Vadivarchi Shala-14 | वाडीवरची शाळा भाग-१४ | School after Lockdown| ft Anushri Mane | Marathi comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 сер 2020
  • V V Thombare Films Presents Vadivarchi Shala Part 14 ! 🔥🔥
    V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'वाडीवरची शाळा'भाग 14 . मित्रांनो लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा,कॉलेज बंद आहेत, समजा लॉकडाऊन काही वर्षे चाललं आणि शाळा नव्याने सुरु झाली तर काय गंमत होईल, हे या व्हिडिओ मधून सादर केलं आहे! आपल्या नेहमीच्या कॉमेडी ढंगात😁
    पाहुणे कलाकार म्हणून लाभले आहेत सध्या viral zone production या youtube चॅनेलमध्ये काम करत असणारे शाळा फेम अनुश्री माने,श्रावणी सोलसकर,आदिनाथ जाधव,राम शर्मा, अभी देशमुख संदीप वाघमारे हे सर्व कलाकार😊
    तर बघुया काय काय गमतीजमती होणार आहेत.
    या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
    अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
    V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' Introducing 'vadivarchi shala part 14. In this episode 14 you are going to we watch the school after lockdown. Imagine what if schools and colleges stayed closed for few years. And what will happen after unlock 😁 It's going to be laughter disaster.
    Watch the video until the end to enjoy this entertainment.
    If you haven't subscribed our channel yet ,then subscribe 😊Thanks! 🙏
    Directed by-
    Vaibhav Thombare &Vishal Thombare
    Story and Editing by
    Vaibhav Thombare &Vishal Thombare
    Actors-
    Vaibhav Thombare
    Vishal Thombare
    Ankita Patsute
    Vijay Thombare
    Shreyas Shinde
    Siddhi Salunkhe
    Amit Khot
    Rushikesh Ingale
    Sairaj Shinde
    Sunny Khavre
    Hirabai Shinde
    Guest appearance-
    Anushri Mane
    Shravani Solaskar
    Adinath Jadhav
    Ram Sharma
    Sandip Saghmare
    Abhijeet Deshmukh
    #vadivarchistory #marathi #SHALA #anushrimane #anushreemane #viralzoneproduction #marathicomedy #funnyvideo #schoollovestory #parentatschool #schoolteacher
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  3 роки тому +319

    ViralZone Production मधील कलाकारांसोबतचा हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा😊👍🏼ViralZoneProduction ला subscribe करा👉ua-cam.com/users/ViralZoneProduction

    • @varshapatil6178
      @varshapatil6178 3 роки тому +20

      Super video ha. I love 🥰🥰

    • @mayurneharkar50
      @mayurneharkar50 3 роки тому +13

      भावा आपलाच vadivarchi story ek no ahe...😅😅😅❤️

    • @crazyfact..3883
      @crazyfact..3883 3 роки тому +6

      गाव कोनत

    • @shankarpatil8292
      @shankarpatil8292 3 роки тому +4

      Tumchi web serial ch changli ahe...te pn kami kharchat...

    • @kiranjadhav6034
      @kiranjadhav6034 3 роки тому +3

      How are you good evening bavno ani

  • @vishalthombare9669
    @vishalthombare9669 3 роки тому +199

    😍मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लिज like👍🏻 करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते! 🙏🏻😊-तुमचाच विशल्या (प्रेमरोगी पालक😜)

  • @VaibhavThombareVines
    @VaibhavThombareVines 3 роки тому +138

    या व्हिडिओ मधील कोणता प्रसंग जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा😍😅
    आणि हो लाइक करा मित्रांनो कारण तुमचा एक लाइक आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतो😍🙏
    तुमचाच-वैभव ठोंबरे( वैब्या)❤️

  • @ramkamble7159
    @ramkamble7159 3 роки тому +10

    दुर्बीन चा सीन खूप छान झालाय धनाजीराव... 🥰🥰👌👌🙏🙏

  • @techinicalstrike2983
    @techinicalstrike2983 3 роки тому +7

    म्हातारी लय भारी कॉमेडी करते 👌👌👌👌👌

  • @vishalthombare9669
    @vishalthombare9669 3 роки тому +49

    ❤️वाडीवरची स्टोरी आणि viral zone production चा हा एकत्र केलेला video आवडला असेल तर मित्रांना शेअर करा😍👍🏼

  • @vishalthombare9669
    @vishalthombare9669 3 роки тому +61

    😍व्हिडिओतला कोणता प्रसंग सर्वात जास्त आवडला हे कमेंट करून सांगा🙏🏻😍 -तुमचाच विशल्या

  • @vishaljagtap6071
    @vishaljagtap6071 3 роки тому +34

    जेवढ्या लाईक देऊ तेवढ्यात कमी आहे
    झकास episode

  • @blackscreenstatus650
    @blackscreenstatus650 3 роки тому +8

    वैभव दादा आणि विशाल दादा खूप भारी अॅक्टिग करता👌👌👍👍

  • @vishallinge8376
    @vishallinge8376 3 роки тому +95

    जमलं जमलं विशल्या 🤩वैभ्या भावानो🤪

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +3

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @kishorishinde9427
      @kishorishinde9427 3 роки тому +3

      Rfhoo

    • @dnyaneshwarimule1354
      @dnyaneshwarimule1354 2 роки тому +2

      Drjtk

  • @vishallinge8376
    @vishallinge8376 3 роки тому +115

    काहीपन म्हणा आपल्याला तो शिरयाच आवडतो😍

  • @jaykadu3533
    @jaykadu3533 Рік тому +5

    Bhava ekch number video... Miss you my school ❤️❤️

  • @poojasolvande771
    @poojasolvande771 3 роки тому +79

    Sangli jilhyach naav mothh karnar tumhi , 🔥💝 all the best guys 👍👍💪💪

  • @vishallinge8376
    @vishallinge8376 3 роки тому +65

    First like 🤣 first comments 😜

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @rmembers3972
    @rmembers3972 3 роки тому +77

    खुप छान विडियो बनवला आहे
    मला खुप अवडला
    प्लीज़ आठवड्यातुन एकदा वीडियो टाका
    😘

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +6

      खूप खूप धन्यवाद😊अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू😊मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा🙏

    • @Sitaramtikhole
      @Sitaramtikhole 3 роки тому +3

      दोन दा टाका

    • @nandinigondole1074
      @nandinigondole1074 3 роки тому

      सर, हप्तें में एक ही बार आता हैं।😇😇

    • @sumitsaudagar1663
      @sumitsaudagar1663 3 роки тому

      ua-cam.com/video/XpTSCSRpYKA/v-deo.html 😂

    • @maheshpadalkar1227
      @maheshpadalkar1227 3 роки тому

      Dusara kam nhi ka tyana

  • @satish7852
    @satish7852 3 роки тому +84

    मला तर शाळा पेक्षा तुमचे विडिओ खूप आवडतात❤❤❤❤

  • @sunitapatil7244
    @sunitapatil7244 3 роки тому +30

    विमानाचा शोध राईट बंधूनी लावला...ठोंबरे बंधूनी वाडीवरच्या स्टोरी चा शोध लावला..😅😅😅

    • @ravikoparde8880
      @ravikoparde8880 2 роки тому

      कोणत्या गावात तुमचं???

    • @ravikoparde8880
      @ravikoparde8880 2 роки тому

      तुम्ही shooting कोठे करता??

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 3 роки тому +18

    वैभव शाळेत केलेली मज्जा पाहुन खुप हसु आल.सर्व टिमनी असेच प्रेक्षकांचे मनोरंजन क़रा

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @user-ds5bj6gm9e
    @user-ds5bj6gm9e 3 роки тому +26

    🙏🙏उठायला जरा उशीरच झाला .🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️ ९:५० पण उठल्या बरोबर व्हिडीओ बघितला . मस्त होता खुप हसलो .🤣🤣😁😁😁😁😁👌👌👌🤟🤟🤟🥰🥰🥰💯💯

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 роки тому +5

    Mast ahe एपिसोड

  • @bharatkashid1722
    @bharatkashid1722 3 роки тому +22

    Really miss those days 😘😊

  • @mhtractors6791
    @mhtractors6791 3 роки тому +14

    Shirya 1 no.. 😂😂 kdk video 👌

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @mauli1999
    @mauli1999 3 роки тому +21

    Only अनुश्री माने फॅन क्लब💌💗

  • @user-sl3xf8tz7n
    @user-sl3xf8tz7n 3 роки тому +12

    खरंच मला ना शाळा हा एपिसोड मनापासून आवडतो खरंच मीना शाळा हा एपिसोड वर भरभरून आणि मनापासून प्रेम केलं बर का मला एपिसोड बघताना असं वाटायचं की मी एपिसोड बघत नाही मी मी त्यांना समोर समोर भगत आहे लय भारी वाटायचं एपिसोड बघताना तुमची इच्छा असली तर मला एपिसोड एखांदा नवीन काढा लागल्यावर घेताल का खरंच तुम्ही मला ना घेतलं तर इतका आनंद माझ्या मनाला होईल की आपले व्हिडिओ आनंदाने गाडीना माझा आनंद माझ्या हृदयात मानणार नाही असे मला वाटते की आपला चोक्या हर्षद दादा व रोहन व विजया टील्या व रंजना आणि काजल आणि नीलू यांची ॲक्शन बघून लय भारी वाटायचं तुम्हा सगळ्यांना मी एकच विनंती करतो कि मला एपिसोड काढायला घेचालका माझा नंबर मी तुम्हाला पुढच्या कमेंट मध्ये देईन निक माझं नाव आणि नंबर असेल मसा एक कमेंट तुम्हाला देईन माझं गाव शिंगोर्णी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पुढील माहिती मला तुम्ही जर एपिसोड काढायला घेत आजचाल त र आपण पुढील माहिती फोनवर घेऊ पण प्रेम किती मधुर असतं हे दाखवून दिलं थँक्यू थँक्यू काय

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 3 роки тому +8

    पाच वर्षे लॉकडाउन 😜😜& पोटात दुखायला लागलं, डोक दुखतत 😜😜👌👌💪💪👍👍

  • @vishallinge8376
    @vishallinge8376 3 роки тому +25

    विशल्या लका💗 पाडली मॅडमची पट्टी 💔

  • @santoshkulkarni8339
    @santoshkulkarni8339 3 роки тому +9

    nadach khula bhava 😂😂
    Love from solapur 🥰🥰🥰

  • @NoTopupGaming9380
    @NoTopupGaming9380 Рік тому +7

    हि female ऍक्टर song मदलि आहे मला खूप आवडला episode,😘😍

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Рік тому +5

    Very nice episode🤟👍👍👍👍👍

  • @satishvaghmare9495
    @satishvaghmare9495 3 роки тому +3

    Khup mast video ahe ......🤩

  • @dikshasolanke1639
    @dikshasolanke1639 3 роки тому +2

    Kadkkkkkkk

  • @vishufollow
    @vishufollow 3 роки тому +4

    वाडीवरचा स्टोरी ला #Vishu_follow चॅनलकडून खुप खुप शुभेच्छा ...

  • @pamukadam9044
    @pamukadam9044 3 роки тому +20

    Kadak episode 👑👑👑🤘👑🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +3

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @pamukadam9044
      @pamukadam9044 3 роки тому +1

      Thanks vadvarche shala tem🙏😇🥰

    • @shabajshkae
      @shabajshkae 2 роки тому +1

      I'm the number song

  • @marathicomedystar7825
    @marathicomedystar7825 3 роки тому +14

    एकदम कडक व्हिडिओ भावांनो😅😍😍

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद😊अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू😊मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा🙏

  • @dr.sandeepdhanwate7459
    @dr.sandeepdhanwate7459 3 роки тому +3

    अप्रतिम......... स्क्रिप्ट...
    खूपच सुंदर सादरीकरण..
    150 वर्षांनी शाळा सुरू होणार... मस्त डायलॉग... आजी बाई चा फॅन झालो...

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद डॉक्टर😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.

  • @shailendrakamble9889
    @shailendrakamble9889 2 роки тому +4

    ❤️❤️💖💗💗

  • @AbhishekPisalDeshmukh
    @AbhishekPisalDeshmukh 3 роки тому +7

    Kadak Episod...... 😍😍😍😍😍

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @Political1211
    @Political1211 3 роки тому +16

    Ajji ek number😂😂😂❤

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @shauryathete8578
    @shauryathete8578 2 роки тому +4

    Mala tumhche video khup avadtat 😍😍😍❤️❤️

  • @onkarthombare2230
    @onkarthombare2230 3 роки тому +18

    Long time..😂😂😂
    Keep it up brothers🙃

  • @pramodmajukar3780
    @pramodmajukar3780 3 роки тому +14

    विषय हार्ड💥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +17

    भावांनो हा एपिसोड जरा हटके होता.
    आणि हो तुम्ही सांगितले म्हणून वायरल झोन हे चनल सबस्क्राइब केल बर का...

  • @sumitpatange7743
    @sumitpatange7743 3 роки тому +10

    Jabardast comedy 🤣🤣

  • @sagar-bz4pm
    @sagar-bz4pm 2 роки тому +4

    Maddam cha episod 1st time bhagitala
    Chan acting keli aahe

  • @vishallinge8376
    @vishallinge8376 3 роки тому +13

    ये वैभ्या तूला लका CID 🤪मध्ये भेल दिली नव्हती काय ACP परधूमनी😘

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      😅 Thanks for comment🤓🙏तुमची अशीच साथ राहूद्या, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @vishallinge8376
      @vishallinge8376 3 роки тому +1

      @@vadivarchistory9414 ok भावानो💗

  • @sushantkamble2101
    @sushantkamble2101 3 роки тому +6

    Vishal and vaibhav bhavano great work ❤️❤️

  • @rameshwarzadpide1006
    @rameshwarzadpide1006 3 роки тому +5

    विशल्या वाइभ्या भावा आपला जिगर आहात तुम्ही...❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @bhaiya_deshmukh0960
    @bhaiya_deshmukh0960 3 роки тому +1

    दिवसेंदिवस अनुचे fans वाढतच चाललेत...👍मस्त कडक विडिओ😍😍😍

  • @MunnaQawwalrozabagani
    @MunnaQawwalrozabagani 3 роки тому +6

    Very nice script and dialogues

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      Thanks bhava Sallu bhai(आमचे खास जोडीदार)😍❤️🙏

  • @DjAmitAmax
    @DjAmitAmax 3 роки тому +23

    Keep it up brothers 🤗🤗🤗❤❤❤

  • @sakshirhatval5666
    @sakshirhatval5666 Рік тому +6

    All videos are very funny.I like it.. vaibhav & Vishal good acting 💯👏😍 watching all videos mind fresh and happy 😅

  • @subhashpatrawale5680
    @subhashpatrawale5680 Рік тому +5

    Very nice episode 👍👍

  • @shivajisatpure7955
    @shivajisatpure7955 3 роки тому +5

    Mast vaibhavji, vishalji. Nice comedy 👍👍👍👍👍☝️☝️☝️

  • @sandhyajadhav6561
    @sandhyajadhav6561 3 роки тому +3

    First comment I love wadi varachi shala

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @anandabandgar3693
      @anandabandgar3693 3 роки тому

      भेल

  • @dipikabhalbar6435
    @dipikabhalbar6435 3 роки тому +6

    Khup divsanantar Comedy ❤️ Vaibhav Ek No🔥

  • @psgamer93
    @psgamer93 2 роки тому +3

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🥺😂💔

  • @marathicomedystar7825
    @marathicomedystar7825 3 роки тому +23

    भावांनो तुम्ही सांगितलं म्हणून वायरल झोन चॅनेल पण subscribe केलं,तुमच्यासाठी काय पण विशल्या वैब्या😍👍त्यांचे पण व्हिडिओ बघणार❤️🙏

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +3

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @sandippandye8889
    @sandippandye8889 2 роки тому +5

    👍👍👍

  • @krishnatpawar6467
    @krishnatpawar6467 3 роки тому +8

    very nice episode...full comedy

  • @divyazurange1786
    @divyazurange1786 3 роки тому +4

    Khup chan vatla video...Ashech video banva bhavano..Ekdam chan😘😘😘😘😍😍😍👍👍👍👌👌👌🤞🤞

  • @pratikpatil6665
    @pratikpatil6665 3 роки тому +5

    Bhaava apalach vadivarachi story changla aahe kattar ahe bhava 😀😀🤣🤣🤣

    • @amolmadane1428
      @amolmadane1428 3 роки тому +3

      दिगतगाओव्हेतेसुफ़सोफूट्स,

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @swayambhujathar9734
    @swayambhujathar9734 3 роки тому +6

    This Video is thE besT in all videos 🙌

  • @prathmeshhattikar5992
    @prathmeshhattikar5992 3 роки тому +6

    Superb performance

  • @suhasdandage633
    @suhasdandage633 3 роки тому +10

    vishay hard episode 🔥🔥👏👌

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 3 роки тому +4

    बहुत दिनों के बाद आप की सीधी सही है लेकिन बहुत अच्छा लगा अब इसे बंद मत करना आपकी पूरी टीम को गणेश जी उत्सव की हार्दिक शुभकामनाएं

  • @pradipdarekar5192
    @pradipdarekar5192 3 роки тому +4

    नाही नाही म्याडम गुरुत्वाकर्षणामुळे डोकं खाली पडतंय 😂😂😂😂

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 3 роки тому +1

    खूप छान होता व्हिडिओ

  • @kalpanagharde4749
    @kalpanagharde4749 3 роки тому +3

    Shriya che muli che episode khupch mast astat ani ajji tr ek no 😁🤗

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +1

      Thanks🙏🏻😇Video आवडला असेल तर मित्रांसोबत share करा🙏🏻😊

    • @rohanpatil6774
      @rohanpatil6774 Рік тому

      ❤❤🤙🏻😍🥰

  • @hemantdhamdhere9258
    @hemantdhamdhere9258 3 роки тому +5

    गुरुत्वाकर्षणाचा शोध😂😂😂

  • @rameshwaribhosale8200
    @rameshwaribhosale8200 3 роки тому +1

    Superb ......छान भाग ...सर्वांनी खुप छान काम केलय रियल अॕकटिग ......आसेच हसवत रहा नेहमी........पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

  • @pratiksha4649
    @pratiksha4649 3 роки тому +2

    Khupach mast I love it 😘😘

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 3 роки тому +4

    नमस्कार भाव मस्त विडो झाली 💗💜💛💚💖💖👌👌👌👌

  • @s.k.kamble434
    @s.k.kamble434 Рік тому +3

    विशाल, वैभव तुम्ही एक नंबर कॉमेडी करता.
    मानलं राव तुम्हाला.

  • @Tusha143
    @Tusha143 3 роки тому +1

    होऊद्या अजून Viral..... 😎😎😎

  • @tusharbhapkar7123
    @tusharbhapkar7123 3 роки тому +3

    एकदम मस्त एपिसोड आहे भाऊ👌👌😂😂👌👌👌👌

  • @gamevideo1041
    @gamevideo1041 3 роки тому +5

    कोंबडा राष्ट्रीय पक्षी झालाच पाहिजे... पटल bagh shreyas

  • @gamevideo1041
    @gamevideo1041 3 роки тому +5

    खरच खूप छान 🚩 भावा,,, असा Video 📹 भावा 1 number एकदम kadkk

  • @pujanadekar4430
    @pujanadekar4430 3 роки тому +9

    𝐌𝐞 𝐭𝐮𝐦𝐜𝐡𝐲𝐚 𝐯𝐢𝐝𝐞𝐨 𝐜𝐡𝐢 𝐯𝐚𝐭 𝐛𝐠𝐡𝐭 𝐡𝐨𝐭𝐞 🙏🙏😊😊😊

  • @archukhopade9706
    @archukhopade9706 2 роки тому +9

    🙏🙏👌👌❤

  • @studywithomkar6574
    @studywithomkar6574 3 роки тому +5

    😂 😂 😂 😂 to fun

  • @samruddhipatil3387
    @samruddhipatil3387 2 роки тому +4

    Kay kadak bhava 😘

  • @baby119
    @baby119 3 роки тому +1

    पहिला भाग like

  • @mahendrakhadse8511
    @mahendrakhadse8511 3 роки тому +1

    Khup mast hota video.very nice

  • @asifshaikh4995
    @asifshaikh4995 3 роки тому +12

    New Characters excellent 👍

  • @mg2493
    @mg2493 3 роки тому +5

    Bhai tumcha nad karun nahi chalaych🙏🏻😘❤️

  • @user-dm1bu9mg4s
    @user-dm1bu9mg4s 6 місяців тому +1

    विशाल दादा वैभव दादा खूप छान व्हिडीओ बनवता. बेस्ट लक. अजून छान विडिओ तयार करा.

  • @gajananvedpathak4618
    @gajananvedpathak4618 Рік тому +1

    Ek Dham Barobar Kaka 😂😂😂😂😂😂 Vaibhav Dada Ek Numbar 😘😘😘😘

  • @maganbade45
    @maganbade45 3 роки тому +3

    शिऱ्या भावा १ नंबर अक्टिंग
    Keep it up Brother 😘

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @rahulgavhane1889
    @rahulgavhane1889 2 роки тому +4

    Entertainment cha dusar nav 😍 I love your videos
    it's so funny🤩🤩

  • @vishnuavhad385
    @vishnuavhad385 2 роки тому +2

    Ek number 👌👌👌👌👌👍👍👍👍🏼👍🏼🥰🥰🥰🥰

  • @yogitamohite3182
    @yogitamohite3182 2 місяці тому +1

    Aa meri jan😍😍

  • @pratikpawar8728
    @pratikpawar8728 3 роки тому +5

    Ek number comedy 🤣🤣👌🏻👌🏻👌🏻👍👍

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @RaHuL-ix1um
    @RaHuL-ix1um 3 роки тому +3

    Vaibhya camera quality ekdam khatarnak bhava aani video khup mast.

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @AdityaAarav298
    @AdityaAarav298 2 роки тому +1

    I love you teacher

  • @ajaymali6930
    @ajaymali6930 3 роки тому +1

    आजीचं 1 नंबर काम आहे.

  • @angadtodekar
    @angadtodekar 3 роки тому +3

    वैभव भैय्या ठोंबरे कट्टर समर्थक.

  • @AkashPol47
    @AkashPol47 3 роки тому +7

    Best ❤️❤️❤️❤️

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому +1

      Thank you so much Akash sir(producer of Viral zone UA-cam channel)❤️🙏

  • @harshitaandshivam1979
    @harshitaandshivam1979 3 роки тому +1

    Aaji 1 no daylog mast👍👍

  • @prashantpatil5543
    @prashantpatil5543 3 роки тому +1

    😁😆लय भारी व्हिडीओ केलाय विशाल दादा आणि वैभव भावा😍😘

  • @rajvardhanpowar2467
    @rajvardhanpowar2467 3 роки тому +8

    Bahu sakal sakali hasun pott dokalay

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 роки тому

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊