Manoj Jarange Factor LIVE | प्रस्थापितांना जरांगे फॅक्टरचा हाबाडा बसेल का? Maharashtra Election N18L
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- Manoj Jarange Factor LIVE | प्रस्थापितांना जरांगे फॅक्टरचा हाबाडा बसेल का? Maharashtra Election N18L
BJP has announced its first list of candidates for the assembly elections. This list includes total 99 candidates. BJP has again given tickets to most of the MLAs who were elected earlier in the first list, while in some places candidates have changed. BJP suffered a big blow in Maharashtra in the Lok Sabha elections. Only 9 seats of BJP were elected from Maharashtra. The main reason for BJP's defeat was said to be the Jarange factor. BJP has made a strong fielding to face the Jarange factor in the assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण 99 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत याआधी निवडून आलेल्या बहुतेक आमदारांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे, तर काही ठिकाणी उमेदवार बदलले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्रातून भाजपच्या फक्त 9 जागा निवडून आल्या होत्या. भाजपच्या या पराभवाचं प्रमुख कारण हे जरांगे फॅक्टर असल्याचं बोललं गेलं. विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा सामना करण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे
#manojjarangepatil #marathareservation #mvavsmahayuti #vidhansabhaelection2024 #marathavsobc #jarangefactor
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
जरांगे फॅक्टर हा प्रस्थापो तांच्या विरोधात आहे .
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बडे सर
फक्त मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत 💪🚩
फक्त जरांगे पाटील 👍
लोकसभा प्रमाणे फॅक्टर चालणार यात तिळमात्र शंका नाही
फाटली का? 😂😂😂
पाटील किंगमेकर १००%होणार ❤🚩
King mekar 🎉 ATA पाटिल साहेब च होणार 🎉
Jarange Patil king maker
विधानसभेला पण जरांगे फॅक्टर चालणार एक मराठा लाख मराठा
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे 🎉 पाटील 🎉
जरांगे फॅक्टर 100% चालणार. King maker होईल.
मनोज दादा किंग मेकर❤ होणार
लक्का सर्वांचे अंदाज फेल होतील याद राखा "सुपडा साफ ,मोहीम फत्ते" होणार आहे. सब्र करो वादळ येत आहे .सर्व अंदाज फेल जातील!🔥🔥🔥🔥🔥🔥 लाख मराठा कोटी मराठा !🔥🔥🔥🔥🔥🔥
एक मराठा लाख मराठा ❤
सत्य बोलता सर
King maker Manoj dada jarangepatil 🚩🔥🔥🔥🔥🚩🚩🔥🔥
धन्यवाद बडे सर🎉❤
जरांगे फॅक्टर एकच नंबर
Ho
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा,मुस्लिम, दलित लाख कोटी कोटी मराठा,मुस्लिम, दलित
होय
सुपडा साफ 💐👍🚩💪
25जागा येणारं जरांगे पाटील चे
Sanjay sir khup spasta bolat aahet
एक मराठा लाख मराठे
100%100 ठिकाणी विजयी होणार
अहो बडे दादा राज्यात दुसरे प्रश्र नाहीत का? तुम्ही कसला अजेंडा चालवता्कुणासाठी? या देशात इतर कितीतरी प्रश्न आहेत, पत्रकारिता कुणासाठी असली पाहिजे?
एकदम खरी गोष्ट आहे
Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🔥🚩
फक्त मनोज जरागे पाटला सोबत
पाटील ❤❤❤❤
Only Manoj jarange patil 🚩
धन्यवाद बडे सर.....🙏🙏🙏
जरांगे पाटील नंबर वन टायगर किंग मेंकर
फटका बसणार
देशात एवढाच विषय आहे पत्रकारांनी हा विषय पेटविण्यात
किंवा मोठे करत आहे
Only जरांगे फॅक्टर...💪🚩
शरद पवार चे परत सीट पडलो पाहिजेत
Only Manoj dada jarangepatil 🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🔥🚩
बडे सर अभिनंदन
मराठवाड्यातील जागा फिक्स येणार
100%
संघर्षयोद्धा जिंकणार 211++
दादा ते फक्त 100 जागाच निवडूनक लढताय ✌️
Patil ❤
Lai halkyat ghet hote bjp wale aata jiravnar tumchi 😂😂
मनोज 🎉🎉🎉🎉🎉
ब्लॅक मेलींग करून पैसा मिळवनयाचा सोपा मार्ग आहे
पाटिल ओन्ली पाटिल आहे 100किंग मेकर
आम्ही मनोज दादा सोबतच राहणार
हो
🚩लोकनेते मनोज दादा जरांगे पाटीलमहाराष्ट्राच्या राजकारणातील किंग मेकर होतील🚩
Hoys
जरांगे पाटील म्हणतील तसंच होईल
जरांगे पाटील ओन्ली १००
🎉🎉
आबागवे, , जिल्हा, पुणे,, कैलास, तुळशीराम, तोत्र, कुरवंडे
Only one jarange patil, Ek maratha lakh, jai shivray
Brbr
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील तस ❤ च ❤🎉
❤
Dada❤❤❤❤❤
मिडीयावाले भाऊ जरांगे फॅक्टर एकच नंबर चालणार
💯
मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळतोय..
नक्कीच बसेल हाबडा.कारण 30 टक्के वर्ग सर्व राजकारण्यांना वैतागलेला आहे, नोटा बटण दाबून देखील उपयोग झाला नव्हता पण आता 30 टक्के नाराज मधील 10 टक्के + मराठा समाज 35 टक्के+ मुस्लिम 10टक्के+ sc+ST 10 +इतर 5 टक्के = 70 टक्के समाज पाटील यांच्या सोबत जाईल.
संदर्भ #बडे मुद्दे
70 % सोडून 20 % मतदान जरांगे पाटलांना मिळत नाहीत उगीच रोज तेच तेच बोलून लोकांना वेडपट बनवण्याचे काम हाती घेतले आहेत खरेच जरांगे पाटील शहाणे असतील तर 288 जागा लढवून स्वतः मुख्यमंत्री होऊन वाटेल तेवढे मराठा समाजाला आरक्षण दिले असते लोकांना नांवे ठेवणे एवढेंच कामं त्यांना आहे
आता कसं पाटील म्हणतील तसं
एक मराठा लाख मराठा आम्ही जंरागे पाटील यांच्या सोबत
वसंत मुंडे यांनी योग्य विश्लेषण केले आहे..
पाटील साहेब, सर्वकाही व्यवस्थित होईल , Don't worry plz
भाजपा ला फटका बसू शकतो
किंगमेकर पाटील🔥🔥
केजरीवाल यांनी जसे आंदोलन करून दिल्ही मध्ये सत्ता स्थापन केली तशीच महाराष्ट्रात जरांगे पाटलाचे होनार
Only jarangepatil 🔥🔥🔥🔥🚩🚩🔥
होय,बि,ज़ि,पी चा सुपडा साप होणार,ज़य महाराष्ट्र 🚩 ज़य मराठवाडा,,हे सत्य आहे,,
सामान्य जनतेला न्याय मिळवून देणार जरांगे पाटील
बडे साहेब.,२५ पेक्षा जास्त नाही ७० ते ८० उमेदवार निवडून येतील जरांगे पाटलांचे 🚩🚩🚩
बडे सर तुमची पत्रकारिता निर्भीड निष्पक्ष आहे
आता फक्त जरांगे फॅक्टर चालणार
जंरागे पॅटर्न ✌️✌️✌️🚩✌️✌️
पाटील योग्य निर्णय घेतील
Only manoja dada jarange patil
💯 किंगमेकर पाटील❤
❤❤❤❤ पाटील
आता लोक सभे पेक्षा जास्त फटका बसणार फक्त बिजेपीला जरांगे पाटील किंगमेकर ठरणार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
फक्त देवाभाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉
मी वरळीचा मतदार, जरांगेना माझा प्रश्न आहे की, वरळीतून तुमचा उमेदवार किव्हा पाठिंबा कोणाला आहे तेही सांगा.
ते गुनरना सदावर्ते ल देणार
जरांगे पाटील दादा ❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉 जरांगे पाटील
100% फटका बसणार आहे
प्रस्थापितांना १००/टक्के फटका बसणार.
Only one jaenge
पाटील🔥🔥
पाटील is king 👑 of Maharashtra
आम्ही मराठे महायुतीचा सुपडा साफ करुन दाखवुन द्यायच
पंजाबराव बळीराम जाधव
फक्त मनोज पाटिल
only patil
Only dada
बीजेपी सुपड़ा साफ होणार
दादानी फक्त समाजकारणात प्रमनिक असते तर या राजकारण
पडले नसते . तर कुणाचाही लोकांना खर पटलं नाही .
फक्त जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील म्हणतेल तस
जरांगे नावाचा भ्रमाचा भोपळा फुटला,,,,!🎉
असू दे. Burnol लावून झोप ❤️ड्या. 😂😂😂😂😂
Kasa patil mantil tasa ❤❤❤❤❤