कळवा मासळी बाजार ! Kalwa Fish Market ! तांबोशी हेकरू शेंडी रावस आणी special पाला मासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2022
  • कळवा मासळी बाजार
    तांबोशी हेकरू शेंडी रावस आणी पाला मासा
    ‪@AshokBabarFamily‬
    Kalwa fish market fresh and all type fish in this market in reasonable rate's.
    #ashokbabarfamily #marathivlog #thane #thanekalwafishmarket #kalwafishmarket #fishmarket #fish #fishcutting #fishing #fishmarkets #fishmarketsthane #fishingtips #tamboshi #hekru #pala #kingfish #shark #mutton #chicken #vaam
    हे ठाणे कळवा येथील जुने fish market आहे. आत्ताच ह्याचे renevation केले आहे. इथे वाटा किंवा piece system ने मासे मिळतात. किलोवर पण काही मिळतात. wednesday, friday आणी sunday ह्या तीन दिवशी fresh मासे मिळतात..
    हे market कळवा station रोड ला आहे.
    इथे सर्व प्रकारचे ताजे मासे मिळतील.
    हा video आवडला असेल तर like share comment करा आणी channel नक्की subscribe करा.
    Thank You

КОМЕНТАРІ • 50