Tula Shikvin Changlach Dhada | Ep - 579 | Preview | Nov 30 2024 | Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe 26 днів тому +2

    भुवनेश्वरी चाअतिरेक भुवनेश्वरी लाभुईसपाटकरा

  • @SwatiGaikwad-u8q
    @SwatiGaikwad-u8q 26 днів тому +3

    भुवनेश्वरीचा स्वीकार करा

  • @prajaktaparkar7829
    @prajaktaparkar7829 25 днів тому +1

    खर आहे adhipapati अडाणी aahe उगाच serial laambavali aahe

  • @supriyajdv
    @supriyajdv 26 днів тому +7

    Ha serial faltu aahe. Band kara aata

  • @aparna8871
    @aparna8871 26 днів тому +6

    तो अधिपती एक नंबरचा मूर्खदाखवला आहे.अडाणी तर आहेच तो फालतू मालिका बंद करा

  • @shrikantbarsagade1654
    @shrikantbarsagade1654 25 днів тому

    ही मालिका पाहण्यासाठी आपण इतका वेळ घालवला याची लाज वाटते

  • @shrikantbarsagade1654
    @shrikantbarsagade1654 25 днів тому +1

    आता अशी सिरीयल बघायची का? आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवून अशी निरर्थक निराशाजनक मालिका पाहावी का?

  • @change9929
    @change9929 25 днів тому

    Adhipati ka bhi tangdi upar😅😅😅😅😅
    Bhuvi Ani adhipati jailat gele,ki fulpagare Ani aksharache scene dakhava please.😅😅😅

  • @shrikantbarsagade1654
    @shrikantbarsagade1654 25 днів тому

    आता पुरे झाले प्लीज हा सगळा मूर्खपणा थांबवा आणि सिरियल बंद करा. आपण सर्वांनी आपले सर्व पेशन गमावले आहे. तसे न झाल्यास आम्ही या मालिकेवर बहिष्कार टाकू

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 25 днів тому +1

    बंद करा serial

  • @shrikantbarsagade1654
    @shrikantbarsagade1654 25 днів тому +1

    या मालिकेची सर्व टीम वेडी झाली आहे, कृपया आम्हाला वेडा बनवू नका. मला वाटतं दिग्दर्शक बेकार आहे

  • @shrikantbarsagade1654
    @shrikantbarsagade1654 25 днів тому +1

    SHAME SHAME SHAME...

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 25 днів тому +1

    कविता लाड ह्या खलनायिका शोभत नाही

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 25 днів тому

    अक्षराच्या बडबडीचा कंटाळा आलाय आता बास झालं

  • @Rupali559
    @Rupali559 25 днів тому +2

    Meaningless serial.

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 25 днів тому

    एपिसोड वाढवण्यासाठी किती फालतूपणा चाललाय डायरेक्टरचा

  • @swatinikam8321
    @swatinikam8321 25 днів тому +1

    Bakwaas a serial khi pan dakavta a .....Zee TV vrchi srvat bakwaas serial..shii

  • @naliniapre8836
    @naliniapre8836 26 днів тому

    Akshara Bhuvaneswari yanchi savadfek bilkul changali nahi Arundhatichi bagha aani shika kahitari

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 26 днів тому

    आता भुवनेश्वरीचा स्विकार पण दाखवतील. कमाल.समाजा पुढे काय ठेवणार?

  • @shekhardeshpande8314
    @shekhardeshpande8314 25 днів тому

    किती anticlomax, आधीपाती चुलपरीत अशे.. आधीपाती ला पण जाईल व्हायला पाहिजे..

  • @shrikantbarsagade1654
    @shrikantbarsagade1654 25 днів тому +1

    या मालिकेची सर्व टीम वेडी झाली आहे, कृपया आम्हाला वेडा बनवू नका. मला वाटतं दिग्दर्शक बेकार आहे