खूप high rates आहेत एकही मैन डिश 150 रू पर्यंत नाही इतकं काय आहे त्या हॉटेल मध्ये,ह्याच्या पेक्षा कमी रेट आमच्या डोंबिवलीत आहेत,फक्त रेल्वेचा डबा बघायला जायचे आणि इतक्या महाग जेवायचे!!
अतिशय आकर्षक हॉटेल 👌👌 मेट्रो ट्रेनच्या कंपार्टमेंट सारखा बाहेरून आणि आतून पॉश लूक आहे.मी स्वतः सुखद अनुभव घेतलाय.जेवणही स्वादिष्ट आणि reasonable आहे ,उत्तम मॅनेजमेंट ,स्वच्छता ,शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ,rate affordable आहेत.तुम्हीही जरूर अनुभव घ्या.
Good video
Thanks 🙏
हॉटेलचे डेकोरेट छान केले आहे आस्वाद घ्यावा
धन्यवाद 🙏
❤🎉Zzzzzkaaaaassssss yaaaaaammmmmmeeee👍❤🎉
धन्यवाद 🙏🙏
Much costly
Owner said it's affordable 😂
🙏🙏
श्री.तोंडवळकर है हॉटेल दादर वेस्टलां आहे, कि दादर ईस्ट लां आहे ते सांगा.
Dadar (East) ला आहे 🙏
Very nice day night restaurant far chhan ideology
Thanks 🙏
झोमाटोवरपदार्थ डिलेवरी करता का?मेनु कार्ड पाठवा
Zomato app वर Dadar darbar मध्ये ऑर्डर करू शकता
कॉस्टली😢
🙏🙏
दर साधारण काय आहेत ते पण सांगावे म्हणजे बघणारे कल्पना आली की निर्णय घेवू शकतात. तुम्ही मेन्यू कार्ड वाचून दाखवत आहात.
व्हिडिओ pause करून बघाल तर menu card वरचे rates दिसतील 🙏👍
खूप high rates आहेत एकही मैन डिश 150 रू पर्यंत नाही इतकं काय आहे त्या हॉटेल मध्ये,ह्याच्या पेक्षा कमी रेट आमच्या डोंबिवलीत आहेत,फक्त रेल्वेचा डबा बघायला जायचे आणि इतक्या महाग जेवायचे!!
Very cheap service & quality not worth the price
🙏🙏
अतिशय आकर्षक हॉटेल 👌👌
मेट्रो ट्रेनच्या कंपार्टमेंट सारखा
बाहेरून आणि आतून पॉश लूक आहे.मी स्वतः सुखद अनुभव
घेतलाय.जेवणही स्वादिष्ट आणि
reasonable आहे ,उत्तम
मॅनेजमेंट ,स्वच्छता ,शाकाहारी
आणि मांसाहारी जेवण ,rate
affordable आहेत.तुम्हीही
जरूर अनुभव घ्या.
धन्यवाद 🙏... माझ्या चॅनल वर इतर hotels चे Vlogs पण आहेत.. तेही नक्की पहा👍
@@PranitaPalav-l3h धन्यवाद 🙏