आम्ही पोहोचलो New Zealand मध्ये | Prathamesh Laghate | Mugdha Vaishampayan | Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 9 днів тому +12

    No egg no non-veg Mugdha prathmesh 👍🏻👍🏻👍🏻 very proud for no compromise with our culture

    • @VK1008
      @VK1008 9 днів тому +1

      Yes! U r absolutely right.

    • @amolchitnis1129
      @amolchitnis1129 7 днів тому

      किती सुंदर न्यूझीलंड,त्यात तुम्ही दाखवलं त्यामुळं त्याला तोड नाही. मी तुमचा लिटिल चॅम्प पासून चाहता आहे.

  • @neetajoshi8239
    @neetajoshi8239 9 днів тому +7

    अरे वा नंदू कडे उतरलाय का ? छानच. माझा वर्ग मित्र आहे आणि गाववाला पण. ऑकलंड दर्शन फारच छान. प्रथमेश आणि मुग्धा, परदेश दौरा करताय त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐👏👏

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 9 днів тому +4

    खूप छान आम्हाला सगळे घरी बसुन पहाण्यात आले खूप च छान 👌👌👌👌

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 9 днів тому +2

    हाकानुई वॉटरफॉल आणि कोरोमंडेल कोव आइलैंड पण अतिशय सुंदर आहे. रोटोरुआ ,वाईटोमो कॅव्हेस ..एंड ओफकोर्स ऑकलंड सिटी पण अप्रतिम आह. फक्त थंडी फार अतिशय बोचरी असते जुने जूलै पासूनची .

    • @Shra.D
      @Shra.D 9 днів тому +1

      Aata marnacha garam hotay 😢

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 8 днів тому

    Khup chan Orlando and all

  • @smitajoshi7958
    @smitajoshi7958 9 днів тому

    Khup sunder varnan aaplya mybolitun tumchya god god awajat eikayla ani scene pahayla khup majja aali

  • @kanchansathye9361
    @kanchansathye9361 9 днів тому

    किती छान वर्णन करून सांगितले आहे

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 9 днів тому

    घरी बसून सगळे बघायला मिळालं, खूप खूप धन्यवाद ❤

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 9 днів тому

    1lakh subscribers 💐💐💐
    Congratulations in Advance 🎂

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 9 днів тому

    खूप छान ❤

  • @VaishaliMali1101
    @VaishaliMali1101 9 днів тому

    Khup chan 😊❤

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 9 днів тому +2

    तुमच्या मुळेघर बसल्या ऑकलंड फेरी घडली धन्यवाद असेच upload करा. आणि तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा

  • @ashishshinde9818
    @ashishshinde9818 9 днів тому

    खुप छान 👍👍

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 9 днів тому

    Wa,farch Sundar🎉🎉

  • @ketanpatil5851
    @ketanpatil5851 9 днів тому

    खूपच सुंदर आहे भाऊ 👌👌

  • @vidyas4906
    @vidyas4906 5 днів тому

    ❤❤

  • @anaishacreations8726
    @anaishacreations8726 8 днів тому

    ऑकलंड च्या माझ्या आठवणी जागृत झाल्या .माझी मुलगी मिशन बे जवळ राहायची तेव्हा दोन वेळेला महिनाभर राहून आऑकलंड छान पैकी बघता आलं. मोवन पीक आईस्क्रीमची ही आठवण झाली खूप खूप बघण्यासारखा आहे. ग्रीनरी ,समुद्र आणि ऑकलँड च दिवसभरातलं बदलतं वातावरण आणि वारा.

  • @AkshataKochrekar
    @AkshataKochrekar 9 днів тому

    अप्रतिम

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 9 днів тому

    Auckland City Tour khup chan

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 9 днів тому

    👌👌👍🌹

  • @padmashreebabar9838
    @padmashreebabar9838 7 днів тому

    मी तुमची खुप फॅन आहे आता तुम्ही आमच्या घराच्या आसपास आहे भेटण्याची इच्छा आहे

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 9 днів тому

    हॉकी पोकी, पावालोवा, फिश एन चिप आणि आपल्या दोघांचे छानसे सुरेल आवाजातले गाणे ऐकाला मिळाले असते तर फारच छान वाटले असते …..👌🏽😊

    • @Shra.D
      @Shra.D 9 днів тому

      Pavlova madhe pan 🥚 asta

    • @Bhairuchamulga
      @Bhairuchamulga 9 днів тому

      @@Shra.D माहित नाही मी टेस्ट केले नाही.😊

    • @Shra.D
      @Shra.D 9 днів тому +1

      @@Bhairuchamulga me 🇳🇿 madhech rahate mhanun sangitla fakta.

  • @manashrisoman5293
    @manashrisoman5293 9 днів тому

    🥰🥰🥰🥰😍😍😍😍

  • @aayudhgaikwad7352
    @aayudhgaikwad7352 9 днів тому

    mandavi beach ratnagiri sarkha feel ahe

  • @ashagokhale6733
    @ashagokhale6733 8 днів тому

    तिथले रेल्वेस्टेशन बघितले का

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 9 днів тому

    Sugar quoted Medu Vade 🤗🤗

  • @nvkamath8142
    @nvkamath8142 9 днів тому

    Cruise control mode