Saamana Interview | सती बंदी कायद्याप्रमाणे विधवा प्रथा बंदी कायदा व्हावा! प्रा. डी. एस. लहाने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • मानस फाऊंडेशन संपर्क - 8390354556, 8888469448, बुलढाणा येथे विधवांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या मानस फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. डी. एस. लहाने यांनी सती बंदी कायद्याच्या धर्तीवर विधवा प्रथा बंदी करण्यासाठी कायदा आणला गेला पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधवांच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारकडून पुरेसे लक्ष दिले जात नसून या प्रश्नांबाबत गांभीर्यानं काम झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दैनिक सामनाची डिजिटल आवृत्ती Saamana.com साठी दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राज्यात विधवांची स्थिती आणि त्यांच्यासमोर असलेल्या समस्या मांडल्या. त्याच बरोबर त्यांनी आपल्या विविध संस्थांमार्फत विधवांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
    #saamanaonline #news #exclusiveinterview #maharashtra #breakup

КОМЕНТАРІ • 3

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 12 днів тому

    विधवांच्या प्रती अतिशय योग्य कामं सर आपण सुरु केलेय. नक्कीच सरकार आणि प्रत्येक कुटुंब याबद्दल सकारात्मक विचार करतील असेच विचार आपण मांडत आहात.
    Great work very proud 👍👍💐💐

  • @KiranPatil-k7z
    @KiranPatil-k7z 12 днів тому

    Gerat work

  • @gauravdeshmukh8297
    @gauravdeshmukh8297 12 днів тому

    Great work sir ❤❤