यामध्ये एक सूचना करू इच्छितो . भाग्यांक १ - ते - ९ आहेत . तसेच राशी १२ आहेत . बरेच जण एक चूक वारंवार करतात . अगदी शरद उपाध्ये सुद्धा ही चूक करत आले आहेत राशी संदर्भात . // एक कागद घ्यावा . त्यावर क्रमांक लिहावेत . काय आणि किती सांगायचे आहे हे प्रत्येक क्रमाकापुढे लिहावे . हे सांगणे प्रत्येक राशी तसेच प्रत्येक भाग्यांका बाबत समान असावे . भाग्यांक वर्तावणारे एखाद्या अंकाबद्दल भरभरून सांगतात तर काही अंकांबद्दल मोजकेच बोलतात . हीच गत राशी वर्तवणारे यांचीही आहे . विशेषतः सरद उपाध्ये . ते मोजक्याच राशिंवर जास्तीत जास्त सांगतात व बाकीच्या राशींवर अन्याय करतात . सेम हीच कंडीशन भाग्यांक वर्तवणारे यांच्या बाबतीतही आहे . सबब एकाखाली एक क्रमांक लिहावेत . क्रमांकापुढे आयटेम लिहावेत . आणि सर्वांना समान आयटेम मिळायला हवेत . कोणा भाघ्यांकाला जास्त सविस्तर सांगितले तर कोणा भाग्यांकाच्या वाट्याला मोजकीच माहिती आली असे होता कामा नये . या व्हिडिओ मध्ये माहिती संदर्भात मला , भेदभाव आढळून आले आहेत . त्यामुळे ज्या भाग्यंकाच्या वाट्याला कमी माहिती आली किंवा इतरांच्या तुलनेत सविस्तर सागितले गेले नाही त्याचा , " नेहमीच हिरमोड " होत असतो . याबाबतीत म्हणजे हिरमोड करण्यात बहुतेक सर्वच जण अहमिकेने नंबर एक असतात . असो , ही एक तारेवरची कसरतच आहे , की बुवा - कोणाचाही हिरमोड होता कामा नये , बघा जमतंय का !! ❤❤
शिरीष जी तुम्ही पूर्ण पॉडकास्ट पहिला आणि एवढा महत्वाचा feedback दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सुचवताय त्याप्रमाणे आम्ही नक्कीच पुढच्या पॉडकास्ट मध्ये ह्या गोष्टी Implement करू. तुम्ही एवढा छान पद्धतीने मांडलेलं आहे की आम्हाला संपूर्ण कल्पना आली. तुमचे पुन्हा एकदा आभार, असेच चॅनेल वर प्रेम करत राहा आणि जिथे हवं तिथे असेच कान पिळत राहा😇❤️🌟🕉️🙏
खूप छान माहिती दिली मॉम ना पुन्हा ऐकायला आवडेल वास्तु विषयी आणि ग्रॉफॅलॉजी विषयी ऐकायला नक्कीचं आवडेल आपल्या मातृभाषेत असल्याने जास्त आवडलं खूप खूप धन्यवाद मित्रा मॉम तुम्हाला ही धन्यवाद
खुप सुंदर माहिती,इतके सुंदर प्रश्न विचारले,त्याची विचारण्याची पध्दत इतकी छान आहे आणि मॅडम ची उत्तरे सगळ्या गोष्टी क्लीयर करतात, शिकायला नक्कीच आवडेल.god bless you both❤❤❤
Mhanunach mam je mhanalya ki fakt numerology karun upyog nahi....astrology (birth chart jo twins cha vegla asu shakato karan janmavelemadhye kahi minitancha farak padato ani KP system pramane every 2 mins chart badalatat), vastu (separate rooms), signature, name sagla vicharat ghetla tar differences astatach. He sagla pahun reading dila tar help milu shakte. Shevati sarv khel karmacha ahe pan hya support systems catalyst pramane kaam kartat. Kahi shubh yog astil tar te yog julun yenyasathi madat hote ashya support systems chi.
खूप छान वाटलं ha podcast पाहून, बरीच information मिळाली खूप सोप्या भाषेत शांतपणे सांगितले त्यामुळे मनाला समाधान वाटले। धन्यवाद 🙏 पुन्हा आम्हाला अधिक काही शिकायला मिळेल
Nice video👌 But it would have been great if ma'am could explain characteristics of other numbers e.g. 10, 19, 28, 20, 22 etc. Also if could explain characteristics of different Bhagyank it would have been the best video If you get an opportunity to make second part of this, kindly try to cover above-mentioned topics. Will be looking forward for such video 🤞
Age 30 paryanta mulyank use karaycha asto tyanantar bhagyanka! Ani jar life madhe problems address karayche astil tevha soul desire number check karaycha for remedies!🙏🕉️
माझा जन्म ७ जनेवरी चा आहे...७ नंबर केतू ग्रहाशी संबंधित आहे. ज्यांचा नंबर ७ आहे.त्यांनी ओम गं गणपते नमः१०८ वेळा आणि श्रों हा बीज मंत्र १०८ वेळा जप करावा नृसिंह देवांचा मंत्र आहे...ताईंनी आगदी बरोबर माहिती दिली आहे.... धन्यवाद...
खूपच छान पाॅडकास्ट!! मॅडमने अतिशय सुंदर प्रकारे समजावून सांगितले आहे. पण एक प्रश्न आहे की यात मॅडमने ८ नंबर साठी काळा रंग सांगितला, बाकी ठिकाणी काळा रंग निषिद्ध सांगतात. काय समजावं नक्की?
Thank you🌟🙏 Black color tumchi kundali pahun wear karava, tyacha scientific reason mam ne sangitla ahe ki it absorbs each and every energy. Tyamule occasion pahun black wear karava🙏
Dada pan ata number aani nav kasa badalnar aani 5 akde vale satat change karnar ata mi 5 vala aahe mazi nokari sodun satat change karat rahilo tar sansar kasa chalnar??? Mhanun hyala kon mahatwa det nahi
गायत्री मंत्रामध्ये ओम चा उच्चार येतो, जेव्हा आपण ओम उच्चारतो तेव्हा तो नाभी पासून उच्चारला जातो, म्हणून शक्यतो गर्भवती स्त्रियांनी ओम चा उच्चार किंवा भोलेनाथाच्या मंदिरात जाणे टाळावे ज्या योगे गर्भातील अर्भक सुखरूप राहावे
यामध्ये एक सूचना करू इच्छितो . भाग्यांक १ - ते - ९ आहेत . तसेच राशी १२ आहेत . बरेच जण एक चूक वारंवार करतात . अगदी शरद उपाध्ये सुद्धा ही चूक करत आले आहेत राशी संदर्भात . // एक कागद घ्यावा . त्यावर क्रमांक लिहावेत . काय आणि किती सांगायचे आहे हे प्रत्येक क्रमाकापुढे लिहावे . हे सांगणे प्रत्येक राशी तसेच प्रत्येक भाग्यांका बाबत समान असावे . भाग्यांक वर्तावणारे एखाद्या अंकाबद्दल भरभरून सांगतात तर काही अंकांबद्दल मोजकेच बोलतात . हीच गत राशी वर्तवणारे यांचीही आहे . विशेषतः सरद उपाध्ये . ते मोजक्याच राशिंवर जास्तीत जास्त सांगतात व बाकीच्या राशींवर अन्याय करतात . सेम हीच कंडीशन भाग्यांक वर्तवणारे यांच्या बाबतीतही आहे . सबब एकाखाली एक क्रमांक लिहावेत . क्रमांकापुढे आयटेम लिहावेत . आणि सर्वांना समान आयटेम मिळायला हवेत . कोणा भाघ्यांकाला जास्त सविस्तर सांगितले तर कोणा भाग्यांकाच्या वाट्याला मोजकीच माहिती आली असे होता कामा नये . या व्हिडिओ मध्ये माहिती संदर्भात मला , भेदभाव आढळून आले आहेत . त्यामुळे ज्या भाग्यंकाच्या वाट्याला कमी माहिती आली किंवा इतरांच्या तुलनेत सविस्तर सागितले गेले नाही त्याचा , " नेहमीच हिरमोड " होत असतो . याबाबतीत म्हणजे हिरमोड करण्यात बहुतेक सर्वच जण अहमिकेने नंबर एक असतात . असो , ही एक तारेवरची कसरतच आहे , की बुवा - कोणाचाही हिरमोड होता कामा नये , बघा जमतंय का !! ❤❤
शिरीष जी तुम्ही पूर्ण पॉडकास्ट पहिला आणि एवढा महत्वाचा feedback दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सुचवताय त्याप्रमाणे आम्ही नक्कीच पुढच्या पॉडकास्ट मध्ये ह्या गोष्टी Implement करू. तुम्ही एवढा छान पद्धतीने मांडलेलं आहे की आम्हाला संपूर्ण कल्पना आली.
तुमचे पुन्हा एकदा आभार, असेच चॅनेल वर प्रेम करत राहा आणि जिथे हवं तिथे असेच कान पिळत राहा😇❤️🌟🕉️🙏
Very nice 👌👌
Hello
खूपच छान ❤
Khup Sunder n perfect mahiti milali. DHANYAVAD Dr Vijayashri Mam.❤
Thank you 🌟🙏🕉️
खूप छान माहिती दिली मॉम ना पुन्हा ऐकायला आवडेल वास्तु विषयी आणि ग्रॉफॅलॉजी विषयी ऐकायला नक्कीचं आवडेल आपल्या मातृभाषेत असल्याने जास्त आवडलं खूप खूप धन्यवाद मित्रा मॉम तुम्हाला ही धन्यवाद
तुमचे खूप खूप आभार! मॅडम पुन्हा आपल्या चॅनेल वर येणार आहेत लवकरचं....🌟🕉️🙏
चारही बाजूंनी ज्ञान असल्याने बरोबर रस्ता काढत आहेत खुप छान !
खुप सुंदर माहिती,इतके सुंदर प्रश्न विचारले,त्याची विचारण्याची पध्दत इतकी छान आहे आणि मॅडम ची उत्तरे सगळ्या गोष्टी क्लीयर करतात, शिकायला नक्कीच आवडेल.god bless you both❤❤❤
Thank you Pooja ji🙏😇🌟
मॅडम चा स्वर फार छान आहे
७नं.ला रंग सांगा ना.आणि नृसिंह देवाची पुजा साधना कशी करायची.
Nice to see you after so many years your college friend Jayeshri
मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खुपच छान आहे 🙏🌹👍
खूप छान माहित dili
खूप सुंदर मार्गदर्शन एक ते नऊ अंक मूलांक व भाग्यांक खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद🙏🙏
Thank you so much🌟🕉️🙏
Awesome Mam. Thanks a lot Soham as always
So nice of you madhuri ji, thank you🙏
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Thank you🙏
धनयवाद मॅङम खूप छान माहिती दिली
तुमच व्यक्तिमत्त्व खूप छान आहे
Thank you Vanamala ji😇🙏🕉️
Ekdam brobar aheee really ❤
Thank you🙏🌟🕉️
Me no. 2 aahe aani madam ne sangitl tas srv aahe. Me mahadevachya mandirat gele aani divasbhar khup positive vatat aahe
Are wahh! Thank you so much for your feedback🌟🙏🕉️🧿
मनमोकळी मुलाखत🌷
Twins chi birth date same ch aste..tari sudha tyanche life madhil goshti ani nashib veglech asate .
भाऊ नशीब हे विचारावर असते अवलंबून बाकी सब झुट है
Name is different ,past karma is different, that's why Nashib veglach asat
Bhava amhi twins ahe 😅
Mhanunach mam je mhanalya ki fakt numerology karun upyog nahi....astrology (birth chart jo twins cha vegla asu shakato karan janmavelemadhye kahi minitancha farak padato ani KP system pramane every 2 mins chart badalatat), vastu (separate rooms), signature, name sagla vicharat ghetla tar differences astatach. He sagla pahun reading dila tar help milu shakte. Shevati sarv khel karmacha ahe pan hya support systems catalyst pramane kaam kartat. Kahi shubh yog astil tar te yog julun yenyasathi madat hote ashya support systems chi.
खुप छान सांगितले आहे
खुप छान perfect mahiti milali mam Dada thank you ❤
🙏🙏😇🌟🕉️
खूप छान वाटलं ha podcast पाहून, बरीच information मिळाली खूप सोप्या भाषेत शांतपणे सांगितले त्यामुळे मनाला समाधान वाटले।
धन्यवाद 🙏
पुन्हा आम्हाला अधिक काही शिकायला मिळेल
Thank you🙏🕉️
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
खूप खूप आभार🙏🕉️🌟
Hi madam namaskar khupch chaan mahiti milali thnq
Thank you Anita ji🙏🕉️🌟
3 No ❤ 👏🏻
खूप खूप मस्त माहिती दिली तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻
Thank you🙏🌟
Nice ❤.
Nice video👌
But it would have been great if ma'am could explain characteristics of other numbers e.g. 10, 19, 28, 20, 22 etc.
Also if could explain characteristics of different Bhagyank it would have been the best video
If you get an opportunity to make second part of this, kindly try to cover above-mentioned topics.
Will be looking forward for such video 🤞
Thank you for your suggestion! Will definitely consider this🕉️🙏🌟
Farch chan sangitle tumhi❤🎉😂
Good information given by mam
Thank you🙏🕉️🌟
खूप छान माहीती दिली
🕉️🙏
7 number ❤ Om sai ram 🛕shri swami samarth 🙇♀️
🙏🌟🕉️
खुप छान माहिती सांगितले तुम्ही क्लासेस घेता का, तुम्ही बरोबर सांगतात,
Ho hyache classes ahet, description madhe number dilela ahe🙏🌟
Kahi khar vat ch nahi aata evde podcast pahilet sagle veg vegl sangtat akch khar swatavar vishwas thevne aani prabhujivar sodne bas om namah shivay😋☺️
Agdich! Tumhala vishwas asel tarch hya goshti pahavyat ani karavyat! Jai mahakaal🕉️🌟
@outdoorvlogs7453 bro he number logi vale fake ahet srv lokanchya bhavnashi khelt ahet
@@cosmostarmedia24 gandit ghala asle podcast bc number logic swatachi takat olkha number ghala ya numerology lokanchya
खूप छान माहित दिली thanks
Thank you so much🌟🙏🕉️
Khup chhan mahiti👍👍👍
Thank you🙏
खूप छान माहिती मिळाली🌹नामस्कार
Thank you🙏🌟🕉️
Jai shree Krishna dandvat pranam didi
🙏🙏🙏
Thanks you so much really nice information ❤😊
Thank you😇🙏
Very useful and Amazing information for everyone's ✌️💯 I like the concept of podcast
Happy to hear that! Thank you Girish❤️🌟🕉️
Are wa sangyanna reply kelay he pahun khup chan vatal❤
🌟🙏🕉️😇🧿
🕉️🕉️🙏👌
Really good info. Very well said.
Thank you🌟🙏🕉️
Mam khup chan podcast hota, query hoti ki Hai Birthday wise aha kaa
Khup chan mahiti dili....thank you..❤❤🎉
Khup khup aabhar🌟🕉️
Very good informatio
Thank you🌟🙏🕉️
खुप छान माहिती
🙏🙏🙏
Nice information mam
Thanks a lot
खूप खूप खूप छान माहित दिली 🙏धन्यवाद ताई
Thank you🌟🙏🕉️
Mam ketusathi konta colour vaprava
Khup chyan mam
Thank you😇🙏
Khup important. Mahiti
Thank you🙏🌟
Thank you🌹
खरंच परत या ताई
Tai nakki parat yetil! Navin vishay gheun🌟🕉️😇
.3 चे पण पटले मी माझी वहिनी 3 नंबरचे आहोत माझी वहिती अशीच आहे सतत मदत करणार
Very good information, thank you very much.
Glad it was helpful! Thank you🌟🕉️🧿🙏
बरं..बरर... Ok...
.
Great
Thank you🙏🌟
कृपया ऐक podcast mobile Numeology चां पण घेऊन येणे
Nakki! Pudhcha podcast madhye include karu
Madam numerlogy cha course & fees chi details daya
Khip chhan mahiti dili 😊
Thank you🌟🙏🕉️
Informative 🎉
Glad it was helpful! Thank you🌟🙏🕉️🧿
Khup mast
🙏🕉️
Nice podcast...Do more on occult sciences..
Yess definitely! Thank you so much🙏🕉️🌟
Flat no. 404 is good for buying as new house? Pls reply
मूलांक, भग्यांक की soul desire ... numbers मधील कोणता नंबर घेऊन कामे करावी...
Age 30 paryanta mulyank use karaycha asto tyanantar bhagyanka!
Ani jar life madhe problems address karayche astil tevha soul desire number check karaycha for remedies!🙏🕉️
मी अपंग आहे 🙏
जन्म दिनांक ३.१२.१९९४
माझ लग्न जमत नाही. पैसे जवळ राहत नाही. कोणतही काम मागेॆ लागत नाही. काही तरी उपाय सांगा आपला खुप खुप आभारी राहीन 😌🙏
माझा जन्म ७ जनेवरी चा आहे...७ नंबर केतू ग्रहाशी संबंधित आहे. ज्यांचा नंबर ७ आहे.त्यांनी ओम गं गणपते नमः१०८ वेळा आणि श्रों हा बीज मंत्र १०८ वेळा जप करावा नृसिंह देवांचा मंत्र आहे...ताईंनी आगदी बरोबर माहिती दिली आहे.... धन्यवाद...
Thank you🙏🌟🕉️
तनिष्कच्याईला 😂😅 1:00:05
7 नंबरचे ऐकून हे पण पटले
माझा लहान भाऊ आहे
मॅडम खुप खुप खुप छान...
Thank you🙏🌟
Mam' really ....maja pan mob number kahi karna mule change zala Ani maja 1 mahina madhe lagna tharla .....ata mi khup stable ahe
Great😇🙏🌟
मॅडम.माझं. पुढं. नशीब. कसं. हे. जाणून. घेण्याची. उसुक्ता. आहे. मला. मदत. करा
खूपच छान पाॅडकास्ट!!
मॅडमने अतिशय सुंदर प्रकारे समजावून सांगितले आहे.
पण एक प्रश्न आहे की यात मॅडमने ८ नंबर साठी काळा रंग सांगितला, बाकी ठिकाणी काळा रंग निषिद्ध सांगतात. काय समजावं नक्की?
Thank you🌟🙏
Black color tumchi kundali pahun wear karava, tyacha scientific reason mam ne sangitla ahe ki it absorbs each and every energy. Tyamule occasion pahun black wear karava🙏
@@cosmostarmedia24 धन्यवाद
खूप छान व्हिडीओ होता आवडला thanks.
Thank you🙏
🙏धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 👌🙏
Thank you🌟🕉️🙏
Mazi १८/११/१९७४
Mr. १०/३/१९७०
Mam Mulyank 4 ani Mulyank 8 ch lagn hou shkt ka
Changl hoil ka
Which birth date consider to calculate mulank & bhagank.Recorded birth date or actual birth date
1 no question!
Recorded he फक्त shalesathi .
Ji actual खरी birth date tichyawar aahe.
गम्मत. Mazi recordla 2 june aahe. Pan khari 24 August aahe.
Hope u got the answer.
Nice video
Thanks🙏🌟
🙏🌹
खूप छान ताई
खूप खूप धन्यवाद 🌟🕉️
Mazya husband chi 1 and me 27 😊 khup chan explain kelat mam thank you ❤
Thank you so much🙏🌟🕉️
My favourite 19 number
Majhi mulgi 19 April
Majha mulga 19 November
Che aahet😊
Ani wedding anniversary 19 May🤗
Are wahh kiti masta! Lucky ahet sagle🌟🧿🙏
मी v माझा मुलगा पण १९ आहेत
@@cosmostarmedia24
Thank you 😊👍
@@ujwalakhodke8906
Chan👍👌
@@ujwalakhodke8906
Chan
खूप खूप छान माहिती
आपली फी किती आहे पत्रिका पाहण्यासाठी
कुटुंबात एकोपा राहण्यासाठी.कोणते
उपाय करावे
घरात 22/22नंबरचे राहत असेल तर त्यांचे पटते का
Hello namaskar!
Please contact on this number +91 91563 91785
3 number is perfect ...
Thank you!🙏🕉️😇
My husband is number 2. And yes he is very moody
🙏🙏🙏
मॅडम🙏 तुम्ही19 अंकाबद्दल सांगितले ते पटले . अंबानींचा नंबरा19 आहे
माझा भाग्यांक आणि मुलांक दोन्ही 1 आहे (28/05/1993)
हर हर🙏 महादेव😊😊
Har har Mahadev🕉️🕉️🕉️🌟🌟🌟🌟
8 no. Sathi black colour sarv Jan avoid karayla sangatat tumhi vapara म्हणतात
कारण शनी चा रंग आहे! तुम्ही जर वापरणार असाल तर एकदा आधी ताईंना consult करा 🙏🕉️
8 number lokans Black colour Match aahe.
@@Aru2705mala vapeycha nahi sangitala ahe numerologist ne
Mi swata 8 number aahe mi black dress sarv imp Kam aseltr use krte
Dada pan ata number aani nav kasa badalnar aani 5 akde vale satat change karnar ata mi 5 vala aahe mazi nokari sodun satat change karat rahilo tar sansar kasa chalnar??? Mhanun hyala kon mahatwa det nahi
If father is not there ,wht should b done
धन्यवाद मॅडम
Dont agree with no. 4. My son is number 4 but he is not at all jugadu.
गायत्री मंत्रामध्ये ओम चा उच्चार येतो, जेव्हा आपण ओम उच्चारतो तेव्हा तो नाभी पासून उच्चारला जातो, म्हणून शक्यतो गर्भवती स्त्रियांनी ओम चा उच्चार किंवा भोलेनाथाच्या मंदिरात जाणे टाळावे ज्या योगे गर्भातील अर्भक सुखरूप राहावे
🙏🌟🕉️thank you!
Sunil Chavan
27/5/1982
5 no sati colour konta chagla aahey....
Nice tq so much mam tumhi kuthun ahat on line class gheta ka???
Madam Pimpri chinchwad madhun ahet, you can contact on this +91 91563 91785
👌🏻👌🏻👌🏻
🙏
Atyant common ... Sarva sadharan
Thank you so much! Basic chich mahiti saglyanparyanta pohchavi ha hya podcast cha uddesh hota🙏🕉️🧿
Bhagya angachi mahiti Mel ka