चविष्ट कांदापात भाजी | गावाकडील पारंपारिक पद्धतीने कांदापातीची सुकी भाजी/Kandapat Bhaji/कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 133

  • @MansiMarathe-gh6im
    @MansiMarathe-gh6im 5 місяців тому +7

    खूप पद्धतशीर पणे सांगतेस सर्व कृती छान संसार कर सुखाचा हाच आशीर्वाद

  • @Vibhapati
    @Vibhapati 5 місяців тому +71

    सगळीजण बोलतात घरची माणसं दाखव पन काय गरज आहे तिचे रिसीपी चेनेल आहे कशाला उगाच आणि प्रतेका ला कंफर्टबेल वाटेल असं नाही गावाकडची माणसं आहेत ती उगाच फेमिली चेनेल नको .. शुभांगी किर बघितलं ना रिसीपी चेनेल चा दर्जा काय झालाय तो त्यामुळे बाबी कोणाचं काहीच ऐकू नकोस तू रिसीपी दाखव

  • @ReshmaBhoir-o6e
    @ReshmaBhoir-o6e 5 місяців тому +1

    कांदा पात ची भाजी पहिल्यांदाच बघितली मी, आणि भाजीत तांदूळ टाकले तें सुद्धा पहिल्यांदाच बघते 👌👌

  • @dipalipitale8176
    @dipalipitale8176 5 місяців тому +7

    भाजी छान झाली आहे पण भाजीत तांदूळ का टाकायचे तें नाही समजलं.

  • @ruchirakadam5069
    @ruchirakadam5069 5 місяців тому +4

    तांदूळ कशाला घालायचे. आम्ही नाही घालत.

  • @sushama4714
    @sushama4714 5 місяців тому +17

    आम्ही तांदुळ न टाकता थोडी चणाडाळ किंवा मुग डाळ भिजलेली टाकतो हळद .तसेच फोडणीला लालमिरची हिरव्या मिरची बरोबर टाकतो छान लागते .तुझी पण रेसिपी करून बघु.

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 5 місяців тому

      Don vegali recipe milali thank you 🙏😋

    • @surekhakadam3436
      @surekhakadam3436 5 місяців тому

      आम्ही पण तांदूळ टाकत नाही.बाकी पद्धत अशीच आहे.

    • @ushashirole3102
      @ushashirole3102 5 місяців тому

      Ho me pan dal takte, pan majhi aaji, mami ( gaavi) te tandul vaperayche

  • @UshaChavan-m6t
    @UshaChavan-m6t 3 місяці тому

    खुप छान 👌👌

  • @SujataPitre
    @SujataPitre 5 місяців тому

    कांदा पातीची भाजी खूप आवडली.एक वेगळी पद्धत बघायला मिळाली.

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 5 місяців тому +2

    तांदूळ टाकून mi पहिल्यांदा baghitali❤❤❤ मस्त bhaji

  • @simpkn947
    @simpkn947 5 місяців тому +14

    तुझ्या आईच्या पण रेसिपीज अपलोड करायला सांग..मी खूप मिस करतेय मावशीला

  • @ranjanaandraskar4993
    @ranjanaandraskar4993 5 місяців тому +1

    पहील्यांदा च बघीतली ही भाजी भारी वाटली करुन बघाव लागेल, मस्त 👌🏼

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 5 місяців тому +3

    छान आहे कांदापात भाजी. मी अशीच करते.पण त्यात मी ओले खोबरे सुद्धा. टाकते.👌👌👍❤️

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 5 місяців тому +1

    खूप छान 👌👌👍👍

  • @rajashreepatil14
    @rajashreepatil14 Місяць тому

    तांदूळ का टाकले ?

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 5 місяців тому +14

    आमच्या इथे भाजी मध्ये मुग डाळ किंवा भिजवलेली हरभरा डाळ टाकतात

  • @siddhisawant6533
    @siddhisawant6533 5 місяців тому +2

    कृष्णाई एक नंबर यार मस्त शूट होतय❤

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 5 місяців тому +1

    कोल्हापुरी कांदा पात रेसिपी आहे का? तांदूळ टाकतात का तिकडे. कोकणात नाय टाकत आम्ही .ओले खोबरे टाकतो.
    तू दाखवलंस ती रेसीपी ट्राय karun baghen. 👍👌

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 5 місяців тому

    खुप छान वेगळी भाजी दाखविलीस. मस्त

  • @anujadeshpande386
    @anujadeshpande386 5 місяців тому +2

    Tyapeksha dali ch pith lavaycha… mast hote khuup

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 4 місяці тому

    Tula khup khup ashirwad 🙌🏼❤️❤️❤️

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 5 місяців тому +3

    Looks good,I like the way you keep it simple.

  • @MangalGaikwad-en4lj
    @MangalGaikwad-en4lj 5 місяців тому

    Khupchan mast ❤

  • @muskanshaikh319
    @muskanshaikh319 5 місяців тому +1

    Gharachi window nehmi band ka aste as vatate studio madhe video shut Kela ahe duste kunich ka disat nahi

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 5 місяців тому

    Khup mast

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 5 місяців тому

    Tandulacha upyog kay ?

  • @ketakideshpande2924
    @ketakideshpande2924 5 місяців тому

    Chaan receipe..kolhapur cha sightseeing videos..chaan hotel che recommendation videos pan kar

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 місяців тому

    Mast kanda path bhaji babe mi nakki banavnar thank you

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 5 місяців тому

    Khupchan sunder video

  • @shailakamble195
    @shailakamble195 5 місяців тому +10

    Chaan Bhaaji pan taandur ka taakla te saanga pls

  • @mithilawanarkar7340
    @mithilawanarkar7340 5 місяців тому +13

    घरची माणसे कुठे आहेत

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 5 місяців тому

    खूप छान आहे विडीओ

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk 5 місяців тому +1

    Yes nice something different...
    Nakki karun baghin....❤

  • @aparnawani7966
    @aparnawani7966 5 місяців тому +3

    Aaple kokan che kitchen mast hote.. Gharatle pan baherche pan... Kaki ani abhi la sang tithun video takayla... Amhi te sagle miss kartoy

  • @sunilanavalkar
    @sunilanavalkar 5 місяців тому

    Will rice cook ?

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 5 місяців тому +1

    तांदूळ ka टाकले

  • @shobhasalvi9555
    @shobhasalvi9555 5 місяців тому +3

    1 number kandyachi pat

  • @AshwiniShirsat-ln3ec
    @AshwiniShirsat-ln3ec 5 місяців тому

    Tadhul kon nahi takat

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 25 днів тому

    Aamhi sukha javla ghalun bhaji karto

  • @AnjaliKadam-mo4ys
    @AnjaliKadam-mo4ys 5 місяців тому

    God bless you

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 5 місяців тому

    Mastch

  • @manalidate5146
    @manalidate5146 5 місяців тому

    Chaan video n kanda bhaji😊

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 5 місяців тому

    Nicy and easy recipe. Thanks dear.Missing yr mom.❤

  • @kalarinsouz1283
    @kalarinsouz1283 5 місяців тому +2

    Khup Khup chan ❤❤❤❤❤

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 5 місяців тому

    ही सासरची पद्धत का

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 5 місяців тому

    सुंदर. वेगळी भाजी दाखवलीस. 👌

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 5 місяців тому

    Khup chhan pan tandul ka takle te kahi samjale nhi te sang

  • @priyan73
    @priyan73 5 місяців тому +67

    एवढी सगळे सांगतात तर एकदा घरातील सर्व मंडळींची एकदा ओळख करून दे comments वाचत असेल ना

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 5 місяців тому +26

      तीला त्याना टाइम दयावे लागले ना लगेंच कॉमेरा सोमर नाही येणार ते

    • @mamatathakur2309
      @mamatathakur2309 5 місяців тому +34

      ते तिचा चैनल चालवत आहे ते बघा ना तुझ्या घरच्या मंडळाचे मिळून काय करायचे तुम्हाला ती काहीतरी छान छान करते ते बघा उगाच कोणाचा पण घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न कशासाठी असतो तुमच्या लोकांचा

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 5 місяців тому +5

      @@mamatathakur2309 Mamata 😁👍🏻
      Correct 😁

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 5 місяців тому +7

      Kahi YT aahe jeh recipe sodun barech kahihi dakhavtat...😅

    • @chhayamohite6347
      @chhayamohite6347 5 місяців тому +18

      अगदी बरोबर आहे किती झालं तरी ती सासुरवाशीन आहे. तिला व तिच्या घरच्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ती करेल व्हिडीओ. नेहमी तेच तेच नका बोलू, तिला ऑकवर्ड होत असेल. ती खूष आहे ते महत्वाचे.

  • @Mohini-o7c
    @Mohini-o7c 5 місяців тому

    कोल्हापूर मधील कोणतं गाव आहे. आम्ही पण कोल्हापूर चे आहोत म्हणून विचारलं..

  • @shrutikarki4797
    @shrutikarki4797 5 місяців тому

    Krushnai please tu only recipes dakhav..lokkanche comments mule family vlog nko include karu ,channel authenticity chi thev❤

  • @neoglory1114
    @neoglory1114 5 місяців тому +2

    छान रेसिपी 🙂

  • @renukagawande9121
    @renukagawande9121 5 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs 5 місяців тому

    Yummy, my favourite

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 5 місяців тому +1

    Chanadal nahi tandul ka

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 5 місяців тому

    Delicious recipe

  • @subhashdabe1198
    @subhashdabe1198 5 місяців тому

    खूप खूप छान

  • @ankitavetkar6802
    @ankitavetkar6802 5 місяців тому

    👌👌

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 5 місяців тому +2

    कृष्णाई तुझ हे नवीन स्वयंपाकघर खूप छान आहे. तिथे तू नवी नवरी नवनवीन रेसिपी दाखवते आहेस. खूप भारी वाटत. अशीच तुझी प्रगती होवो. ही कांद्याच्या पातीची भाजी पण छान आहे. नक्की करून बघेन 😊

  • @DarshanaMohite-h9b
    @DarshanaMohite-h9b 5 місяців тому

    Hi nice recipe aahe,😮

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 5 місяців тому +18

    होम टूर दे ना तुझा सासरची

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 5 місяців тому

    Khup mast recepi

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 5 місяців тому +1

    Nice recipe

  • @omagale824
    @omagale824 5 місяців тому

    आम्ही पण सेम अशीच करते. मी कोल्हापूर ची आहे

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 5 місяців тому

      कोल्हापूरी पद्धतीत तांदूळ वापरतात पण दाण्याचं कूट नाही वापरत ना हो....?

  • @jatinjain539
    @jatinjain539 5 місяців тому

    Bhaaji la jaakan lavaycha naie na

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 5 місяців тому

    छान झाली भाजी, ताई कोकणातील घरात कधी करणार व्हिडीओ, तुमच्या आईची आणि अभी दादाची आठवण होते, तुमच्या आई मला खूप आवडतात.😊

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 5 місяців тому

    Mast 😋👌

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 5 місяців тому +3

    Mast receipe

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 5 місяців тому

    छान रेसिपी

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 5 місяців тому +1

    कुठल्याही पालेभाजीत फोडणीत हिंग टाकला तर भाजी चविष्ट होते. तुमच्याकडे टाकत नाही का?

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 5 місяців тому

    छान भाजी

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 5 місяців тому +1

    ,,तुमची शेती पण दाखवा मस्त वाटेल

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 5 місяців тому

    सुंदर ताई ❤️❤️😋😋👍👍👌👌💯💯🙏🙏

  • @vrundadesai1763
    @vrundadesai1763 5 місяців тому

    Mast bhaji

  • @mansitembulkar4420
    @mansitembulkar4420 5 місяців тому

    Mast ❤

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 5 місяців тому

    एकदा च सासर मध्ये कोण आहे ते.दाखव

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 5 місяців тому +2

    कांदापात भाजी मस्त,😋 मी यात बेसन, तिखट मीठ घालुन करते पण आता तु केली आहेस तशी करेन ❤

  • @jijabaibramhe7412
    @jijabaibramhe7412 5 місяців тому +1

    हाे ग माझी आई मलाही माहिती आहे पण तू आम्हाला सासरच घर दाखव प्लीज रिक्वेस्ट 🙏🙏🙏👏👏

  • @vaishaliwarang4338
    @vaishaliwarang4338 5 місяців тому

    तांदूळ शिजलानाई

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 5 місяців тому

    ताई कोल्हापूरी मसाला आॅनलाईन चालू कर द्यायला

  • @Sneha-bd4eb
    @Sneha-bd4eb 5 місяців тому

    👌👌👍

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 5 місяців тому

    Nice

  • @namitaparab3449
    @namitaparab3449 5 місяців тому

    Mastach

  • @sashidharchiluka8902
    @sashidharchiluka8902 5 місяців тому +2

    inspite of rice u should add moong dal it tastes much better

    • @madhurisawe6943
      @madhurisawe6943 5 місяців тому +1

      Chana dal ghalun pan chaan laagte😊

    • @pranalirane3291
      @pranalirane3291 5 місяців тому

      Aamhi chana dal khalato v lal tikhat

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 5 місяців тому +1

      Asu dya she put Rice karun baghuya
      I think it will taste good
      Something different 👍🏻

    • @sashidharchiluka8902
      @sashidharchiluka8902 5 місяців тому

      U TRY@@vidyapawar-lp9yk

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 5 місяців тому

    सुकट टाकून यापेक्षा सुंदर होते

  • @nandinighangurde6266
    @nandinighangurde6266 5 місяців тому +5

    आता एक दिवस सासरच्या माणसांची ओळख करून दे

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 5 місяців тому

    आई भाऊ कोकण चेघर दाखव.

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 5 місяців тому

    Mi sukat takun karty...❤

  • @memalvani8374
    @memalvani8374 5 місяців тому

    👌

  • @sushantpatil6433
    @sushantpatil6433 5 місяців тому

    कांद्याची पात मी रोजच खात..💪

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary8232 5 місяців тому

    आईचे विडीओ कधी येणार

  • @nandinighangurde6266
    @nandinighangurde6266 5 місяців тому

    छान

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 5 місяців тому +2

    तुझ रेसिपी चैनल आहे तुला घरातील लोकांची ओळख करून द्यायचे जरुरी नाही.

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 5 місяців тому

    कांदापात मध्ये तांदूळ टाकून भाजी पहिल्यांदाच बघते.

  • @swatimohite2407
    @swatimohite2407 5 місяців тому

    Krushnai culture vegla ahe. Thoda katheen jaat asel na

  • @jyotipatil3206
    @jyotipatil3206 5 місяців тому

    👍🏻

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 5 місяців тому

    खूप छान कांदापातीची भाजी

  • @jyotipatil3206
    @jyotipatil3206 5 місяців тому

    कोल्हापुरी चटनी मिर्ची येवजी घालु शकतो.

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 5 місяців тому

    तुझ माहेर कुठले आहे आणि कोल्हापूर ला कसे काय लग्न जमले तुझ्या माहेरी सगळ्यात किसलेले खोबरे वापरतात तर इथल्या शेंगदाण्यात ल्या भाज्या खायला छान वाटतात का माहेरच्या नावाने व्हिडिओ आहे.

  • @radhikahegde5905
    @radhikahegde5905 5 місяців тому

    Bhaji madhey tandool kon ghalto?? Bhaji aahey ki veg fried rice😂😂😂😂

  • @truptigoythale3626
    @truptigoythale3626 5 місяців тому

    ओल खोबरे टाकलं तर शेंगदाणे कूट चा ऐवजी

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 5 місяців тому +2

    कृष्णाई तू साडी ऐवजी ड्रेस का नाही घालत साडी मध्ये अवघडल्या सारखा होत असेल ना येवढं मोठा मंगळसूत्र परत तोडे घालून व्हिडिओ बनवायचा जमत नसेल ना जर तुझा सासरी ड्रेस घळण चालत असेल तर हरकत काय बघ