वणी गडणी राणी व आंबामाय | Vani Gadani Rani V Ambamay | सप्तश्रृंगी देवी गीतं | Feat. Pushpa Thakur
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- °•Song Details :-
🎬वणी गडणी राणी वं आंबामाय🙏🚩
🎬Vani Gadani Rani V Amba May🙏🚩
___________________________________________
°•Presents By :-
सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट वणीगड नांदुरी ता. कळवण जि. नाशिक
SAPTSHRUNGI NIVASINI DEVI TRUST VANIGAD TEL. KALAVAN DIST. NASHIK
___________________________________________
°•Presents By :-
आबासाहेब चौधरी_धिरज चौधरी,
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर,
जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर जि. धुळे.
AABASAHEB CHAUDHARI_DHIRAJ CHAUDHARI,
KHANDESH KING GROUP BAJARANG BAND SHIRPUR,
JAY MATADI PADAYATRA SAMITI TRUST SHIRPUR DIST DHULE.
___________________________________________
°•Producer/ Lyrics/ Composition :-
"आबासाहेब चौधरी शिरपूर"
AABASAHEB CHAUDHARI SHIRPUR.
Contact us : +919421277242
___________________________________________
°•Producer/ Lyrics/ Composition :-
"धिरज चौधरी शिरपूर"
DHIRAJ CHAUDHARI SHIRPUR.
Contact us : +918308515695
___________________________________________
°•Feat :-
"पुष्पा ठाकूर"
(खान्देशातील सुप्रसिद्ध अभिनेत्री)
PUSHPA THAKUR
(Khandeshi Famous Actress)
___________________________________________
°•Singer :-
"गायत्री राजपूत जातोडे ता. शिरपूर"
GAYATRI RAJPUT JATODE TEL. SHIRPUR
___________________________________________
°•Music :-
"क्रिष्णा मांडोळे शिरपूर"
(खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर)
KRISHNA MANDOLE
(Khandesh King Group Bajarang Band Shirpur)
Contact us : +919921220534
___________________________________________
°•Music :-
"विलास वाघ वाडी"
(खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर)
VILAS WAGH
(Khandesh King Group Bajarang Band Shirpur)
Contact us : +917972536368
___________________________________________
°•Music :-
"दिलीप मांडोळे शिरपूर"
(खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर)
DILIP MANDOLE
(Khandesh King Group Bajarang Band Shirpur)
___________________________________________
°•Rythm player :-
"अमोल अल्हाटे शिरपूर"
AMOL ALHATE SHIRPUR
___________________________________________
°•Rerording/Mix-master :-
"चंद्रकांत बडगूजर शिंदखेडा"
CHANDRAKANT BADGUJAR
(C.B. Recording Studio)
Contact us : +919673798829
___________________________________________
°•D.O.P./Edit :-
"विनोद सोनवणे खेडी_भोकर"
VINOD SONAVANE
(Kaivalya photo's Studio)
Contact us : +917775822244
___________________________________________
°•Thumbnail/Poster's :-
"सागर महाजन धुळे"
SAGAR MAHAJAN
(SM Creation)
Contact us : +917972762691
___________________________________________
°•Follow On Instagram -
@singer_dhiraj_chaudhari
@bajarang_band_shirpur
___________________________________________
°•🎬This Song Lyrics Available :-
🎹🎹🎹🎹🎹🎹
वणी गडणी राणी वं आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय.....
🎹🎹🎹
कशी गंगाण पाणी व आंबामाय,
जशी गंगाण पाणी व आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय.....
🎹🎹🎹🎹🎹
(अंतरा १)
तुनी अठरा हातनी मूर्ती व आंबामाय,
तुनी अठरा हातनी मूर्ती व आंबामाय......
🎹🎹🎹
काय तुना धज नी मोठी कीर्ती व आंबामाय,
तुना धज नी मोठी कीर्ती व आंबामाय......
🎹🎹🎹
शेंदूरी मुखनी राणी व आंबामाय,
वणी गडणी बाणी व आंबामाय......
🎹🎹🎹🎹🎹
(अंतरा २)
तु रुपया दिना एक व आंबामाय,
तु रुपया दिना एक व आंबामाय......
🎹🎹🎹
तु काय खान्देश नी लेकं व आंबामाय,
तु खान्देश नी लेकं व आंबामाय.....
🎹🎹🎹
वणी गडणी राणी वं आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय.....
🎹🎹🎹🎹🎹
(अंतरा ३)
तु रुपया दिना दोन व आंबामाय,
तु रुपया दिना दोन व आंबामाय......
🎹🎹🎹
दिना खान्देश ले आहेर ना मानं व आंबामाय,
तुले लेऊ मी साडी खण व आंबामाय......
🎹🎹🎹
वणी गडणी राणी वं आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय.....
🎹🎹🎹🎹🎹
(अंतरा ४)
तु रुपया दिना तीन व आंबामाय,
तु रुपया दिना तीन व आंबामाय......
🎹🎹🎹
काब करी तू वाकडी मान व आंबामाय,
काब करी तू वाकडी मान व आंबामाय.....
🎹🎹🎹
वणी गडणी राणी वं आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय.....
🎹🎹🎹🎹🎹
(अंतरा ५)
मी तुनं लेकरू तू मनी माय व आंबामाय,
जशी वासरू नी माय गाय व आंबामाय......
🎹🎹🎹
तुना काय तिरपा तिरपा पाय व आंबामाय,
तुना तिरपा तिरपा पाय व आंबामाय.....
🎹🎹🎹
शेंदूरी मुखनी राणी व आंबामाय,
वणी गडणी बाणी व आंबामाय......
🎹🎹🎹
वणी गडणी राणी वं आंबामाय,
वणी गडणी राणी वं आंबामाय.....
🎹🎹🎹🎹🎹
_________The End✍️
#वणी_गडणी_राणी_व_आंबामाय_
#Vani_gadani_rani_v_ambamay_
#pushpathakur #singerdhirajchaudhari
#newsong #video #2024
#like #comment #share #subscribe
जय माता दी आबासाहेब आणि धीरज भाऊ खूपच वर्षानंतर पुष्पा ताई आपल्या सोबत खूप छान गाणं आहे खरं तर तुम्हीच खान्देश ची शान आहेत जय माता दी 🚩🚩
Snbjn
Dada ya aavaj mde ch ajun song banva pushpa tai na ch geya 😊खूप छान song
Thank you
ताई तुमचा आवाज खूप छान आहे अजून नवीन गाणे बनवा तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे@@singergaytrirajput2000
एकच नंबर गायल ताई तुम्ही जय माताजी आई सप्तश्रृंगी माता की जय ❤🎉,
धन्यवाद आभारी आहे...❤🎉
कडक भाऊ
खूप छान वाटत जेव्हा आपल्या मातीतली माणसं सुंदर गाणं बनवतात ....मी स्वतः ला खूप धन्य समजते तुमचा लाईव्ह शो पाहायला मिळला.....
सप्तशृंगी माता की जय❤
दादा खूप छान वाटत ले
1नंबर भाऊ
Todch nahi bhai song la ❤💯
लयीच भारी सोंग आहे दादा 👌👌👍👍❤️❤️ खान्देश कन्या माय सप्तशृंगी माता की जय 🙏🙏🚩🚩
Rv
SRV
आई सप्तशृंगी माता की जय खुप छान गाणं आहे ताई
गाण खुपच छान आहे डे जे मध्य
एक नंबर ताई साहेब बोला सप्तशृंगी माता की जय ❤❤❤
❤❤❤
❤❤❤
जय माताजी ... आबासाहेब,धिरज दादा गाण फारच सुंदर असे आहे।जय माताजी,जय खान्देश।।।।
❤❤❤❤❤🚩💥🚩🚩💥🚩🚩💥💥💥💥💥
Song & Voice super👌👌
धन्यवाद
Lyrics are soo good nice song, Gayatri diii awesome singing editing ekdam bharii kadakk amazing song all the best to whole team Jay mata di Jay khandesh 🙏🔱🚩
Thank you so much ❤🎉
ua-cam.com/video/iye036sw9ys/v-deo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
Hii
Nice song ❤💫✌️✌️👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
दादा खूप छान छान साँग कसे सुचतात तुम्हाला अतिशय मनात विचार येणारे शब्द तुमच्या गाण्यात आयकायला भेटतात आई साहेबाच्या कृपने तुम्हाला मधुर आवाज भेटला आहे आणि तुम्ही तुमचा पूर्ण वेळ आई साहेबाना देतात अशेच साँग आम्हाला नवीन नवीन ऊर्जा देतात आणि तुमचा आवाज गाण्यातून आयकला की असे वाटते आई साहेबाच्या भेटील जावा .
अशीच श्रद्धा आई साहेब तुम्हाला देवो
व उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा
जय मादाती जय अंबे 😊🙏🏻
यतेसफ 3:21
जय मितादी
👌👌 कन्हेर घर नी राणी व कानबाई माय....👌👌👍👍
तुमच्यावर आई भगवतीची कृपादृष्टी नेहमी असावी काबर की तुम्ही आई भगवतीचे खूप छान गाणे आम्हा पर्यंत आंता त्याच्यामुळे तुमच्या मनापासून खूप धन्यवाद
एक नंबर दादा, आई भगवती प्रसन्न असल्याशिवाय एकाहून एक हिट भावपूर्ण गित सादर होऊ शकत नाही, आईवरील आपल्या प्रेमास शत शत नमन, अंबे माय की जय🙏
खुप छान दादा❤
खुपच छान गीत आहे
❤खूपच छा न ❤गाना आहे ❤
❤❤ जय माता दी 🚩🚩🚩🚩🚩
Nice bhau
अप्रतिम 👍👍
🙏जय माता दी🙏
आई भगवतीचा आशिर्वाद आणि बहूजनांचा संगम म्हणजे आदरणीय आबासाहेब & धीरज भाउ …
अप्रतिम गाण्यांची निर्मिती करुनं भक्तांना सतत भक्तीमय मैफिलीची साथ देतात „„❤❤❤
प्रत्येक चैत्री पौर्णिमेला नविन गीतांची मेजवानी देणार्या समस्त टिमला मनापासून शुभेच्छा „„❤ & आभार …❤❤
सुंदर गीत, छान डाॅन्स & अप्रतीम स्वर „❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी साँग आहे दादा 🎉 जय अंबे मा
गायत्री ताई खुप छान गायेलश सॉन्ग मि तुमच्या पाया पडतो ताई आवाज लयेच गोड ताई गान आकल्यावर अंगावर काटे ऐतात ताई आणि पुष्पा ताईंना ना हार्दिकशुभेच्छा जय खानदेश
Thank you so much ❤🎉
ua-cam.com/video/iye036sw9ys/v-deo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
खूप खूप सुंदर दादा जय श्री अंबे 🙏🚩
❤🎉😊
खूप छान धीरज भाऊ लई मस्त गाणं आहे घडी घडी एकावेसे वाटते ❤❤
जय माता दि 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩मन मोहूक करणार गित आहे दादा साहेब खूप सुंदर गायन केलं आहे गायत्री ने आणि अप्रतिम संगित बद्ध केलं आहे आणि गीताचे बोल तर त्यांना तोड च नाही .❤❤❤❤❤❤❤❤जय माता दि🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा ❤🎉
खुप छान....❤
❤❤❤❤
धन्यवाद, आपण अतिशय सुंदर गाण्यानेमनभाराऊनटाकलेआहेखुपखुपधन्यवादअशीचगाणेसादरकरावेजगाचीजगतजनणीमातासप्तशृंगीमाताचहोययेवढ्यापहाडावरूनआपल्याबालकांचेरक्षणकरतेयहोमाझीचमायहोसाष्टांगननमनआईचेचरणीहो❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
ua-cam.com/video/iye036sw9ys/v-deo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
❤ Nice song bola saptshrungi Mata ki Jay ,
आबासाहेब आणी धीरज दादा तुम्ही आपल्या शिरपूर तालुक्याचे एकमेव अशे कलाकार आहेत जे आपल्या पूर्ण खान्देश दुनियेत भेटणार नाही दादा....❤ तुमचे मनापासून कौतुक दादा... 🙏🏻👍💯 खूप भारी सॉंग आहे.
वा वा❤
खुप छान सॉंग आहे दादा , पुष्पा ताई चा आवाज तर अजुन खुप कड़क❤❤
पुष्पा ताई.....
सत्तरसिंगी माय ना गड नं अप्रतिम चित्रकरण गितना माध्यमातून मायनं यथोचित वर्णन करेल से...... काष्टा घोय नं पातंय नी तुमना शृंगार अप्रतिम, संगीत ना ठेका आपला पारंपरिक पद्धतथिन सुंदरज..... ताई तुमनं नृत्यना ते जवाबज नहीं चेहरा वरला हावभाव ना ते सांगणंज काम नहीं...... गाणं सर्वांगी सुंदरच......
सर्व सांघिक काम उत्तम सर्वासन हार्दिक अभिनंदन.... 😘🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
खुप सुंदर गीत... खान्देश अभिनेत्री पुष्पा ताई ठाकुर यांचे देखणे व साजेसे... नृत्य कौशल्याने गित अजून बघवासे वाटते.. जुने आणि अस्सल खान्देशी कलाकार आजही आपले कलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्या बद्दल खरच मनापासून अभिनंदन... संगीत विलास भाऊचे उत्तमच... गायन ही छान... संपुर्ण टीम चे काम छान आहे... धीरज भाऊ खुप खुप अभिनंदन.... व.. शुभेच्छा...💐🖋️🎙️🙌🎤🎧👍💐✍️😊
100%
🎉छान आवाज आहे ,अप्रतिम गाण्याचे बोल,आणि तेवढेच सुंदर गायन ,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
धन्यवाद
एकच नंबर दादा गाण ❤❤❤❤❤👌👌👌👌👌
खुपच सुंदर गाण आहे 🙏🙏💯
खूप छान भाऊ एक नंबर जय माताजी
गायत्री ताई तुमचा आवाज खुप छान आहे....👌👌 अप्रतिम सुंदर खुप छान
ua-cam.com/video/iye036sw9ys/v-deo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
गायत्री ताई आवाज खुप छान आहेस गाण रोज सकाळी ऐकतो खुप खुप अभिनंदन तुमच
ua-cam.com/video/iye036sw9ys/v-deo.htmlsi=DZry77i4_AQKkzdO
भ
@@somnathmahajan1669l
एकच नंबर गीत 👌✌️❤️👍
जय मातादी 🚩🚩🙏🙏 मस्त साँग ❤
❤ खरंच खूप छान आहे गाणं सप्तश्रृंगी देवी तुम्हाला कायम साथ देवो हीच प्रार्थना आहे देवीकडे ❤
P
❤👌nice song bola saptrshungi mata ki jay 🙏🙏
अभिनंदन आबासाहेब धीरज दादा. खूप छान साँग आहे दादा एकच नंबर❤🎉🙏
❤❤धीरज भाऊ 1 नंबर साँग गायत्री ताईंचा आवाज 1 नंबर धन्यवाद सर्व टीम चे ❤❤
खुप छान गान आहे❤ वारंवार आईका वाटतयं 👌👌
Eks number song ahe dada❤❤
खूप छान आहे
जय माता दी
1no. Song
Aai saptshringi Mata ki Jay
भाऊ खरच खूप छान song गायत्री ताई तु अप्रतिम ,,,, बोल अंबे की जय
जय अंबे
voice mast ye dada wow 🎉 song pn khupch kadk ye dada ❤
Thank you ❤
@@singergaytrirajput2000b.😅
जय माता दी🙏🏻
Ek no song aahe Vicky da ani aaba ❤
जय माताजी
खूप सुंदर
Khup Chan song aahe ❤❤
जय माँ सप्तशृंगी 🙏 खुप छान गीत पुष्पा ताई आणि धिरज भाऊ
#pravinthakur
खुप छान😮😮
Godd ❤😊😊 mala khup aavdle he song
Nice song 🎉👌
Super songs 🎵 👌 👌 dada🎉
1 number aawaj waaaa❤🎉😊
धन्यवाद
खूप छान उत्कर्ष्या असा आवाज आहे खरंच सप्तस्रुंगी देवी चा आशीर्वाद आहे. Best of lock पुढील गण्या साठी जय khadesh
खूपच छान गाणं आहे गाणं ऐकून मन प्रसन्न झाले सप्तशृंगी माता की जय जय हिंद जय खानदेश
❤❤❤खुप च छान❤❤❤
Nice songs 🎉🎉
1 ch namber tai❤
Kdkkk bhau...❤
शब्द नाही आहेत कौतुक करायला... पण आईचा आशिर्वाद खुप आहे तुमच्यावर दादा... भाविकांच्या भावना तुम्ही ज्या शब्दात असता... त्या गाण्याच्या रुपात माडता...सगळे। भाविकच काय.. तर आई अंबाबई.. माझी माय माऊली किती आनंदित झाली असेल.. सांगुच शकत नाही.. अप्रतिम दादा.. बोल अंबे की जय🙏🙏
खूपच सुंदर सॉगं
khup khup bhari song zala aahe bhau aani acting shooting khup mast zala aahe bhau....🎧❤😊👑🙏
Ek no dhiraj dada❤️👑
Nice song
खुपच छान आहे हे गाण मला खुप आवडत जय सप्तशृंगी माय कि जय ❤❤ 6:55
Ek number song dhiraj bhau 👍
Jai mata di 🔱
खूप सुंदर गीत आहे . सप्तश्रुंगी माता की जय . 😇🌹🌹🌺 🕉️
1 च न 🙏🙏
Jay Mata Rani 🙏🙏khup chhan pushpa Tai ❤️❤️🥰🥰🔥🔥🔥
Jai❤❤❤❤ Khandesh
जय विश्वकर्मा भगवान पांचाळ सचिन सोनवणे ❤❤
खूप छान साँग आहे दादा एकच नंबर ❤❤❤❤✨💫💥💯
Very very Butyful song
Nice songs 🎉🎉🎉🎉
मस्त आहे❤
दादा गाण्याचे बोल अतिशय सुंदर व मनमोहक करणारे आहेत, अतिशय सुंदर चित्रक केलेत, आपली प्रशंशा करावी तेवढी अपूर्णच राहणार आहे. आईचा आशीर्वाद सदैव आपला सर्वांवर पाठीशी राहावा.
🙏🙏👌👌
1नंबर
Khupch god aavaj ahe......nice
धन्यवाद
Thank you ❤
❤
अप्रतिम सुंदर गाणं आहे video पण आणि odio पण अगदी छान ❤🎉
dhiraj bhau khupach bhari zalay song❤❤जय माता दि
माता अंबा माता तुम्हाला सुख समृद्धि देवो हीच इच्छा
Nice 👏
Khandesh super King star diraj chaudari and aaba chaudari all song super hit nice song Jay mataji super hit song Jay mataji 👍 song Jay mataji Jay dashama 🙏👍