Viral Friday | Episode 1 | Navin Prabhakar | Ramdas Padhye | Zhapatlela
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- वायरल फ्रायडे चा पहिला भाग... आजचा आपला हाऊसफुल्ल सिनेमा आहे महेश कोठारे दिग्दर्शित "झपाटलेला".
तात्या विंचू घडण्यामागचे किस्से, महानायक लक्ष्मीकांत बेर्डे आणि सर्वांचे लाडके विजय चव्हाण यांच्या मजेदार आठवणी...
First Ray Studio & Oneness Films Present's
Viral Friday
With Navin Prabhakar
Aparna Padhye & Ramdas Padhye
Concept & Directed by Nilesh Arun Kunjir
Writer Vinod Gaikar
Music Surel ingale
Edit by Jageshwar Dhoble & Prashant Kamble (PCK)
Camera Team Shubham Ghanekar, Rahul Narvekar, Prathamesh Bhoite, Prasanna Rangole
Art Himali Dighe & Ronak Bakarania
Chief Asst. Director Rupesh Pawar
Gaffer Vijay Gujar
Animation Amit Dhanraj
Trailer Prashant Kamble (PCK)
Title Design Kalpesh Gosavi
Makeup Sujit Jagtap
PR Archana Sonde (Yukti Media)
Produced by Sara Shrawan (First Ray Studio) & Oneness Films
Special Thanks Dev Nikharge, Sachin Bhave
Loaction Sumanisha Banglow, Boriwali
#viral #Zapatlela #viralfriday #onenessfilms #firstraystudio
कसं आणि काय आभार मानावेत सर
रामदास पाध्ये अपर्णा पाध्ये खुप खुप मनःपूर्वक आभार 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 आणि आज
आमचे मराठीचे किंग स्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण (मामा)या महान जोडीच्या
आठवणी ताज्या झाल्या डोळ्यासमोर उभे राहिले नविन प्रभाकर धन्यवाद 🙏🙏🚩🚩
जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
झपाटलेला हा चित्रपट मराठी industry मधला सर्वात छान चित्रपट आहे 😍🥰
लक्ष्मीकांत म्हणजे हास्यकांत
आम्ही तुला खूप आठवतो लक्षा मामा
नव्वदच्या दशकातल्या मुलांचा रविवार तुझ्या वाचून अपूर्ण राहायचा रे
तुझ्यासारखा तूच
खरंच यार त्यावेळी अस वाटत होत की कधी रविवार येणार आणि आपल्या लाडक्या लक्षा मामाचा पिक्चर बघायला.मिळणार...गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी 😞
Taatya vinchu❤️❤️
तसं पाहिलं तर हा संपूर्ण चित्रपट बाहुल्यावर आधारित असल्याने त्याला ओपरेट जर रामदास पाध्ये करत असतील तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांचे पण नाव यायला हवे होते
माझ्या लहानपणी मी त्याला बघून घाबरून जायचो आणि आता हे सर्व नॉस्टॅल्जिक आहे, माझी इच्छा आहे की मी त्यावेळेस परत जाऊ शकलो असतो आणि माझ्या वर्तमान चेतनेसह ही सर्व वर्षे पुन्हा जगू शकलो असतो
झपाटलेला 3 कधी येणार?
खुप खुप खुप भारी.... ओम्..फट.. स्वाहा...
Superb performance Navin.... Hit show ahe Congratulations 🎉
Khup bhaari...
फारच छान.... धन्यवाद....
Namaste sir
काही असो पण जो तात्या विंचू तुम्ही दिलाय तो मराठी सिनेमात अजरामर आहे त्याला कोणही विसरू शकणार नाही तुमच्या कलेला पण दाद दिली पाहिजे आणि तुम्हाला योग्य तो सन्मान सुद्धा मिळायला हवा 🙏🙏🙏
L
. 'Kk.. उं juj
Great Job Team 👏👏👏👏👏👏👏
Om bhagni bhago dari om bhat svaha 👽👽👽👽
Khup bhari
Pahchan kon, nantar baryach divsanni dislas bhai.🙏🙏
ओम् भट स्वा.हा
Navin prabhakar .... talented personality आहे पण platforms बरोबर नाही मिळाला .....असं वाटतं आहे मला
👍👍
तात्या विंचू ❤️❤️❤️❤️
😘😘😍❤️❤️
👑👑👑👑2
Kay bhau kiti कलाकार आहेस
Only laxa.... ❤
Fakt background music cha band Kara talya Ani hasanycha avaj
Laxya sarkhi bhumika aata konich karu shakat nahi...
😂😂