Buddhist school saathi khup vel laagel..mi zen school pahiley aahet tey syllabus aana vel lagel pan tey maaza ambition aahey goal aahey pan aadhi business oobha karnyachaa sankalp ghetlay...Buddhist community gold community banavnyacha praytn aahey JAI BHIM
@@rohit_pisalbhau please gold statue nako. Buddhist monastery type school khol, fakt buddhist loka sathi. Paise Tu kamawla, tyacha chaan vaapar kar fakt aamcha sathi.
पिसाळ साहेबांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावाने इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज सुरू करावे आताही गौतम बुद्ध किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्याची समाजाला फार गरज आहे. जय भीम नमो बुद्धाय 👏👏
पिसाळ साहेब सोन्याची मुर्ती पेक्षा तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्ती च्या नावे कायमस्वरूपी स्काँलरशिप ठेवा अनुसुचित जाती मधील जो विद्यार्थी 10 वी मध्ये उल्हासनगर सेंटर मध्ये पहिला येईल त्याला स्काँलरशिप ठेवा शैक्षणिक मदत म्हणून व तुमचे नावही राहिला व हे तुम्हाला शक्य आहे. 💐💐💐💐💐 जयभीम
U r Right Sir , Buddhist samajane Samruddha zale pahije tarach swabhimanane Jagu shakel . Sonyachi murty peksha Bhartatil sarv Buddha Viharana ektrit karun Tya madhaymatun arthik sakshrta kinva Entrepreneureship development center suru kele pahije jenekarun ambedkarwadi samaj samruddha hoil. Jaibhim ,Namo Buddhay . APNA NGO, President
सोन्या ची प्रतिमा देण्या ऐवजी आपल्या सामाजा साठी. विश्वविद्या लय बनवा.. कॉलेज बनवा.. हॉस्पिटल बनवा .. आपल्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध करा.. जर खुप पैसे तुमच्या कडे आहेत तर...
Aplya बाबा साहेबांना देव नका बनवू.... एवढं किमती मध्ये मोफत वाचनालय करा......आपल्या जाती मधल्या लोकांसाठी व्यसन मुक्ती केंद्र करा...आपले 90 टक्के लोक बेवडे आहेत...दुसरी गोष्ट की आपले मूल कुठ वाया जाता कामा नये....मारवाडी किंवा जैन लोकांसारखे आपण व्यवसाय मध्ये उतरले तर नक्की च प्रगती होईल...आयुष भर आपण दलीत आहे ,वंचित आहे,मागासलेले आहे या गोष्टीचं च रडगाण सांगून काय होणार नाही
@rohit_pisal आम्हीं बौद्ध आहोत आणि आम्ही देव मानत नाही.... देवाचा अर्थ जो चमत्कार करतो,ज्याला मरण नाही असा होतो... बाबा साहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा मध्ये अस सांगितले की मी देव माननार नाही....आपण त्यांना च देव बनवून टाकले.........आपले बाबासाहेब हे महान मानव आहेत ,आपले उद्धारकर्ते आहेत ज्यांनी हजारो वर्ष पासून होत असलेला अन्याय या पासून मुक्तता केली....आम्ही बाबा साहेबाना पुजत नाही तर त्यांना अभिवादन करतो ...ते होते म्हणून आम्ही आहे..... ते नसते तर आमचा गळ्यात मडके अन् कमरेला झाडू असता....आम्ही त्यांचे विचार वर चालतो जर आम्ही बाबा साहेबांना देव बनवले तर येणारी पिढी त्यांना पुजायला चालू करेल आणि हिंदू अन् आपल्या मध्ये काही च फरक राहणार नाही .....येणाऱ्या पिढी ला बाबा साहेबांचे विचार समजले तर ते आपल्या समाज साठी अजून काही सुधारणा करू शकतील....
great job rohith pisal give you another great life health bodhisattva visvaratna baba saheb buddhism ayus shastra. You put up 6 feets dr br Ambedkar golden statue which shines as world's greatest wisdom.
एक आंबेडकर वादी सोन्याचे जगातील 3 नंबरचे व्यापारी हा एक अभिमान वाटण्यासारखे आहे. जय भीम सर.
खुप छान विचार आसुदे सोनाची मुर्ती जागतिक नाव राहील .❤❤❤
सोन्याची मुर्ती नको तर एक बुध्दीस्ट स्कूल खोला जय भीम
Buddhist school saathi khup vel laagel..mi zen school pahiley aahet tey syllabus aana vel lagel pan tey maaza ambition aahey goal aahey pan aadhi business oobha karnyachaa sankalp ghetlay...Buddhist community gold community banavnyacha praytn aahey JAI BHIM
@@rohit_pisalbhau please gold statue nako.
Buddhist monastery type school khol, fakt buddhist loka sathi.
Paise Tu kamawla, tyacha chaan vaapar kar fakt aamcha sathi.
@@balnac tey hee karu pan babasahebanchi pratima denaar ashech...
सर आंबेडकराचे स्वप्न होते, माझा समाज सर्वात पुठे असावा, यशाच्या सीखरावर असावे, तुम्ही त्यांचे उतुंग उधारण आहात 🙏🏿
खुप छान भेट आहे अभिनंदन तुमचं एवढी मोठी भेट देण्यासाठी
अभिनंदन पिसाळ साहेब
तुम्ही वाढत जा साहेब.तुमच्या मागॅ दशॅ ने आम्ही पण पुढे जु।ऊ.❤❤❤
पिसाळ साहेबांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावाने इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज सुरू करावे आताही गौतम बुद्ध किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्याची समाजाला फार गरज आहे. जय भीम नमो बुद्धाय 👏👏
पिसाळ साहेबांचे खुप खुप अभिनंदन!!!
साहेबांनी एखादे हॉस्पिटल उभारून त्यामार्फत गरीब रुग्णांची माफक दरात सेवा द्यावी.👍👍👌👌💐💐
Very good 👍
खूप मोठी घोषणा आहे
हे एक आश्चर्य घेईल जयभिम सर सार्थ अभिमान आहे तुमचा
खूप खूप आभार साहेब
Jay Bhim Namo Buddhay 🙏
खूप आनंद होत आहे. एक सच्चा आंबेडकरवादी . जय भीम साहेब
पिसाळ साहेब सोन्याची मुर्ती पेक्षा तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्ती च्या नावे कायमस्वरूपी स्काँलरशिप ठेवा अनुसुचित जाती मधील जो विद्यार्थी 10 वी मध्ये उल्हासनगर सेंटर मध्ये पहिला येईल त्याला स्काँलरशिप ठेवा शैक्षणिक मदत म्हणून व तुमचे नावही राहिला व हे तुम्हाला शक्य आहे. 💐💐💐💐💐 जयभीम
पीसाळ सर यांचे मि खूप अभिनंदन करतो, पण मला वाटत साहेबानी एक बुद्धिस्ट विद्यालय काढाव, जय भीम सर
कडक जय भीम 🎉🎉🎉
Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi,Maddy.
Congratulations. Jai Whom.
U r Right Sir , Buddhist samajane Samruddha zale pahije tarach swabhimanane Jagu shakel .
Sonyachi murty peksha Bhartatil sarv Buddha Viharana ektrit karun Tya madhaymatun arthik sakshrta kinva Entrepreneureship development center suru kele pahije jenekarun ambedkarwadi samaj samruddha hoil. Jaibhim ,Namo Buddhay
. APNA NGO, President
Thank you sir🙏💙
भाउ ❤
आम्हला अभिमान आहे की बुद्ध समाजाचा एक नव्हे तर असे असतील पण रोहित पिसाळ हे एक गोल्ड मेंड म्हणून खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
सन्माननीय रोहित पिसाळांची उपस्थिती
अलभ्य आहे.तरी लाभली.
अभिनंदन!
@@bhagwatbansode6447 🙏
जनसंवाद चे मनःपूर्वक आभार🎉
ऋदयापासुन आभारी आहोत,जगावेगळी भेट ठरेल सर, तक्षशिला महाविद्यालय अभिनंदनास पात्र ठरते......ऋदय भरून आले.....खुप मोठा सन्मान केला
@dagaduakhade3150 abhaar mi vyakt karto tumhee lokaani sandhi dikyaa baddal 🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः शुद्ध सोनं आहेत 🙏💐
जय. भिम नमो बुद्धाय🇪🇺🇪🇺🙏🙏 सुरेखा, कबंलेदादा. तुम्हाला
अभिमान आहे आम्हाला रोहित पिसाळ यांचा जय भीम अभिनंदन
सोन्या ची प्रतिमा देण्या ऐवजी आपल्या सामाजा साठी. विश्वविद्या लय बनवा.. कॉलेज बनवा.. हॉस्पिटल बनवा .. आपल्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध करा.. जर खुप पैसे तुमच्या कडे आहेत तर...
Jay Bheem Namo buddhay
जय.भिम जय.संविधान
आपले खुप धन्यवाद ❤🙏🙏🙏🙏💐💐💐💐
🙏जयभिम नमोबुध्दाय
Jay Bhim Golden man
जय भीम जय संविधान
Pisal Saheb ❤❤❤❤❤
The great work SAPREM JAIBHIM BHAU🙏🙏🙏
. द ग्रेट साहेब जय भीम
Nice
समृद्ध झालो पाहिजे....खुपचं छान सर
Aplya बाबा साहेबांना देव नका बनवू.... एवढं किमती मध्ये मोफत वाचनालय करा......आपल्या जाती मधल्या लोकांसाठी व्यसन मुक्ती केंद्र करा...आपले 90 टक्के लोक बेवडे आहेत...दुसरी गोष्ट की आपले मूल कुठ वाया जाता कामा नये....मारवाडी किंवा जैन लोकांसारखे आपण व्यवसाय मध्ये उतरले तर नक्की च प्रगती होईल...आयुष भर आपण दलीत आहे ,वंचित आहे,मागासलेले आहे या गोष्टीचं च रडगाण सांगून काय होणार नाही
Babasaheb Mazya saathi devach aaheyt sar...kadachit toh hindu dev nahi...6 Dec laa amhi jaato toh paavto mhnoon nahi ...pan Thanks bolayala jaato..kaaran toh aadich paavlaay...dev tey aaheyt...banavava laagnaar naahi sir ..tey aaheyt...kadachit tumchi Sankalpana devachi vegli asaavi..
@rohit_pisal आम्हीं बौद्ध आहोत आणि आम्ही देव मानत नाही.... देवाचा अर्थ जो चमत्कार करतो,ज्याला मरण नाही असा होतो... बाबा साहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा मध्ये अस सांगितले की मी देव माननार नाही....आपण त्यांना च देव बनवून टाकले.........आपले बाबासाहेब हे महान मानव आहेत ,आपले उद्धारकर्ते आहेत ज्यांनी हजारो वर्ष पासून होत असलेला अन्याय या पासून मुक्तता केली....आम्ही बाबा साहेबाना पुजत नाही तर त्यांना अभिवादन करतो ...ते होते म्हणून आम्ही आहे..... ते नसते तर आमचा गळ्यात मडके अन् कमरेला झाडू असता....आम्ही त्यांचे विचार वर चालतो जर आम्ही बाबा साहेबांना देव बनवले तर येणारी पिढी त्यांना पुजायला चालू करेल आणि हिंदू अन् आपल्या मध्ये काही च फरक राहणार नाही .....येणाऱ्या पिढी ला बाबा साहेबांचे विचार समजले तर ते आपल्या समाज साठी अजून काही सुधारणा करू शकतील....
साहेब बरोबर बोललात....खरे बाबासाहेबांचे विचार अमलात आणले पाहिजे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
आपण कसे आहोत हे आपल्याच माहित सर पण कुणाच मन दुखवू नका
@@gameverse_king sir Mazya abhyasunaasar Dev ..mhanjey pali bhashet ..Ashwagoshani Dev Buddha Dev kela Tyacha arth denara...mazyaa kadey jey aahey tey Mazzya Babsahebani dila...toh Dev...Hindu konala Dev mhnataat haa mazaa kadich prashn naahi...tey bhagwaa maantat...mhnoon mi itiposo bhagwaa nahi khodu shakat...Rss laa sangh mhantaat mhnoon mi Sangham Saranam mhnyacha bandh nahi karu shakat...ani 6 December laa aapan jaato ...tasa pahaylaa gela tar toh kshan jo gelaa toh scientifically yetach naahi ...pan aapan calendar banavla tithey vandana karto... scientific way madey Babsaheb Chaityabhumi madey nahi...pan tyancha prati shardha ..tyancha prati aadar mhnoon aapan tithey jaato...yenarya kaalat school pasoon industries chee sankalpana mi ...Mazya monastery kadoon aanli aahey...saglyaa deshanchi madat education to employment vhavi yaacha sakhol abhyaas karun aaloy....babsahebanchi hee pratima 6 Dec roji zaali...tee Aurangabad milind college laa dyaychi hoti...parantu achanak mi Takshashilaa school laa aalo...Mahathero Anand Bhantenaa lahaan pani paahila hota maazya ghari yaaychey...tyaa veli ulahas nagar jungle hota toh sangharsh tyanchaa mi tyaa veli pahilaa...gahivarlo itkya varshanchi bhet zaali hoti...mhnoon mi tyancha shalela phool naahi phoolachi paakli mhnoon bhet dili...maazi evdhi mothi kaahi aipat naahi jevdha aahey mi nakki karen...haach maaza sankalp aahey.. 🙏Jai Bhim...argument naahi ..pan samjoon ghyaava.. 🙏
रोहित पिसाळ सर नमो बुद्ध या
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध धर्माचा सर या देशावर एक दिवस पडणाऱ्या शंका नाही
Brilant brilant sir proud of you sir proud of you brilant Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
खूप खूप धन्यवाद सर जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान
जय भिम नमो बुद्धाय 🌹🌹🌹🌹🌹🌹
🎉
BBBS मेडिकल कॉलेज काढा,त्यातून हजारो डॉक्टर तयार होऊन समाजाची सेवा करतील.
Arre wah great Dada so proud of you you are real Dhamma deep aahat 🙏🙏🙏Dada tumhala manacha JayBhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai bhim sir
तुमचे कार्य खूप मोठे आहे❤❤❤❤❤❤❤❤
यह पहली बार हुआ की कोई महापुरुष की मूर्ति सोने की बन रही है l
क्रांतिकारी जयभिम 🙏🙏
great job rohith pisal give you another great life health bodhisattva
visvaratna baba saheb buddhism ayus shastra. You put up 6 feets dr br Ambedkar golden statue which shines as world's greatest wisdom.
Great Sir
❤jay bhim namo buddhay
खूप मोठी बातमी
आपल अभिनंदन आणि तुमाला उदंड आयुष्य लाभो 🙏💐
Jaibhim.,
Sonyapeksha aur Heere se bhi bhi Chamaknewala sirf Dr. Ambedkar!
Namo Budhay.
Dada amhala tumcha abiman watto, jaibhim. ❤
साहेब खूप खूप धन्यवाद जय भीम
खूप छान संदेश दिला पिसाळ दादांनी.जय भीम जय संविधान.🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
बुद्धिस्ट तरुण व लहान मुलानं ई ग्लिश स्कुल उघडायला पाहिजे.उच्च शिक्षण घेऊन च जगात.त्याच्या विचार
कार्य आनि समाजात बदल घडू शकतो.
सोन्याची मूर्ती नको. त्याच पैशात एखादा हॉस्पिटल, एखादं कॉलेज उभं करा साहेब
*त्या पेक्षा collage या लायब्ररी ओपन करा*
Kadakk 💪💪
सोन्याची मुर्ती नको एकादी शाळा काॅलेज निर्माण करा चार शिक्षक कामाला लागतील
चार शिपाई चार सपाई कामगार कामाला लागतील समाज पुढे जाईल
Khup chan Dada
Jay bhim jay sanvidhan
रोहित भाई आपल्या महाराष्ट्रातील बौद्ध भिक्षु ना मदत नका करु उत्तर प्रदेश राजस्थान येथील भंतेजी ना मदत करा
तुमचा हि मंगल होय
जय भीम सरजी
Good
Jai bhim jai savidhan namo budhay we are proud to you
Wa dada tumhacya sharke hire aaplya shamajat pahijel ❤❤❤❤❤
Jai bhim sir
👍🏻🙏 jaybhim
दलित वर्गासाठी शैक्षणिक बाबीवर भर द्यायला पाहिजे .
एक नवीन सुकल शाळा खोला
Jai bhim dada
क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏🙏
Very nice sir Jay Bhim
❤
सर चांगला विचार आहे आहे ❤
जय भीम सर 🎉🎉
Jay bhim dada ekc no vicyar
Well done 👍
Very Nice Sir
Jadivadi lokanchi par jalun rakh hot asel ha pan 😂😂 kadak Jay bhim dada
Jay bhim namobudhay aapka sab mangal ho
Mi ya school madhe shikle education system khup chan ahe bhanteji anand mahahero yana khup varshani pahile
खर आहे सर
Jay bhim
Dada tumhi Paisa kamavala pn samajala nahi visrlat ...jay bhim
मूर्तीपेक्षा शाळा उघडा सर
जय भीम जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻👍🏻
जय.भिम सर
Siranna kadak jaibhim 🙏
Tumhala manaca ani shanmanaca krantikari jay bhim
खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय
Great❤❤❤❤
Jay bhim Saheb
Jay Bhim 💙👑🙏🏻