पुनग्या उसळ बनऊकच गेला बाबल्याच्या ह्या डायलॉग वर पुनग्यान दिल्यान थेट मुंबईवरना रिप्लाय 😂 | मालवणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @mukeshghadi8043
    @mukeshghadi8043 Рік тому +35

    मी बनवलेली उसळ मालवणी रायत्यावर जाऊन बघा जरा कमी नको समजा पूनग्या 😂😂 आणि जी चाय पितेस त्यात साखर हा काय बघ आधी

  • @parthkulpe8364
    @parthkulpe8364 Рік тому +24

    भावा बहिणीच भांडण मिटला वाटत बर झाल असेच रहा आणि आम्हाला हसवत रहा तुमच्या सगळ्या बहीण भावाच्या नात्याला नजर न लागो😊❤

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 8 місяців тому

    नारिंग्रेच्या शाळेतील भावपुर्ण निरोप समारंभ पाहुन मन भरुन आलं! खुsssप छान! वातावरण एकदम जबरदस्त! बागेला झालेलं नुकसान पाहुन खुपच वाईट वाटलं! बाकी विहीरीतील पाणी अगदी कोकणी कोकणी माणसाच्या मनासारखंच आहे, एकदम स्वच्छ आणी गोड! विनय आणी मुकेश, आजचं दिसलेलं कोकण एकदम सुंदर आणी त्याबद्दल तुमचे मनापासनं आभार! मजा आली सर्व कांही बघतांना. सायकल जोरात चालवणारी जोडी लय भारी! कितीही लिहीलं तरी मन भरत नाही!!

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 Рік тому +9

    विनू आणि बाबूचे संवाद खूप मजेशीर आणि उत्स्पुर्त असतात टायमिंग भारी असते म्हणून मजा येते .विडिओ खूपच छान

  • @suniljoshi4087
    @suniljoshi4087 Рік тому +12

    आज छान वाटल दोघे बहीण भाऊ एकत्र आले पुनः आसेच आंनदात सर्वच एकत्र रहा

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 8 місяців тому

    आणी, संध्याकाळी कांदेपोहे, चहा अन् सोबत बिस्कीट पण! मजा करता तुम्ही सगळे!!

  • @manasi5815
    @manasi5815 Рік тому +5

    तुमच्या गावातील लोक खूप हौशी आहेत, विडियो बघुन छान वाटलं❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +10

    बाबल्याचे डायलॉग भारीच....पण त्याला साथ आणि बोलतं करायला विनय तुम्हीच पाहीजेत. 😅

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Рік тому +5

    खुप सुंदर विडिओ आहे विनू बाबल्या आणि पुनम ताई च भांडण मिटले का तुमचे भाऊ बहिणी चे नाते असे छान राहू दे कोणाची दृष्ट लागू नये

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 9 місяців тому +1

    छानच व्हिडिओ आहे.

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 Рік тому +2

    भाव बहिणी भांडण मिटले बरा भाऊ बहिणी च किती कवतु करतो बर वाटल तुम्ही चवघे भावडे छान आहे असेच राहा बाबु ऊसळ पाव खाऊन पुनस ताईच्या हाताची खूप बोलायला लागला खुश झाला असेच हसत राहा आणि आमालाही हसवा😂😂😂😂😂❤

  • @amitaghag3983
    @amitaghag3983 Рік тому +2

    असेच रोज व्हिडीओ येऊदे आम्हाला आवढतात तुमचे व्हिडियो बघायला

  • @anitanaringrekar8127
    @anitanaringrekar8127 Рік тому +1

    Chaan pavsali vatavaran👌Poonam tai ani Babu nehmi ashech anandi raha saglyan barobar👍 Vinay nehmi pramane mast video👌👌

  • @madhavirecipemarathi880
    @madhavirecipemarathi880 Рік тому +3

    Punam eakdam bhari reply dhilas babu la😅😅👍👍

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Рік тому +2

    ❤❤❤❤ bhari asa video. Khup chan nice &funny video😂😂😂😂👌👌👍👍👍

  • @vilastawde5931
    @vilastawde5931 Рік тому +4

    छान आज बाबू होतो म्हणाण मजा आली

  • @aakanshadhuri7299
    @aakanshadhuri7299 Рік тому +1

    खूप खूप छान व्हिडिओ 😊

  • @sujatabelhekar8022
    @sujatabelhekar8022 Рік тому +1

    खुपच छान video

  • @petuji
    @petuji Рік тому +1

    Kitihi wela baghitla tari pavsatla gav mastach vatato.

  • @radhakudtarkar9339
    @radhakudtarkar9339 Рік тому +1

    Khup Chan video

  • @shrutigirkar6315
    @shrutigirkar6315 Рік тому +1

    बर वाटलं बघून

  • @PoojaKamtekar-e7s
    @PoojaKamtekar-e7s Рік тому +1

    MLA tumche sagle videos khup avadtat ❤

  • @Bhagyashree-z5x
    @Bhagyashree-z5x Рік тому +1

    Khup Chan gav ahe 🙏🙏

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +1

    छान 👌👌👌

  • @shruts202003
    @shruts202003 Рік тому +2

    शांत आणी समाधानी जीवन कोकणातच मिळू शकत

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 Рік тому +1

    खुप छान होता आजचा वीडियो खुप मस्त ❤❤

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +1

    छान

  • @aaditimorye2197
    @aaditimorye2197 Рік тому +1

    Khup mast video hota vinu dada ❤

  • @bhumika6696
    @bhumika6696 Рік тому +4

    Nice & funny video😂

  • @vilashaartskunde5204
    @vilashaartskunde5204 Рік тому

    बाबल्या उसळ ठाउक गेलेलं चतुर्थीक हवी तितकी खा 😂

  • @urmilavasudev4426
    @urmilavasudev4426 Рік тому +2

    खूप छान

  • @sheetalghag6689
    @sheetalghag6689 Рік тому +1

    Mast video 👍👍

  • @ShriramRane1
    @ShriramRane1 Рік тому

    ती पांढरी गाय पहिली गोंधळली, नंतर वाट आठवली , तेव्हा खुष होउन चालु लागली ❤, तो आनंद काय वर्णावा.

  • @priyabhosale4772
    @priyabhosale4772 Рік тому +1

    Punam मुंबई ला आहे

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 Рік тому +1

    Mast vedio😊👌👌

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam1397 Рік тому +1

    Vinu dada sadhlas re bokya cha gana havay. Kontya video madhe aahe plz sang.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Рік тому

      Sadhalas re ek dolshya asa gaan ahe te… ani mala pam nahi yet te purn asach chidvaych mhanun bolto😂😂

  • @VarshaKorgaonkar-v9w
    @VarshaKorgaonkar-v9w Рік тому +1

    मस्त

  • @ulhaskawathkar1618
    @ulhaskawathkar1618 Рік тому +2

    मस्त छान शूट

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +2

    पूनम बाबल्याची मांडवळी झाली वाटता. तेव्हाच बाबल्याचो आवाज फुटलेलो दिसता 😄 ढोरा आधी दिसली ता बरा वाटला. दोघांनी मिळून सात आठ पाव उसळ गटवंलात 🤔तर बाईंका काय निरोपाचा गिफ्ट दिलात की नाय 😟 गाव लयं भारी असां तुमचो 👌 चार गुंठे जागा असली तर सांगा घर बांधूक.. 👍

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 Рік тому +2

    बाबु शिवाय मज्जा नाही खूप छान व्हिडिओ

  • @ravindrajuwatkar5914
    @ravindrajuwatkar5914 Рік тому +1

    Good Video Shooting

  • @shraddhasawant9151
    @shraddhasawant9151 Рік тому

    विनुन बाबल्याक सांगितला की ढोरा बरोबर ऱ्हव म्हणून तेव्हा बाबल्यान सांगुक व्हया होता मी ढोराबरोबरच हय म्हणान 😂 बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाण एक नंबर.

  • @pp-ll8xl
    @pp-ll8xl Рік тому

    खूप छान 😂

  • @rushikeshpawaskar8418
    @rushikeshpawaskar8418 Рік тому +1

    Aaj guranka lavchi vat bdlalyan

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 8 місяців тому

    पुनमताईने बनवलेली ऊसळ खावीशी वाटली. नारिंग्र्यात आल्यावर बघु चाखायला मिळाली तर! बाकी पुनमबाॅस जिथे असेल तो कार्यक्रम यशस्वी होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच! 😊

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Рік тому

    Nice video

  • @nikitapatil9157
    @nikitapatil9157 Рік тому +1

  • @narendrarane6812
    @narendrarane6812 Рік тому +1

    Vinudada gaurav che baba tumche
    Kon lagatat yache olakh karun dana

  • @rushikeshsawant5750
    @rushikeshsawant5750 Рік тому +1

    पूनम ताईला भेटायचे आहेत

  • @manalirane5341
    @manalirane5341 Рік тому +1

    खूप छान.🌹🌹✨✨👌👌👍👍

  • @shreyasdalvi6734
    @shreyasdalvi6734 Рік тому +3

    LOTS OF LOVE ❤

  • @tusharghodvinde5726
    @tusharghodvinde5726 Рік тому +1

    Usal khaun gharak gela ka bablya😂😂

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 Рік тому +1

    Mast ❤

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Рік тому +1

    खुप छान होता आजचा वीडिओ ❤❤❤❤❤

  • @rup.2309
    @rup.2309 Рік тому +3

    😅 Masta vlog👍..मलाच तिथे फिरून आल्यासारखे वाटले..🌴🏕️वर्षा शेंगदाणे सोलता..नी सालं परत जोडून..😂 good joke 👍 आपल्या कोकण करांचे सेन्स ऑफ युमर powerfull असतं.

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 Рік тому

    ❤❤❤

  • @amar_waingankar
    @amar_waingankar Рік тому +1

    जमलं तर आपण लवकरच भेटु

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 Рік тому +3

    बाबू चो आणि पूनम चो कायतरी जास्तच बिनसला असा व्हिडिओत दिसून येता ते

  • @SK-fp4mj
    @SK-fp4mj Рік тому +1

    🤩

  • @rs-ky4zn
    @rs-ky4zn Рік тому +2

    Maharashtra madhe chalela ghanerda rajkaran baghta....
    Aata tumchya video madhe amhi huntun gelo aahe.
    Mast video aahet tumche ❤❤❤.
    Kokanch dakhavt raha...
    Manala aanand miltoi tumchya ya video madhun❤

  • @nandarane4537
    @nandarane4537 Рік тому +1

    कधी bgitl नहीं

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +1

    अरे बाबु कधी तरी म्हण पावसामुळा थोडो फायदो झालो असा.
    कायम तुझा नुकसानच व्हता.😂

  • @rs-ky4zn
    @rs-ky4zn Рік тому +2

    Love from kolhapur Maharashtra mh09 ❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Рік тому +1

    🙏🙏👌

  • @nandarane4537
    @nandarane4537 Рік тому +2

    Babu बैलांना बांधून नागरणी करत नहीं का

  • @Travellersagar-999
    @Travellersagar-999 Рік тому +2

    Pungya tai aagy bhado vinu tumhare sath hy😅

  • @tusharghodvinde5726
    @tusharghodvinde5726 Рік тому +2

    Usal kasali
    Mhanje
    Matki, vatane, ki chanyachi😂😂

  • @vilashaartskunde5204
    @vilashaartskunde5204 Рік тому

    बाबल्या उसळ ठाउक गेलेलं चतुर्थीक हवी तितकी खा 😂