात मोकळा झाला तर जुना ...आणि चीगट झाला तर नवीन...असतो
@@Suvarnalonare55 thank u for replying
दोन तीन वेळा प्रयत्न केला परंतु जमले नाही तुटतच होते. तूम्ही खूपच सुंदर बनवता ताई
खुप छान तांदळाचे पापड 🎉🎉
खुपच छान झाले पापड ताई मी बनवून बघते 👌👍👍❤
Thankyou 🥰
Papad kiti vel vaphlun ghyacha tai plz sanga na
Nice 😋😋😋
Papad chan zalay mast.
छान पध्दत
Nice टेस्टी ❤
खुप छान आहे ताई 👍👌
Tai tumche video mla. Khup aavdtat
Thankyou 🥰
Chan aahy🎉🎉❤
खूप छान पापड 🎉 ताई
Agdi mast
👌👌👌chanch aahe
Really nice👍
Thank you! Cheers!
खूप छान👌👌
🎉 खूप छान
Nice
मिक्सर वर बारीक केले तर मैदा चाळनी नी चाळून घेते तर जमेल का
Nahi ...chkkimadhun ana barik पाहिजे
बहुत बढ़िया पापड़
Great 👌👌👌
💯
Khup Chan mast
Mst
मी पण बनवते त वाफेवरचे पापड त्यात साखर आणि खसखस टाकायच खूप छान चव लागते तळल्यावर मुलाना खुप अवडत हे पापड
Thankyou 🥰
@@Suvarnalonare55❤😊
बढीया👌😋
1ch number❤
एकदम मस्त च.👍👍
ऊन्हात वाळवायला जागा नसेल तर घरात फॅन खाली वाळवले तर चालेल का?
Ok
खायचा कलर सुद्धा वापरतात
छान
आम्ही बनवलेले आहेत असे
तसेच खाल्ले ही आहेत
Tai pls gram madhe mithache praman sanga na
Tai kharach jamat asel tar mala gram madhe mithache praman sanga na mala banvayche aajet
Yummy 😋😋😋
ग्यास किती लागतो कारण एकावेळी एकच पापड होते
ताई ह्याला पापड नाही पापड्या म्हणतात
आमच्या मध्ये लग्नात हळदीच्या दिवशी खूप महत्व आहे त्यांचं आणी होळीला पण लागतात आमच्यात लग्नात तर 3 4 हजार लागतात
Thankyou 🥰
ताई असे पापड करताना ताटाला चिकटता त चागंले बनत नाहीत कारण काय ते सांगा
तांदुळ नवा असेल
Hii purn video pahila Tai tumcha thoda far jmla
Aamchya kade lagnasathi ashya paddhtine fenya banvtat....same process aahe.....
Thankyou 🥰
❤❤❤❤❤
👌👌👌👌👌👍👍💐
Thankyou dear❤❤
Thank you too
Bhariiii
Can Aahet papd
😂😂papad Chan zalay
Chan
Tai tandul che pali papad dakvana na please
Ok
माझे पापड वाळल्यावर मोडतात उपाय सांगा
शिजवली नाही..नीट
Tandachya chikachi kurdai dakhva
Ok
👌👌 खुप सुंदर
Amch kade fenya or papdya bolt
Ok
Sui peksha dhaga vaprava. Patkan nighatat
Ok.. thankyou 🥰
लग्न कार्यामध्ये पापड फेण्या आणि वडे दिले जातात
साबुदाणा बटाटा चकली दाखवा ताई मला रिपलाय दया
याला फेण्या म्हणतात
Ok
Kunala have astel tar detaat kaa tumhe
नाही
पोळपाटावर लाटतात ते पापड पापड
ताई आपण त्याला चमचा नी गोल केले तरी छान होतात.. छान जमलेत...डायरेक्ट पाॅलिथीन वर टाकले तरी निघतात
Ok
Good noon डिअर 😊
Thankyou 🥰
घरी करता पण असं नाही होत
पाणी वेस्ट करू नका झाडाला टाका
सुवर्णा ते वाफेवरचे पापड मी केले तुमचा व्हिडिओ पाहून. पण. तुटत होते माझे पापड व्यवस्थित झाले नाही. पातेल्यात पाणी. खूप. वरती.येत.होत.. तुटले माझे पापड वाफेवरचे . त्याच्यापेक्षा खिशीचे पापड दाखवले असते आम्हाला..
तुम्ही चुकीचे केले..जास्त पाणी ठेवलं असेल आणि वाफ पण कमी दिली असेल..म्हणून अस झालं ..आणि खिशीचे पण येतील
Maze ja nahi बिघडले मग
Tumi . He.na.batata.kis.ne.banvt ne ka
पापड नाही बोलत त्याला पापडी बोलतात
दोघी pn ek ch recipe show krta...
म्हंजे
खूप छान आहे