ह.भ.प उमेश महाराज दशरथे यांचे अप्रतिम किर्तन ! umesh maharaj dashrathe kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 1

  • @nileshshelar4026
    @nileshshelar4026 5 місяців тому +1

    श्री संत तुकाराम महाराज गाथा
    अभंग ३०५
    देवें जीव धाला ।
    संसार तो कडू झाला ॥१॥
    तेचि येताती ढेंकर ।
    आनंदाचे हरीहर ॥ध्रु.॥
    वेधी आणिकांस ।
    ऐसा जया अंगीं कस ॥३॥
    तुका म्हणे भुक ।
    येणें न लगे आणीक ॥४॥