१०० रुपये किलो वर घ्या हवी तेवढी मच्छी | एकदम स्वस्त तळोजा फिश मार्केट | Taloja Fish Market | तळोजा
Вставка
- Опубліковано 6 вер 2024
- १०० रुपये किलो वर घ्या हवी तेवढी मच्छी | एकदम स्वस्त तळोजा फिश मार्केट | Taloja Fish Market | तळोजा
आज आम्ही चाललो फिश घ्यायला तळोजा मधील फिश मार्केट मध्ये. तळोजा मधील हे मोठं मच्छी / फिश मार्केट आहे. इथे सर्व प्रकारची फिश मिळते. चला तर आज मी तुम्हाला हे मच्छी / फिश मार्केट दाखवते.
🙌 मला Support करण्यासाठी : -
Amazon वरून खरेदीकरून तुम्ही मला सपोर्ट करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते करा.
amzn.to/3Q4iY8S
(Disclosure : वस्तूची किंमत तुमच्यासाठी समान असेल पण फक्त या चॅनेलवरील व्हिडिओंना Support करण्यासाठी ही लिंक मला एक Small कमिशन देते.)
Taloja Fish Market Location :
Fish Market Taloja
339R+QF2, Taloja, Navi Mumbai, Maharashtra 410208
g.co/kgs/33nnuG
व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
Subscribe for new videos every week!
/ @lifewithantara
►►Follow Our Social Media
Instagram: Antara_Shivekar_13
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ
तुळस कशी लावावी
• Tulas | तुळस कशी लावाव...
अंतराची स्टीलची भांडी १
• भांडीकुंडी | Miniature...
अंतराची स्टीलची भांडी २
• अंतराचा भांडीकुंडी सेट...
फणस आले हो
• फणस आले हो । Phanas | ...
आजीची सीक्रेट चिकन रेसिपी
• Chicken recipe for Kid...
Viral Videos
मातीची भांडी पार्ट १
• Matichi Bhandi | मातीच...
मातीची भांडी पार्ट २
• Matichi Bhandi | मातीच...
मातीची भांडी पार्ट ३
• Matichi Bhandi | मातीच...
अंतराची गाणी आणि खेळ
घरातले खेळ
• Indoor games for kids ...
आमचा पहिला व्हिडिओ
• Play games at Home
अंतराची गाणी
अंतरीचे पहिले गाणे
• ye re ye re pavasa tul...
अंतराचे आई आईचे गाणे
• Aai aai ye ikade | आई ...
अंतरा आणि मम्मी चे खास व्हिडिओ
अंतरा बनवते मॅग्गी
• अंतराने बनविली मॅगी 🍜 ...
अंतरासोबत लहानपणीची गाणी
• ❤ अंतरासोबत लहानपणीची ...
अंतरा सोबत UA-cam चा प्रवास
• UA-cam Journey | १०००...
उपवासाचे जेवण आणि अंतरा
• उपवासाचे जेवण आणि अंतर...
अंतराची शाळा सुरु
• 📚 आजपासून अंतराची घरीच...
अंतराच्या बर्थडे च सेलेब्रेशन
• Birthday Celebration |...
माझ्या काही रेसिपी
मासवडी रेसिपी
• झणझणीत पुणेरी मासवडी र...
कलर मोदक
• Ukadiche Colour Modak ...
उकडीचे मोदक
• Ukadiche Modak recipe ...
मांदेली फ्राय
• Crispy Mandeli Fry | म...
आमची पाणीपुरी पार्टी
• आमची पाणीपुरी पार्टी |...
इडली सांबर चटणी
• साउथ स्पेशल - कापसासार...
मालवण स्पेशल सोलकढी
• Solkadhi | सोलकढी | मा...
अंतरा, मम्मी आणि पप्पा
मसाला भेळ
• मसाला भेळ | Masala Bhe...
भोपर टेकडी आणि कांदे पोहे
• Kande Pohe | कांदे पोह...
भोपर टेकडी
• मॉर्निंग वॉक व पहिल्या...
फॅमेली व्हिडिओ
ताईच्या हातची नॉनव्हेज रेसिपी
• झटपट नॉन व्हेज रेसिपी ...
वटपौर्णिमा सेलेब्रेशन
• वटपौर्णिमा पूजा | Vat ...
घरीच बनवले पापड
• लाटबाई लाट पापड लाट.. ...
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#TalojaFishMarket #WholesaleTalojaFishMarket #CheapestFishMarketTaloja #Lifewithantara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे आणि राहिल...
मी सुध्दा खूप खूप आभारी आहे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल 😍🙏
खूप छान उपुक्त अशी माहिती खरच छान
khup sundar video banvla aahe . baghun maja aali .thank's...🤗
Thank you 😍
Video pahilyabaddal dhanyawad 😍🙏💖
Wow the market is very big full of sea food 👍🏻thank you so much sharing maket with us stay blessed💐
Thank you 🙏😍🙂
Tai
Namaskar
Good morning
Tai tumhi khupach chaan video share kelat & sunder mahiti dilit
Dhanyawad
God bless you tai
Thank you 🙏😍
tai khup chan mahiti dhili
खूप छान माहिती दिली ताई.. आभारी आहोत...
Thank you 🙏
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
To maza gao ahe ek number taloja gao
Taee khoob Chan mahiti deta tumhi .🙏
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏💝😍
Very nice presentation very simple
Thank you for watching😍💝🙏
Thanks for information
Thank you for watching 😍💝🙏
Thanku. Tai.mast. Mahiti. DiLy
Thank you 🙏💝😍
Very helpful people
🙏
मस्तं की😋😋😋👌👌
Thank you 😍🙏💝
Wow.....Nice vlog🌹🌹🌺🌺🌺🌺🌷🌹🌺🌺🌺🌺👌👌👌👌
Thank you 🙏😍
खुप भारी मछी होती 😍
Thank you 😍🙏💖
Tumhi gela hotat ka tikde ?
छान माहिती दिलीत
Thank you 🙏😍💖
Mast.kadakkkkkkk
Thank you 😍🙏
Reasonable
Thank you 😍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
खूप छान विडिओ ताई ...असेच छान छान विडिओ अपलोड करा.......stay connected ....@निसर्ग तडका
Thank you 🙏😍
Very good video
Thank you 🙏😊
👌👍🌹
Thank you 💖🙏😍
मस्त आहे मार्केट
Thank you 😍🙂🙏
Very nice imparmetion please tell me correct location very chief fish and beautiful
Thank you 😊🙏
Khup chan blog ahe
Thank you 💖🙏😍
Khup chan..
Thank you 🙏😍
Always Be Vegetarian
Nice👍👌
Thank you 💖😍🙏
Chan
Thank you 🙏😍
TAEE SUPER VIDIO AANI AGDI BAROBAR MHAYTI TUMI DILI DHANEWAD 👨🏼💻👨🏼💻👨🏼💻👨🏼💻👨🏻💻👨🏻💻👨🏻💻👨💻👨💻😎😎😎🌸😎
Thank you 💖🙏😍
Tai khoop chhaan mayhti dili
Thank you 🙏😍💖
एकदम मस्त डोंबिवली वरून जायचे व यायचे कसे ते सांगाल का
पनवेल हायवे ने जाताना लागेल मधेच मार्केट 😊🙏
Hi
I’m from Thane. How could I reach there?
I know Thane Panvel train is there. But from Panvel is there any bus service?
Please specify if any other option is available.
Thanks.
Thane , varun diva , diva varun taloja station, Aani station varun Auto ne Taloja gaon javal aahe...
Thanks reply dilyabaddal 😍🙏
सकाळी किती वाजता मार्केट चालू होत आणि कोणत्या वाराला??? कृपया सांगावे🙏 व्हिडिओ छान होता👍👍
Roj ast
सकाळी 5 ला सुरू होते पण थोडा उजेड झाल्यावर जा आणि 10 च्या अगोदर जा
सर्व दिवशी चालू असते मार्केट पण रविवारी आणि शुक्रवारी जास्त प्रमाणात वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल.😍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 😍💖
Fast view and fast like
☺️👍
आता हिच मासळी डिसेंबर पर्यंत डबल रेट असेल कारण थंडी पडली की मासल्ली तल पकडतो म्हणुन मासळी ची आवक कमी होते
Ho na
Video paheliyabaddal dhanyawad 😍🙏💖
वेळ काय असते,मार्केटची.
मासे नक्कीच स्वस्त नाहीत.व्हिडिओ छान आहे
सकाळी 5 ते दुपारी 12 पर्यंत आहे
डोंबिवली पेक्षा नक्कीच स्वस्त आहेत मासे
🙏😍💖
ताई गावठी कोंबड रेसिपि टाकांना
Ok nakki 😊🙏
Is this Market daily? Or on some days?
yes
Thank you for watching 😍🙏
अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.
Pls location share kara.
Sakali kiti vazata jayecha
Sandhyakali aste ka
सकाळी 5 नंतर पण 11 च्या आधी
संध्याकाळी नसते मार्केट
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
Tai timming sanga
सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत 🙏😍💖
खूप महाग आहे त्याच्यापेक्षा दारावरील येते
पण आमच्याकडे महाग येते दारावर म्हणून आमच्यासाठी स्वस्त आहे. 😍🙏
हा सगळा फ्रोजन चा माल आहे , तो फ्रेश नसतो , तुम्हाला फ्रेश मासळी पाहिजे आसेल तर ससून डॉक कुलाबा किंवा भाऊचा धक्का किंवा मुंबई सागर किनारी छोटे छोटे बंदर आहेत तिकडे घ्या , कारण ही सर्व मासळी फ्रेश नसते , ही सर्व मासळी तळोजा येथील फिश कंपनी छा रेजेट झालेला माल असतो
🙏
Don't spread wrong information. There is no fish processing unit in Taloja. Price, quality and freshness of fish here is good. Fish sellers are honest and humble.
Nerul varun kas janar taloja la..
Belapur station varun taloja midc la bus jate navde phata la otrun tithu share riksha kiva taxi ne ja taloja fish market highway
Thank you reply dilyabaddal 💖😍🙏
Taei tumhi kai kai ghetla plz dhakva na
पुढच्या वेळी नक्की सांगेन 😊
Sunday la pan ya
Nakki 🙏😍
Time Kay ahe market chea
सकाळी 5 नंतर पण 11 च्या आधी
संध्याकाळी नसते मार्केट
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
कुठे आहे तलोजा हा
Taloja railway station chya ithe
Plz add exactly address
Taloja railway station chya bajula ahe
Video pahilyabddal dhanyawad 💖😍🙏
Tai timing sanga
🙏
ताई,इथली मछ्ची चांगली नसते
मी घेतली होती चांगली होती
💖😍🙏
Bhav jast aahe
Mala nahi vatala bhav jast
Near papdipada vilage na he
नाही तळोजा स्टेशन च्या जवळ आहे