BJP ने Nitin Gadkari ना The Parliamentary Board मधून वगळलं, नेमकं कारण काय? । Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2022
  • #BolBhidu #NitinGadkari #BJPParliamentaryBoard
    भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरींना वगळण्यात आलं. काल ही बातमी आली आणि गडकरींचे पंख छाटण्याचा कार्यक्रम केंद्रात सुरू असल्याच्या चर्चा सूरू झाल्या. पण खरच नितीन गडकरींचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे का? आणि असेल तर तो का?
    त्यासाठी संसदीय समितीतून नितीन गडकरींना वगळण्यात आलं म्हणजे नेमकं काय झालं ते समजून घ्यायला हवं.
    Nitin Gadkari was dropped from BJP's parliamentary committee. The news came out yesterday and there was a talk on why did this happen.
    Nitin Gadkari was excluded from the parliamentary committee. We also need to understand what exactly happened.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Рік тому +1503

    नितीन गडकरी साहेब हे जरी अपक्ष मधून लढले तरी 100%निवडून येतील, कारण हा माणूस पक्षापेक्षा भारताच्या विकासाचा विचार करतो. 🇮🇳🇮🇳🛣🛣

  • @indrajitmore682
    @indrajitmore682 Рік тому +331

    गडकरी साहेब विकास नेते व प्रामाणिक काम करणारे हुशार नेते आहेत.

  • @HarryPotter-qn6tw
    @HarryPotter-qn6tw Рік тому +110

    गडकरी साहेब हे एक असे व्यक्तिमत्त्व आहेत 1)भारतातील प्रत्येक पक्षाचा, जाती -धर्माचा माणूस सन्मान देतो!
    2)एकमेव नेता जो देशाला प्रगतीचा मार्ग दाखवतो!
    3)एकमेव नेता जो आधुनिक भारत बनविण्यासाठी सक्षम आहे!
    4)सर्वात जास्त सुप्रसिध्द माणूस!
    5)असा नेता जो जाहिराती कमी आणि काम जास्त करतो!
    5)जे बोलेल ते करणारच!!
    6) भविष्यात पंतप्रधान पदाचे एकमेव दावेदार!!
    याच गोष्टीमुळे दोन गुजराती लोकांच्या पोटात दुखत, ते दोन गुजराती कधीही मराठी माणूस पंतप्रधान बनू देणार नाहीत,याच कारणामुळे गडकरी यांचा अडवाणी बनवला जातोय!!😢

  • @ganeshgaonkar7949
    @ganeshgaonkar7949 Рік тому +326

    Nitin gadkari is perfect PRIME MINISTER for INDIA

    • @jadhal6649
      @jadhal6649 Рік тому +13

      Gujrat chya lobby
      Gadkari pm jhalele awadanar nahi
      Gujrat che donhi feku la Mumbai gujrat madhye asavi ase pan watate

    • @mangeshnaik9316
      @mangeshnaik9316 Рік тому +8

      Nitin gadkari is really next primenister good Minister of India

    • @anupshinde8129
      @anupshinde8129 Рік тому +5

      Deserving PM candidate!

    • @rajatborkar4256
      @rajatborkar4256 Рік тому +2

      Yess absolutely right

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Рік тому +487

    तस पण गडकरी मोदी ला भाव देत पण नाही...
    गडकरीच आपल्या कामावर लक्ष असत

    • @poonamjraut
      @poonamjraut Рік тому +11

      बरोब्बर!! 👍🏼👍🏼

    • @rmore6994
      @rmore6994 Рік тому +7

      Bhav dila nahi tar Bajula kele jate

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 Рік тому +2

      100

    • @poonamjraut
      @poonamjraut Рік тому

      @@rmore6994 पण ते मोदींच्या मेहेरबानी वर जीवंत नाहीत. त्यांना स्वतः चं अस्तित्व आहे. मोदींमुळे गडकरी नाहीत. मोदींच्या आधीपासून ते भाजपमध्ये स्वतः चं अस्तित्व टिकवून आहेत आणि म्हणून इतरांना त्यांची भीती वाटते किंवा दडपण येतं.

    • @rmore6994
      @rmore6994 Рік тому +4

      @@poonamjraut PM Modi ahat toparyant tancha dabdaba ahae.

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Рік тому +590

    २०२४ ला जर लोकसभा bjp आली तर नितीन गडकरी हे आता पंतप्रधान म्हणून लोकांना आवडतील...पणं त्यांना जाऊन बुजून डावललं जातंय आणि त्या मागे कोण हे काही सांगायची गरज नाही ..

  • @meditationsoulandinstrumen
    @meditationsoulandinstrumen Рік тому +10

    मराठी माणूस पंतप्रधान झालाच पाहिजे 🚩🇮🇳🇮🇳

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Рік тому +25

    अगदी मस्त विश्लेषण ....👍 मोदी शहा भाजप मधले जुने नेते संपवत आहेत ..या गुज्जू लोकाची चाकरी कोण करेल त्यांना फक्त ठेवत आहेत ..या समितीतून योगीला सुद्धा हटवलं आहे .मराठी भक्तांनो डोळे उघडा ..

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Рік тому +294

    मराठी नेता मोठा होउ देत नाहीत हा आतापर्यंत महाराष्ट्र चा इतिहास आहे😥

    • @pratap9329
      @pratap9329 Рік тому +6

      Hyala karnibhut swata aaple Marathi nete😥

    • @sanket9647
      @sanket9647 Рік тому

      @@pratap9329 karan sangshil ka jara

    • @rparab1933
      @rparab1933 Рік тому

      Paisa chi bhuk

    • @Gamer-ik7gk
      @Gamer-ik7gk Рік тому

      @@sanket9647 tula disun yet nhi ka? Dole ****tujhe

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Рік тому

      जावळीचे मोरे तुमचे नातेवाईक होते का?

  • @kiranmankar8474
    @kiranmankar8474 Рік тому +885

    नितीन गडकरी यांची काम करण्याची पद्धत आणि वाढती लोकप्रियता काही प्रामाणिक लोकांना पटली नसावी😀,असो आजकाल खऱ्या माणसाची किंमत कोणालाच नसते

    • @oldsonglover3960
      @oldsonglover3960 Рік тому +5

      💯💯👍

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 Рік тому +3

      Barobar

    • @sachin-le1wc
      @sachin-le1wc Рік тому +1

      Age matter

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol Рік тому +2

      maanya te kaam changla kartat pan shevti aahet sanghi,tyanchyach lokanna sandhi det astil mhanun modijinni kadhla asava asa nahi ka vatat?

    • @user-cm7xt7pl1x
      @user-cm7xt7pl1x Рік тому +9

      गडकरी हे प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक लोकांना राजकारणात जागा नाही पण असो ते उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी निवडून येतील म्हणून BJP ने आपल्या पॉवर ला थोडच कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे अश्या किती तरी पार्ट्या आल्या आणी गेल्या सुद्धा म्हणून जे चांगल काम करतय त्याला सोडून तुम्ही गुंडांना पार्टी मध्ये सामील करुन घेतलं तर हे धोक्याच ठरू शकत.

  • @vishalalone7243
    @vishalalone7243 Рік тому +63

    Huge respect for gadkari ji

  • @VijayJadhav-ij8ul
    @VijayJadhav-ij8ul Рік тому +11

    गडकरी साहेब आपणच 2024 चे पंतप्रधान होणार,आपण महाराष्ट्र राज्याचे न 1 चे नेते आहेत,

  • @vishalghom4372
    @vishalghom4372 Рік тому +306

    भावी प्रधानमंत्री आहे गडकरी साहेब ......आणी मोदींना महाराष्ट्र चा प्रधानमंत्री नको आहे आहे मोदीला फक्त महाराष्ट्र चे मत पाहिजे .....मोदी ला तसेही गडकरी साहेब भाव देत नाही...साहेबांची काम कराची पद्धत वेगळी आहे....तसेहि गडकरी साहेब मनतात ना.....बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.....आणी तेच B J P नेत्यांना गडकरी नको आहे......जय महाराष्ट्र...

    • @SHASHWAT502
      @SHASHWAT502 Рік тому +3

      Barobar bolalat

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 Рік тому +3

      Perfect

    • @kunal6096
      @kunal6096 Рік тому +2

      😔😔😔 Gujarati me Mumbai Lana chahata he

    • @baluhiwale2595
      @baluhiwale2595 Рік тому +1

      महाराष्टाचा पंतप्रधान होउ द्ययचा नाही हे या मागील हेतु.
      पण गडकरी गडकरीच

    • @ganeshda9671
      @ganeshda9671 Рік тому +1

      🤣🤣🤣🤣

  • @pranavingvale9892
    @pranavingvale9892 Рік тому +362

    नितीन गडकरी व शिवराज सिंह चौहान यांची पंतप्रधानप पदासाठी वाढती लोकप्रियता आणि दावेदारी याला कारणीभूत ठरली

    • @maheshkamble9585
      @maheshkamble9585 Рік тому +8

      Exactly, अगदी बरोबर

    • @AIBot354
      @AIBot354 Рік тому

      Pn tyanch nav tr kadhich PM post sathi samor nahi aap...lok ajun pn modi chya ch nawawar voting kartat...gadkari baddal ekda samzu sakto pn shivraj singh ch nav kadhi aal PM post sathi??

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 Рік тому +4

      Saglyat samor yogi ahe ahe

    • @girishsatpute2904
      @girishsatpute2904 Рік тому +1

      लीडर फक्त एकच असतो आणि तो सध्या मोदी आहे तर डिसिप्लिन असा असतो की लीडरलाच फॉलो केलं पाहिजे गडकरी आल्यावर विपक्ष मजबूत होईल

    • @girishsatpute2904
      @girishsatpute2904 Рік тому

      जर मोदीच्या नावावर सत्ता मिळती आहे तर झक मारायला गडकरी आणि शिवराज सिंग ची नावे पुढे करता

  • @prashantkadam1326
    @prashantkadam1326 Рік тому +70

    Modi is trying to remove all obstacles that will come under his way to remain himself as a prime minister. Nitin Gadkari is the victim of Modi politics

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Рік тому +4

      What you say applies to Sharad Pawar,Ajit Pawar & Supriya Sule combination.Although there is nothing to share or pass on except casteist mindset!

    • @savvy3103
      @savvy3103 Рік тому +1

      @@vinayakdegwekar7628 Nitin gadkari is working good as of now as minister. But being a Maharashtrian I personally don't like how he takes sides with NCP chief and that's fishy.

    • @sonaldi.6634
      @sonaldi.6634 Рік тому

      Prime Minister or Dictator? 😅

  • @kraut1982
    @kraut1982 Рік тому +61

    Marathi and Bengali would be the most spoken languages if Bhojpuri, Bundeli, Rajasthani, etc were not all clubbed together as Hindi. Marathi and Maharashtra is always sidelined by Northies.

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 Рік тому +166

    नितीन गडकरी.. प्रामाणिक नेता आहेत् खूप छान काम आहे त्यांचं

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Рік тому +737

    Nitin Gadkari have its own unique identity due to his working style...
    He does not require branding of any party or person...

    • @anitashukla9075
      @anitashukla9075 Рік тому +2

      थाृृ ा

    • @kunalchaudhari3784
      @kunalchaudhari3784 Рік тому +12

      Gadkari Saheb is a brand in himself.

    • @miliindsose
      @miliindsose Рік тому +4

      He should stand as an independent. Or join with nitish kumar. People say He can be PM

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA Рік тому

      @@miliindsose Right... 👍

    • @abcd_4523
      @abcd_4523 Рік тому +5

      @@miliindsose In BJP no one is greater than party. That's why every political parties politicians leave party but not a single person who leave BJP.

  • @sachinrokade4337
    @sachinrokade4337 Рік тому +11

    Visionary Leader...
    Huge respect for Nitin Gadkari saheb

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 Рік тому +11

    गडकरी साहेब देशात 1नं आहेत हा नेता पंतप्रधान होवो जगात नाव होईल भारताचे

    • @avengers1743
      @avengers1743 Рік тому

      आता नाव नाही का भारताचे?
      Zopetun उठ मित्रा.
      अभ्यास कर.
      Ignorant attitude सोडूंन दे.

  • @numansayed8336
    @numansayed8336 Рік тому +514

    Nitin gadkari is always welcome to Maharashtra..
    Great personality

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz Рік тому +1

      He is a Marathi only
      And he need not require a welcome back in his own native state.
      He is not an outsider bhaiyya or gujrati 😂
      N yes.. Marathis, irrespective of their party affiliations.. are definitely proud of their mass leader Shri Gadkari...
      Thousand times better than that chor uchakka illiterate gujrati Moti.. And that third class religious baba dhongi bhaiyya yogi. 🤮🤮🤮

    • @mahendranaik007
      @mahendranaik007 Рік тому +2

      yes

    • @Ashish-nd3xj
      @Ashish-nd3xj Рік тому

      RSS wale hain, chalenge aapko Sayed

    • @numansayed8336
      @numansayed8336 Рік тому

      @@Ashish-nd3xj sabhi RSS walo se pareshani nahi hai bhai... Chutiyo se pareshani hoti hai...
      He is honest about is work...

    • @kirantandle
      @kirantandle Рік тому

      @@Ashish-nd3xj wass a aw a a a new phone is a new phone w my phone is a aa aaa rha a aaaaaaaawa w awww a aaaaww www qa aa rhi wa a new one day you can do do it for me to get a new one aww thx and my heart and etkya lvkar boss and my heart is a a new w w a saw yousee sa wa nasa wa seeded sa mga bata na ki baat a a new@w sa a new phone lav ki baat kr wwe wawa ã@@@@@@a@@@@@@wa@@aããæ seeded@æwwaãæ a wwawa edward wa ãwawa wawawawawawawawa wawa asa dwaara a ede asa ã wawa awwããwwwwwwwwwwawwwwwwwwwwwwwwwwwwwwaawwwww awwããwwwwwwwwwwawwwwwwwwwwwwwwwwwwwwaawwwww wwww wwwwwawa azaad seeded seedes

  • @royalstatuscreator
    @royalstatuscreator Рік тому +143

    माननीय गडकरी सर : खरे देव माणूस ❤️❤️... असाच व्यक्तीची आपल्याला गरज आहे.. BJP Marathi माणसाची पंख तोडत आहे🙏

    • @pravinsanap539
      @pravinsanap539 Рік тому +5

      हे मराठी मतदारांना आणि भाजप मधील मराठी नेत्यांना कधी कळणार काय माहीत🙄

    • @vijaymane1630
      @vijaymane1630 Рік тому

      हे तर नेहारुजीच्या कालखंड पासून होत आहे कारण महाराष्ट्राच्या नागरिक ला पंत्रधानपदासाठी निवडून देयाचा नाही

    • @pratap9329
      @pratap9329 Рік тому +1

      @@pravinsanap539 jevha maharastra purn vikla jail tevha😥💔

  • @kraut1982
    @kraut1982 Рік тому +39

    Great National Marathi leaders are either sidelined or dead - Pramod Mahajan, Gopinath Munde, Parrikar. 🤨

    • @thenameisjohncena2880
      @thenameisjohncena2880 Рік тому +4

      Bcz Indian politics is governed by either UP or Bihar and now Gujarat.
      Maharashtra is the only state which contributes massively to the nation in terms of GST and other income and in return gets delayed and less help from the Centre. Maharashtra has developed by its own and not relied on the centre since it's inception. It was Balasaaheb and Sharad Pawar who brought Maharashtra in the centre of professing economy. If we divide the MP Seats as per each states contribution the national income I would say 100 seats alone would be given to Maharashtra.
      It happens only when Ranga and Billa like power hungry and dictatorship mindset people sit in the top. Everyone one knows what development Gujarat has done and what development alone Gadkari ji has done in Maharashtra, JK, and Rajasthan. He does not differentiate between states like these Ranga, Billa and copy of Vin Diesel

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 Рік тому +1

      @@thenameisjohncena2880
      Perfect

  • @waghshivanand
    @waghshivanand Рік тому +4

    2014 लोकसभा सभा विजयानंतर ' जर गोपीनाथ मुंढे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार नसेल तर मी ही शपथ घेणार नाही 'अशी भूमिका घेणारे नितीनजी गडकरी खरच मिळालेल्या पदापेक्षा मोठे नेते आहे.

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Рік тому +70

    बीजेपी मध्ये आज तरी देशहितासाठी निःसंकोचपणे काम करणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त नितीनजी गडकरी साहेब राजकारणा पलीकडे जाऊन काम करणारा माणुस

  • @gorakshlondhe7959
    @gorakshlondhe7959 Рік тому +94

    गडकरींचे पंख छाटणे म्हणजे भाजपची अधोगतीकडे सुरुवात

    • @abcd_4523
      @abcd_4523 Рік тому +1

      भाजप हा पक्ष पुढील वीस वर्षाचा विचार करून चालतो भाजपचे बरेचशे नेते पुढील सहा ते सात वर्षात निवृत्त होणार आहेत हीच वेळ आहे नवीन टीम तयार करण्याची नुसता भाजपची काँग्रेस झाल्याशिवाय राहणार नाही अटल बिहारी वाजपेयी पण हेच केले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहाला पुढे घेऊन आले होते. आता नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांना पुढे घेऊन येत आहे

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 Рік тому +2

      Vadapav kha ghri ja

    • @pratap9329
      @pratap9329 Рік тому +1

      @@jyeshthah1 Kare tula kiti bhetle modiche bahutek tu gajju asnar

  • @pcchitrodaChitroda
    @pcchitrodaChitroda Рік тому +9

    Always Straight forward Personality n One of Best Wid Clear in His Work ....

  • @prasadkadu9737
    @prasadkadu9737 Рік тому +23

    He is like atal Bihari Vajpayee Ji, good people, honest and accepted by all + development

    • @avengers1743
      @avengers1743 Рік тому

      हा इसलिए तो अटल बिहारी वाजपेई जी को हराया था इंडियन लोगों ने 2004 मैं.

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 Рік тому

      @@avengers1743 isane image ki bat ki he.....Jeet ki nahi

  • @messi-dv6je
    @messi-dv6je Рік тому +745

    Modi and shah are insecure about Gadkari bcoz he is marathi manus

    • @PatilBhau17
      @PatilBhau17 Рік тому +43

      And he is only capable in BJP.

    • @discostation4539
      @discostation4539 Рік тому +37

      Fadnavis ky tamilian ahe??

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Рік тому +80

      @@discostation4539 Abe chakkya fadnvis Chi layki ahe ka re gadkari Chi barobari karayachi?

    • @ekanathpatil8140
      @ekanathpatil8140 Рік тому +7

      Becouse he is bramin

    • @pratik9928
      @pratik9928 Рік тому +17

      @@Rahul-mt1dy fadavnis la kay sadha manus samjto tu ?? Apne hard work ke dam pe to cm zala Ani ata Kendrat janar .....Uddhav Thackeray sarkha photographer nahi jyala administration cha kahich Anubhav nastana direct CM zala

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 Рік тому +103

    हा नेता... स्पष्टपणे बोलणारा आहे... देशात महाराष्ट्र मध्ये 1 नंबर नेता आहे

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Рік тому +11

    Nitinji . Gadkari saheb is a freeminded person. He is a always happy man whether he is in power or not. He is the beloved leader of the . Maharashtraian people. So his contribution to the service of people is valuable.

  • @ASHOKMORE-nr6mh
    @ASHOKMORE-nr6mh Рік тому +22

    BJP needs nitinji more than Nitinji needs BJP. Man of very high calibre and principles. Man with a vision and I am sure that he himself may have opt out of the parliamentary board . Jai Hind Jai Bharat. Jai shree Ram.

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Рік тому +91

    मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे

    • @abcd_4523
      @abcd_4523 Рік тому +3

      2029 ला देवेंद्र फडणवीस भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत

    • @gautammishra9397
      @gautammishra9397 Рік тому +1

      Next pm yogi.

    • @HIND251
      @HIND251 Рік тому +2

      खरा विकास पुरूष

    • @jigneshm37
      @jigneshm37 Рік тому

      @@gautammishra9397 bilkul nai

    • @gautammishra9397
      @gautammishra9397 Рік тому +2

      @@jigneshm37 yogi se taklif h kya.

  • @umeshA.l
    @umeshA.l Рік тому +50

    गडकरींसारखा राजकारणी होणे नाही पंतप्रधान यांच्या पेक्षाही मोठे व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती म्हणून मनामध्ये स्थान आहे

  • @Vaibhav_Mendhi
    @Vaibhav_Mendhi Рік тому +6

    उमदा व्यक्तिमत्त्वाचे धनी श्री नितीन गडकरी साहेब 🙏🙏 तुम्ही च पुढचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आहे

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 Рік тому +53

    When Gadkari was BJP President that time he was eliminated Modi's name from Parliamentary Board.

    • @vishalalone7243
      @vishalalone7243 Рік тому

      😁

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 Рік тому +2

      Bolu nahi pan kay chikicha kela
      Cannot compare Great and Honest Gadkariji
      With this Corrupt and Power Hungry Modi shah Fadanvis team

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Рік тому +77

    नितिन गडकरी साहेबांना
    पंतप्रधान बनवा👑😍

  • @niveditmiskin4015
    @niveditmiskin4015 Рік тому +49

    नितीन गडकरींना पंतप्रधान करायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने देशाचा आणि महाराष्ट्राचा फायदा होईल

  • @smurmurwar1972
    @smurmurwar1972 Рік тому +15

    ते पंतप्रधान पदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत म्हणूनच भाजपा ने त्यांच्यासोबत असं काही केलं...

  • @amitdagade5010
    @amitdagade5010 Рік тому +1

    Thanks mam

  • @rahulsable4756
    @rahulsable4756 Рік тому +77

    नितीन गडकरी पंतप्रधान बनणार म्हणून, त्यांचे पंख छाठण्याचे काम चालू आहे

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Рік тому +90

    गडकरी साहेब 2024 चे पंतप्रधान पदाचे उमेदवार...थापा न मारता कामं करणारा मंत्री...

  • @Priteshn96
    @Priteshn96 Рік тому +1

    Thanks for this video.... And Also thank you UA-cam for recommendation at Perfect Time

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Рік тому +3

    नितीन गडकरी भाजप चे अध्यक्ष होऊ नये या मुळे गडकरींचे पक्ष छाटण्याचा प्रयत्न होत आहे

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Рік тому +64

    नितीन गडकरी ग्रेट

  • @ashieshsarpotdar2270
    @ashieshsarpotdar2270 Рік тому +48

    आपल्याकडे कार्यक्षम व्यक्तींना नेहमी हेच बक्षीस दिलं जातं...

  • @ApurvPirke
    @ApurvPirke Рік тому +5

    All Maharashtra should ask for Gadkari as PM. Else no vote to BJP.
    Gujarat madhe 28 seats ahe tari tikadche PM ani Home minister.
    Maharashtra madhe 48 seats ahe. Apan decide kela tar Gadkari ji la PM karta yeil. Maharashtra ne dakhavun dila pajije दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.
    Abhi nahi toh kabhi nahi

  • @sagarnathe999
    @sagarnathe999 Рік тому +3

    गरुडाचे पंख कोणीही काटू शकत नाही, गडकरी हे स्वतः brand आहेत. 👍

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 Рік тому +38

    गडकरी साहेब फक्त एकच खातं असूनही देशभर प्रसिद्ध झाले ते त्यांच्या कार्यामुळे असंख्य कामे त्यांनी केली सर्वत्र प्रसिद्धी आणि नाव गडकरी साहेबांचं हे मोदीला कसं बरे वाटणार

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 Рік тому +55

    गडकरी साहेब किंग आहेत होते आणि आणि पदावरून काढले तरी पण किंग च राहतील 🚩

  • @pravinkore827
    @pravinkore827 Рік тому

    खुप छान माहिती आहे

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 Рік тому

    होय

  • @sharadchandramatwankar3518
    @sharadchandramatwankar3518 Рік тому +26

    भारतात मराठी माणसाचे अर्थात पुरोगामी महाराष्टाची अवहेलना करणे हे केंद्रीय सरकारचे धोरण आहे.

  • @pranavingvale9892
    @pranavingvale9892 Рік тому +52

    महाराष्ट्राला पुढे येऊन देणार नाहीत

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 Рік тому +1

      Maharashtra tari ya lokana phude yeu denar ka

    • @sanket9647
      @sanket9647 Рік тому +2

      @@sarojsawant1127 Abe chutya ethe deshacha vishay chalu aahe deshchya rajakaranat ha bhedbhav kelela patato ka tula

    • @abcd_4523
      @abcd_4523 Рік тому +1

      चुत्या 2029 ला देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.

  • @Ankit_M
    @Ankit_M Рік тому +4

    *नितीन गडकरी साहेबांच्या वाढत्या लोकप्रियते मुळे BJP च्या इतर लोकांच्या पोटात त्रास होत आहे,*
    *तसेच मराठी माणूस आपल्यापैक्ष्या मोठा होऊ नये।*
    *जे पक्षाच्या विकासापेक्षा देशाच्या विकासासाठी काम करतात ते व्यक्ती BJP नको असतील म्हणून गडकरी साहेबांना वगळून टाकलं असेल,*
    *तरीही मी माझं Vote नेहमी प्रमाणे गडकरी साहेबांना देणार।*

  • @sonuwankhede6652
    @sonuwankhede6652 Рік тому +3

    महाराष्ट्र आणि पंतप्रधान या गोष्टी इतिहासात दुर्मीळच राहिल्या...!! 🇮🇳🚩🤗

  • @robinsood8598
    @robinsood8598 Рік тому +49

    गडकरी साहेबांनी एवढे काम केले आहे की ते भारतात कुठेही उभे राहिले तर आरामात निवडून येतील एवढा त्यांचा करिष्मा आहे
    राहिला प्रश्न त्यांना बाजूला करायचा तर बीजेपी च गोत्यात येईल
    व गडकरी कोणाचे मोहताच नाही आहेत ते आपल्या कामातून आपला ठसा उमटवतात ते महान देशभक्त आहेत

    • @avengers1743
      @avengers1743 Рік тому

      मंदबुद्धि.
      मुस्लिम बहुल क्षेत्र madhye हरतील गडकरी.
      फालतू विचार सोडून दे.
      अभ्यास करत जा.

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Рік тому

      ​​@@avengers1743 bhau muslim lok bjp mde sarwat jast kontya netyla mnt astil tr te gadakari na
      mze muslim mitra sudha gadakari cha adar kartat

  • @iampkl8971
    @iampkl8971 Рік тому +82

    Nitin dada great personality I love his style of doing work ...and he have developed Indian roads and many other things in very good manner he have my respect ❤️

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 Рік тому

    Khupach chan mahiti

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 Рік тому

    Tumche saglech video khupach chhan......

  • @abhijitpatil6168
    @abhijitpatil6168 Рік тому +18

    व्यक्तिकेंद्रित राजकारण
    मीच सर्वश्रेष्ठ आहे असं भासवणे

  • @Sheelashukla-ml9fz
    @Sheelashukla-ml9fz Рік тому +16

    नितीन गडकरी साहेब संपूर्ण भारत तुमच्या सोबत आहे 👍

  • @user-hb6jo7ry4f
    @user-hb6jo7ry4f Рік тому +5

    Huge respect for nitin gadkari Sir.

  • @uttamchintale5745
    @uttamchintale5745 Рік тому

    I am interested in the above position as advertised on your website

  • @er.munnakalambe4850
    @er.munnakalambe4850 Рік тому +81

    Gadkari Sir, lots of love from Vidarbha no need to certificate from any other, your work speaks rather than politics and you🙏 deserve for next pm of our 🇮🇳India jay Hind from Vidarbha.. Love you sir

    • @rohanpatole9338
      @rohanpatole9338 Рік тому +2

      From Maharashtra 🚩

    • @ratantajane870
      @ratantajane870 Рік тому +3

      From Vidarbha

    • @pratap9329
      @pratap9329 Рік тому

      Are nusta vidharbha krat bslatr je ahete gujarathi marwadi kadhun ghetil skle Marathi lokakadun tashehi nagpurmadhe Marathi rahiletach kiti💔

    • @ratantajane870
      @ratantajane870 Рік тому +1

      @@pratap9329नागपूर मध्ये 97% मराठी आहे माहिती आहे तुम्हाला

    • @piyushtandulkar1191
      @piyushtandulkar1191 Рік тому +1

      Maharashtra Ekach Aahe Aani Ekach Rahnar

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 Рік тому +46

    नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत
    यात काही संशय घेण्यासारखं नाही

  • @umeshpatil6040
    @umeshpatil6040 Рік тому

    अतिशय महत्वाची माहिती

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Рік тому +25

    Another maharashtrian sidelined .
    This is the policy of Delhi politics of all parties.
    Maharashtra dwesh . Modi is Gujrati, they hate maharashtrians .
    He isn't yes man of Modi and his politics.
    A self conscious man .

  • @pranilahervlogs
    @pranilahervlogs Рік тому +21

    Modi ji ye Kya kr diya aap ne …aage ka nahi socha shayad. 😂

  • @DG-zl1gh
    @DG-zl1gh Рік тому +18

    भावी पंतप्रधान 🙏🙏

  • @anilkudale673
    @anilkudale673 Рік тому

    खरं आहे

  • @strikerop8815
    @strikerop8815 Рік тому +3

    Love u,respect u a lot nitin gadkariji🙏🙏

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Рік тому +40

    Same method is used महाराष्ट्र when OBC leader comes in the race of CM
    Method name is direct कोलणे

    • @kushaq1173
      @kushaq1173 Рік тому

      udya kami maraychya obc ne .kadhi swata sodun dusryachi pan kame karaychi.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Рік тому

      🤣 gadkari braman ahe

  • @aniketthakareofficial3698
    @aniketthakareofficial3698 Рік тому +29

    भारताचे इतर देशासोबत असलेले संबंध आणि भारताचा विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मंत्री नितीन गडकरी हे अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील . म्हणूनच आगामी पंतप्रधान पद नितीन गडकरी यांच्या कडे दिल्यास ते योग्य ठरेल .

    • @abcd_4523
      @abcd_4523 Рік тому +1

      भाजप प्रंतप्रधान पद अशा व्यक्तीला देते की जो पुढील पंधरा वर्षे तरी तो पदभार स्वीकारू शकेल. नितीन गडकरींचे वय जास्त असल्यामुळे त्यांना प्रंतप्रधान पद दिले जाणार नाही. 2029 देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.

  • @dhananjaypatil61
    @dhananjaypatil61 Рік тому

    बरोबर

  • @ruturajwaychal5585
    @ruturajwaychal5585 Рік тому +5

    आणि हे लोकं २०२४ पासून परत देश चालवणार... दुर्दैव 😌 एका देशात इतके मूर्ख लोकं कसे असू शकतात.

  • @s.d.jogdand2642
    @s.d.jogdand2642 Рік тому +16

    नवा राजकीय पक्ष बनवा....गडकरी साहेब

    • @s.d.jogdand2642
      @s.d.jogdand2642 Рік тому +4

      भावी पंतप्रधान 2024 चे आहेत नितीन गडकरी साहेब

    • @lokeshlad8024
      @lokeshlad8024 Рік тому +1

      Aap join kra

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 Рік тому +18

    सध्या एकच लायकवान मानुस तो पन नको यांना

  • @kailasschaudhari2229
    @kailasschaudhari2229 Рік тому

    Great analysts 🙏

  • @npb5258
    @npb5258 Рік тому +7

    Nitin Gadkari is popular and will be accepted as prime minister even by people who do not like BJP.

  • @ganeshgavhane2369
    @ganeshgavhane2369 Рік тому +29

    Nitin Gadkari sarka super neta nahi bhetacha

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 Рік тому +3

    कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
    मिळून कृष्ण भक्तीत सारे
    हरी गुण गाऊ एकत्र..
    कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @vinayakyeware4222
    @vinayakyeware4222 Рік тому +1

    आज खरी गरज आहे ती
    सर्व मराठी माणसांनी गडकरींच्या पाठी उभे राहून त्यांना पंतप्रधान पदासाठी ऊभे करून निवडून आणावे
    त्यासाठी #nextpmgadkari हा hashtag pn chalva

  • @shrimantraghunathrajenaikn5103

    Sad

  • @boycottbollywood923
    @boycottbollywood923 Рік тому +10

    Nitin गडकरी साहेब हे रोड transport मध्ये चांगलं काम करत आहेत

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 Рік тому +10

    We support you Gadakari sir...

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Рік тому +1

    कोणीही कितीही पंख छाटू दे. माणसाचं कर्तृत्व माणसाला मोठं करत. आणि गडकरी साहेब हे देशाचे आदर्श नेते आहेत.

  • @bhushanakolkar9163
    @bhushanakolkar9163 Рік тому +1

    जे होते ते उत्तमच ठरेल गडकरी साहेब यांच्या साठी.

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 Рік тому +30

    Beautiful analysis

  • @sonvane
    @sonvane Рік тому +6

    नाहीतर त्यांचा पण मुंडे साहेब व्हायचा ...

  • @mahadevbobade5623
    @mahadevbobade5623 Рік тому

    Right

  • @bibtya3902
    @bibtya3902 Рік тому +13

    महाराष्ट्र चा नेता खपत नाही गुजरात्यांना

  • @sagiimorefitness2441
    @sagiimorefitness2441 Рік тому +12

    Gadkari saheb next pm

  • @alostboy3998
    @alostboy3998 Рік тому

    या सर्व गोष्टी वरून हेच लक्षात येतं आहे की , केंद्रातील महाराष्ट्रीयन नेत्यांना दूर ढकलण्याचे प्रयत्न चालू आहे. जेने करून महाराष्ट्र हा केंद्रस्थानी नाही राहिला पाहिजे.

  • @beingatheist6242
    @beingatheist6242 Рік тому +1

    हे उत्तर भारतीय कधी महाराष्ट्राला पुढेयेऊ देणार नाही

  • @annakhade4107
    @annakhade4107 Рік тому +17

    महाराष्ट्रातील मोठा नेता घरी बसवणार का आज आखा भारत देश ला दळणवळण घडविणिरे मंत्री हे डोहीजड झाले वाटते
    एक मराठी माणूस चालत नही का पंतप्रधान पदासाठी भाजपाला

  • @srsofts7885
    @srsofts7885 Рік тому +4

    एकदम बरोबर आहे तुमचं.... तुमचा धाडसा ला सलाम

  • @madhukarjarare8779
    @madhukarjarare8779 Рік тому +1

    माननीय गडकरीसाहेब हे सर्वात हुशार व दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. गुजराती लोकं महाराष्ट्रीय लोकांना पुढे जाऊ देत नाही

  • @hitmanlovers9837
    @hitmanlovers9837 Рік тому +1

    तुमच्या चॅनल वरती खुप चांगली आणि उपयुक्त माहिती मिळते thanks ❤️

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 Рік тому +8

    नितीन गडकरीला राजकारणाचा ,बळी करूनका हा मनुष्य देशाच भवीतव्य ऊज्वल करेल.