Young people should take note of this theory | Tips for youth - Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 182

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 4 місяці тому +17

    दैववाद, नशिबवाद, प्राक्तनवाद, कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्या आहारी न जाता तरुणांनी नक्की काय केलं पाहिजे ?? की ज्यामुळे स्वतःचं, समाजाचं आणि राष्ट्राचं भलं होईल ?? पैनाथांच्या मुखातून नक्की ऐका !!

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +3

    361k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      Thank you, God bless you 🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому +3

    अतिशय उत्तम अप्रतिम आहे थॉकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 4 місяці тому +5

    परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग म्हणजे कर्मकांड नव्हे, फक्त परमेश्वराच्या निसर्ग नियमांना स्मरून-स्मरणात ठेवून नित्य कर्म करा आणि जीवनात आनंद उपभोगा. हे जिवनविद्याच शिकविते, तरुण पिढीने हे शिकून जीवन सार्थकी लावावे ही सद्गुरूंची अपेक्षा आहे❤ Thanks to sadguru❤

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 місяці тому +9

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम.सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +6

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @AdarshGole
    @AdarshGole 4 місяці тому +6

    आपलं यश आपल्याच हातात कसं आहे याबाबतीत अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 4 місяці тому +5

    तरुण पिढीने काय केल पाहिजे ऐका.... सदगुरू मुखातून thank u so much satguru mauli Great 👍 bless all in abundance 🙏🙏🙏❤️

  • @indian62353
    @indian62353 4 місяці тому +3

    6:49 अगदी खरं आहे सद्गुरु...
    संतांनी कधीही कर्मकांड केलेले नाही. उलट कर्मकांडाचा निषेधच केला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्यापासून ते गाडगेबाबांच्या पर्यंत...
    संतांनी फक्त 'खऱ्या' भगवत् भक्तीचा मार्ग दाखवला,
    नामस्मरणाचे महत्त्व सांगितले, देवाच्या भक्तीचे महत्त्व सांगितले.

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 4 місяці тому +5

    तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @AdarshGole
    @AdarshGole 4 місяці тому +4

    कर्मकांड अंधश्रद्धा नशीब यांच्या आहारी न जाता जीवनात यशस्वी होण्यासाठी नेमक काय करायला पाहिजे खूपच सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +2

    "Tarunani ha Sidhant lakshant ghetla Pahije"....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe.Dhanyavaad Mauli.Bless All🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому +5

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @AdarshGole
    @AdarshGole 4 місяці тому +4

    तरुणांसाठी खास विशेष मार्गदर्शन सर्वांनी आवर्जून ऐकावे असे अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому +4

    आपल्या ठिकाणी सहा हात आहेत शरिर साक्षात परमेश्वर आहे संतांनी केव्हाही कर्म कांड केले नाही उत्तम मार्ग दर्शनच केले खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +4

    निसर्गाचे नियम आणि आपला खुप जवळचा संबंध आहे.
    " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".
    "तुमचे यश तुमच्याच हातात".
    "शरीर साक्षात परमेश्वर ".
    अशा सिद्धांतातून सदगुरू माऊली खुप छान मार्गदर्शन करत आहेत.
    Excellent philosophy 👍 👌 🙏
    Thank you Satguru mauli 🙏 🙏 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 місяці тому +1

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @purnimasawant7759
    @purnimasawant7759 4 місяці тому +2

    माणसाला मिळालेले सहा हात कोणते जाणून घ्याSBA🙏🏻

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +4

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 4 місяці тому +4

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 4 місяці тому

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏
    श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 4 місяці тому +2

    आजच्या तरुणाईला अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 4 місяці тому +3

    You are the architect of your life

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 4 місяці тому +4

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 4 місяці тому +5

    सद्गगुरू रायांना कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +3

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +2

    Aplyakade 6 hath ahet.2aple hath , Antarman v bahirman he 2 hath v Janiv v neniv he 2 Hath sarv milun aplyakade ekun 6 hath ahet 💖

  • @Rupalisabale8204
    @Rupalisabale8204 4 місяці тому +1

    Tuch ayhes tuzya jivnacha shilpkar jai Sadguru Jai jivanvidya 💐💐💐💐

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 місяці тому +3

    आपण जे निसर्ग नियमांना जेव्हा म्हत्व देतो आणि तसे जीवन जगतो निसर्गाच्या नेमाने जीवन जगत असतो किंवा कर्म करतो त्या वेळी त्यावेळी ब्रम्ह निर्माण होते आणि आपले जीवन सुखी होईल 🙏🙏 देवा कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 4 місяці тому +2

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 4 місяці тому +2

    Thank you satguru mouli

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @manishakale2270
    @manishakale2270 4 місяці тому +4

    आपल्याला सहा हात आहे. बर्हिमन, अंर्तमन, शरीराचे दोन हात, दिव्य जाणीव, दिव्य नेणीव . तू शरीर साक्षात परमेश्वर आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.❤❤❤

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 4 місяці тому +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому +1

    Thank you so much satguru. khupch Sundar apratim margdarshan. God bless all 🙏🙏🙏🌹❤️🌹

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому +2

    Jeevan he nisarg niyamanvar chalte ❤

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +2

    Thank you sadguru

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 4 місяці тому +1

    आपले कर्म आणि निसर्गनियामातून आपले वैयक्तिक ,राष्ट्रिय ,सामाजिक आणि वैश्विक जीवन घडत असते.म्हणजेच प्रत्येक कर्म करताना निसर्ग नियमांनुसारच केले पाहिजे.अशा प्रकारे जीवन जे जगणार त्यांच्या जीवनाचे सोनेच होणार.
    जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏🙏💐💐💐

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 4 місяці тому +3

    तरुण पिढी ला खऱ्या अर्थाने घडविणारे आणि उद्याचा उज्वल भारत घडवण्या साठी आपला देह चंदना सारखे झिजवणारे हे #SATGURU# जगाच्या पाठीवर कुठेच सापडणार नाहीत हे मात्र नक्की ❤❤❤❤❤

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому +2

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @trivenisagar6504
    @trivenisagar6504 4 місяці тому +2

    Jay sadguru pi mauli

  • @SAHILTheBestSUPERHERO
    @SAHILTheBestSUPERHERO 4 місяці тому +5

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 4 місяці тому +2

    Vitthal vitthal satguru mouli

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому +2

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 4 місяці тому +4

    सर्व संतांनी नामस्मरण करायला सांगितले कोणी ही कर्मकांड करायला सांगितले नाही. हा महत्त्वाचा सिद्धांत सद्गुरूं माऊली सांगतात.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +1

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 4 місяці тому +3

    तरुणांनी कर्मकांडात न अडकता वैज्ञानिक दृष्टीकोन कसा ठेवायचा याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +2

    Thank you dada

  • @RupaliBajare-qf9ic
    @RupaliBajare-qf9ic 4 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 4 місяці тому +4

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏 विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ankushrawandal
    @ankushrawandal 4 місяці тому +2

    😊😊😊😊😊

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 4 місяці тому +2

    जय सद्गुरु जय जीवन विद्या सर्वाना विठ्ठल विठ्ठल सर्वांची भरभराट होऊ.

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому +1

    🙏🌹देवा सर्वांना सूखी कर 🌹🙏

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 4 місяці тому +2

    *आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच*
    *शरीर साक्षात परमेश्वर*
    या वरील दिव्य ओळींचा अर्थ जाणून घेऊन जगातील सर्वांत मोठं गुपित जाणून घ्या त्या साठी हे संपूर्ण प्रवचन पुन्हा पुन्हा ऐका *****❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      👍🙏

    • @GratefulSantoshi
      @GratefulSantoshi 4 місяці тому

      Thank you so much Satguru👑👑👑🥳🥳🥳🥳😇😇🙏🙏🙏GRATITUDE 🥹

    • @GratefulSantoshi
      @GratefulSantoshi 4 місяці тому +1

      @@jeevanvidya कौतुकाची ही थाप मिळावी आणि पुन्हा पुन्हा ऐकून अचूक summary काढायची स्पर्धा होते healthy competition😇🥳

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому +2

    माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому +3

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +2

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому +1

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 4 місяці тому +1

    जय सद्गुरू🙏🙏

  • @yoginipalshetkar1122
    @yoginipalshetkar1122 4 місяці тому +1

    Vittal vittal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 4 місяці тому +3

    Vitthal Vitthal thank you satguru

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 4 місяці тому

    खुप सुंदर मार्गदर्शन तरूण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन

  • @mangalasaindane926
    @mangalasaindane926 4 місяці тому +3

    कोटी कोटी पणामममाऊली🙏🙏🌹🌹👌👌

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 4 місяці тому

    आपल्याला सहा हात आहे बहीरमन अंतर्मन दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव

  • @ajinkyabagad1685
    @ajinkyabagad1685 4 місяці тому

    धन्यवाद जीवनविद्या, सद्गुरुंचे दररोज सकाळी अमृतबोल ऐकून सुरुवात होते आणि दिवस खुप चांगला जातो , ज्ञानात भर आणि दृष्टीकोनात बदल घडत जातो.
    धन्यवाद

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 2 місяці тому

    हे ईक्ष्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏...

  • @indian62353
    @indian62353 4 місяці тому

    Very nice guidance for Youth.... 👌👌🙏🙏🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 2 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 4 місяці тому

    कर्मकांडात, शुभ अशुभ वेळा,देवाचा कौल,तीर्थक्षेत्राचा भेटी यात लोक गुंतत गेले व आपल्या राष्ट्राचे अतोनात नुकसान झालेल आहे.तरुणपिढीने अशी दैववादी व्रत्ती सोडुन राष्ट्र उभारणीस भरघोस योगदान दिले पाहिजे.🎉🎉
    Thank You Sadguru for giviing right advice to Youth who are the real Nation Builder of our country.🎉🎉❤❤

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 4 місяці тому

    Rules of nature and humans actions. God is not any sculpture, person, only power. Mauli really want these youngsters to come out of these karmakanda, unnecessary rituals.

  • @ashakhochare4570
    @ashakhochare4570 4 місяці тому

    सद्गुरू नमस्कार कृतज्ञतापूर्वक नमस्कार

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 4 місяці тому

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation we should go according Rules of nature and human action god round everything not only in person only power jeevan vidya say there is relationship between nature and public around all that relationship itself is Important good bad whatever it may be once we understand we can take our decision that is what jeevan vidya say that your own shilpakar of ur life it very important for todays young generation to know really life should we live instead of going back of karmakand blind faith rituals our jeevan vidya satguru mauli as giving such knowledge so they can come up in their life vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 4 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ashakhochare4570
    @ashakhochare4570 4 місяці тому

    देवा सर्वांनाच भरभराट होत आहेत.

  • @greenworld6865
    @greenworld6865 4 місяці тому

    अगदी खरे आहे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @indian62353
    @indian62353 4 місяці тому

    👌👌🙏🙏🙏

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏