Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तु सोफा सरखवु नकोस मी असच साफसफाई करायला घेतला आणि तो सरखवला आणि थोडा पाय दुखत होता. तीसऱ्या दिवशी माझ्या डाव्या पायाची गादि सरकली आणि वाटिपण सरकली आणि माझ्या पायाचेऑपरेषन झाले. 🙏👌🏾👍
बापरे 🤭 आता कसे आहात..thanks for your suggestion
खूप छान video ताई 😊😊
Thanks Tai 😊
तुमच गाव कोनते आहे.
Amlner
Morning Walk is best. For Health. Good Oxygen level aste morning la.. keep it up 🎉
हो ताई morning walk खूप चांगली आहे.
❤❤
Thanks Tai
दंडवत प्रणाम वहिणी
दंडवत प्रणाम ताई 🙂
ताई तुमच रुटीन बघून खुप उत्साह वाटत 😊
Thanks Tai keep supporting
Tai ताई L शेप चा सोफा, बाक़ी फर्नीचर बनवा म्हणजे तुमचे खुप सारे काम कमी होयिल आवरण्याचे आणि कपड़्यासाठी मशीन घ्या
हो ताई 👍🏻
Tumhi khup kaam kartat
हो 🥰
👏
हो आज शुक्रवार आहे
Fool saport
Thanks dear
व्हिडीओ खुप छान झाला ताई पुरणाच्या पोळ्या पण छान झाल्या एक मराठी माणूस पुढे जायला पाहिजे सगळ्या नी सपोर्ट करा ताईंना ताई मी जळगाव वरून आहे ताई
धन्यवाद ताई 😊🥲♥️ 4 yrs पासून मेहनत घेत आहे ताई... तुमचा सगळ्यांचा असाच support राहू द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ok tai
Chup chan
तु सोफा सरखवु नकोस मी असच साफसफाई करायला घेतला आणि तो सरखवला आणि थोडा पाय दुखत होता. तीसऱ्या दिवशी माझ्या डाव्या पायाची गादि सरकली आणि वाटिपण सरकली आणि माझ्या पायाचेऑपरेषन झाले. 🙏👌🏾👍
बापरे 🤭 आता कसे आहात..thanks for your suggestion
खूप छान video ताई 😊😊
Thanks Tai 😊
तुमच गाव कोनते आहे.
Amlner
Morning Walk is best. For Health. Good Oxygen level aste morning la.. keep it up 🎉
हो ताई morning walk खूप चांगली आहे.
❤❤
Thanks Tai
दंडवत प्रणाम वहिणी
दंडवत प्रणाम ताई 🙂
ताई तुमच रुटीन बघून खुप उत्साह वाटत 😊
Thanks Tai keep supporting
Tai ताई L शेप चा सोफा, बाक़ी फर्नीचर बनवा म्हणजे तुमचे खुप सारे काम कमी होयिल आवरण्याचे आणि
कपड़्यासाठी मशीन घ्या