आमच स्वप्नातल घर पूर्ण झाल 🙏🙏🙏नक्कीच बघा 🙏खूप छान आहे 👌👍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @suvarnasaid3843
    @suvarnasaid3843 3 роки тому +211

    दादा किचन कट्टा बनून घे म्हणजे मग जरा पसारा कमी दिसेल. आणि कपाट पण बनून घ्या म्हणजे सगळ घर अजून खुप छान दिसेल

  • @amolkokare0097
    @amolkokare0097 3 роки тому +94

    या सवसारात घरा पेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांचं ऐकामेकांवरच अतूट प्रेम आणि विश्वास आहे,आणि ते असच तुमच्या छानश्या घरासारखे मजबूत ठेवा ,,,,🥰❤️

    • @solobari5575
      @solobari5575 3 роки тому +1

      Saheb tumche vichar far cchan ahet baba, asech sarvanche premal vichar asayla pahije. Thank you !

    • @sandhyamali4357
      @sandhyamali4357 3 роки тому

      tai

    • @sandhyamali4357
      @sandhyamali4357 3 роки тому

      Tai tumachi khup pragtihow.

  • @Gharaniti
    @Gharaniti 3 роки тому +161

    खूप छान घर आहे.. छोटं असो वा मोठं जिथं आपली माणसं ते घर राजवाड्यापेक्षा भारी असतं 😊👍

  • @aartipatil458
    @aartipatil458 3 роки тому +3

    आपले.. या शब्दात किती आपलेपणा आहे. जो आपल घर म्हणतो त्या घराला कधीच काही कमी पडत नाही. खूप छान 👌
    Congratulations 🎊💐💐💐

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 3 роки тому +538

    खुप छान घर आहे अशीच तुमची खूप प्रगती होत राहील ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @dhanshrikapurkar6244
    @dhanshrikapurkar6244 3 роки тому +25

    खुपच छान घर 🏡🏡🏡🏡 आहे। राजा रानी ची जोडी 👫💜अशीच खुप आनंदात राहो हीच स्वामी समर्थांच्या चरनी प्रार्थना💕💕

  • @jitendrashinde5346
    @jitendrashinde5346 3 роки тому +120

    राजा राणीचा संसार सुखाचा असच राहा गणेश राव पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • @monakogekar5329
    @monakogekar5329 3 роки тому +2

    Mr. Shinde u r the best father ...जेव्हा व्हिडीओ चाललं होतं तेव्हा मध्ये मध्ये तुम्ही बाळाला झोका पण देत होते हे पाहून तुम्ही proof केले की किती समजूतदार आहात

  • @rajshrivadnal898
    @rajshrivadnal898 3 роки тому +121

    खूप छान बांधलेले आहे👌👌👌👌, पण भाऊ किचन कट्टा बांधुन घे पाहिल करण काय तर मुली अजून लहान आहेत, त्या शेगडी खाली असल्यामुळे भीती वाटते

    • @activeteacher1084
      @activeteacher1084 3 роки тому

      ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
      Please ek bgha khup rudaysprshi ahe movie

  • @sainathbhise8522
    @sainathbhise8522 3 роки тому

    खरंच तुमचं हे निरागस मनमोकळ बोलणं खुपच मनाला भावले 👌👌

  • @subhashtambe7615
    @subhashtambe7615 3 роки тому +80

    "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."
    " श्री स्वामी समर्थ" स्वामी चा जप पण करा

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 роки тому +1

    किती स्केअर फुट बांधकाम केलेस भावा.घर खुपच छान आहे.

  • @ashniseema8125
    @ashniseema8125 3 роки тому +69

    मुली लहान आहेत , गँस शेगडी व जेवणाची गरम भांडी ठेवायला किचन ओटा बांधूनच घ्या

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 3 роки тому

    माणूस साधा सरळ आहे राव..yevd साधं.कोण नाही राहील ....शेअर केलं ...लाईक पणं केलं.... छान..शुभेच्छा....तुम्हाला..

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 3 роки тому +55

    दादा खूप छान घर आहे जरा किचनकट्टा बनव म्हणजे तिथे पसारा होणार नाही

  • @pravinpatil5248
    @pravinpatil5248 3 роки тому

    छान आहे घर व घरातील माणसं ही अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹💐💐

  • @sheetaljoshi7779
    @sheetaljoshi7779 3 роки тому +45

    घर बघून खूप बरं वाटलं. खूप कष्ट काढलेत तुम्ही आयुष्यात. अजून प्रगती कराल.

  • @seemashah6607
    @seemashah6607 3 роки тому

    तुमची शिवानी खुप च हुशार आहे लहान वयात मस्त काम करते तुमची भरभराट होवोत तुम्हाला दिवाळी च्या हार्दीक शुभेच्छा

  • @nandkumarkamble7163
    @nandkumarkamble7163 3 роки тому +11

    घर छान बांधले तुम्ही कमी खर्चात आवडले बर का, अशीच उतोरतर प्रगती होत राहील तुमची देव तुम्हाला सदैव सुखी ठेवेल, सतत चांगले व्हिडिओ बनवत रहा आमच्यासाठी, आनंदी रहा. सुखी रहा.

  • @sampadagavali1682
    @sampadagavali1682 3 роки тому +1

    खूप छान बांधलय घर

  • @appasahebs.jagtap2672
    @appasahebs.jagtap2672 3 роки тому +6

    'Sadhi- Manasss' Khari "Dev-Manasss"👪👍👍👍

  • @lillylewis879
    @lillylewis879 3 роки тому

    Kuup chaan ghar ahe..halu halu ghar sajwa..ajun mast disel..God bless

  • @anitanarang1866
    @anitanarang1866 3 роки тому +18

    लई सुंदर घर बांधले आहे 🌹🌹🙏🙏🤗🤗लई आनंद झाला पाहून तुम्ही असचं आनंदी raha सुखी रहा देवा चरणी प्रार्थना आहे 🥰🥰🌹🌹🙏🙏🤗🤗बाय बाय शिवानी बेटा 😊😊💖💖🙏🙏

  • @nilukamble3423
    @nilukamble3423 3 роки тому

    छान घर आहे....पण किचन कट्टा करून घ्या....ते जास्त छान दिसेल......दोघांनीही प्रेम जपून ठेवा तुमच्या नात्यातलं......God bless you both & ur daughters......

  • @prashantkhandagale8798
    @prashantkhandagale8798 3 роки тому +72

    छान घर आहे तुम्ही जाहिरात पण घेत जावा दुकानांची त्यातुन मानधन पण घेत जावा माझ काम झालं की मी पहिली जाहिरात तुम्हाला देणार

  • @kavitakharat2457
    @kavitakharat2457 3 роки тому +1

    Khup sunder shivani

  • @santoshkamble4935
    @santoshkamble4935 3 роки тому +3

    छान प्रयत्न केला तूम्ही आणि घर तयार झाले ,दोघांची जोडी छान आहे,,,,,,,,super

  • @saritaskitchen
    @saritaskitchen 3 роки тому +2

    अग योगिता तू कसली गोड आहेस गं.. किती निर्मळ मनाने बोलतेस.. ठरवून असं काही बोलत नाहीस हे तुझ्या बोलण्यातून समजते..
    लहानपणी तिसरी मध्ये असताना मोहोळ ला आले होते शाळेकडून एका स्पर्धेसाठी..
    तुमचं घर खूप छान बनवलं.. आता छान सजवून एक video बनवा.. खूप शुभेछा..

  • @rbgondake9618
    @rbgondake9618 3 роки тому +19

    आमचं तर आयुष्य भाडं भरण्यात निम्म निघून गेले
    अभिनंदन भावा स्वतःच हक्काचं घर झालं

    • @SDBeatZ12
      @SDBeatZ12 3 роки тому

      Hon....

    • @activeteacher1084
      @activeteacher1084 3 роки тому

      ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
      Please ek bgha khup rudaysprshi ahe movie

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 3 роки тому

    खूप छान...नॉर्मल असता नेहमी...तसच रहा नेहमी...गरजा कमी ठेवल्यात यातच मोठा आनंद आहे...आईला बघायला आणि ऐकायला आवडेल नक्कीच👍

  • @rahulshinde1306
    @rahulshinde1306 3 роки тому +8

    भाऊ ताईंच्या डिलिव्हरी ला पैसे नव्हते मग घर बांधायला पैसे आले कुठून सहज विचारलं विचार आला म्हणून काय चुकलं असेल तर सॉरी

    • @samikshakale2901
      @samikshakale2901 3 роки тому

      🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄👍

    • @samikshakale2901
      @samikshakale2901 3 роки тому

      खरं आहे 🙄

    • @jyotiwalunj7259
      @jyotiwalunj7259 3 роки тому

      Thumhala asa stupid question vicharayala laaj nahi ka vaatat ka? kami padle tar thumhi lokana paise puravta ka ?

  • @rahulkamble7642
    @rahulkamble7642 3 роки тому

    लयभारी आहे भाऊ घरं तुमचं
    घर कीती मोटं आहे
    हे महत्वाचं नाहि
    घरा मधे किती सुखं हे महत्वाचं आहे
    नं१👌👌👌👌

  • @sanju2130
    @sanju2130 3 роки тому +30

    गावाकडच घर म्हणल्यावर पसारा येणारच , पण तरीही हळूहळू सर्व नीट करा ,घर छान आहे

  • @alkakotiyan657
    @alkakotiyan657 3 роки тому

    माझं लाईक खास शिवानी साठी ,करण आम्हाला मुलगी नाही , खूप आवडते मला तुमची शिवानी

  • @rupalisale6692
    @rupalisale6692 3 роки тому +12

    खूप छान घर आहे ..👌अशीच तुमची प्रगती होवो हीच पांडूरंगा चरनी प्रार्थना🙏

  • @namratabarvekar642
    @namratabarvekar642 3 роки тому

    खुपच छान...अजून काय पाहिजे..मस्त

  • @sonu2107
    @sonu2107 3 роки тому +4

    एकदम छान घर आहे दादा🥰🥰.. अभिनंदन 💐💐💐💐

  • @AnjaliSharma-sj6oq
    @AnjaliSharma-sj6oq 3 роки тому

    खूप छान.... अशीच तुमची प्रगती होवो...तुमचं सगळं चांगलं होवो हिच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना

  • @madhavsuryawanshi4527
    @madhavsuryawanshi4527 3 роки тому +3

    So happy. Family.. always happy ..🙏Buddha bless you..🙏

    • @gauravkabra6622
      @gauravkabra6622 3 роки тому +1

      Happy Family happy Home God bless you Ganesh

  • @kirandalal3760
    @kirandalal3760 2 роки тому +1

    Nice house👌👌👌👌👍

  • @renukajadhav7663
    @renukajadhav7663 3 роки тому +4

    Khup sunder ghar ahe dada vahini godbless u 😊😊😊congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shalakaamudkavi3982
    @shalakaamudkavi3982 3 роки тому

    मस्तच,, छान झाले🙏,,,देव तुमचे भले करो,, प्रत्येकाचे स्वतःचे घरचे स्वप्न पूर्ण होताच अस नाही,, नशिबाचा भाग असतो,, परमेश्वराने तुमचे घरचे स्वप्नपूर्ती केली,, अप्रतिमच 🙏🙏

  • @kirtipatil6469
    @kirtipatil6469 3 роки тому +9

    I feel very happy to see you couple very happy and your fulfillment of your dream house.Great God bless you.

  • @bhushanphadtare2182
    @bhushanphadtare2182 3 роки тому

    Ghar khupach masta aahe.
    Ceiling karun ghya manje garmi madey trass honar nahi.
    Furniture kamich teva. Sundar ghar aahe. Khup avadla

  • @kurnevskouthankar8185
    @kurnevskouthankar8185 3 роки тому +10

    घर खूप छान आहे...पण किचन ओटा बांधून घ्या...अजून छान दिसेल...पसारा ही होणार नाही एवढा..बाकी तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... 👍

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 3 роки тому

    फार सुंदर घर झालं तुमच्या कष्टाचे फळ आहे...

  • @sadhnablogs865
    @sadhnablogs865 3 роки тому +11

    तुमची खुप प्रगती होवो,, तुम्ही आजुन पुढे जा,, असेच आनंदी रहा,,, घर खुप छान आहे 👌👍

    • @activeteacher1084
      @activeteacher1084 3 роки тому

      ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
      Please ek bgha khup rudaysprshi ahe movie

  • @sarojkakade4016
    @sarojkakade4016 3 роки тому

    Khup Chan.....आनंदात रहा .....

  • @womanbeingsonali313
    @womanbeingsonali313 3 роки тому +48

    खूप छान आहे घर 💐अभिनंदन.तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवो...दोन्ही मुलीना खूप शिकवा 💐😊

    • @eknathgitte6467
      @eknathgitte6467 3 роки тому

      छा न घर झाले

    • @vijaytatre3651
      @vijaytatre3651 3 роки тому +1

      आता एक टीवी📺 घेऊन द्या मग काही नको आणि कीराना सांगा मग आमी ते पण भरुन देउ

    • @mrmrsyadavup8441
      @mrmrsyadavup8441 3 роки тому

      ua-cam.com/channels/8DDeDHKb17qknFKpZqMFug.html

  • @devamalve8032
    @devamalve8032 3 роки тому +1

    खुप छान आहे घर दादा.पुढील आयुषयासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @shubhramane2555
    @shubhramane2555 3 роки тому +18

    खूप छान आहे घर. असंच प्रगती होत रहो तुमची हिच आई अंबाबाई च्या चरणी प्रार्थना करते 🙏

  • @rupaliostwal8229
    @rupaliostwal8229 3 роки тому +1

    Very nice douther. Sweet

  • @ritikabhandari8369
    @ritikabhandari8369 3 роки тому +12

    खर्च खूप सुदंर आहे आणि खर्च अशीच प्रगती होत जाव तुमची हीच
    🙏 श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 3 роки тому

    Abhinandan Ganesh, Tumchya swapanatil ghar khupach Sundar aahe. Ashich pragati pudhehi hot rahil tumchi. Shivaniche bobde bol khupach manoranjan karnare aahe. 👌👌🌹🌹👍👍🌹🌹👍👍

  • @saichavan9346
    @saichavan9346 3 роки тому +11

    Always good wishes for our FAMILY 🥰 always God Blessed You

  • @ashokraipure3191
    @ashokraipure3191 3 роки тому

    आपल दोघांच सेम सेम आहे मित्रा मागच्या वर्षी माझपण पत्राच घर होत तुमचपण ऐवढच काय घराचा रंग पन सेम होता गुलाबी यावर्षी मी पन बांधल तुम्ही पन छान आहे 🏠

  • @renukakoli8810
    @renukakoli8810 3 роки тому +42

    दोन-तीन कपाट घ्या म्हणजे त्यात तुम्हाला सामान ठेवता येईल.

  • @shanibhise.ranjangaoganapa5319
    @shanibhise.ranjangaoganapa5319 2 роки тому

    Rrc boundary la plaster karave lagate ka

  • @seemajoshivlogs
    @seemajoshivlogs 3 роки тому +10

    Ghara cha vastu kra Dada jordar ani aamhla bolva 😊....ghar khup mst aahe 👌

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 роки тому +3

      Nako sadhach kara .ani to paisa gharat samana sathi lava ..

  • @shivammunde5251
    @shivammunde5251 3 роки тому

    एकदम कडक👍झक्कास 👍नंबर 1👍👌 करावं तीतकं कमी अभिनंदन 🙏💐💐🌹🌷👨‍👩‍👧‍👧

  • @Armyblink_Kingdom
    @Armyblink_Kingdom 3 роки тому +21

    अशीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत🙏

  • @jaya10193
    @jaya10193 3 роки тому

    Khup chan tumch ghar jhal faar aanand jhala 👍

  • @opmalhar3953
    @opmalhar3953 3 роки тому +3

    खुप सुंदर घर आहे दादा,,👍

  • @meghanapawar15
    @meghanapawar15 3 роки тому

    खूप सुंदर आहे तुमचं घर आई तुळजाभवानीची अशीच प्रगती करतो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🙏

  • @poojanawale4028
    @poojanawale4028 3 роки тому +14

    Dada ghar khup chan zalay pn kichan ota banav ajun bahri look yeil kichanla khup mast banaly ghar dada khup bhari an vahini an tu 1 no muli pn khup god 😍😍😍 tyana changal shikshan day mala pn 2 muli dada aapan khup nashibvan ahaot devane aaplyala mulich dilya tumhala pn ani amhala pn

    • @vasntpawar1809
      @vasntpawar1809 2 роки тому

      तुमच्या घराची लांबी रुंदी किती आहे

  • @vipuldhebe4767
    @vipuldhebe4767 3 роки тому

    Khup chaan.....mala avadle....

  • @myindia7638
    @myindia7638 3 роки тому +41

    खुप भारी वाटत जेव्हा आपल स्वप्नातले घर पूर्ण होते तेव्हा.

  • @deepalimali9608
    @deepalimali9608 3 роки тому +1

    खूप छान घर आहे. अशीच प्रगती करा बेस्ट ऑफ लक

  • @neetamandlik7134
    @neetamandlik7134 3 роки тому +6

    Brother you are very hardworking god bless you keep it up

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 роки тому

    Tai खुप छान बोलतात आणि शिवानी पण..आपल मन चांगल असेल देव पण चांगलच करतो ....तुम्ही अजून प्रगती कराल ....खूप हाल सुरू बाहेर लोकांचे रोजगार नाही,पैसे नाही आपण खूप सुखी आहोत🙏😊

  • @funfamilyvlog183
    @funfamilyvlog183 3 роки тому +5

    Chan ghar ahe dada ani vahini 👌Big congrats to both of you🎉,💐

  • @poojabajaj3911
    @poojabajaj3911 3 роки тому

    Ghar sundar... Tumche man hi sade👍

  • @smitamaddilwar3411
    @smitamaddilwar3411 3 роки тому +3

    Nice house sir..... God bless u

  • @archanamane7701
    @archanamane7701 3 роки тому

    मंदिर आणि किचन बांधा पुढच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

  • @mihirw8834
    @mihirw8834 3 роки тому +7

    आई कुठं हाय तुझी..?आई कडे पण लक्ष देत जा रं जरा.... किती मर मर कष्ट करत असती आजून पण बिचारी माऊली..

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 3 роки тому

    घर खूपच छान आहे. स्वच्छता ठेवा म्हणजे अजून छान दिसेल.
    योगिता तू खूपच छान आहेस आणि तुझा परिवार सुध्दा. असेच छान रहा, आनंदी रहा.
    आम्हाला हसवायला विसरू नका. गुड बाय

  • @krushnasachinmote8862
    @krushnasachinmote8862 3 роки тому +5

    खूप छान घर झाल आहे. 👌🏻👌🏻

  • @swapnilwaghmare1009
    @swapnilwaghmare1009 3 роки тому

    Khup Chan aahe ghar

  • @gora1206
    @gora1206 3 роки тому +3

    Very beautiful house both gbu Shree swami samarth 🙏

  • @archanasrecipes2703
    @archanasrecipes2703 3 роки тому

    छान घर बांधल आहे मस्त 👌👌

  • @vaishalidhalwalkar3889
    @vaishalidhalwalkar3889 3 роки тому +11

    Khupch chan aahy. Pun kitchen platform ka nahe bnvla. To bnvaycha na tyt price mdhye. Ghare chi order gynaryla sagych tych buject mdych asty ty.

    • @shobhapawar474
      @shobhapawar474 3 роки тому +2

      खुप छान आहे घर

  • @subhashpatole9060
    @subhashpatole9060 3 роки тому

    तुमचं स्वप्नातलं घर छानच आहे दोघेही सुखी रहा बळणा पण खूप खूप आशिर्वाद

  • @vishnujatal6197
    @vishnujatal6197 3 роки тому +21

    Nice 💐💐

  • @gayatrikulkarnispakkala
    @gayatrikulkarnispakkala 3 роки тому

    दादा मी तुमचे फेसबुक आणि UA-cam वरील सगळे व्हिडीओ बघत असते,मला खूप आवडतात.पण मला तुझी बाइडी म्हणजे बायको सगळ्यांत जास्त आवडते आणि फक्त तिच्या मुळे मी पाहते हसत मुख लक्ष्मी आहे अगदी तीची काळजी घे.
    राजा राणी चा संसार असाच हळूहळू राजवाड्या प्रमाणे सजु दे.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @Destiny_1704
    @Destiny_1704 3 роки тому +5

    Mahadev bless both of you 🙏

  • @mangeshdalvi7713
    @mangeshdalvi7713 3 роки тому

    swatache ghar asave he ayushyatale sarvat mothe swapn....aaj te purn zale te pahun khup samadhan vatale...khup shubheccha...asech amche manoranjan kara...kalaji ghya...amche prem ani support asach aplya pathishi kayam rahil....

  • @ashwinipatil4609
    @ashwinipatil4609 3 роки тому +3

    Nice house ,God bless you.

  • @mankarnathorve3534
    @mankarnathorve3534 3 роки тому

    Swapanatale. Ghar. Khupch. Chaan

  • @monagarde7501
    @monagarde7501 3 роки тому +3

    Congratulations 👏💐

  • @pradeepsorap9718
    @pradeepsorap9718 3 роки тому

    खूप छान, घरा बरोबर तुमचा स्वभाव पण, असेच कायम सूखी रहा. हसत हसत हसवत रहा 👍👌👌

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 3 роки тому +9

    माहिती म्हणुन विचारात आहे, याची life किती आहे? मजबूत आहे का?

    • @Rohit_251
      @Rohit_251 3 роки тому +1

      Mla suddha hach prashn pdla

    • @JayMaharashtra27
      @JayMaharashtra27 3 роки тому

      @@Rohit_251 4 lack मध्ये 2 room rcc च्या झाल्या असत्या.
      पण छान आहे घर. 👌 👌

  • @sunitasimale7338
    @sunitasimale7338 3 роки тому

    खूप छान घर बांधले दादा,👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @yogitayadav6902
    @yogitayadav6902 3 роки тому +3

    Congratulations 🎊🎊❤️❤️

  • @ramkrushnajagtap1759
    @ramkrushnajagtap1759 3 роки тому +1

    👍 मस्त आहे तुमचं घर👌

  • @sarikasawantsawant1364
    @sarikasawantsawant1364 3 роки тому

    खुप छान दादा स्वस्तात मस्त आनंदात राव्हा

  • @swatibaghele1858
    @swatibaghele1858 3 роки тому +6

    God bless you dada vaini 🙏👍

  • @anupathan6766
    @anupathan6766 3 роки тому

    एकच नबंर झाले घर 👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @anilmore2119
    @anilmore2119 3 роки тому +27

    खूपच छान 💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤

  • @jyotis8090
    @jyotis8090 3 роки тому

    खूप छान दादा घर स्वामींच्या दर्शनाला जात जा जवळच आहे तिथून मी तुम्हाला भेटले असते पन मला माहित नव्हत तुम्ही मोहोळ che आहेत आम्ही तिथे चहा घेतला होता अजून छान होईल तुमच 🙏🙏🙏🙏🙏🙏
    🌼🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌼🙏🍏

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 3 роки тому +5

    Congratulations 👍