Pudhari News | बीडमधील आणखी आरोपी अटकेत, आता संपूर्ण उलगडा होणार? |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 83

  • @MandakiniBhosale-d3k
    @MandakiniBhosale-d3k 2 дні тому +35

    सुरेश दादांनी एक नंबर काम केल आहे, आणि अंजली दमानिया ताई यांनी पण खुप मेहनत घेतली या दोघांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shivajinirwal7151
    @shivajinirwal7151 2 дні тому +47

    सुरेश अन्ना 107 हिंदी मधे एक नंबर बोलते

  • @JayshriGadekar-f5t
    @JayshriGadekar-f5t День тому +14

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पाहिजे होते ,त्यांनी मुख्यमंत्री असतांनी एकच नंबर काम केल.❤

  • @onlyshetkari2498
    @onlyshetkari2498 2 дні тому +28

    सुरेश दादांना तुम्ही हे प्रकरण लावून पूर्ण आरोपीला सजा दिल्याशिवाय थांबू नका

  • @prakashshelar5801
    @prakashshelar5801 2 дні тому +11

    भारी

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 2 дні тому +40

    सगळी तयारी केली आहे.. हे मोकाट जनावरे सुटणार आहेत 😢

  • @KiranBarhe-qc5be
    @KiranBarhe-qc5be 2 дні тому +33

    टार्गेट पोर हाताला धरून जर बीड च राजकारण होत असेल तर ठीक नाही

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 2 дні тому +8

    जे कोणी गुन्ह्यात आरोपी असतील कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 День тому

      कायदा 😊😊😊😊😊😊😊😊

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 дні тому +22

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 День тому +1

      बर झालं नाही आहे सदा सरवणकर दादरच्या गोळीबारात काय झालं? कमीत कमी फडणवीस साहेबांनी यांना तात्पुरत्या स्वरुपात तुरुंगात तर टाकलं शींदे असते तर तय सरपंच परीवारास आत टाकले असते तुम्ही एवढ्या मोठ्या माणसांना आरोपी बोलत आहेत म्हणून

  • @rahulpawar-pu4gp
    @rahulpawar-pu4gp 2 дні тому +22

    Dhanjay mundhe aaka atak kara

    • @SharadTelang-b1n
      @SharadTelang-b1n 2 дні тому +2

      होईल होईल थोडं थांबा

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 День тому

      अजीज ला ही कारणं जन्माला घालणारे काका पु तर ने

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    सुरेश दादांनी खुप चांगल काम केले

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 2 дні тому +9

    आका कोण आहे ते समजलच पाहिजे कारण आका सापडला तर हा खेळ संपेल नाही तर हे सात जातील आणि पुढचे सात तयार होतील

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 2 дні тому +5

    काही ही होणार नाही दोन वर्ष पुर्ण झाले की सगळ पहिल्या सारखं सुरू होईल, पण ह्या मधे एक काम करणारा माणूस गेला हो खूप त्रास देऊन मारल डोळे जाळले कातडी सोलली. हे 2001 ते 2024 पासून पोलिस, सरकारी अधिकारी कर्मचारी सगळे एकच आहे,

  • @seemavyankule4906
    @seemavyankule4906 2 дні тому +2

    🎉🎉

  • @MukeshWanare
    @MukeshWanare 2 дні тому +5

    शिंदे एवढे दिवस कुठं होता आज बोलला

    • @latakatore9114
      @latakatore9114 2 дні тому

      Hona

    • @latakatore9114
      @latakatore9114 2 дні тому

      eshthah1 तुला काय त्रास झाला म्हणजे तु जबाबदार आहे वाटत

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 День тому

    एवढ्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी पुण्यात कोणाच्या आश्रयाने राहत होते याची पण चौकशी व्हावी

  • @sanjaydaitkar3370
    @sanjaydaitkar3370 День тому

    अंजली दमानिया मॅडम आणि धस साहेब मागे हटू नका.... एकदा होऊन जाउदा काय होईल ते.... शिदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे होते...... न्याय नाही मिळाला तर भाजपा वर आमचा विश्वास नाही....

  • @रांगडा111
    @रांगडा111 2 дні тому +5

    अजित पवार साहेब थोडी जरी लाज शिल्लक आसेल तरं धन्या मुंडे याला हाकला

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 2 дні тому +4

    आता फक्त गोपीनाथ रावजी मुंडे साहेब पाहिजे होते हे सर्व बघायला एकेकाच्या वाट सावली असते

  • @NavnathGarje-t6i
    @NavnathGarje-t6i 2 дні тому +6

    जरागे रजकिय भाष करतो

    • @SUNILMULE-f7c
      @SUNILMULE-f7c 2 дні тому +1

      चुप शेळपट झवण्या

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 дні тому +1

      जरागेला आणि धसाल नाटक कमपनित भरती करा

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 дні тому

      तुला मुंडे च नाव घेतला बीगर झोपच लागत नाही तु कीतीबोबल नंगे तूझ काम सपलात जमा आहे

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 дні тому

      याला धुवा चांगलं कंत्राटी जरानेगे

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 дні тому

      यांचा तोंड बघा ऊपनवती सुपडा साफ केला

  • @दादासोमहारनुर

    राजकारन

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 2 дні тому +10

    नेत्यांनी कार्यकर्त्यांचा बळी घेतला राव...😅

  • @Chaitanya-x4z
    @Chaitanya-x4z День тому

    लोकांनी जातीचे नावानं कोणाचं पण मन नका दुखवू 😢 वंजारी जातीचे आरोप आहेत म्हणजे पूर्ण जातीला बदनाम नसतं करायचं 🙏🏻 ( सोनवणे हा वंजारी नाही )

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 2 дні тому

    🙏👍👍👍👌👌👌💯💯

  • @rajkumardinde4300
    @rajkumardinde4300 2 дні тому +1

    Sadavarte la pcr lava

  • @Dnyaneshwar-yl4pt
    @Dnyaneshwar-yl4pt День тому

    आष्टी चा पण चौकशी होऊ शकते

  • @AniketMurtadak-s8w
    @AniketMurtadak-s8w День тому +1

    सोनवणे हा मराठा समाजाचा आहे हा परत म्हणू नका वंजारी आहे 😂😂😂

    • @santoshtandale6989
      @santoshtandale6989 День тому

      सिद्धार्थ सोनवणे दलित आहे

    • @r.k978
      @r.k978 День тому

      सोनवणे मस्साजोग गावातील दलीत समजतील आहे...

    • @AniketMurtadak-s8w
      @AniketMurtadak-s8w День тому

      @r.k978 बजरंग सोनवणे कोण मग काही पण नको बोलू तो मराठा

    • @r.k978
      @r.k978 День тому

      @AniketMurtadak-s8w बजरंग सोनवणे मस्साजोग गावचे नाहीत रे. तू बालिस आहेस.🤣

  • @KiranBarhe-qc5be
    @KiranBarhe-qc5be 2 дні тому +8

    मराठा समाज समजदार आहेत म्हणून

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 2 дні тому

    Gulab Patil नी दंगल केली त्या वर बोल की का ते दुसऱ्या जातीचे दुकाने होती म्हणून जाऊदे

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 2 дні тому +2

    काय बोलतोय हा..असा कसा संघर्षयोध्दा......ही भाषा काय

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 2 дні тому

    Sir aavaj kami yetoy

  • @AmarPatil201
    @AmarPatil201 День тому

    पूर्ण OBC समाज मुंडे साहेबांच्या मागे आहे
    लाव ताकद!
    जय OBC 🙏🙏🙏

  • @ashoklodam6704
    @ashoklodam6704 2 дні тому +1

    Ha zopitun uthala.

  • @montimutkure459
    @montimutkure459 День тому

    Kay fekta saheb aadi rajinaama dyala lava ,ani tumi court la kadi pasun vinanti karayla lagle,tumi lok manje kay ,tumi ch tar court chalvat ahe asa aikal milte.

  • @rajkumardinde4300
    @rajkumardinde4300 2 дні тому

    Shinde saheb bhashsn nko fashi ekadyla aadhi

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 2 дні тому

    आपा लोंढे आणि vitthal aana शेलार आता company fact ekach वाल्मीक अण्णा karad company आणि घुले बीड् wale company आणि आका मुंडे company jail👮🚓 ला saglya bhainchi हंडी आणि बेल karnar fix 🔧 काय गेम् केली काय todlay apoosit la deshmukh gela भाऊ को elction jitaya Kon वाल्मी क अण्णा

  • @BabuKatle-cm9wq
    @BabuKatle-cm9wq День тому

    हे काय नाही उग सरकार खेळवतय जे लोक माणुसकीच्या नात्यान एक होऊन प्रत्येक नेत्याची माय झवतेन तेव्हा बिड तर सोडा महाराष्ट्र सुधरेल। 🙏🙏

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 2 дні тому

    सगळा OBC परत आले तर धस तुला कायच कळायचं नाही. इतर जिल्हा मधे पण murder झाले ते काड की का तिथले मंत्री मराठा आहे म्हणून गप बसलाय.

    • @GopinathPatil-zz7ni
      @GopinathPatil-zz7ni 2 дні тому

      ओबीसी मराठा जातीचे लेबल लाऊ नका. इथे फक्त माणुसकी ची गरज आहे.

  • @BabuKatle-cm9wq
    @BabuKatle-cm9wq День тому

    ऊस भरताना अटक केल। शेवटी ह्यांची लायकी हीच😂😂😂

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 День тому

    एकनाथ शिंदे साहेब टाईम भेटला तर बीड ला जाऊन या

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 2 дні тому +8

    आर शिंदे इतक्या दिवस काय झोपी गेलतास काय काय शेतात गेलतास उपटायला अरे झालं ना एक महिना आता तू सांगायलाच का

    • @REVENGERSRAVI1234
      @REVENGERSRAVI1234 2 дні тому +1

      90 ty उतरली नाही भाऊ त्यांची

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 2 дні тому

      शिंदे साहेबांचा नातं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण आहे त्यांना बोलण्यापेक्षा