JM Vishesh | MVA | मविआतील जागावाटपाचा तिढा कायम की, सुटणार ? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • मविआतील जागावाटपाचा तिढा कायम की, सुटणार ?
    आघाडीतील बिघाडी खरी की, बनाव ?
    शरद पवार स्वत:चं महत्व वाढवतायेत का ?
    उद्धव-काँग्रेस वाद लावून पवारांना काय साध्य करायचं आहे ?
    #JMVishesh #MVA #SeatDistribution #PoliticalTension #MaharashtraPolitics #Election2024#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    ----------
    Follow Us On :
    वेबसाईट - jaimaharashtranews.com
    युट्युब - / @jaimaharashtranews
    व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
    इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
    ट्विटर - JaiMaharashtraN
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल UA-cam Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 29

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 13 годин тому +5

    फक्त महायुती 🚩🚩📈📈📈📈📈

  • @TechMH04
    @TechMH04 23 години тому +14

    यापुढे आघाडीला vote नाही आता Mns ला vote देणार

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 15 годин тому +2

    विदर्भ च काय तर संपूर्ण राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे एकनाथ शिंदे साहेब आणि भाजप यांचेच सरकार सत्तेत येणार आहे..हिंदूविरोधी वक्फ बोर्डाला समर्थन करणाऱ्यांचे मुळीच नाही..जय हरी जय सनातन धर्म 🚩🙏🏻

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 День тому +7

    only Mahayuti❤

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 15 годин тому +1

    हिंदूंनी संघटित होऊन हिंदुत्ववादी भाजप आणि बाळासाहेबांचे विचार घेवून चालणारे मा.एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेनेला भरपूर मतदान करा..जय राम कृष्ण हरी 🚩🙏🏻

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad 12 годин тому +1

    हा सगळा बनाव आहे कारण यांच्याकडे उभे करायला उमेदवारच नाहीत भाजपाचे नाराज झालेले लोकं आल्यानंतर हे त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देतील

  • @Raju-l7x2h
    @Raju-l7x2h День тому +7

    नुसता बनाव, उद्या सारे एक दिसतील....

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 15 годин тому +4

    Only Mahayuti

  • @umeshkadu5773
    @umeshkadu5773 17 годин тому +3

    हे शरद पवारांनी बनवलेलं नाटक आहे महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख बनवण्यासाठी

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 15 годин тому

    महायुती च्या ज्या अडचणीच्या जागेवर उमेदवारी जाहीर झाली की महाविकास आघाडीचा वाद संपणार ही खरी चाणक्य नीती

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 20 годин тому +2

    कमलेश सुतार होते तेव्हा जय महाराष्ट्र होते आहे जय गुजरात झाले आहे 😂😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 День тому +4

    काही ही करा पण सांगली लोकसभा मतदार संघात जे झाले तसे आता करू नका नाही तर " तुला नको मला नको अन् घाल कुत्र्याला " असे होईल हे लक्ष्यात घ्या

  • @REALENTERTAINMENTINDIA-e1p
    @REALENTERTAINMENTINDIA-e1p День тому +3

    Only uddhav saheb only MVA Jay Maharashtra 🚩✌️🙏✌️

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 15 годин тому

    हे चुकीचे आहे कुठल्याही पक्षाचा आमदार कुठल्याही पक्षात जाऊद्या जनता कुठल्या पक्षाला किंवा उमेदवारला मतदान करायचे व निवडून आणायचे ते ठरवते हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे हा महाराष्ट्र आहे

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx День тому +4

    राष्ट्रवादी व शिवसेनेत पक्षप्रवेश जास्त होत आहेत त्यामुळे अड़चन निर्माण झालेली दिसते.

  • @shashikantkakade5385
    @shashikantkakade5385 23 години тому +1

    Shiv senechi farch kalji BJP la diste

  • @vinugaherwar
    @vinugaherwar 22 години тому

    स्टंट्स आहे

  • @KPatil-f6v
    @KPatil-f6v День тому +4

    महाविकास आघाडी मध्ये कसलीही बिघाडी नाही, पक्ष प्रवेश खुप राहिले आहेत, ते पुर्ण झाल्यावर महाविकास आघाडी उमेदवार जाहीर करेल

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE День тому +3

    Tin tigada kam bigada

  • @santoshingle2223
    @santoshingle2223 22 години тому

    Barobar hi congress che nehmichi strategy aste.te bjp shinde ap che begun nirnay gheun umedavar detil.atun mva umedvar fix ahe.jai mva.jai ncp

  • @SachinKokare-ju4wg
    @SachinKokare-ju4wg 17 годин тому

    Only mns

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 День тому +1

    हा सगळा बनाव आहे. बंडखोरांना बंडाखोरी करण्यास ज्यादा वेळ मिळू नये म्हणून हा ड्रामा सुरु आहे.

  • @NitinRupnavar
    @NitinRupnavar 16 годин тому

    जय गुजरात

  • @sagershindi6337
    @sagershindi6337 2 години тому

    फालतूक चैनल जय महाराष्ट्र

  • @VinodWankhade-g5u
    @VinodWankhade-g5u День тому +1

    Fakth b.j.p.cha aamdarachi takat ahe wa re godi midiya.

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 20 годин тому

    Are BJP जय महाराष्ट्र आहे😂😂😂

  • @Gar391
    @Gar391 12 годин тому

    *खूब सजेगी महफिल*
    *जब मिल बैठेंगे चार यार*
    *ऊद्धव, पप्पू , फरद पवार*
    *और उनका प्यारा यार केजरीबार*
    *सब को पसंद है भ्रष्टाचार*

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 21 годину тому

    Serva paksh nautanki karat aahet

  • @balasahebsalunke9438
    @balasahebsalunke9438 15 годин тому

    ही खेळी शरद पवार ची कारण काँग्रेस मोठी झाली तर पवारला महत्त्व कमी होणार म्हणून घात, आणि सूर्याजी पिसाळ ची पैदास शरद पवार केसाने गळा कापणार काँग्रेस चां आणि स्वतःचा मुख्यमंत्री बनवायचं स्वप्न बघतात 😂😂😂