Dilip Valse Patil joind NCP SP Camp? | राष्ट्रवादी SPचा राष्ट्रवादीला मोठा धक्का? Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @Sp093
    @Sp093 Місяць тому +27

    अश्या लोकांना पुन्हा घेऊ नये

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 Місяць тому +29

    निवडून आल्यावर पुन्हा भाजप मध्ये गेले मग काय, पुन्हा सरकार पडणार आणि पुन्हा 5 वर्ष तोच तमाशा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +24

    हाकलून द्या परत निवडून आल्यावर भाजपमध्ये जाईल

  • @spune5038
    @spune5038 Місяць тому +8

    वळसे पाटील हे तसे पवार साहेबांचे खूप विश्वासू आहेत. आणि कदाचित सत्तेत राहून मतदार संघाची कामे उरकून घेण्यासाठी तिकडे गेले असतील आणि आता काम झाल्यावर माघारी यायचा विचार दिसतोय...

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Місяць тому +18

    दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असताना शिवसेनेत फुट पडत आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी पवारांना कल्पना दिली कींवा नाही हे देव जाने . शरद पवार अश्यांना पुन्हा घेतील शक्यता कमी

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 Місяць тому +15

    वळसे याला घेऊ नये...

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 Місяць тому

    कोणाचाच भरवसा नाही.सर्वांना खुर्ची व सत्ता पाहिजे.मतदारांनीही किती वेळा किती पक्ष बदलावे.

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 Місяць тому +6

    आला तरं आला अन् उडत गेला जनतेला काय करायचं

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Місяць тому +6

    परत घ्या पण तिकीट नको

  • @gajanansurushe1812
    @gajanansurushe1812 Місяць тому +3

    घेऊच नये

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Місяць тому

    आहे तिथेच रहा आणि मुलीचं कल्याण कर दिलीप वळसे पाटील कारण ह्याचा पी ए म्हणून सुरुवात झालीय, मोठ्या पवरांच्या मुळे मोठा झालाय लायकी नाही ह्याची

  • @sandipvatre9916
    @sandipvatre9916 Місяць тому

    या लोकांना घेतलं तर साहेबांची शिट कमी निवडुन येणार

  • @laxmanchavan4760
    @laxmanchavan4760 Місяць тому

    असल्या लोकांना पवार साहेबांनी वेळ सुद्धा देऊ नये

  • @AnsarPathan-c7r
    @AnsarPathan-c7r Місяць тому +3

    पुन्हा गद्दारी करणार नाही ही हमी देतील का हे

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 Місяць тому +1

    देऊन टाका मंत्री पद एखाद्या निष्ठावंताच्या ताटातून, त्याला अजून विकास करायचा आहे.

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 Місяць тому

    . दिलीप वळसे ला घेऊ नये

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    20 आमदार पुन्हा घर वापसी होऊ शकते

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Місяць тому

    🎉

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому

    त्याना घ्या पण त्यांचावर अतिविस्वास टेवु नका

  • @amshinde-fn1gl
    @amshinde-fn1gl Місяць тому

    Ok

  • @yashwantpatil8057
    @yashwantpatil8057 Місяць тому

    याना श प पक्षात प्रवेश देवूनये

  • @kishorgawande6894
    @kishorgawande6894 Місяць тому

    घेऊ नये

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Місяць тому +1

    😂😂😂 म्हणजे पुन्हा मंत्रीपदाचे आधीच आरक्षण करण्याची इच्छा असावी का 😂😂😂

  • @manikjadhav5057
    @manikjadhav5057 Місяць тому

    घेऊ नका

  • @sudhirpawar1205
    @sudhirpawar1205 Місяць тому +2

    Gheu nay

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Місяць тому

    Ajit dada pawar key pass parti ko bachaney ka ak hi rasta haioh akeley newadnuk ladna sr p ki ko change hoga

  • @dilipshirsath7411
    @dilipshirsath7411 Місяць тому +1

    Gheu Naye

  • @DnyaneshwarGole-f5q
    @DnyaneshwarGole-f5q Місяць тому

    Valse nako

  • @anujphadtare2482
    @anujphadtare2482 Місяць тому

    Ha Manus Nako mahavikas madhe, gaddari karnaar ch parat ,,😮😅😅😅😅😅😅

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Місяць тому

    वळसेनीं.वळसा.मारला.पाहिजे

  • @pritamshirsat4096
    @pritamshirsat4096 Місяць тому

    तुतारी 😅😅😅

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च Місяць тому

    हाकला त्याला

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    😂😂

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te Місяць тому

    Are babano baap too baapch asto........

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 Місяць тому

    Yanna mulich gheu naka

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Місяць тому +2

    वळसे पाटील परत पवार साहेबाच्या राष्ट्रवादीत जातेल असे वाटत नाही ते एकवेळ निवडणूक लढवणार नाहीत पण निवडणूकीच्या तोंडावर महायुती सोडतील असे वाटत नाही ते सुसंस्कृत व बुध्दीमान नेते आहे महाराष्ट्राला त्यांची चांगली ओळख आहे