Pudhari News | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा आढावा; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 15 днів тому +9

    साहेब जाणाऱ्यांना जाऊदे निष्ठावंत जे आहेंत ते आपल्या पासून लांब जाणार नाहीत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 15 днів тому +3

    जोपर्यंत शिवसैनिक आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत काहीही घाबरायचा नाही
    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @SainathGolhe
    @SainathGolhe 15 днів тому +8

    जय महाराष्ट्र

  • @raghunathchavan7461
    @raghunathchavan7461 15 днів тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @santoshfase195
    @santoshfase195 14 днів тому

    शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेब महाराष्ट्र जनतेच्या मनात बसलेले आहे जय महाराष्ट्र

  • @Vinayak534
    @Vinayak534 15 днів тому +2

    आता बाळासाहेब ठाकरेच नाव एवढ मोठ राहील नाही, जेवढ पहीले होत....... ऊस्मान भाई.....

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 15 днів тому +3

    Kutumbh Pramukh Uddhav Balasheb Thakrey Saaheb Sayteymev jayate Jai Maharashtra Jai Savidhan

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 14 днів тому +1

    सावरकर साहेब चे, नांव कांग्रेस घेत नाही,हा अपमान आहे,
    या साठी मुंबई पालिका

  • @agroworld1619
    @agroworld1619 15 днів тому +3

    एक ऐतिहासिक वास्तू बाळासाहेब यांच्या नावाने कायदे शीर बळकावली बसस आता

  • @panchalvinesh
    @panchalvinesh 15 днів тому +4

    राष्ट्रवादी संगती तर एकनाथ शिंदे पण गेले याचा अर्थ एकनाथ शिंदेंना पण बाळासाहेबांचे विचार सोडले....

  • @All_About_Ipl427
    @All_About_Ipl427 14 днів тому +1

    Byalyan kade kon nay yenar

  • @krishnapadwal-oe2ro
    @krishnapadwal-oe2ro 15 днів тому +4

    कट्टर लोक असते तर आज bjp संपली असती

    • @1sidegamer471
      @1sidegamer471 12 днів тому

      मालकच कट्टर नाही

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 15 днів тому +4

    बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडलेत उध्दव ठाकरे

  • @ravindrarajput8045
    @ravindrarajput8045 15 днів тому +4

    pahile tumhalach no eltry

  • @ratnakargawas9694
    @ratnakargawas9694 15 днів тому +1

    Tyanche vichar tuch tr sodles

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 15 днів тому +4

    खरे तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले म्हणून कॉंगरेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेले जे बाळासाहेब यांनी केले नाही बाळासाहेब यांच्या बद्दल सर्वांना प्रेम आहे त्यांच्यावर प्रेमामुळेच तुम्ही आहात अन्यथा उद्धव ठाकरे तुम्हाला कोणी विचारले नसते

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 15 днів тому

    Nistavant shiv Sanik

  • @PrabhakarKanase-gx5tu
    @PrabhakarKanase-gx5tu 15 днів тому

    Mhanje UBT Yenar nahi

  • @sushilchavan2546
    @sushilchavan2546 15 днів тому

    Adhi te swa malaki chya jaget bhadh te BMC chya jaget ahe BMC tumachya garchi nahi ti Gov.property ahe

  • @AjitSabale-g5v
    @AjitSabale-g5v 15 днів тому

    Mg udhhavji tumhich aaj ratri vichar kara tithe jaych ki nahi naitiktechya bhavnetun😂

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 15 днів тому

    Aare.ubatha.tulla.bala.thakareche.vichar.kay.aahet.te.tari.mahit.aahet.kay..bala.tjakareche.hindutvache.vichar.cm.padasaathi.sonia.gandhiche.talve.chatayala.ghewoon.gellas..

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 15 днів тому +1

    बाळासाहेबांचे विचार तूच सोडलेस त्यामुळे तूच तिथे जाऊ नकोस.

  • @digambarrandive5571
    @digambarrandive5571 15 днів тому +2

    बायल्या तूच विचार सोडल

  • @jaihind421
    @jaihind421 14 днів тому +1

    म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नो एन्ट्री करायला हवी बाळासाहेबांच्या स्मारकावर .

  • @santoshfase195
    @santoshfase195 14 днів тому

    जय महाराष्ट्र