वणी गडनी आंबाबाई|Vani Gadani Aambabai|सप्तश्रृंगी देवी|चैत्र उत्सव २०२१|आबा चौधरी_धिरज चौधरी शिरपूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #सप्तशृंगी_चैत्र_यात्रोत्सव_गीतं_२०२१
    "राम राम खान्देशी मंडळी..जय मातादी"
    आमचे नवनवीन अस्सल अहिराणी भक्तिगीते पाहण्या करीता आता लागेचचं आमच्या चॅनेलला म्हणजेचं "खान्देश किंग शिरपूर" या चॅनेल ला सबस्काईब करा आणि विडिओ गीताला लाईक करा 👍 कमेंट करा✍आणि शेअर नक्की करा.आम्ही सदैव तुमच्या मनोरंजनासाठी तात्पर्य राहू...🙏
    "प्रस्तुत" ●●●●●
    👑भाऊ मना सम्राट ग्रुप,आबा चौधरी_धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर🚩
    SONG CREDIT●●●●●
    "चैत्र उत्सव देवी सप्तश्रृंगी अहिराणी भक्तीगीतं-२०२1"
    "गीतं - वणी गडनी आंबाबाई"
    निर्माता - गीतकार आबा चौधरी शिरपूर
    निर्माता - गायक धिरज चौधरी शिरपूर
    कलाकार - आबा चौधरी,धिरज चौधरी शिरपूर
    संगीत - विलास वाघ (वाडी), धिरज चौधरी शिरपूर
    रेकॉर्डिंग/रिधम - चंद्रकांत बडगुजर शिंदखेडा
    व्हिडिओ/एडिटिंग - सतिष भोई शिरपूर
    UA-cam thumbnail - सागर महाजन धुळे
    •••● Special Thanks ●•••
    कन्हैय्या चौधरी,विजय चौधरी,भुपेश चौधरी,सागर चौधरी, हर्षल चौधरी,सचिन चौधरी, ब्रम्हा चौधरी,
    जय मातादी पदयात्रा समिती शिरपूर,
    माऊली साऊंड सांजोरी,
    सर्व खान्देशातील बँड आणि
    सर्व खान्देशातील सगळे डी.जे. बांधव आणि
    आपले सगळ्यांचे मनापासून खूप आभार 🙏🚩
    संपर्क -
    whatsapp no.-
    +918308515695,+919421277242...
    Khandheshking@gmail.com
    Follow on instagram-
    @Khandesh_king_shirpur
    गाण्याचे बोल -
    गीतं - वणी गडनी आंबाबाई...
    निर्माता- आबा चौधरी धिरज चौधरी खान्देश किंग ग्रुप शिरपुर....
    सूर्या समुख नि चौघडी व माय वणी गडनी आंबाबाई...||धृ||
    ब्रम्हा घरनी सरस्वता राणी,
    विष्णू घरनी लक्षुमा राणी,
    शंभू घरनी पर्वता राणी,
    माय मनी म्हैसह्यासुर मर्दिनी व माय वणी गडनी आंबाबाई, माय मनी खान्देश नि लाडकी व माय वणी गडनी आंबाबाई...||1||
    न्हाई धोई आसने बसनी व माय वणी गडनी आंबाबाई,
    कायी कंबई न आशाण व माय वणी गडनी आंबाबाई...
    पिव्व्या पितांबर नेसनी व माय वणी गडनी आंबाबाई, अंगे कंचोई दाटणी व माय वणी गडनी आंबाबाई...
    बाल ईचारून करे घोंगडी व माय वणी गडनी आंबाबाई,
    सूर्या समुख नि चौघडी व माय वणी गडनी आंबाबाई...
    राम घरनी सीताराणी,
    विठ्ठल घरनी रखुमाई राणी,
    कन्हेर घरनी कानबाई राणी,
    अठरा हातनी पुतई व माय वणी गडनी आंबाबाई,माय मनी खान्देश नि लाडकी व माय वणी गडनी आंबाबाई...
    भांग गुलाल ना भरी व माय वणी गडनी आंबाबाई,
    मरवट कुंकूयाना भरी व माय वणी गडनी आंबाबाई...
    डोळे काजल झिरिमिरी व माय वणी गडनी आंबाबाई,
    नाके नथ सरजाणी व माय वणी गडनी आंबाबाई..
    सोळा शिनगार नि धनी व माय वणी गडनी आंबाबाई,
    सूर्या समुख नि चौघडी व माय वणी गडनी आंबाबाई...
    जय अंबे🙏🚩
    ◆◆●●🙏जय मातादी 🚩●◆◆◆
    ◆◆◆●● Thank You 😇●●◆◆◆

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur 3 місяці тому +11

    Supar Hit Song...... I like.... Khandeshi song ❤❤❤❤❤👌👌👌👌

  • @anilaana5723
    @anilaana5723 3 роки тому +45

    माय मनि गडनी अंबाबाई काय गाण आहे हो super jay mata di 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍super

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +6

      धन्यवाद दादा , जय मातादी 🙏🚩😊

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +1

      जय मातादी ,भाऊ पुडील गाणं बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा धन्यवाद🙏🚩

    • @laxmanmali8007
      @laxmanmali8007 4 місяці тому

      😊

    • @karansonawane695
      @karansonawane695 2 місяці тому

      ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👈👈👈👈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👈👈👈🙏🙏🙏🙏🙏👈👈

    • @yuvarajpatil3108
      @yuvarajpatil3108 2 місяці тому

      ❤😅​🎉🎉

  • @wavarproduction236
    @wavarproduction236 3 роки тому +19

    जय माताजी , आबासाहेब खुप छान गाणं आहे. रिदम एकदम कडक

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +1

      धन्यवाद 😊...👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @ravikajal2975
    @ravikajal2975 2 роки тому +1

    Super hit song bhau le can aahe

  • @gauravkoli9912
    @gauravkoli9912 2 роки тому +6

    आई सप्तशृंगी वणी गड एक नंबर दादा सोंग 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shobhaahire8370
    @shobhaahire8370 29 днів тому +2

    जय खांन्देश 👍

  • @khandesh_king_shirpur
    @khandesh_king_shirpur  3 роки тому +69

    कृपया सर्व आई भगवतीच्या भक्तांना आणि प्रेक्षकांना मनापासून एक विनंती आहे की आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब आताच करून घ्या म्हणजे पुढील नवीन गाणी आपल्या पर्यंत लगेच पोहोचतील आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा तुमचा कडून चार्ज घेतला जात नाही हे फ्री आहे......🙏👍
    __________________________________
    प्रस्तुत - आबा चौधरी - धिरज चौधरी
    भाऊ मना सम्राट ग्रुप खान्देश किंग शिरपूर....जय मातादी 🙏🚩

  • @abhijitsonawane7150
    @abhijitsonawane7150 Рік тому +8

    खुपचं सुंदर गीत आहे जय अंबे माता

  • @prakashsonar4544
    @prakashsonar4544 3 роки тому +5

    खूपच छान गीत आहे, सुंदर, आबा चौधरी, धीरज चौधरी खान्देश chi शान,

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +1

      जय खान्देश,जय मातादी🙏🤗..आमची नवीन गाणी बघण्यासाठी आता लगेच खान्देश किंग शिरपूर आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा..

  • @yogitapathak7091
    @yogitapathak7091 3 роки тому +2

    माऊली खुप छान अप्रतिम लय.भारी मस्त👌👌👌👌

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपले मनापासून आभार🙏 जय मातादी..आमची अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा🙏😊

  • @jaydoeseverything6095
    @jaydoeseverything6095 3 роки тому +6

    वा वा छान अंबे माता की जय

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय अंबे माता की जय मातादी आपले पुढील गाणं बघण्यासाठी आता च चॅनेल ला सुबस्क्राईब करून घ्या🙏

    • @lavanyashampatil3837
      @lavanyashampatil3837 Рік тому

      @@khandesh_king_shirpur )

  • @mihiryadav9149
    @mihiryadav9149 3 роки тому +17

    जय अंबे कोंकण च्या राणी चा उदे उदे आई सप्तश्रुंगी माऊली चा उदे उदे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +4

      आई सप्तशृंगी माते की जय..🙏🚩

  • @bapubagul6102
    @bapubagul6102 3 роки тому +7

    खूपच सुदर मन प्रसन्न होत ...

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      भाऊ खूप खूप धन्यवाद जय मातादी😊🚩😊

    • @priyankashirsath4525
      @priyankashirsath4525 3 роки тому

      @@khandesh_king_shirpur dcfffb fele
      Undecided FC fixed undermining thunderbolt tumi uneven

  • @rshelar7222
    @rshelar7222 3 роки тому +4

    एक नंबर दादा साहेब

  • @rohinidashpute4581
    @rohinidashpute4581 3 роки тому +8

    1 no.👍👍

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

    • @sandipmali7372
      @sandipmali7372 3 роки тому

      जय सप्तशृंगी माता 🙏🙏🙏❤️❤️🚩🚩

  • @kavitaahirrao5653
    @kavitaahirrao5653 2 роки тому +9

    Khup khup chaan song ahe🙏🙏🙏jay mata di🙏🙏🔱🎼🚩

  • @vishalthakare143
    @vishalthakare143 3 роки тому +8

    Jay matadi 🙏 खुप छान सॉंग आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️

  • @nikitaamrutkar9401
    @nikitaamrutkar9401 2 роки тому +2

    Khup chhan ahe song......👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @sandipmali7372
    @sandipmali7372 3 роки тому +8

    जय 🙏🙏🚩🚩🚩🚩 सप्तशृंगी एक नंबर गाणं खूप गाजलं

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय सप्तश्रृंगी माता , धन्यवाद भाई जय मातादी😊🙏🚩

  • @sarikaverma3085
    @sarikaverma3085 2 роки тому +2

    My fvrt song ho gya h ye song roj 10 bar sunti hu jay maa ambe🙏🙏🙏

  • @poojasalunkhe302
    @poojasalunkhe302 3 роки тому +5

    Mla ha song khup aavdla 👌My Favourite Song 👌

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +2

      जय खान्देश,जय मातादी🙏🤗..आमची नवीन गाणी बघण्यासाठी आता लगेच खान्देश किंग शिरपूर आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा..

  • @om_bashinge_007
    @om_bashinge_007 3 роки тому +2

    1 no

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय मातादी भाऊ..अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा बरका🙏😊

  • @gangadharmali5932
    @gangadharmali5932 2 роки тому +6

    🙏आबा साहेब 1नंबर 🙏जय खान्देश🙏👌♥️💐💐💐

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद , जय मातादी🙏

  • @krushnaveer2315
    @krushnaveer2315 10 місяців тому +1

    एक नंबर

  • @unknownguy279
    @unknownguy279 2 роки тому +5

    आज मी फक्त खान्देश ची गाणी असं टाईप केलं youtube वर.......आणि एक से बढकर एक गाणी ऐकायला बघायला मिळाली .....आपल्या देवीचं गाणं ऐकून तर खुपच आनंद झाला ....🤩🤩🤩

  • @satishgonge
    @satishgonge Рік тому +4

    आई सप्तशृंगी माता कि जय

  • @Mahadev-dw6sv
    @Mahadev-dw6sv 9 місяців тому +1

    1 number song❤

  • @yashnikamofficial4656
    @yashnikamofficial4656 3 роки тому +5

    जय खानदेश सुपर हिट सोंग

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद....😊👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @sachingraphics4919
    @sachingraphics4919 3 роки тому +2

    धिरज दादा 1 नंबर

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @rakeshchaudhari6988
    @rakeshchaudhari6988 3 роки тому +5

    1 ch no aaba bhau& vicky👌👌👌🚩🚩🚩

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @vilasmore7850
    @vilasmore7850 3 роки тому +1

    जय माता दी आई एकवीरा माऊली

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय मातादी जय माता एकविरा😊🙏🚩

  • @bantychaudhari2973
    @bantychaudhari2973 3 роки тому +3

    सुंदर जय संताजी दोंडाईचा

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      बोल अंबे की जय,आपले मनापासून आभार🙏 जय संताजी जय मातादी..आमची अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा🙏😊

  • @user-ou2jf7wl4l
    @user-ou2jf7wl4l Рік тому +2

    मन प्रसन्न जाल खूब भारी गान आहे जय अम्बे मां कृपा कर आई 🙏

  • @anitakhairnar7389
    @anitakhairnar7389 Рік тому +4

    अप्रतिम गाणं आहे सारखे सारखे ऐकुन सुध्दा मन भरत नाही खूपच छान दादा
    जय अंबे माता

  • @devendrachaudhary6499
    @devendrachaudhary6499 2 роки тому +1

    1No. Bhau

  • @jitendrapatil6808
    @jitendrapatil6808 2 роки тому +7

    जय माता दि. आबा & धीरज भाऊ 1 नंबर

  • @mahajanbhavesh4527
    @mahajanbhavesh4527 3 роки тому +1

    1 no Shirpur King

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @vijaychaudhari77
    @vijaychaudhari77 3 роки тому +5

    Nice song aabhabhau

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद भाऊ😊...👍
      तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन आपले पूर्ण गीतं बघितले त्यासाठी भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @harshalkoli3913
    @harshalkoli3913 2 роки тому +1

    1 no song 🎶

  • @kautikdhokare5024
    @kautikdhokare5024 8 місяців тому +6

    Saptsungi Mata ki Jay ❤

  • @YCMore
    @YCMore Рік тому +1

    Khup mst gayan🤗👍🙏

  • @kaminipatil8289
    @kaminipatil8289 3 роки тому +44

    खुपच सुंदर म्हटलं आहे हे गाणं सर्व मन शांत होते हे गाणं ऐकल्यावर🙂 संगीत,हावभाव,आणि कला अप्रतिम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या दीड वर्षाच्या मुलगा आहे त्याला हे गाणं खुप खुप आवडते अगदी मनापासून आवडते सारखे सारखे लावायला सांगतो आणि त्यावर त्याला नाचायला पण खुपच आवडते. खरच खुप छान आहे हे गाणं. तुम्ही अजुन अशीच नवनवीन गाणं काढत राहावे. 🙏🏻आई अंबाबाई की जय 🙏🏻 जय खानदेश 🙏🏻

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +6

      बोल अंबे की जय,आपले मनापासून आभार🙏 जय मातादी..आमची अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा🙏😊

    • @RoshanSontakke26
      @RoshanSontakke26 Рік тому +2

      Its really...❤️❤️ mla pan khup avdle song .

    • @semawani6404
      @semawani6404 Рік тому +2

      majh avdat song🌺🌺l like you song👆

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  Рік тому +1

      धन्यवाद

    • @babluaher
      @babluaher Рік тому +2

      1nabar

  • @anilchavan5630
    @anilchavan5630 2 роки тому +2

    सप्तशृंगी माता की जय

  • @RamBhaktMunnaMahakal
    @RamBhaktMunnaMahakal 3 роки тому +26

    गीतांच्या बाबतीत
    जय माता दी..परिवाराचा
    # रिकॉर्ड # कोनिहीच्च
    तोडू शकत नाही
    1.no 🙏जय माता दी🙏

  • @suyashshirode1024
    @suyashshirode1024 3 роки тому +1

    एकच नंबर गाणं

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय मातादी भाऊ..अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा बरका🙏😊

  • @kishorpagar2405
    @kishorpagar2405 2 роки тому +5

    कानबाई माता की जय

  • @harshadathakare5989
    @harshadathakare5989 3 роки тому +3

    Ek number song dada

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद मॅडम जय जय मातादी😊🙏🚩

  • @HemantMarathe-qy4yl
    @HemantMarathe-qy4yl 2 роки тому +2

    जय अंबे माता दी
    परशुराम बाला की जय

  • @singerpankajbhadane5922
    @singerpankajbhadane5922 3 роки тому +15

    अप्रतिम गाणे आहे आबादादा आणि धिरज भाऊ मन भरुन आले आई तुम्हाला दोघांना अशीच साथ कायमस्वरूपी देवो हिच आईसाहेब चरणी प्रार्थना जय माता दि

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +2

      धन्यवाद भाऊ आपले पुढील गाणे बघण्यासाठी आताच आपल्या खान्देश किंग शिरपूर या चॅनेल ला सुबस्क्राईब करून घ्या जय मातादी जय खान्देश🙏💐

    • @sopanaakhare4589
      @sopanaakhare4589 Рік тому +1

      Ok jay mata di

    • @dilipbacchav1787
      @dilipbacchav1787 Рік тому

      ​@@sopanaakhare4589qq

  • @komaljadhav1062
    @komaljadhav1062 2 роки тому +2

    Super jay saptashrungi mata ki Jay

  • @prathamkochalkar2547
    @prathamkochalkar2547 9 місяців тому +4

    sun kar sukun milta hain ye song ❤❤

  • @sudamkokanikokani3564
    @sudamkokanikokani3564 10 місяців тому +2

    अति सुन्दर भजन आहे भावा

  • @TusharRathod-qp8tl
    @TusharRathod-qp8tl 3 роки тому +4

    Kup Chan vath he gaan yekayla 😘😘😘

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      बोल अंबे की जय,आपले मनापासून आभार🙏 जय मातादी..आमची अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा🙏😊

  • @milindkharat2147
    @milindkharat2147 Рік тому +2

    Bro nice song

  • @chetanwagh1808
    @chetanwagh1808 3 роки тому +4

    अप्रतिम सुपरहिट जय माता दी

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +1

      धन्यवाद भाऊ जय मातादी😊🙏🚩

    • @gghben2536
      @gghben2536 3 роки тому

      🎤🎤🎧🎧🎷🎷🎷🎷🎷🎷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍏🍏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏AGAriducm

  • @krohannikam
    @krohannikam 2 роки тому +1

    Kupach chan aabha chvadri dada

  • @chetanchaudhari7140
    @chetanchaudhari7140 3 роки тому +4

    खरोखर खूप छान गाणी बनवली आहेत
    काकासाहेब.आबा चौधरी व भाऊसाहेब.धीरज चौधरी

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद भाऊ , पुढील गाणी बघण्यासाठी आताच आपल्या चॅनेल ला सुबस्क्राईब करून घ्या जय मातादी🙏🚩

  • @adityabhokare2418
    @adityabhokare2418 3 роки тому +1

    No dada 👌👌👌

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद 😊...👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @devidasgavali5090
    @devidasgavali5090 Рік тому +52

    माझ्या आई सप्तश्रृंगी च हे गीत ऐकल्या नंतर माझे सगळे दुःख व येणारे संकट दूर होऊन जातात...🙏🌹जय माता दी 🌹🙏🙌🌍✨🥀❤️

  • @divyeshharle276
    @divyeshharle276 3 роки тому +1

    Sundar jy mata di

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +1

      जय खान्देश,जय मातादी🙏🤗..आमची नवीन गाणी बघण्यासाठी आता लगेच खान्देश किंग शिरपूर आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा..

    • @divyeshharle276
      @divyeshharle276 3 роки тому +1

      @@khandesh_king_shirpur धन्यवाद भाऊ

  • @Sadhana_Pansare
    @Sadhana_Pansare 3 роки тому +5

    Aai Saheb❤❤❤

  • @bhushanchaudhari1428
    @bhushanchaudhari1428 3 роки тому +1

    एकदम मस्त भाऊ

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय खान्देश,जय मातादी🙏🤗..आमची नवीन गाणी बघण्यासाठी आता लगेच खान्देश किंग शिरपूर आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा..

  • @kalpanamore383
    @kalpanamore383 10 місяців тому +3

    Khup khup khup chhan 👌👌👌👌 song excellent music and song 🙏🙏

  • @vijaypawar1825
    @vijaypawar1825 3 роки тому +1

    लय भारी भाऊ

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद😊 पुढील नवनवीन गाणे पाहण्यासाठी आताच आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करून घ्या जय मातादी..🙏🚩

  • @HemantMarathe-iy1jv
    @HemantMarathe-iy1jv 4 місяці тому +3

    खान्देश कुलस्वामिनी राजराजेश्वरी आई भगवती सप्तश्रृंगी माता की जय

  • @user-ou2jf7wl4l
    @user-ou2jf7wl4l Рік тому +1

    Aai saheb 🙏🚩❤️😊

  • @piyushgodse6480
    @piyushgodse6480 2 роки тому +4

    छान आहे

  • @ajaysalunke2985
    @ajaysalunke2985 3 роки тому +1

    जय खान्देश🚩🚩🚩

  • @savtasaindane5104
    @savtasaindane5104 3 роки тому +5

    Super
    जय माता दि 💐🙏

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      बोल अंबे की जय,आपले मनापासून आभार🙏 जय मातादी..आमची अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा🙏😊

  • @shilpabiradar4400
    @shilpabiradar4400 Місяць тому +1

    👍👍 super

  • @vishalbehare6238
    @vishalbehare6238 3 роки тому +4

    सध्या डिजेवर वाजणारे एकमेव गाणं म्हणजे हे.. Super
    आबासाहेब.🙏सप्तशृंगी माते की जय🚩🚩

  • @user-wh8ez2rh2f
    @user-wh8ez2rh2f 3 місяці тому +2

    जय सप्तशुगी मां

  • @lalitwani1161
    @lalitwani1161 3 роки тому +4

    खुपच छान 🙏

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद 😊...👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

    • @user-uk3on8fd1l
      @user-uk3on8fd1l 2 роки тому

      @@khandesh_king_shirpur 😂😀😀😀😀 I love the h ki h to that end my jaan o

  • @YogeshVartha-uk9yc
    @YogeshVartha-uk9yc Рік тому +1

    Best video and song ❤❤❤.👍💯💯

  • @gokulpatil6438
    @gokulpatil6438 3 роки тому +6

    Aabha sir ek no aahe

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद 😊...👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @gargigujar6640
    @gargigujar6640 3 роки тому +1

    Khup ch Chan

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      धन्यवाद जय मातादी🙏🤗..आमची नवनवीन गाणी बघण्यासाठी आता लगेच खान्देश किंग शिरपूर आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा..

  • @samadhanpatil8962
    @samadhanpatil8962 2 роки тому +4

    एक नंबर दादा शिरपूर या कोटे रातस

  • @jayeshchaudhari6428
    @jayeshchaudhari6428 2 роки тому +1

    1 Number Dada 🙏

  • @sandiptirmal8480
    @sandiptirmal8480 3 роки тому +3

    1 नंबर आबासाहेब आणि धीरज भाऊ, जबरदस्त

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      संदीप भाऊ धन्यवाद 😊...👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

    • @ravaljyotin3544
      @ravaljyotin3544 3 роки тому

      Ko

  • @balupatil8740
    @balupatil8740 3 роки тому +2

    खुप छान गीत भाऊआबा

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @dhanrajbhausuryavanshi7635
    @dhanrajbhausuryavanshi7635 3 роки тому +4

    अप्रतिम असं गाणं शे आबा.🙏🙏👌👌👍👍🚩🚩 जय अंबा भवानी माय🚩🚩

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      जय मातादी ,भाऊ पुडील गाणं बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करा धन्यवाद🙏🚩

  • @shreeaadinathaadimayadarba9633
    @shreeaadinathaadimayadarba9633 2 роки тому +1

    Saptshrungi mata ki jay
    Markanday rushi ki jay
    Parasram Bala ki jay

  • @danyshawardole4090
    @danyshawardole4090 2 роки тому +3

    आई सप्तश्रृंगी माय🚩🚩🚩

  • @laxmanpatil7013
    @laxmanpatil7013 3 роки тому +1

    जय अंम्बे मा

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद😊 पुढील नवनवीन गाणे पाहण्यासाठी आताच आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करून घ्या जय मातादी..🙏🚩

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 3 роки тому +5

    आई सप्तश्रृंगी आपणास भरभरून यश देवो

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      बोल अंबे की जय,आपले मनापासून आभार🙏 जय मातादी..आमची अजून नवनवीन गाणी पाहण्यासाठी या चॅनेल ला आताच सुबस्क्राईब करून घ्या आणि सगळी कडे शेअर पण करा🙏😊

  • @user-cn1lq1hi5w
    @user-cn1lq1hi5w 3 місяці тому +2

    Aambabai🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Chaudharibramha007
    @Chaudharibramha007 3 роки тому +17

    लाखो मैं एक कोई एसा बी है जो हिट पर हिट देनेकी काबिलेत रखता है one and only आबा साहेब 🤝 धिराज दादा शिरपुरकर ...........❤️

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +1

      वाह क्या बात है 👏👏👏
      धन्यवाद भाऊ 😊...👍
      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

    • @pandurangdhole7586
      @pandurangdhole7586 3 роки тому

      0

    • @tejaswankhede9220
      @tejaswankhede9220 3 роки тому

      @@pandurangdhole7586 ।

  • @SandeepMarathe-he6pd
    @SandeepMarathe-he6pd Рік тому +2

    This is my favorite song

  • @mgproduction-rohan3997
    @mgproduction-rohan3997 3 роки тому +4

    Bhau ek number

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @shreeaadinathaadimayadarba9633
    @shreeaadinathaadimayadarba9633 2 роки тому +1

    Brand quality song aahe

  • @ishikadashpute5541
    @ishikadashpute5541 3 роки тому +4

    Chup chan aba dada Ani dhiraj dada👍👍👍1 no.

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @manohargavit5420
    @manohargavit5420 29 днів тому +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹जय माता जी

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 3 роки тому +5

    Full hawa ❤️❤️

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 4 місяці тому +2

    जय कान्हादेश 🚩

  • @akashyeole1687
    @akashyeole1687 3 роки тому +4

    Chhan

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      आपण आमचं गीतं आपला अमूल्य वेळ देऊन बघितले..भाऊ मना सम्राट ग्रुप आबा चौधरी-धिरज चौधरी खान्देश किंग शिरपूर टीम कडून आपले खूप खूप आभार...
      जय मातादी🙏🚩

  • @rameshpawar6647
    @rameshpawar6647 3 роки тому +4

    लय छान साँग आहे दादा

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      भाऊ धन्यवाद , जय मातादी❤️🙏🚩

  • @AmolKoli-jn3ow
    @AmolKoli-jn3ow 4 місяці тому +2

    जय माता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitpatil7172
    @rohitpatil7172 3 роки тому +21

    आबा भाऊ व धिरज भाऊ खुप छान गाणे केले आपण मी माझ्या घरात टीवी वर ७० ते ७५ दा गाणे पाहिले पण मन भरत नाही गाणे ऐकल्या वर असं वाटत गाणे ऐकत राहवं फार छान गाणे केले तुम्ही गाण्या चे बोल व कडवे फार मस्त बोले आपण आई भगवती चरणी प्रार्थणा करतो की तुम्ही या पुढे ही असेच गाणे बनवत राहो.. आई भगवती तुमचा पाठीशी अशीच ऊभी राहो.. जय माता दी

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому +2

      भाऊ आपले खूप खूप अभिनंदन आमच्या टीम कडून तुम्ही तुम्ही इतकं मनापासून आमचे कौतुक केले आणि खूप खूप आभार
      जय मातादी भाऊ😊🚩🙏

    • @sagarmore3876
      @sagarmore3876 3 роки тому

      Hi

    • @sagarmore3876
      @sagarmore3876 3 роки тому

      Hi

  • @laxmanpatil7013
    @laxmanpatil7013 3 роки тому +1

    दादा सुंदर गीत

    • @khandesh_king_shirpur
      @khandesh_king_shirpur  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद😊 पुढील नवनवीन गाणे पाहण्यासाठी आताच आमच्या युट्युब चॅनेल ला सुबस्क्राईब करून घ्या जय मातादी..🙏🚩

    • @laxmanpatil7013
      @laxmanpatil7013 3 роки тому

      subscrib केले आहे मी माझा पण चॅंनला subscrib करा

  • @krushnapadvi-dy7qg
    @krushnapadvi-dy7qg Рік тому +4

    Nice song jai mata di