भारुड: फु बाई फु (जागर पर्यावरणाचा) चला पाणी वाचवू या. Bharud on Environment Awareness (Save Water)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 кві 2021
  • #भारुड: फु बाई फु (जागर पर्यावरणाचा) चला पाणी वाचवू या.
    #Bharud on Environment Awareness (Save Water)
    पाणी हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देशात पंधराहून अधिक शहरात पाणीटंचाई आहे. तसेच खेड्यांमध्ये ही पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. आपण ज्या वेगाने पाणी संपतोय तोच वेग राहिला तर पिण्यासाठीही पाणी उरणार नाही. पाण्याबाबत जागरूक होण्याची वेळ आता आलेली आहे .
    ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना विचारा पाण्याचे महत्त्व काय असते. ज्यांना रोज भरपूर पाणी मिळतं त्यांना पाण्याची किंमत काय कळणार? ग्रामीण भागात महिला अनवाणी दूर दूर पाण्यासाठी पायपीट करतात. पाणी कशासाठी लागत नाही , सर्व गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते. धुण्यासाठी, पिण्यासाठी, खाण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अंघोळीसाठी अशा अनेक गोष्टींसाठी पाणी आवश्यक असते. म्हणून पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा योग्य व काळजीपूर्वक वापर सर्वांनी करणे आवश्यक आहे अन्यथा दुष्काळाचा सामना प्रत्येकालाच करावा लागेल.कितीतरी कुटुंबाना एका कळशी साठी मैलोमैल अंतर चालावे लागते. दिवसातील काही तास फक्त पाणी आणण्यासाठी वाया जातात.
    चलापाणीवाचूया
    #पाणीआडवापाणी जिरवा
    #थेंबथेंबकरुनीपाणीवाचवा
    #संतांचीभारुडे
    #पाणीआडवापाणीजिरवा
    #पाणीम्हणजेजीवन
    #पाणीवाचवापर्यावरणवाचवा
    #saveenvironment
    #savewater
    #water
    #bharud
    #BHARUD
    #jagarparyavarnacha

КОМЕНТАРІ • 10