गोळी पेंड, खापरी पेंड, मका भरडा कोणता खुराक किती मिसळला जातो आमच्या शेडवर, दुधासाठी की जनावरांसाठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 65

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 9 місяців тому +15

    मुळात गाय हा चार्यावर जगणारा प्राणी आहे हेच आपण विसरत चाललोय
    एकदल द्विद ल चारा जर गायींना योग्य मिळाला तर या बाकीच काय,करायचय
    पण आपण काय करतोय चारा चांग ल्या
    गुणवत्तेचा कसा तयार करतात येईल ते
    पाहायचे सोडलय आणि आपण काय पाहतोय तर ही पेंड चांग ली की ती चांग ली ..
    २ लीटरच्या आशेपायी ही भरमसाठ cost वाढवून घेतो .

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 9 місяців тому +3

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏

  • @PrashantsingRajput-qb3mz
    @PrashantsingRajput-qb3mz 9 місяців тому +4

    आमच्या गाई बघा ओला खुराक खाऊन सुद्धा एक नंबर आहेत हे गेल वाराने उडून

  • @VinodPathrut
    @VinodPathrut 9 місяців тому +2

    कडव्याची कुट्टी खुराक दिल्यानंतर लगेच द्यायचे. हिरवा आणि वाळला चारा दोन्ही मिक्स करून द्यावा..

  • @prachipatil7357
    @prachipatil7357 9 місяців тому +4

    खाद्य वैरणी वरती टाकत जावा result बगा

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 9 місяців тому

    Make regular video please. ❤🌷🙏

  • @pratikgalande6757
    @pratikgalande6757 9 місяців тому +1

    Saheb indranil vasransathi vaparu naye mala vatate karan urea problem honyachi sakyata aste.

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 9 місяців тому +1

    Kiti khurak jala 4dish phkta

  • @navnathgade-yb8ri
    @navnathgade-yb8ri 9 місяців тому

    सर1नंबर 😊

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 9 місяців тому +1

    मुल्किंग मशीन चा व्हिडिओ दया आम्हला

  • @bhivajigaikwad1513
    @bhivajigaikwad1513 9 місяців тому

    पंढरपुर ला 59 किलो इंद्रनील 1680 ला आहे

  • @SandipSate-im3cn
    @SandipSate-im3cn 9 місяців тому +1

    नमस्कार सर🙏🙏

  • @firojshaikh176
    @firojshaikh176 2 місяці тому

    तुमच्या शेडचा व्हिडिओ पाठवा गोटा कसा बनला आहे

  • @ravilipane8936
    @ravilipane8936 9 місяців тому +1

    Sir gavacha bharda dila tar chalel ka kalavadi LA 7 mahinya chi he 🙏

  • @amolpatule7777
    @amolpatule7777 9 місяців тому +3

    Kharch sanga saheb

  • @राजेशिवछत्रपती-ट7थ

    सर वेट्रीना कंपनीची औषधे चांगली आहेत का

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 9 місяців тому

    Charyamde ky aste

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 9 місяців тому +2

    इंद्रनिल - 1420 रु 50 kg

  • @Nikhil-vo8tu
    @Nikhil-vo8tu 9 місяців тому

    सर फॅट 3 डीगरी 28 कमी लागतेय काय उपाय सांगा

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 9 місяців тому

    Kardi pend swast ahe kiti dyav 1 gay la

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 9 місяців тому +1

    सर खप्री ऐवजीं सरकी वापरली तर चालेल का

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  9 місяців тому +5

      सरकी पेंड चालेल, पण माझं म्हणणं येतं सरकी पेक्षा खापरी वापरलेली बरी, खपरी पेंडीमध्ये सरकी पेक्षा गुणधर्म चांगले आहेत, थोडी कमी वापरा पण खपरीला प्राधान्य द्या

  • @sharadpatil5089
    @sharadpatil5089 8 місяців тому

    Konala 500+ टन मक्का लागत असेल तर सांगा पोच 2500

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 9 місяців тому

    आम्ही समृद्धी सारकी

  • @mahichougale7676
    @mahichougale7676 9 місяців тому +1

    सर गायींना शेंगदाणा पेंड ऐवजी रेगुलर खुरक सोबत शेंगदाणा तेल थोड थोड दिले तर काय होईल

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  9 місяців тому

      तेलाने ठसकाण्याच्या समस्या होऊ शकतील, त्यापेक्षा डालडा देऊ शकता

    • @mahichougale7676
      @mahichougale7676 9 місяців тому +1

      सर डालडा देणे याच्या वर एक व्हिडिओ बनवा

    • @mahichougale7676
      @mahichougale7676 9 місяців тому

      आपल्या ढेअरी मध्ये भुस्सा येतो 50 kg चा त्याने काही फरक पडतो की भेसळ असतो

  • @bhivajigaikwad1513
    @bhivajigaikwad1513 9 місяців тому

    किती किलो आहे इंद्रनील 1510 ला

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 9 місяців тому

    १४६० इंद्रनील ५० किलो

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 9 місяців тому

    लिटर लं किती ग्राम जात sir

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 9 місяців тому

    1 gay la kiti kilo jato

  • @uttamadsul349
    @uttamadsul349 9 місяців тому

    शेंग पेंड आणि मका भरडा 5/6 तास भिजवून दिला तर चालते का

  • @akshaykalukhe8368
    @akshaykalukhe8368 9 місяців тому

    लिव्हर टॉनिक खुराकात दिलेतर चालेल का

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 9 місяців тому

    अमचकडे kardi pend 15 rupay kilo ahe किती प्रमाणत द्याव

  • @satyamjadhav1628
    @satyamjadhav1628 9 місяців тому +1

    मक्का भरडा कोरडा दिला तर चालतो का

  • @Bhauraokhadkonikar5656
    @Bhauraokhadkonikar5656 9 місяців тому

    तुमच्या कडे मुक्त गोठा नाही का??

  • @akshaykarale7249
    @akshaykarale7249 9 місяців тому

    सर तुम्ही पेशाने शिक्षक आहात का

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  9 місяців тому

      नाही माझे वडील रिटायर्ड शिकक्षक आहे त

    • @akshaykarale7249
      @akshaykarale7249 9 місяців тому +1

      @@आपलाशेतकरीमित्र मी बराच वेळा आपल्या खिशाला लाल कलरचा पेन व्हिडिओमध्ये पाहिला आहे, त्यामुळे विचारले

  • @vishalbudruk6190
    @vishalbudruk6190 9 місяців тому

    Tumcha number dakhava kale saheb

  • @jaiprakashvidyalayaruibhar9654
    @jaiprakashvidyalayaruibhar9654 9 місяців тому

    सर आपला संपर्क नंबर व पत्ता मिळेल का

  • @nikhilwaghmare7183
    @nikhilwaghmare7183 9 місяців тому

    time milat nhi tar dhanda karu nka

  • @pranaysul7069
    @pranaysul7069 9 місяців тому

    Sir कालवड हरण्या झाला आहे काय करावे

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 9 місяців тому

    गहू + मका + सोयाबिन भरडा + सरकी पेंड मिक्स करून टाकली तर चालते का
    25+25+25+20+5 (min mix,binder,yeast,soda) = 100 kg