विशेष कार्यक्रम - दुर्गदुर्गेश्वर...किल्ले रायगड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • विशेष कार्यक्रम - दुर्गदुर्गेश्वर...किल्ले रायगड

КОМЕНТАРІ • 62

  • @शिंदेपाटील-ण7ण
    @शिंदेपाटील-ण7ण 6 років тому +26

    रायगड म्हणजे महाराष्ट्र व भारत देशातील शिवभक्ताचे तीर्थक्षेत्र,
    धन्यवाद आपल्या खुप नवीन माहिती मिळाली

  • @nileshkale1153
    @nileshkale1153 6 років тому +8

    महाराजांचा रायगड त्या वेळी कसा असेल हे आठवून हृदय भरून येते। ज्यांनी तो काळ आपल्या डोळ्यांनी बघितला असेल त्याला आयुष्यात आणखी काही नाही महत्वाचे राहिले नसेल।।।
    जय छत्रपती शिवाजी राजे। जय शंभूराजे ।।🙏😢

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 6 років тому +3

    खूप खूप सुंदर ,छत्रपती शिवाजी महाराज की जय ,यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ

  • @nikeshpaul8557
    @nikeshpaul8557 4 місяці тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏💪💪💐💐🕉🕉🚩🚩

  • @dattayadav5291
    @dattayadav5291 9 місяців тому

    जय भवानी
    जय जिजाऊ
    छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपति संभाजी महाराज
    जय महाराष्ट्र 🙏🧡🚩

  • @anilawate8206
    @anilawate8206 2 роки тому

    धन्यवाद ताई ...ईतिहासातील अविश्मरणीय क्षण दाखवल्या बदल

  • @nikeshpaul8557
    @nikeshpaul8557 4 місяці тому

    The king of Indian Chhatrapati Shivaji Maharaj... 🙏💐🕉💪🚩

  • @ganeshkhodke2489
    @ganeshkhodke2489 4 роки тому +1

    🚩🚩1 नबंर जय शिवराय🚩🚩

  • @vinoddeshmukh193
    @vinoddeshmukh193 6 років тому +12

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @YogeshAlekari
    @YogeshAlekari 6 років тому +14

    रायगड चे एरियल views खूप छान पाहायला मिळाले शिवाय कित्येक अपरिचित ठिकाणेही तुमच्या मूळे पाहायला मिळाले.
    खूप खूप शुभेच्छा !!

  • @krishnamore3985
    @krishnamore3985 5 років тому +2

    kharach dhanya to Raigad ,jay shivray

  • @khushald7934
    @khushald7934 6 років тому +1

    Adbhut Shivaji Maharaj Ani Tynchi
    Doordrishi Ek Jiwant Anubhav..

  • @somanathkashid45
    @somanathkashid45 5 років тому +2

    ।।जय जिजाऊ।।
    ।।जय शिवराय।।
    ।।जय शंभुराजे।।

  • @kishorhavaldar9009
    @kishorhavaldar9009 6 років тому +6

    *🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य _दैवत🚩🙏🏼* *🚩__श्रीमंतयोगी 🙏🏼छत्रपती "शिवाजी" महाराजांच्या राज्याभिषेक🚩 🚩सोहळ्यानिमित्त सर्व 🚩शिवभक्तांना🚩 हार्दिक 🚩🚩🚩भगव्या शिवमय शुभेच्छा ..!!*🚩🚩🚩
    *🚩🙏🏼।। जय भवानी जय शिवाजी ।।🙏🏼🚩*

  • @mayurtambade6976
    @mayurtambade6976 6 років тому +6

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *प्रौढ़ प्रताप पुरंदर...*
    *महापराक्रमी रणधुरंदर...*
    *क्षत्रिय कूलावंतस...*
    *सिंहासनाधिस्वर...*
    *महाराजाधिराज...*
    *महाराज श्रीमंत श्री...श्री...श्री...*
    *छत्रपती शिवाजी महाराज की जय...!*
    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @pavanpawar1253
    @pavanpawar1253 3 роки тому

    Khup mast ,class

  • @sunnythakur7098
    @sunnythakur7098 6 років тому +3

    Khup chan video banvlay
    Kharch Great

  • @टीमपावनगड
    @टीमपावनगड 5 років тому +1

    ताई छान माहिती दिलीत असेच तुमचे एपिसोड करा🙏🚩जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @chetanmarathe7712
    @chetanmarathe7712 6 років тому +5

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 5 років тому +13

    डोळ्यात पाणी येते काय असतिल राजे आणि आऊसाहेब

  • @anilbhole8866
    @anilbhole8866 5 років тому +2

    दैवत छञपती

  • @harshpatil6898
    @harshpatil6898 5 років тому

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @kaushikpatil4563
    @kaushikpatil4563 5 років тому +1

    🚩🙏जय शिवछत्रपती 🙏🚩

  • @sonalibhosale219
    @sonalibhosale219 6 років тому +3

    Khup mst mahite sagitali 🙏👌👌👌👌👌👌

  • @shubhampisal8331
    @shubhampisal8331 6 років тому +1

    Jay Bhavani Jay shivaji

  • @yashwantmore6422
    @yashwantmore6422 6 років тому +2

    jay Shivray

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 місяців тому

    Swargiy. Sundar. Raigad 💞

  • @parakashmane7780
    @parakashmane7780 6 років тому +2

    जय शिवराय

  • @nikamkalpesh8490
    @nikamkalpesh8490 5 років тому +1

    Mast
    Nice

  • @chandrakantdange4349
    @chandrakantdange4349 6 років тому +2

    Great

  • @hemantmadake2643
    @hemantmadake2643 3 роки тому

    Nice

  • @vijaybabar5021
    @vijaybabar5021 5 років тому +1

    दुर्गदुर्गेश्वर रायगड

  • @sunilshewale3472
    @sunilshewale3472 6 років тому +1

    अप्रतीम.

  • @varadingale7699
    @varadingale7699 6 років тому +2

    Snehal patkar good work ,have amazing command on language.

  • @dnyaneshwarmalage1478
    @dnyaneshwarmalage1478 4 роки тому

    हदय भरून आले

  • @nikeshpaul8557
    @nikeshpaul8557 4 місяці тому

    सह्याद्रीतला रायरीचा डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला २७००फुट ऊंच हाच तो दुर्गदुर्गेश्वर बेलाग बुलंद रायगड ,पुर्वेकडील जिब्राल्टर १४ नावाने ओळखला जाणारा .मोगलांना रायगडाचा विलक्षण दरारा होता. शिवनीधन्नोतर आपल्या सर्व सामर्थ्यानीशी दख्खन वर झेपावलेला औरंगजेब कधीही सह्याद्री ओलांडून कोकणात उतरला नाही ,औरंग्यान शिवतख्ताचा हा रायगड दुरूनही कधी पाहीला नाही ,त्याला हे शिव सामर्थ्य शिवतेज सहन झाल नाही..

  • @drparaspaner
    @drparaspaner 6 років тому +1

    Nicely presented

  • @krishnamore3985
    @krishnamore3985 5 років тому +2

    dolyatun pani al tai ,Kashe astil raje& kashi hoti Rayat

  • @999ai9
    @999ai9 3 роки тому

    Hindavi swaraj 🚩

  • @amrutaghare3937
    @amrutaghare3937 6 років тому +1

    🚩Aikun sahare aale aigavrti 🚩jay jijau 🚩jay shivray🚩 jay shambhuraj 🚩

  • @swapnilpatil2280
    @swapnilpatil2280 5 років тому +2

    'Maratha Rayyat Swarajyachi' sankalpana pahili 'Rajpita Shahaji Maharajanchi' aahe. Ti rabavili 'Rajmata Jijaumasahebani'. Aani ti satyat utaravili 'Chhatrapati Shivaji Maharajani'.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 4 роки тому

    इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @Aniket-rw4sm
    @Aniket-rw4sm 5 років тому +2

    Ky kel aapan ya mandirach haaall...laj wate yaaaaaar...aamhi ky kel aaplya bapasthi😞😞😞😞😞😞

  • @krishnamore3985
    @krishnamore3985 5 років тому +3

    mujra raje mujra

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 3 роки тому

    खलबतखाना नाही तर ती रत्न शाळा आहे तिथे आपण 10 मिनिट बसू शकत नाही, तर राजे तासन तास कशे खलबत करत असतील

  • @vishwassatam1395
    @vishwassatam1395 4 роки тому

    रायगड किल्ल्यावर देनगीसाठी पेठया ठेवाव्या ते पैसे दूरर्ति साठी वापरावेत

  • @ghjhvggshah6620
    @ghjhvggshah6620 4 роки тому

    Inka jhanda itna alg kya,koi khas wjh

  • @NavnathNS
    @NavnathNS 4 роки тому

    Hi

  • @movieseen8169
    @movieseen8169 5 років тому

    Dlyat Pani aal

  • @vaibhavyadav100
    @vaibhavyadav100 6 років тому +3

    जय शिवराय

  • @ramdaswadkarwadkar5925
    @ramdaswadkarwadkar5925 5 років тому +1

    जय शिवराय

  • @शिवभक्तमहेशयादव

    जय शिवराय

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 роки тому

    जय शिवराय

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 роки тому

    जय शिवराय