वडीलांच्या जाण्यानंतर दुःखातून बाहेर पडनं अवघड असतं,कितीही प्रयत्न केला तरी यातून बाहेर पडायला बराच वेळ लागतो ़अनिकेत तुझ्यासारखा जोडीदार आहे श्वेता सोबत खूप काळजी घेणारा ़ती लवकर बाहेर पडावी यादुःखातून हि स्वामींचरणी प्रार्थना ़
अनिकेत, video खूप आवडला. विशेषतः मुंबईहून गणपती साठी कणकवली ला गाडीतून उतरलेला जनसागर पाहून मन भारावले. अस्स उठून आताच गावी यावे असे वाटले. तू त्यावेळी कॅमेरा मस्त फिरविला. श्वेता खरेच mature मुलगी आहे. तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.
पावसाळी धुंद, स्वर्गीय प्रवास साेबत सुंदर😍💓 देखणी बायकाे, अनिकेत कविता करायला हवी होती, खूप दिवसात नाही ऐकली, ट्रेन प्रवासात बेल्ट वाली सॅन्डल, फ्लॅटच चप्पल चांगली, चढायला, उतरायला बरी पडते, फॅशनेबल चप्पल ऊपयाेगी नाही, खूप छान👏✊👍 वीडियो, अप्रतिम🌿🍃 निसर्ग पावसाचे
अनिकेत भावा वलॉग भारी होता.. 😍 मी काही कॉमेंट्स बघितल्या की वहिनीला attitude आहे वगैरे वगैरे.. पण तस काहीच मला तरी वाटत नाहीये.. कारण त्यांचे वडील जाऊन काहीच दिवस झाले आहेत so त्या mind stable नाहीयेत.. तू त्यांची काळजी घे.. घरच्यांची सर्वांची काळजी घे तुझीही घे..♥️ आपलं ढीग प्रेम तुझ्याशी कायम राहील..! खुप खुप प्रेम कोल्हापूर मधून भावा..!🤝🏽♥️🥰
पावसाळ्यातील प्रवास ! मस्त आनंद लुटला निसर्ग बघण्याचा.समोसे वडा पाव मजा आली बघून. बिचारी श्वेताची चप्पल पडली.होत असं कधी कधी. अनिकेत श्वेता खुष रहा दोघंही.
अऩिकेत तू सगळ्यांना नाराज करतो रोज व्हिडिओ पाठवत जा खूप खूप वाट पाहत असतो प्लिज पण व्हिडिओ नसेल तर करमत नाही तुला अडचणी येत असतील पण दिवसा आड तरी टाक बघ जमलेच तर श्वेताचा आज मूड नव्हता पण बिचारा अनिकेत प्रेमाने छान व सुंदर हसून वेळ घालून बोलत होता व तुझ्यावर इतके प्रेम करतो कि तू उपाशी राहू नये म्हणून वडापाव घेवूनआलाच पण ऩिसर्ग सौंदर्य अप्रतिम दाखवले पाहून मन प्रसन्न झाले व खरच कोकणी माणूस गणपती सणासाठी किती उत्साही आणि आनंदी असतो हे अगदी खरेच आहे मामाचे गाव पाहून आनंद झाला व मामा मामीची व घराभोवतीचा सुंदर परिसर आठवण झाली 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
अनिकेत मस्तच तुमचा कणकवली ते मुंबई प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
अनिकेत तू दररोज व्हिडीओ टाकत नाहीत म्हणून मला खूप वाईट वाटते. तुझ्या व्हिडीओतून कोकणातील गावचे जिवन जगल्याचा दररोजचा अभास होत असतो. खूप छान व्हिडीओ असतात तूझे. पण आता त्याला नजर लागल्यासारखी.वाटते.
Aniket mi tuzye videos n chukta pahtey mazye gaon Devgad mond aahey mazy aai aata 7 june la achank zhopet attack aala ani geli . Mala khupch shock busla pan tula sangtey tuzye gava kadchey adhichey sagley videos mi pahiley ani thodey savrley nahiter depression madhey janar hotey .Swami samartha tuzya ani tuzya saglya parivara sobat aahet . Thanks Aniket Bhava
@@goshtakokanatli je aahe te khr bolo, khup mehnat kar, khup success honar aahes tu future madhe, fkt chotya Chuka karun,amhala hurt karu nakos amhi tujya navanech video bghto, chuka tu nahi karat pan tujya hatat aahe sagla, sorry
Safe journey n u.ll reach safely also....this time u.ll enjoying I thanne..Swetha face is not happy like b4.i can understand her. N one thing I want to advise, while travelling wear close shoes..which is comfortable....
Khup Lok Shweta chya attitude baddal bolat aahet but i guess Aniket tujhi hyaat chuki aahe.. jar ti comfortable nahi aahe camera samor yayla you should respect that plus video chi editing pan tuch kartos tar tiche bore zhalele expression nahi takayla pahije.. you should learn from these mistakes.. Bhava tu aata ek public figure aahes tar lok tujhya aani tujhya family baddal lagech judgement pass karnar tar khup Kaalji ghe to safeguard them. Baaki Dahi handi la kaalji ghe aani Soyin rhava.. 🙏
Khare aahye saglya railway station madhun elevator pahije karan saman uchalun ghyeun jayche mhanje kasaratach aste pan jyestha nagrikanchi khup vait awastha hotye prvasat
प्रवास करतांनाचा जो निसर्ग दाखवलाय, तो अप्रतिमच होता. ह्या नयनरम्य निसर्गासाठीच आम्ही कोकणातले व्हिडिओ बघत असतो. बाकी तुम्हा दोघांची जोडी छान आहे. पण एक विनंती , आपले personal bonding and relationship कृपया व्हिडिओमधे दाखवू नका. त्याचा कधी कधी गैरवापर होऊ शकतो. धन्यवाद!
आम्ही चिपळूणचे आहोत. आम्ही पण लहानपणी दिवा पेसेंजरने जायचो तेव्हा दिवाण खवटी नाव वाचून आश्चर्य वाटायचं की आस पण नाव आसत का? लहानपणाची उत्सुकता दुसर काय.🤣🤣🤣
Hi Aniket khup divasa nantar video. Dogana ektra pravas chhan vatle. Dahihandi pan dakhav pan tya adhi practice an dusare kay te dakhav video takat ja love you both.
Pravasacha vedio chanch 👌 Mi mazya friend circle madhe 15_20 jana cha phone gheun Subcribe kela ani awadala tar bhagya ani like kara ase sangitale Jamalyas daily blog tak
गावाकडून निघताना पाय जड होतात ते सर्व निसर्ग गावच्या आठवणी सोडून इकडे शहरात यायला थोडे भारी पडते पण नोकरीचा प्रश्न असल्या कारणाने नाइलाजास्तव यावे लागते तुमचा पन अनुभव सांगा
बर वाटल नाही तूमची मिसेस, तुमच्या प्रमाणे फ्रँक नाही, बोअर वाटल,
अस एखाद्याला बोलू नये, प्रत्येक व्यक्ती त्याच्या ठिकाणी योग्यच असतो
Attitude tar ahech...dukkhi ahe ti ..pan ugichacha proud ahe kasala tari .. video ha sweet Aniket sathi pahila jato ❤️❤️
Barobar,👍 ur right.
Khupch attitude aala
वडीलांच्या जाण्यानंतर दुःखातून बाहेर पडनं अवघड असतं,कितीही प्रयत्न केला तरी यातून बाहेर पडायला बराच वेळ लागतो ़अनिकेत तुझ्यासारखा जोडीदार आहे श्वेता सोबत खूप काळजी घेणारा ़ती लवकर बाहेर पडावी यादुःखातून हि स्वामींचरणी प्रार्थना ़
खुपच सुंदर आणि छान वाटले अनिकेत तुला गणपती बाप्पा च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा
खुप छान झाला प्रवासाचा व्हिडिओ ...अप्रतिम पावसाळी वातावरण होतं.....
कोकण रेल्वेचा अप्रतिम प्रवास, मस्त ब्लॉग, मजा आली👍
I have noticed one thing since longtime, your wife having Mumbai attitude.
It seems she is not comfortable with rural life
अनिकेत, video खूप आवडला. विशेषतः मुंबईहून गणपती साठी कणकवली ला गाडीतून उतरलेला जनसागर पाहून मन भारावले. अस्स उठून आताच गावी यावे असे वाटले. तू त्यावेळी कॅमेरा मस्त फिरविला. श्वेता खरेच mature मुलगी आहे. तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.
पावसाळी धुंद, स्वर्गीय प्रवास साेबत सुंदर😍💓 देखणी बायकाे, अनिकेत कविता करायला हवी होती, खूप दिवसात नाही ऐकली, ट्रेन प्रवासात बेल्ट वाली सॅन्डल, फ्लॅटच चप्पल चांगली, चढायला, उतरायला बरी पडते, फॅशनेबल चप्पल ऊपयाेगी नाही, खूप छान👏✊👍 वीडियो, अप्रतिम🌿🍃 निसर्ग पावसाचे
खूप छान अप्रतिम निसर्ग सौंदर्य खुप छान प्रवास अनिकेत दादा आणि वहिनी 👌👍
अनिकेत भावा वलॉग भारी होता.. 😍 मी काही कॉमेंट्स बघितल्या की वहिनीला attitude आहे वगैरे वगैरे.. पण तस काहीच मला तरी वाटत नाहीये.. कारण त्यांचे वडील जाऊन काहीच दिवस झाले आहेत so त्या mind stable नाहीयेत.. तू त्यांची काळजी घे.. घरच्यांची सर्वांची काळजी घे तुझीही घे..♥️ आपलं ढीग प्रेम तुझ्याशी कायम राहील..! खुप खुप प्रेम कोल्हापूर मधून भावा..!🤝🏽♥️🥰
पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास एक नंबर 👌🏻👍🏻हिरवा निसर्ग पाहत राहावा असच 👌🏻👌🏻
अनिकेत दादा तुझे असेच व्हिटीओ ऐवु दे श्रीक्रुष्ण जनमाष्टमीचा खुप खुप शुभेच्छा आणि गणपत्ती बाप्पाचे व्हिटीओ गावचे ऐवु दे
पावसाळ्यातील प्रवास ! मस्त आनंद लुटला निसर्ग बघण्याचा.समोसे वडा पाव मजा आली बघून. बिचारी श्वेताची चप्पल पडली.होत असं कधी कधी. अनिकेत श्वेता खुष रहा दोघंही.
Hehehe
Nice vlog😍
अऩिकेत तू सगळ्यांना नाराज करतो रोज व्हिडिओ पाठवत जा खूप खूप वाट पाहत असतो प्लिज पण व्हिडिओ नसेल तर करमत नाही तुला अडचणी येत असतील पण दिवसा आड तरी टाक बघ जमलेच तर श्वेताचा आज मूड नव्हता पण बिचारा अनिकेत प्रेमाने छान व सुंदर हसून वेळ घालून बोलत होता व तुझ्यावर इतके प्रेम करतो कि तू उपाशी राहू नये म्हणून वडापाव घेवूनआलाच पण ऩिसर्ग सौंदर्य अप्रतिम दाखवले पाहून मन प्रसन्न झाले व खरच कोकणी माणूस गणपती सणासाठी किती उत्साही आणि आनंदी असतो हे अगदी खरेच आहे मामाचे गाव पाहून आनंद झाला व मामा मामीची व घराभोवतीचा सुंदर परिसर आठवण झाली 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Thank u tau
Vahini : Kay khaychi soy nay rahili,
Dada : Nko khau mg
😅😅😅😅😂
Khup chhan video aani tyatun sundar hirva gaarrr nisarg darshan.... sundar sundar 👌👌👌
व्हिडिओ 👌👌👍 मस्त आणि हो नवीन नवीन लग्न आहे थोडीशी नोकझोक होणारच आणि व्हायलाच हवी त्या शिवाय नात्याची वीण घट्ट होत नाही.
अनिकेत मस्तच तुमचा कणकवली ते मुंबई प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
अनिकेत तू दररोज व्हिडीओ टाकत नाहीत म्हणून मला खूप वाईट वाटते. तुझ्या व्हिडीओतून कोकणातील गावचे जिवन जगल्याचा दररोजचा अभास होत असतो. खूप छान व्हिडीओ असतात तूझे. पण आता त्याला नजर लागल्यासारखी.वाटते.
गाडी तील प्रवास खुप छान होता स्वेता आज खुश होती मस्त विडिओ👌👌
Swetala jast hasayla aavdat nahi ka
खूप छान आहे व्हिडिओ आवडला
Mast video shewta kalwayta kuthe rahate
ठाण्यातील दहीहंडी दाखव आज बरे वाटले तुझा विडीओ बघायला मिळाला👍
I see his vlogs mostly, I found her wife little arrogant may be her tone of talking also her expression towards Aniket is little Irrespectful..
Mala असे वाटत नाही श्वेताला कमी बोलायला लागते त्याचा अर्थ ती arrogant aahe असा होत नाही
@@gaurirane6810 I said may be... Mi arrogant cha shikka marala nahi ahe tichya war..
@@vijaykumarmaurya5734 yes very true. Uncaring attitude towards subscribers n husband also. Aniket bichara Itkya manapasun prashna vicharat hota. Pan ti baghatahi navhti tyachya kade. Ani Amhi subscribers Aniketvar kevdha Prem karto. Tyachya videos chi vat baghat asto. Hyamule subscribers ugach Aniket var naraz hotil. Tyane atta carefully sarva handle karava
Tiche vadil jaun jem tem mahina jhalay tila aadhar dyaycha sodun as sagla bolun kay honar halu halu hoil ti thik rag nasava lobh asava ❤️
@@goshtakokanatli Hi Aniket. Pl roj vlogs karat raha. Savay zali ahe. Ani tuze vlogs baghitlyavar diwas Chan hota asa me tula hya adhi suddha sangitla hota. Fakt atta kalji ghe. Subscribers naraz hotil asa kahi hou deu nakos. Karan amhi sarva tuzyavar bharbharun Prem karto. Raag nasava
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार अनिकेत दादा.
अनिकेत तुझी बायको नाराज का आहे.
Aniket mi tuzye videos n chukta pahtey mazye gaon Devgad mond aahey mazy aai aata 7 june la achank zhopet attack aala ani geli . Mala khupch shock busla pan tula sangtey tuzye gava kadchey adhichey sagley videos mi pahiley ani thodey savrley nahiter depression madhey janar hotey .Swami samartha tuzya ani tuzya saglya parivara sobat aahet . Thanks Aniket Bhava
Sweta vahini vahini khup Chan aahe ...bichari ajun vadilanchya dukhat aahe ....tari dada sati kiti fresh rahate ....vadil te vadil asatat...tyannchi pokali nhi bharun nigat...vahini kaljji ghe....
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
बरोबर ओळखले, तुझ्या सारखा नाही स्वभाव एवढा अॅटीटूड कशासाठी
😂😂😂
खूप छान प्रवास कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य तुजे व्हीडिओ बघायला खूप छान वाटतात, 👌👌👍❤
Nisarg khupch sundar
Hirvagar rang dolyat bharun ghetla.khupch sunder vlog.👌👌👌👌
Wah re attitude
Video ek no hoti bhava 👍, pan vahinila sang thoda attitude Kami krayala, tu ek celebrati zala aahes , aple fans imp aahet
Thank u
@@goshtakokanatli je aahe te khr bolo, khup mehnat kar, khup success honar aahes tu future madhe, fkt chotya Chuka karun,amhala hurt karu nakos amhi tujya navanech video bghto, chuka tu nahi karat pan tujya hatat aahe sagla, sorry
👌
Yes correct
Agadi barober bollat
Travelling la khaila khoop majja yete tumhi amchya family sarkech ahat nusta khaicha khaicha mala awadta tin ton 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
तुमच्या सोबत ऊत्तर तना आमची सिद्धी पण आहे विडोयो मध्ये आहे 👌👌😘😘
खूपच छान video
तस काहीच नाहीये.उगाच अशा कमेंट का करताय?
मुंबईत राहिलेली मुलगी गावाकडे रहाते.
खरच श्वेता चांगली मुलगी आहे.
Khup diwasani ala video dada ..kalji ghya doghe pan.. missing aaji 😍
Dogha chan aahat have blessed life and good health aani aamhi sagle vahini barobar tyanchya dukhat barobar aahe.
Aniketh dada kup chan vlog Aniketh dada we went daily vlog swetha bhabhi kup chan gode bholteth Aniketh dada
Safe journey n u.ll reach safely also....this time u.ll enjoying I thanne..Swetha face is not happy like b4.i can understand her. N one thing I want to advise, while travelling wear close shoes..which is comfortable....
Thank u
Aho Sarita mam nuktech tiche father expire zalet , tr Shweta kashi happy disnar te pn 1 month mde .. Thoda vel dya ..
खुप छान👌👌👌👍
Khup Lok Shweta chya attitude baddal bolat aahet but i guess Aniket tujhi hyaat chuki aahe.. jar ti comfortable nahi aahe camera samor yayla you should respect that plus video chi editing pan tuch kartos tar tiche bore zhalele expression nahi takayla pahije.. you should learn from these mistakes.. Bhava tu aata ek public figure aahes tar lok tujhya aani tujhya family baddal lagech judgement pass karnar tar khup Kaalji ghe to safeguard them. Baaki Dahi handi la kaalji ghe aani Soyin rhava.. 🙏
अगदी बरोबर लोक लगेच judge करतात
Chan hota video ajacha ani journey thane asech video roj takat ja Aniket
आजच मी तुम्हाला ठाण्याला पाहिले राम मारुती रोडला sir
Ok
Achirne maze maher. Raorane aamhi achirne madhliwadi. Mi olakhte mamana. Video masta ek no.
Vahini same kakinsarkhi ahe love you GK ❤️
Khup divsani volg ala.Shri krushn janmastami chya subhechha
Khoop chan 👌👍
Tuje aata daily video yet nahi?
Khoop miss karto aamituje vlogs 💕
Khup Chan vlog! ❤️ Vlog Daily Takat ja khup Gap asto Halli ... 🙏
Kokan khup bhari ahe mala tar aaj khup majja ali wow
Chan roj yeu dya video please
कोंकण प्रवास हा खरा तो दिवा गाडीनेच मस्त सगळ्या गोष्टी अनुभवता येतात आणि प्रवासाची खरी मज्जा येते
Yesss
भावा एक नंबरच व्हिडिओ 👌👌👌
Khup Chan. Gav che video bhagun khup Mazza yet. ANIKET tu tar aata celebrity peksha kami nahi..
Thank u
श्वेताला video मध्ये जवळून पाहिले खूप छान वाटल😊💞💞💖❤️👌👌👍
Video खूप छान वाटला ❤️👌👍
Yewa lvkar
Cappl geli pida geli mhna
Lagn kadi kel mast congrats
Thank u
खुप सुदंर विडिओ 👌👌👌👌👌👌👌👌
Khup chhan video pan roj takat ja😍😍😍
भावा मस्त प्रयत्न करतस ईलय की नक्की भेटाक येयन
खुप छान व्हिडिओ
खुप सुंदर व्हिडिओ आहे
Thank u
Aniket we want daily vlog.
And each vlog should be around minimum 20min.length.
जणु सौंदर्याची खाण म्हणजे आपले कोकण
Khare aahye saglya railway station madhun elevator pahije karan saman uchalun ghyeun jayche mhanje kasaratach aste pan jyestha nagrikanchi khup vait awastha hotye prvasat
Khup Chan video ❤️👍
प्रवास करतांनाचा जो निसर्ग दाखवलाय, तो अप्रतिमच होता. ह्या नयनरम्य निसर्गासाठीच आम्ही कोकणातले व्हिडिओ बघत असतो. बाकी तुम्हा दोघांची जोडी छान आहे. पण एक विनंती , आपले personal bonding and relationship कृपया व्हिडिओमधे दाखवू नका. त्याचा कधी कधी गैरवापर होऊ शकतो. धन्यवाद!
Yes
भावा एक नंबर 👍👍👌👌
Khup chan vlog 💖
अनिकेत भावा भरपूर दिवसांनी व्हिडिओ टाकला आणि श्वेता वहिनीना पाहून ही बर वाटल आपल्या कोकणातल निसर्ग खुप सुंदर आहे आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Shweta khup chan aahe vichar karun bolte , kadhi tari mood swing honarach ❤
आम्ही चिपळूणचे आहोत. आम्ही पण लहानपणी दिवा पेसेंजरने जायचो तेव्हा दिवाण खवटी नाव वाचून आश्चर्य वाटायचं की आस पण नाव आसत का? लहानपणाची उत्सुकता दुसर काय.🤣🤣🤣
लवकर ये गावी
Khup Chan video
Nice video
Kasa ahes dada n vahini Kashi ahe
Khup divasanantar tumha doghanahi baghun chan vatate.mast vlog.💕💕
ठाण्यात कुठे आहेस दहीहंडीला
Khup chhan vlog
खुप छान सगळीकडे हिरव गार आणि पावसाळी वातावरण👌👌
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
Kontya Pathak madhe ahe
Shree krushn
दादा अडवली नाय रे..... आडवली आहे गावाचं नाव....... मी त्याच गावचा आहे ❤️
All time fevret UA-cam r goshta koknatli jari to video dealy krta aasla TRI❤️
Thank u
Hi Aniket khup divasa nantar video. Dogana ektra pravas chhan vatle. Dahihandi pan dakhav pan tya adhi practice an dusare kay te dakhav video takat ja love you both.
Dada tu konachya bad commentkde laksh deu nako vahini khup chan ahet hasrya ahet tu tuze vlog continu kr all the best🙂👍
Khup chan volg 👌
Pravasacha vedio chanch 👌
Mi mazya friend circle madhe 15_20 jana cha phone gheun Subcribe kela ani awadala tar bhagya ani like kara ase sangitale
Jamalyas daily blog tak
Bhari ha Nisarg bghayla betala
aniket dada video roj takat ja ami khup miss karto khas karu majhe 1.5 varsha che mulgi tula khup miss karte
Sorrry
Waa☺
Khup divsani vlog aala... Regular vlog ka yet nhiy?
खूप छान होता
Thank u
Khup chan vlog zala
Kuo Chan Bhava videos
Khupach chhan
गावाकडून निघताना पाय जड होतात ते सर्व निसर्ग गावच्या आठवणी सोडून इकडे शहरात यायला थोडे भारी पडते पण नोकरीचा प्रश्न असल्या कारणाने नाइलाजास्तव यावे लागते तुमचा पन अनुभव सांगा
Ho