ताई खुप छान वाटले खरे तर डोळ्यात पाणी आले वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली व ती बाळासाहेबांचे विचारांनी अखंडपणे तेवत आहे कित्येक वादळे आली व आता चालू आहे पण जगभरातील शिवसैनिक ती विचारांची ज्योत विझू देणार नाही हे मात्र नक्की
नाव मोठं होत असल्याने काही लोक पूर्ण नाव घेत नाहीत त्यामुळे - शिवराय पार्क, शिवाजीराजे पार्क ,शिवराय चौक(शिवाजी चौक म्हणण्यापेक्षा) असे नाव ठेवा एकेरी उल्लेख पण होत नाही आणि नाव पण मोठ वाटत नाही , जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय
Tu atasobat kuthe compare kartoy.. ata khup jaga rakhiv zali ahe maidanachi..tevha maidan motha hota.. ani road var pan ubha rahun lok balasahebanchi sabha aikat hote.. tula kahich mahiti nahi mhanje🤣🤣
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या काळी शिवाजी पार्क वर विचारांचे सोने लुटले जायचे. पण मला पडलेला प्रश्न असा आहे की अश्या या सोन्याची खाण असलेल्या साहेबांचा उत्तराधिकारी गंजलेल्या लोखंडासारखा कसा?
आपन दुसर्यां वर रागवतो जेवा कोणी दूसरा Shivaji Maharaj चा एकेरी उच्चारण करते पण आपन स्वताच Sivaji Park la कधी पूर्ण नाव घेऊन नहीं उच्चरत ! Fkt Cool Disnya sathi Aapn purn naav gheto 😎
ताई खुप छान वाटले खरे तर डोळ्यात पाणी आले वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली व ती बाळासाहेबांचे विचारांनी अखंडपणे तेवत आहे कित्येक वादळे आली व आता चालू आहे पण जगभरातील शिवसैनिक ती विचारांची ज्योत विझू देणार नाही हे मात्र नक्की
🚩छत्रपती शिवाजी महाराज बोल🚩
कधी तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल व ध्मम परिवर्तन बद्दल माहिती दिली तर अधिक छान होईल असे वाटते जय महाराष्ट्र
Hindu dharm saglyat mahan.
@@kushaq1173 🇮🇳🇮🇳🌹❤️
छत्रपती शिवाजी महाराज असा उलेख कारा
मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता ?
आदरणीय शिवसेना प्रमुखाना शतशः प्रणाम...आपण देत असलेली माहिती शंभर टक्के बरोबर आहे.
Maharatrat आनेक मैदान आसाती ल पण आणेक् बदलांचा साक्षीदार असलेल मैदान म्हणजे,शिवाजी पार्क!!
*हिंदूहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो* .
हिंदूहृदयसम्राट फक्त छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणी नाही 🙏🙏
@@Jaymaharashtramaza ते तर आहेच पण बाळासाहेब ठाकरे पण महत्वाचे आहे भले त्यांचा मुलगा नालायक निघाला
@@ashirwadshinde280 मुलगा नालायक निघाला 😂🤣
एकद म सही बोलले तुम्ही
@@ashirwadshinde280 बाळासाहेब ठाकरे ह्यांनी असे काय काम केले आहे ते महत्त्वाचे आहे 🤔🤔
@@ashirwadshinde280 rahude. Tumcha fekyasarkha pakistanat jaun cake nahi khaun ala🤣🤣
मैदानाचे नामांतर तरी झाले पाहिजे नाहीतर जनते कडून छत्रपतींचा एकेरी उल्लेख बंद झाला पाहिजे
Namantar kele ahe uddhav ji ni chhatrapati shivaji maharaj park
*ठाकरे सिर्फ एक थे,बाकी के सब तो ठिकरे है...* 🚩🚩
माणिक भाई ठाकरे 👍🏼👍🏼
Ekdam barobar
माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की कृपया छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणा...येकेरी नाव नाका घेउ💯....येनारी पिढी पण हेच बोलेल....Please public💯
तेव्हा ज़र मुंबई मधें हया मुफ़्ती लवर च राज्य असत तर शिवाजी पार्कच नाव पटेल पार्क असत💯
Ekdam mst mahiti bol bhidu..
शिवाजी पार्क एेवजी छ्त्रपती शिवाजी पार्क title दिले... बोल भिडू मानल...🚩
Farach Chan Eitihasik mahiti. Dhanyavaad.
खूपच सुंदर माहिती 😊👍
🚩SHIVSENA MAHARASHTRA UDHAV TAKHARE SAHEB 🚩🚩
सांगली संस्थान आणि तासगाव संस्थान येथील पटवर्धन यांच्या बाबतीत काही माहिती सांगा.
बाळासाहेबांचा खरा वारसादार दसऱ्या ला नसून
आता फक्त गुडी पडावाला असणार
हिंदू नवीन वर्ष.
dada PFI DOCUMENT var ek detail video banav
फक्त उद्धव बालासाहेब ठाकरे..🚩
बाक़ी सगले मींधे❌
कोल्हापूर संस्थान दसरा मेळावा या विषयावर माहिती विडीओ भेटल का
फक्त उधवसाहेब जिंदाबाद
नाव मोठं होत असल्याने काही लोक पूर्ण नाव घेत नाहीत त्यामुळे - शिवराय पार्क, शिवाजीराजे पार्क ,शिवराय चौक(शिवाजी चौक म्हणण्यापेक्षा) असे नाव ठेवा एकेरी उल्लेख पण होत नाही आणि नाव पण मोठ वाटत नाही ,
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवाजी पार्क येथे घर आसन फार अभिमाना ची गोष्ट माझ नाहीं घर पण जे राहतात त्यांची आहे
Anna vaidya yani pahile Crickepatu Shivaji parkavar ghadavale. 1930pasun Anna Shivaji parkavar Crickepatu ghadvat hote.
👍
50हजार माणसे उभि राहु शकतात छत्रपती शिवाजी पार्क वर तर दिदि चार लाख कुनिकड उभे राहिले 😂😂😂
Paid report
Tu atasobat kuthe compare kartoy.. ata khup jaga rakhiv zali ahe maidanachi..tevha maidan motha hota.. ani road var pan ubha rahun lok balasahebanchi sabha aikat hote.. tula kahich mahiti nahi mhanje🤣🤣
@@rohitkulkarni2020 te kay fekyachi news nahi
शिवाजी पार्क नाहीतर शिवाजी महाराज पार्क म्हणा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या काळी शिवाजी पार्क वर विचारांचे सोने लुटले जायचे. पण मला पडलेला प्रश्न असा आहे की अश्या या सोन्याची खाण असलेल्या साहेबांचा उत्तराधिकारी गंजलेल्या लोखंडासारखा कसा?
बेळगाव बदल माहिती सागा
Mst
Respect for our Tiger. Sadly UT is weak.
Raj Saheb Thackeray
👌👌👌👌👌
मिडीया वाले शिवाजी पार्क का उल्लेख करतायेत
तेजस ठाकरे ना मंत्री करायला पाहिजे होत..तेजस वर अन्याय झाला
Madam Tumhala ek Vinanti CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ Park🚩 bolave🙏🙏
कृष्ण-कर्ण संवाद कविता!!!
ua-cam.com/video/GxAGG-J8DO4/v-deo.html
Only Rajsaheb Thackeray 🦁❤️
खरंच, आज प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे असायला पाहिजेत होते , उद्धवजींनी सत्तेसाठी शिवसेना शुल्लकसेना करून ठेवली .
*सोनिया सेना म्हणालात तरी चालेल....*
आत्ताचा बोलका पोपट बरा वाटतो का??... स्वतः काय बोलतात का मुख्यमंत्री 🤣... आता गुजराती चाटे शिकवणार का खरी शिवसेना कोणाची
Love you maithili
Shivaji Park ka chhatrapati Park.
Thakrey kay respect karat navte wate .
Shivaji Park nav thewle.
Yach Shivaji parkavar kasturba Gandhi yani 1942 la Shevatacha bhashan kela Tyaveli Kasturbana Atak zali hoti ti yach Shivaji parkavar.
आपन दुसर्यां वर रागवतो जेवा कोणी दूसरा Shivaji Maharaj चा एकेरी उच्चारण करते पण आपन स्वताच Sivaji Park la कधी पूर्ण नाव घेऊन नहीं उच्चरत !
Fkt Cool Disnya sathi Aapn purn naav gheto 😎
રાજ
સાહેબ
हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे काय ?
सागल का आपण.