एक काळ असा होता, जेव्हा Amit Shah हे Nitin Gadkari यांना भेटण्यासाठी तासन्-तास बसून रहायचे। BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2022
  • #BolBhidu #NitinGadkari #AmitShah
    राजकारणात एक शब्द आहे दिर्घद्वेषी.. म्हणजेच एखाद्याचा द्वेष बाळगून राजकारणात मोठ्ठं होणं. प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाचा टाईम येतो. टाईम आला की हा द्वेष बाहेर काढणं. राजकारण पाहणारी लोकं अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्यात हा गुण असल्याचं सांगतात. आत्ता हे सांगण्याचा किस्सा म्हणजे गडकरींचे पंख छाटण्याचा होत असलेला कार्यक्रम. गडकरींना संसदीय समितीतून बाहेर ठेवण्यात आलं. 2014 साली त्यांच्याकडे असणारी मंत्रालयांची जबाबदारी आणि आज असणारी जबाबदारी यातही प्रचंड फरक असल्याचं जाणवतं.. अशा वेळी अमित शहा आणि गडकरींचा तो जूना किस्सा सांगावा वाटतो.
    Gadkari's feather trimming event. Gadkari was kept out of the parliamentary committee. There is a huge difference between the responsibilities of the ministries they had in 2014 and the responsibilities they have today.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 801

  • @suyashkshirsagar3000
    @suyashkshirsagar3000 Рік тому +1407

    माननीय श्री. नितीन गडकरी हे भारताचे पंतप्रधान व्हावे असे कोणाला कोणाला वाटते
    👇

    • @sakharamdhuri223
      @sakharamdhuri223 Рік тому +47

      ज्या माणसाने अडवाणीला बाज़ूला केले त्याला नितिन गड़करीला बाजूला करायला १ सेकंद पण लागनार नाहीं

    • @unknown_49018
      @unknown_49018 Рік тому +1

      🤚

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +5

      Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @Rk-gb4pu
      @Rk-gb4pu Рік тому +18

      @@anilgaikwad2202 are aaplya kpalavr gondun ge na sarkha sarkha yethe type krun kahi honr nahi

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Рік тому +5

      आम्हाला तर वाटत पण मोदी भक्तांना वाटलं पाहिजे ना भावा

  • @DARSHIKASOAP
    @DARSHIKASOAP Рік тому +745

    नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत हा मराठी माणसांचा अभिमान आहे

    • @njj6689
      @njj6689 Рік тому +25

      Gujrati ani delhi wale nahi houn denar maharashtra cha pm..

    • @vivekgawaletabla1865
      @vivekgawaletabla1865 Рік тому +18

      @@njj6689 दिल्ली वाले नाही होऊ देणार म्हणजे....ते की ह्या देशाचे मालक आहेत का ...पण एक गोष्ट नक्की की हे गुजराती लोकांना ज्यांनी मोठ केलं त्यांच्याच कानात मुतायला बघतात हे..

    • @njj6689
      @njj6689 Рік тому +2

      @Mystery Masala ekdam correct bollat..

    • @njj6689
      @njj6689 Рік тому +5

      @@vivekgawaletabla1865 ata nitin gadkari sahebbanna kendratun kami karayche challey.
      He kon kartey delhi wale.
      Gujrati tadipari wale feku wale.

    • @rajendraalase8734
      @rajendraalase8734 Рік тому +6

      गडकरी साहेब आपण पंतप्रधान म्हणून शपथ घ्यावेत

  • @kirantalekar7921
    @kirantalekar7921 Рік тому +285

    काहीही झालं तरी हे महाराष्ट्रातील कोणत्याच मराठी नेत्याला ह्यांच्यापेक्षा मोठा कधीच होऊ देणार नाही? म्हणून तर ह्यांना फडणवीससारखी लोकं आवडतात आणि गडकरी खटकतात.

    • @rangari01
      @rangari01 Рік тому +17

      Fadanvis is chatu number 1.

    • @chandrakantpilane6197
      @chandrakantpilane6197 Рік тому +17

      हे गुजराती रंगा बिल्ला मराठी माणसाला वरती येऊन देणार नाही.

    • @harrypotter12r44
      @harrypotter12r44 3 місяці тому

      Gujratyana lat marun hakla Maharashtra tun…

    • @nlmsa5867
      @nlmsa5867 3 місяці тому

      Right

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 2 місяці тому

      Layki आहे का मराठी

  • @padmakarghumre7723
    @padmakarghumre7723 Рік тому +143

    गडकरी साहेब हे पंतप्रधान होऊ नये यासाठी अमित शाह खुप अस्वस्थ आहे..समजून घ्या..

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 Рік тому +117

    व्हिडिओ आवडला. प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यात वाईट दिवस येतात व त्यावेळी व्यक्ती ची खरी परीक्षा होते .

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Рік тому +2

      दिवस येणे आणि मुद्दाम दिवस आणणे यात फरक असतो

    • @nikhilghadi1991
      @nikhilghadi1991 Рік тому

      Divas he aanavech lagtat..apaop yet nastat..

  • @manoharpatilrc
    @manoharpatilrc Рік тому +12

    माननीय नितीनजी गडकरी म्हणजे मराठी माणसाचा आवाज असणारा सच्चा आणि खरा आवाज !बुलंद आणि स्पष्ट बोलणारे भाजपातील एकमेक सर्वांना हवे असणारे व्यक्तिमत्व

  • @R.P.88
    @R.P.88 Рік тому +227

    Work speak more than words what gadkari has done in road and transport is amazing 👍🏼

    • @technotrack5959
      @technotrack5959 Рік тому +5

      ho ka? gadkari aplya eka eka kamachi khup mothi publicity krto mhnun lokana te kahi tri khup motha kam vattey

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 Рік тому +3

      @@technotrack5959 like agnipath....????
      Direct ghoda ch lawaych barober na....

    • @technotrack5959
      @technotrack5959 Рік тому +1

      @@samarpatil0909 bhava bharta mdhey kiti raste bekar ahet he sangaychi garaj nahi toh gadkari fakt mothe mothe 2-4 contract dete state cm la jyat tyala bharpur paishe khayla miltil baki chote mothe raste visrun ja

    • @Coders_World
      @Coders_World Рік тому

      ​@@technotrack5959 are yedi gand. Tu Fharabaher fir. Evdhi kam chalu ahet tula Bghunch smjel.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Рік тому

      एकाच असा होताफडवीनसमुडेसाहेबाचीबैगघेत्ह
      होतपंकजाताईनामाहीत आसेलवाटत

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 Рік тому +262

    Only Nitin Gadkari deserves post of PM.

    • @mithunbhagat8014
      @mithunbhagat8014 Рік тому +1

      Maniy pradhanmantri Nitin Gadkari ji Honar.. sarvache Aawdte nete..

    • @sangramwabale
      @sangramwabale 9 місяців тому +2

      Well deserved PM is Nitin Gadkari ❤

  • @Danish00598
    @Danish00598 Рік тому +247

    Nitin Gadkari is all time best politician.

  • @sagarsanas5666
    @sagarsanas5666 Рік тому +42

    Royal person Mr Nitin Gadkari Saheb🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @shambhurajegraphics2652
    @shambhurajegraphics2652 Рік тому +252

    नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तरच bjp ला मतदान ✌️

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 Рік тому

      💯

    • @Raghu...07
      @Raghu...07 Рік тому +1

      बहुतेक 2024 ची निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. त्यांची

    • @Mulapravara
      @Mulapravara Рік тому

      जर नितीन गडकरी पंतप्रधान दावेदार असेल तर भाजपा सत्तेत येऊ शकत नाही

    • @shahareravi
      @shahareravi 9 місяців тому

      तुम्ही द्या नाही तर नका देऊ सत्ता भाजपची च येणार

    • @anilparab4974
      @anilparab4974 3 місяці тому

      तरी कमलाबाई ला मत देणार नाही😅😅😅😅😅😅

  • @prashantshetye6069
    @prashantshetye6069 Рік тому +64

    Only Nitin Gadkari can reserve the post of PM

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Рік тому +72

    नितिन गडकरी साहेब 2024 चे पतंग प्रधानमंत्रीचे दावेदार आहेत म्हणून दिल्लीत दोन आहेत ते त्यांना घाबरले आहेत

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Рік тому +285

    मराठी माणूस भाजपात गूजराती माणसापेक्षा मागे पडत चाललाय.😠😠

    • @sanikawani7904
      @sanikawani7904 Рік тому

      Sagar Bose
      तुझ्यासारख्या बंगाली नी बांगलादेशची गुलामी करावी ही लायकी
      नालायक लोक नेताजींना पळवून लावलं

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 Рік тому

      @@sagarbose1679 तुझ्या भैनीचा ठोक्या पण मराठीच आहे बंगाल्या

    • @sagarbose1679
      @sagarbose1679 Рік тому +4

      @@sanikawani7904 कुणी पळवले? बंगाली तर नेताजींसोबत होते. मराठे आणि मराठी कुठे होते तेंव्हा?

    • @ibrahimkureshi-wk5hn
      @ibrahimkureshi-wk5hn Рік тому

      मराठी गुजराती करू नका हिंदू मनून जगा
      मूर्खांनो . गुजराती पण हिंदूच आहेत
      नालायकांनो यामुळेच मुघलांची आणी इंग्रजांची गुलामी केली तुम्ही

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +10

      Muslimonche jode pusanare Gandhi neharu congress NCP samajwadi mamata banerjee hatav Bharat mata bachav Jay Shri Ram Jay modiji Jay Devendra fadanavis saheb

  • @jaywaghmode1485
    @jaywaghmode1485 Рік тому +104

    श्री संत बाळूमामा आदमापूर यांच्या विषयी एक व्हिडिओ बनवा💛

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 Рік тому +298

    गुजराती लोक हळूहळू महाराष्ट्राची वाट लावतात. पण अंधभक्त मानणारे नाहीत.

    • @advaitkulkarni21
      @advaitkulkarni21 Рік тому +8

      Hoy

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +9

      Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @sunilgaikwad1054
      @sunilgaikwad1054 Рік тому +27

      अंध भक्त पूर्ण भारतात आहेत.
      किडी सारखे वळवळ करत फिरतात.

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 Рік тому

      अजून किती दिवस गुजराती मराठी करणार आहात.. इथे माजी कृषिमंत्री, मुख्यमंत्री.. ना जाणे अजूनही काही..
      त्यांनी काय केले महाराष्ट्राता करिता.. वांग्याची शेती करून करोडो रुपये दाखविले.. कधी मराठा, कधी ओबीसी अशी जातीय राजकारण केली पण लोकांच्या हिताचे निर्णय कधी घेतले नाही.. फक्त स्वतः आणि कुटुंब ह्यांचेच भले पाहिले..
      आणि आता परत गुजराती - मराठी .. कधी देशाचे हित पण पहा...

    • @apatil5386
      @apatil5386 Рік тому +16

      भारत शिक्षा में भले ही पिछे
      हो लेकिन आन्धभाक्ति में
      विश्व चैंपियन हैं 🤣🤣

  • @digambarbelkar2177
    @digambarbelkar2177 Рік тому +17

    बोलभिडू चैनल खुपच ऐकावं वाटतं कारण माणसाला कसे वागावे हे डावपेच माहीत होतात 🍎🍎🍎🌷🌷🌹🌹🍏🍏🍐🍐🍊🍑🍑🍋🥭🥭आपल्याकडे खुपच ज्ञानाचा खजिना आहे जय हो ताई ॐ शांती विठ्ठल विठ्ठल पांडूरंग पांडूरंग

    • @unseensafar_1214
      @unseensafar_1214 Рік тому

      खरच इथे कळत की राजकारण नेमकं काय असत..

  • @manojgaikwad7060
    @manojgaikwad7060 Рік тому +17

    भारत के रस्तो का विकास सिर्फ और सिर्फ गडकरी साहब ने किया हैं ,कोई मोदी शहा ने नही .नितीन गडकरी साहब ग्रेट आदमी हैं .

  • @Ankit_M
    @Ankit_M Рік тому +10

    शेवटी सर्व एकाच माळ्याचे मणी आहेत।
    पण माझं vote गडकरी यांना देताना फार आनंद होतो।

  • @sanjaywadkar4243
    @sanjaywadkar4243 Рік тому +39

    जे गुजराती लोक महाराष्ट्र राज्याच्या जीवावर मोठे झाले आहेत आणि होत आहेत तेच महाराष्ट्र राज्याची वाट लावणार आहेत

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому +2

      Kay waatlavli ahe?ulat tyancha Gujrat mdhe Marathi manas mothe zale ahet Surat,Ahmedabad,Baroda ithr jaun bagh

    • @chanakya6483
      @chanakya6483 Рік тому +1

      Tum chya G mad he dam aslyas Gujarat mad he jawun mothe howun dakhwa

    • @SaiRam-tl4pd
      @SaiRam-tl4pd 3 місяці тому

      Khr aahe

  • @nisarbhagwan5847
    @nisarbhagwan5847 Рік тому +15

    Gadkari saib is great person 👌🙏✌️💯✌️

  • @thenoshow
    @thenoshow Рік тому +5

    मराठी माणूस लढला मुघल, अब्दाली, नजीब खान सोबत आणि आज सला सतर फटर माणसं येऊन मराठी लोकांना हुशारी दाखवतोय. आम्ही लढलो म्हणून सगळा भारत आहे नाही तर ह्यांची औकात काय आहे. जय महाराष्ट्र

  • @bloominglovesaga
    @bloominglovesaga Рік тому +154

    आजची BJP गुजरातच्या व्यवसायांच्या हातात गेली आहे.. वाजपेयी अडवाणी ची BJP राहिली नाही.. महाराष्ट्राला संपवून गुज़रती व्यावसायिकांना श्रीमंत करणारी BJP आहे

    • @sagarbose1679
      @sagarbose1679 Рік тому +9

      महाराष्ट्रीयन लोकांना कुणी व्यवसाय करू नका म्हणून सांगितलय का? दुसऱ्यावर जळण्याच्या प्रवृत्तीमुळे मराठी मागे पडलेत

    • @pm6127
      @pm6127 Рік тому +4

      स्वतच्या अपयशाच खापर मद्रासी, गुजराती, यूपी, बिहारी लोकांवर फोडलं म्हणजे आपण धन्य झालो.

    • @Satya9090
      @Satya9090 Рік тому

      खरं आहे

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 Рік тому

      Gujarati se jalne wala pada likha Maratha 😂😂

    • @bloominglovesaga
      @bloominglovesaga Рік тому +2

      @@sagarbose1679 मग bollywood मध्ये यायला, picture मध्ये काम करायला तुम्हाला कोणी अडवले.. तरी का boycott bollywood करता?
      सर्व दिसत तेवढे सोपे नसते, उचलली जीभ लावली टाळूला!!

  • @pramodpatale3431
    @pramodpatale3431 Рік тому +54

    सत्ता ही व्यापाऱ्याच्या हातात गेलेय आणि व्यापाऱ्यांनी सत्तेचा व्यापार लावलाय....

    • @vivektale4477
      @vivektale4477 Рік тому

      खरं आहे !

    • @princearyan80
      @princearyan80 Рік тому

      बरोबर

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому

      te kahi 2014 nantar vyapari zale nahit tya adhi pn hote pn farak evdhach ahe ki BJP ne kdhi tyancha vr Rajkaran kel nahi

  • @vw13650
    @vw13650 Рік тому +21

    It's all about, time will definitely changes 🙏

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 Рік тому +38

    नितीन गडकरी यांचे खूप मोठे योगदान आहे BJP ची वाढ व्हायला.

    • @AMULTM23
      @AMULTM23 3 місяці тому

      कसे काय

  • @shrikantkomalwar2085
    @shrikantkomalwar2085 Рік тому +18

    नितीन गडकरी जर पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तरच भाजपला मतदान करा!

    • @surajtamboli1590
      @surajtamboli1590 8 місяців тому

      त्या भीतीनेच मोदी साहेब गडकरी साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि करतील, आणि त्यांना मंत्री पद पण देणार नाहीत

  • @majidpanhalekar1925
    @majidpanhalekar1925 Рік тому

    खुप छान माहिती आहे धन्यवाद

  • @akashbirkalwar5236
    @akashbirkalwar5236 Рік тому +4

    Ekdam mast information hoti

  • @vijaypalwe4705
    @vijaypalwe4705 Рік тому +9

    एक काळ असा ही होता गडकरी साहेब मुंडे साहेबांची भेट घ्यायला तासनतास बसून राहत होते

  • @navalvikram1638
    @navalvikram1638 Рік тому +73

    आताची भाजप ही मोटा भाई,छोटा भाईची आहे,ज्या अडवांनीजीनी भाजप सत्तेत यावे म्हणून,जीवाचे रांन केलेत्यांनाच बाजुला केल,
    हे असच होणार

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 Рік тому +1

      💯

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому +2

      Kay kel Advani ni?loka ulat BJP sodun gele tyancha kalat

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Рік тому

      आणि
      2014 मध्ये अडवानी 87 वर्षांचे झाले होते..
      निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली.

  • @tusharkamble4770
    @tusharkamble4770 Рік тому

    thank you for information

  • @PrashantPatil-in8rx
    @PrashantPatil-in8rx Рік тому +1

    Khupac Chan video madem

  • @ashitoshmirgane7904
    @ashitoshmirgane7904 Рік тому +4

    नितीनजी गडकरी हे सगळ्यात भारी नेते आहेत

  • @chandrashekhark.4815
    @chandrashekhark.4815 Рік тому +2

    Very impressive presentation, Mam!

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Рік тому +6

    हे कृतघन भाजप मुंडे साहेबाना विसरले तिथे गडकरींना बाजूला केलं तरी आश्चर्य वाटायला नको.

  • @nikhilsaryam4722
    @nikhilsaryam4722 Рік тому +3

    The time has changed and people so......

  • @vaibhavgurav9139
    @vaibhavgurav9139 Рік тому

    Great Info team... Keep it up 👌🏻✨️

  • @satishmohite9115
    @satishmohite9115 Рік тому +4

    मा श्री नितिन गडकरी यांचे कार्य कोना कोना ला आवडते

  • @yuvrajgholap8688
    @yuvrajgholap8688 Рік тому +2

    वक्त वक्त की बात है

  • @krushnagaikwad8395
    @krushnagaikwad8395 Рік тому

    I love you mam kay awaj ahe tumcha

  • @niteshshirke762
    @niteshshirke762 Рік тому +3

    Superb

  • @hemantpatil2902
    @hemantpatil2902 Рік тому +10

    गडकरी सुद्धा हिन्दी भाषीय लोकांनवर विश्वास ठेवतात.

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Рік тому +1

    Very nice information 😇

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Рік тому +1

    we respect this channel for good economical anylisis and data of all suubject pl

  • @rahuldharme3787
    @rahuldharme3787 Рік тому

    Khup chan

  • @ganeshkolatkar2991
    @ganeshkolatkar2991 Рік тому

    Stock market related pn vdo banvt jaa

  • @piyushkhape6424
    @piyushkhape6424 3 місяці тому +1

    भाई चांगल्या लोकांचं राजकारण नाही ह्या भारतात हे सत्य आहे

  • @sagaranand665
    @sagaranand665 Рік тому

    So sweet

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому

    खर आहे

  • @AMULTM23
    @AMULTM23 3 місяці тому

    ताई हा किस्सा फारच महत्त्वाचा आहे.सन्मानिय गडकरी साहेबांचा मी नेहमीच आदर करतो पण गडकरी यांची दुसरी बाजू देखील समाजा समोर येण महत्वाचे होते.
    काही वर्षांपूर्वी आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय मुंडे साहेब यांच्यात शित युद्ध सुरू होते या वेळी याला जातिय रंग देण्याचा प्रयत्न बर्याच लोकांनी केला होता मुंडे साहेबांनी बरेच दा बंड करून नाराजी देखील व्यक्त केली होती.पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनी नेहमीच आदरणीय मुंडे साहेबांच्या कार्यकर्ते आणि समर्थकांना डावलण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा संपूर्ण महाराष्ट्राला गडकरी साहेब चुकीचे वाटले होते मुंडे साहेब योग्य वाटेल होते. मुंडे साहेबांच्या अन्याय केला जातो आहे ही चर्चा झाली होती. मग आता हेच गडकरी साहेब लोकांना चांगले वाटत आहेत कारण की मोदींना शहांना अतंर्गत विरोध.
    गडकरी साहेब यांचे विकासासाठी जबरदस्त योगदान दिले आहे यात शंका नाही किंवा आक्षेप नाही.मात्र ही दुसरी बाजू सुद्धा जणते समोर यायला पाहिजे

  • @nitintandale6158
    @nitintandale6158 Рік тому

    Khup chan ho

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Рік тому +29

    सच कहा जाय तो प्रधानमंत्री पद के लिए मोदी से बेटर गडकरी साहाब है ।

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Рік тому +13

    Very good analysis!

  • @vishaljoshi1366
    @vishaljoshi1366 Рік тому +7

    अगरबत्तीच्या काड्या खरच बांबू पासून तयार करतात का? आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? हे कृपया सांगाल का?

  • @_yashwagh28
    @_yashwagh28 Рік тому +1

    Time ✨

  • @apatil5386
    @apatil5386 Рік тому +87

    भारत शिक्षा में भले ही पिछे
    हो लेकिन आन्धभाक्ति में
    विश्व चैंपियन हैं 🤣🤣

    • @ratantajane870
      @ratantajane870 Рік тому

      Nitin Gadkari ji ka kartutva hi aisa hai bhai virodhi bhi salam karte hain unko aur tu use andhbhakti ka naam de raha hai bolane se pahle soch

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому

      Aur Chatukarita me bhi

    • @vbh4315
      @vbh4315 Рік тому

      Gulam spotted 😂😂😂😂

  • @anilgawai3187
    @anilgawai3187 Рік тому

    छान

  • @arjunsinghchauhan3858
    @arjunsinghchauhan3858 Рік тому +1

    Dntworry.... All time Hit.. Gadkari Saheb...
    Roadkari

  • @saraswatimore3593
    @saraswatimore3593 Рік тому

    Well

  • @RavindraMane287
    @RavindraMane287 Рік тому

    Mast

  • @isp1981
    @isp1981 Рік тому +19

    मैं एक मुस्लिम हु, ये तो वाजेह है के BJP RSS से नफरत करता हु, लेकिन अगला pm अगर किसी को देखना चाहता हूं तो वो है नितीन जी गडकरी

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 Рік тому +1

    To remember mundhe saheb

  • @hannsrajramteke2915
    @hannsrajramteke2915 Рік тому

    Badiya

  • @chandrakantpradhan4252
    @chandrakantpradhan4252 Рік тому

    लय भारी.

  • @ganeshgite1574
    @ganeshgite1574 Рік тому

    mast

  • @pandurangpatil716
    @pandurangpatil716 Рік тому +1

    Chan asech rajkiy kisse dakhvat ja bolbhidu.
    Mhanje rajkarnat kay ghadat aste he samanya lokanna kalel

  • @TheFoodRiderNishant
    @TheFoodRiderNishant 3 місяці тому

    u r back

  • @MaheshPatil-tl7xr
    @MaheshPatil-tl7xr Рік тому

    Balu nama adamapur video banva

  • @unseensafar_1214
    @unseensafar_1214 Рік тому +1

    Meaning Of Politics🏆

  • @dipaktayde1084
    @dipaktayde1084 3 місяці тому +3

    गडकरी साहेब खरं बोलतात भाजप च्या चुका पण काढतात म्हणून भाजप त्यांच्या मुळावर उठलंय

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +14

    😁🙏अमित शहांना तडीपारीचा आदेश हा देशासाठी फायद्याचा ठरला. तडीपारीच्या काळात त्यांनी उत्तरप्रदेशात भाजप मजबूत केला. लोकसभेत ८० पैकी ७१ जागा निवडून आणल्या. शिवाय मित्रपक्ष ‘अपना दल’च्या २ जागा आणल्या.

  • @Shubhz_3335
    @Shubhz_3335 Рік тому +1

    one and Only Nitin Gadkari✌✌❤❤❤

  • @InspiringRoutes_
    @InspiringRoutes_ Рік тому +11

    Everything changes with time

  • @dnyandevjadhav1296
    @dnyandevjadhav1296 Рік тому

    Tai tumacha avaj farch chhan ahe apale spast bol Ani vyvastit mandni yamule apale vishleshan prabhavi vatate gadakari saheb he agadich sajjan vyaktimatv ahe Ani dusarikade tagyanchi jodgoli ahe ya tagyani vikasache svapn janatela dakhaun sarv deshatil apalyakade hote te sarv kahi vikanyacha sapata lavala ahe ek divas janatela rastyavar yavach lagel ashi paristiti nirman zaleli ahe ashaveli yanna Jo andhbhaktankadun saport milat ahe to paryant vel nighun geleli asel vait vatate Jay bhim jay shivray

  • @balajipurii897
    @balajipurii897 Рік тому +1

    किस्सा पण चांगला होता अगदी तुमच्यासारखा.

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank Рік тому +4

    भावी पंतप्रधान नितीन गडकरी साहेब

  • @devendrajoshi6910
    @devendrajoshi6910 Рік тому +2

    वक्त वक्त की बात है .वेळेनुसार गोष्टी बदलत जातात. प्रत्येकाचे Skill वेगळे असते , ह्यापूर्वी पण यशवंतराव , शंकरराव चव्हाण ह्यांनी पण दिल्लीत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती.

  • @rahuldode8802
    @rahuldode8802 Рік тому +1

    Hi mam fitness var video banva plaz

  • @devdarshan516
    @devdarshan516 Рік тому

    Rani Elizabeth या नाही राहिल्या त्यांच्याबद्दल का असेल तर प्लीज कळवा एक व्हिडिओ

  • @aashishshegaonkar4131
    @aashishshegaonkar4131 3 місяці тому +1

    अरे ताई तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती देता.
    परंतु तुम्ही आता दिसत नाही आहात.

  • @fridom.fighter
    @fridom.fighter 9 місяців тому

    😢😢

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 Рік тому

    Lif is all abt ups and downs ...it's how you take them and move frwd

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Рік тому +1

    काकांची अजून वेळ आलेली नाही...
    ते कायमस्वरूपी भावी आहेत...

  • @dineshtiwar2211
    @dineshtiwar2211 Рік тому

    👍

  • @yosh_2024
    @yosh_2024 3 місяці тому +1

    तेही दिवस गेले... हेही दिवस जातील... 😂

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 3 місяці тому

    धीरूभाई अंबानी सुद्धा अशीच वाट पाहायची मुख्यमंत्र्यांची

  • @rahulmagdum8449
    @rahulmagdum8449 Рік тому +8

    म्हणून कोणालाही कमी समजून वेटींग रूममध्ये जास्त वेळ थांबवून ठेऊ नये.

  • @abhijeetjogdand7627
    @abhijeetjogdand7627 Рік тому

    तुम्ही सगळ्या व्हिडिओ मध्ये माहिती खुप छान देता. आता तुम्ही आपण निवडून दिलेला मंत्री आपल्या मंत्रिपदाचा गैरउपयोग करत असेल तर नागरिकांनी काय करायला हवे . मला खात्री आहे की आपण यावर व्हिडिओ बनवाल

  • @dattarmrathod415
    @dattarmrathod415 Рік тому

    Good good

  • @harshallokhande2741
    @harshallokhande2741 Рік тому +10

    बोल भिडू टिमच्या मित्रांनो माझा एक प्रश्न होता IPS officer आणि DYSP या पदा विषयी माहिती सांगा ना आणि दोघांमध्ये जास्त powerfull कोण आहे व हे पद मिळविण्यासाठी कोणत्या परिक्षा देयला लागताता

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn Рік тому

      Obiously ips ch powerfull asto
      SP,SSP,IG,DIG ashya post vadhan jatat tyanchya ani psi,dysp he sarv Ips cha hatha khali.kam krtat

    • @Happyshri09
      @Happyshri09 Рік тому

      IPS.. IPS as a SP join kartat... DySP cha promotion SP hota

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @arjunsinghchauhan3858
    @arjunsinghchauhan3858 Рік тому

    Also shah... Is 👌👌👌👌

  • @harish-sz4po
    @harish-sz4po Рік тому +6

    2024 modi,2029 nitin gadkari,2034 Yogi,2039 Amit Shah,2044 devender fadnvis,2049 हिंदू राष्ट्र घोषित हुकूमशाही अना 🧡🧡🧡🧡🧡हिंदूची 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🔥🔥🔥🧡🧡 दुसरी कोणतीच घान नको🧡🧡🧡🧡🧡🧡🔥🔥🔥🔥🔥🔥🔥. हिंदुस्थान 🧡हिंदूच च स्थान पाहिजे

    • @Dam-vt7ot
      @Dam-vt7ot Рік тому +1

      Bohot aage chale gae tum to

  • @sachin2943
    @sachin2943 3 місяці тому

  • @ratirampatil4527
    @ratirampatil4527 Рік тому +14

    प्रत्येकाची वेळ येते;यात नविन ते काय?

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 Рік тому +1

    Gadkari saheb 1 Nambar nete

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 Рік тому

    Nitin sir mast nete

  • @prasadbidawale5543
    @prasadbidawale5543 Рік тому +1

    नितीन गडकरी साहेब 🙏🌹

  • @samadhankhairnar4273
    @samadhankhairnar4273 Рік тому +1

    Spurti ghotala kay ahe