Maharashtra Assembly Election 2024 Live : जागावाटपावरच्या शेवटच्या बैठकीत काय घडतंय?| Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #MaharashtraAssemblyElection2024 #UddhavThackeray #Congress
    मोठी बातमी LIVE : जागावाटपावर शेवटची बैठक, थोरातांनी कसा सोडवला पेच? ठाकरेंनी कोणत्या जागा मागितल्या?
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 73

  • @shriramzete2588
    @shriramzete2588 Годину тому +3

    महायुतीला सर्वात मोठा धक्का म्हणजे मराठा आरक्षण देणार आहे

  • @Anandsalve18
    @Anandsalve18 Годину тому +4

    मुबई तक तुम्ही बातमी 2/3 सेकंदची असली तरी दुनयाभरचे रामायण सांगुत ती बातमी 8/10 मिनिटाची बोरिंग करता हे प्रेक्षेकांच्या लक्षात आले आहे

    • @shivanibhalekar5272
      @shivanibhalekar5272 Годину тому

      चाय बिस्कुट पत्रकार आणि काय बातम्या देणार?

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 31 хвилина тому +1

    बीजेपी चे दमदार नेतृत्व नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस जय हिंदू राष्ट्र🎉🎉

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 50 хвилин тому

    Dhnyavaad.🇮🇳🚩👌👍💐👍

  • @jaywantidalvi3504
    @jaywantidalvi3504 25 хвилин тому +1

    काही झाल तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले पाहिजे

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 15 хвилин тому

    उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤

  • @rjkipakp
    @rjkipakp 53 хвилини тому +1

    अनुजा, अंतिम टप्पा २३ नोव्हेंबर ला पूर्ण होईल का ??😂😂

  • @ShamraoBorkar-t1h
    @ShamraoBorkar-t1h Годину тому +1

    Only MVA

  • @marutidudhabhate8594
    @marutidudhabhate8594 23 хвилини тому +1

    Ausa Dinkarrao Manesaheb fix uadav tahakre

  • @nileshd8360
    @nileshd8360 Годину тому +2

    Why do you both focus so much on MVA.

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 46 хвилин тому +1

    खोके गँगकडे 15 कोटी मिळाले त्याबद्दल व्हिडीओ करायची हिंमत नाही आहे का?

  • @shivramdalvi9808
    @shivramdalvi9808 22 хвилини тому

    Can you tell us according to both of you who is wrong udhav Thackeray or nana patole

  • @Truthspeaks111
    @Truthspeaks111 27 хвилин тому

    Hmv पत्रकार कितीही प्रतार करा माविआ चा. महायुती जिंकनार. हरियाणा पटर्न

  • @AbasahebParse
    @AbasahebParse Годину тому

    Anuja mam you are also studious journalist

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 51 хвилина тому

    Mahavikss aaghadi jindaabad.🇮🇳🚩🙏💐👌👍🍎🍨

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 24 хвилини тому +2

    उद्धव साहेब आपणच मुख्यमंत्री होणार 106 ते 7 जागा घ्याव्यात

  • @jaymaza1
    @jaymaza1 Годину тому

    Why are you not mentioning that ... Sharad Pawar did this with Congress .. Putting up many independent candidates from Congress.

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 26 хвилин тому

    ठाकरे साहेब आपण झुकत माप घेऊ नका

  • @PandurangParkhi
    @PandurangParkhi Годину тому +2

    BJP

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 Годину тому +2

    Hmv chatu chat biscuit patalkar

  • @sachsawant258
    @sachsawant258 10 хвилин тому

    Tya Anuja cha mobile madhe jast laksha distay Sahil sir kay mantat te mahatwache vatat nahiye .

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t Годину тому +2

    यशाची,सिट,शिवसेना,ठाकरे,गटाला,सोडणे,फायदेशिर,होईल,तेथे,दिनकर,मानेच,निवडणुक,एतिल,ते,भाजपला,टकर,देतील,

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 55 хвилин тому +1

      जय भवानी जय शिवाजी.🇮🇳🚩🙏💐👌👍🍎

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 54 хвилини тому +1

      जय महाराष्ट्र.🚩🙏💐👌👍🍎

    • @marutidudhabhate8594
      @marutidudhabhate8594 44 хвилини тому

      Jay maharashtra 🚩

  • @valmikpatil8947
    @valmikpatil8947 4 хвилини тому

    महायुती महाराष्ट्र मध्ये जिंकणणार नाही

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 2 години тому +1

    पूर्विचेच समिकरणे जूळू नयेत कशावरून? काय गलिच्छ राजकारण चालू आहे?

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 Годину тому

    Only thakare no bj p

  • @beinghuman1485
    @beinghuman1485 Годину тому +7

    गेल्या चार महीन्यात महायुती ने ज्या फुकट योजना वाटल्यायत त्याने ही निवडणूक पूर्ण फिरवलीय
    मविआ जवळपास हल्ल्यात जमा आहे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 години тому +2

    final meeting la dharavi & vadala, bhaikhala che nete & kishori tai la suddha bolava.... Congress che lok jagtap & varsha darling la bolavtat roj

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 Годину тому

    tumhi patrakar aahat ki MVA che election coach??

  • @gorakhnathbhagwat5807
    @gorakhnathbhagwat5807 4 хвилини тому

    Again triveni sangam sarkar

  • @praveenfale2821
    @praveenfale2821 Годину тому

    Akola पश्चिम कोणता पक्ष.

  • @niranjanambildhuke371
    @niranjanambildhuke371 Годину тому

    रामटेक ची जागा 😂

  • @santoshnanabhaushinde9191
    @santoshnanabhaushinde9191 18 секунд тому

    Ub ne bhanawar yayla pahije

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Годину тому +6

    या साहिल ला आणि आशिष जाधव ला घेऊनच बसतात मीटिंग ला वाटत हे महाविकास वाले 😂😂😂😂😂 किती उचलून धरतात यांची बाजू

  • @DevidasShelake-qh7kz
    @DevidasShelake-qh7kz 48 хвилин тому

    ज्यादा शाहेने लोक पक्षाचे नुकसान करतात

  • @ani24376
    @ani24376 28 хвилин тому

    आज खुश आहेत दोघ काल यांचा चेहरा घरात सुतक झाल्यासारखा होता महाविकास आघाडी तुटते म्हणून 😂😂😂😂 काय यांची पत्रकारिता 😂😂😂 चाटूगिरी

  • @BHATUMARATHE-l1k
    @BHATUMARATHE-l1k Годину тому

    आणि तुम्ही प्रत्येक वेळी सांगली करून उद्धवसाहेब यांच्या कारकिर्दीत संशय व्यक्त करू नका

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 45 хвилин тому

    MVA MAHA VINASH AGHADI ☪️

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 Годину тому +3

    महविकास आघाडि जिन्दाबाद.ऊधव ठाकरे मुख्यमंत्रि होणारच.ही जयंतेची इछ्या आहे.🇮🇳🚩💐🙏👌👍🍨

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 Годину тому +1

      ज्यनतेचि इछा आहे.🇮🇳🚩💐🙏👌👍🍨

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 59 хвилин тому +1

      ऊधव ठाकरे मुख्यमंत्री जिन्दाबाद.🇮🇳🚩💐🙏👌👍🍨

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 53 хвилини тому

      @@prashantraul4180 नशीब मुर्दाबाद नाही लिहिलस 😃

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 45 хвилин тому +2

      Udhav khan ☪️ Moghal Raj

    • @prakashtarare
      @prakashtarare 39 хвилин тому

      उद्धव मुंबई ठाणे च्या बाहेर जाणार का हे कोड़ेच आहे,

  • @BHATUMARATHE-l1k
    @BHATUMARATHE-l1k Годину тому +3

    तुम्ही सांगतात पण लोक सभेला महाविकास आघाडीचा कॅप्टन म्हणून श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे होते म्हणून महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला हे विसरून चालणार नाही

  • @sakharamkhatode9771
    @sakharamkhatode9771 3 хвилини тому

    मी बीजेपी चा जुना कार्यकर्ता परंतु आता या चालू बीजेपी ला मतदान नाही करणार नाही व काम सुद्धा करणार नाही कारण आत्ताच भाजपचे नेतृत्व इतर पक्षाची फोडाफोडी करून रेडीमेड कार्यकर्ते आयात करतात व पक्षनिष्ठा कार्यकर्त्यांच खच्चीकरण केलेला आहे

  • @suniljadhav9222
    @suniljadhav9222 Годину тому +2

    Bhai Sahil ...aap aaj bhot khush honge kyu...congressi reporter

  • @parshuramsherki8033
    @parshuramsherki8033 Годину тому

    Sandeep gire shivsena uddhavthakre

  • @BhupEndrAedit-lf1uo
    @BhupEndrAedit-lf1uo 2 години тому +5

    Coming महायुती.... अजित पवार Out !!!

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 2 години тому +1

      आता नाही घडले तर निवडणूकिंचा निकाल लागल्यावर कांहीही होवू शकते. सत्तेसाठी सर्वच पक्ष लाज ईज्जत सोडून सर्व समिकरणं बदलू शकतात.लोकांनी एकदा निवडूण दिले की पूढील पाच वर्षे कोणत्या पक्षाला कोणी पाठींबा द्दावा का काढून घ्यावा हे जनतेला विचारायची गरजच नसते.

  • @Iamrightalways
    @Iamrightalways 2 години тому +8

    हिंदु -चांभार, हिंदु-मातंग, हिंदु -ढोर इ. समाज भक्कमपणे बीजेपी च्या पाठिशी उभा आहे.आरक्षण वर्गीकरणाचा लाभ बीजेपी ला मिळणार....

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 Годину тому +3

      बिलकुल कोणी नाही. उगाचच अफवा पसरवू नका..

    • @Iamrightalways
      @Iamrightalways Годину тому

      @@damodarvanway899 अफवा नाही. हरयाणात वर्गीकरणचा लाभ झाला तसाच महाराष्ट्रात बीजेपी ला लाभ मिळणार

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Годину тому

      ते आधीपासून आहेत भाजपसोबत पण ते 4% सुद्धा नाहीत, हरियाणात नाॅन बुद्धीस्ट दलित 22% आहेत, महाराष्ट्र हा काही हरियाणा नाही.
      महाराष्ट्रात जाती जातीत एवढा तेढ नाही म्हणून असं काही होणार नाही

  • @nileshkamble6813
    @nileshkamble6813 9 хвилин тому

    Shevti pawar sahebani saglya media la firval

  • @ashokjadhav6234
    @ashokjadhav6234 Годину тому +1

    नाना पटोले मुळे जास्त वेळ खेचाखेचीत गेले हेच पक्षानेच बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी दीली असती तर दोन दिवस आधीच जागा वाटप झाले असते कारण पटोले पेक्षा थोरात यांना पक्षाचा अनुभव जास्त आहे.

  • @soorajdube4678
    @soorajdube4678 2 години тому +1

    😂😂

  • @ajitpadwal6954
    @ajitpadwal6954 Годину тому

    Sahil sir ,koknamadhe kay hoel shivsena UBT CH ...vatavran kay aahe please explain kra.

  • @BENIGOPALBANG
    @BENIGOPALBANG 27 хвилин тому

    Biggest looser will be Maratha